Mumbai To Goa Kokan Expressway Update | Kokan Express Highway Information In Marathi | Maharashtra |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ก.พ. 2025

ความคิดเห็น •

  • @InfoMarathi23
    @InfoMarathi23  5 หลายเดือนก่อน +2

    आलेच अहात तर channel ला Subscribed करायला विसरू नका. Subscribed नक्की करा ❤💛💚

  • @rameshgondhalekar3074
    @rameshgondhalekar3074 2 หลายเดือนก่อน +2

    अगोदर पहिला मार्ग पूर्ण करणे

  • @rajnishprasade6459
    @rajnishprasade6459 5 หลายเดือนก่อน +8

    पहिला मार्ग आज 14 वर्षे झाली तरी पूर्ण झाला नाही. अजून पाच वर्ष तरी तो पूर्ण होणार नाही. आता एक्सप्रेस वे पूर्ण होण्यास पन्नास वर्ष लागतील. तेव्हा आपण सर्व जिवंत असलो पाहिजे.

  • @aartipatil9684
    @aartipatil9684 หลายเดือนก่อน +1

    Best of luck to new project❤❤❤❤❤

  • @limaye5374
    @limaye5374 5 หลายเดือนก่อน +5

    लवकर काम सुरू करावे हीच अपेक्षा, भूमी संपादन करण्याचे काम सुरू करावे, तिथेच बऱ्याच वेळा काम थांबते, तलाठी ऑफिस तर्फे कोणाची किती जागा या प्रकल्पात जाणार आहे त्याचा तपशील द्यावा

    • @InfoMarathi23
      @InfoMarathi23  5 หลายเดือนก่อน +1

      👍❤️💚💛

  • @SanjayGhume.-
    @SanjayGhume.- 5 หลายเดือนก่อน +2

    आधी मुंबई गोवा चालू मार्ग आहे तो व्यवस्थित पूर्ण करा.

  • @shaileshkawale9100
    @shaileshkawale9100 5 หลายเดือนก่อน +2

    स्वप्न छान आहे 2050 बगायला

  • @santoshpowar39
    @santoshpowar39 5 หลายเดือนก่อน +2

    आदी मुंबई-गोवा महामार्गाचे रखडलेले काम पुर्ण कारा

  • @vijayrane5426
    @vijayrane5426 5 หลายเดือนก่อน +3

    We don't really need this highway.. आधी १४ वर्षे रखडलेला महामार्ग पूर्ण करा. सगळे परप्रांतीय कोकणात घुसतील याची जाणीव ठेवा. आम्हाला नकोय नावं महामार्ग .😢

  • @rameshmestri8597
    @rameshmestri8597 5 หลายเดือนก่อน +1

    महामार्ग चांगले

  • @siddhakalainfrastructuresr8739
    @siddhakalainfrastructuresr8739 5 หลายเดือนก่อน +1

    कशा प्रकारच्या प्रगतीच्या नावाखाली प्रकल्पांवर ती वारेमाप खर्च होत आहेत... या सगळ्या खर्चाचा बोजा कर्जरूपाने नागरीकांवर पडतो आहे, आम्ही वाहने खरेदी करताना वन टाइम आरटीओ टॅक्स भरतो त्यामध्ये जेवढे शक्य असेल तेव्हढेच रस्ते केले पाहिजेत.
    देशावर खूप कर्ज आहे.

  • @nanakudalkar4098
    @nanakudalkar4098 5 หลายเดือนก่อน +2

    गरज नाही पहिला जे काम हायवे चे काम पुर्ण करा😊

  • @brtmumbai7306
    @brtmumbai7306 5 หลายเดือนก่อน +4

    आपल्या जमिनी प्रोजेक्ट चा नियम लाऊन काढून घेणे हाच उद्योग राजकारणी करत आहेत.... शरद पवार, उद्धव ठाकरे, शिंदे, फडणवीस... हे तर कोकणात येऊन स्थानिक लोकांना उध्वस्त करत आहेत....मुंबई, ठाणे सम्पले आत्ता रायगड, रत्नागिरीचा नंबर.....

    • @InfoMarathi23
      @InfoMarathi23  5 หลายเดือนก่อน +1

      👍❤️💚💛

  • @sanjayjoshi1940
    @sanjayjoshi1940 5 หลายเดือนก่อน +1

    आम्हांला हा नको आहे. पहिल्यांदा खेडेगावाईल रस्ते बनवा तिथे dr. कडे जाण्यासाठी रस्ते नाहीत. मग हे काय आमच्या काय उपयोगाचे.

  • @digambargurav3956
    @digambargurav3956 5 หลายเดือนก่อน +1

    कोकणाला काय फायदा होणार तें आधी सांगा
    Kokanrailwy किती फायदा झाला आहे

  • @HarshalChitre
    @HarshalChitre 5 หลายเดือนก่อน +4

    मुंबई गोवा महामार्ग रखडलेले काम पुर्ण करा नतर आलेला तोंडातला घास पहीला पुर्ण करा नंतर दुसरे कडे हात घाला जनतेने जमीनी आधी देऊ नका हे पण करायला विस वर्ष लागतील का तिस वर्षं लागतील हे सध्यातरी कोणी सागू शकत नाही

    • @InfoMarathi23
      @InfoMarathi23  5 หลายเดือนก่อน +1

      👍❤️💚💛

  • @mangeshpatayane7196
    @mangeshpatayane7196 5 หลายเดือนก่อน +1

    कोकणाची वाट लावणार आणी हे घर भरणार

  • @padmakardeshpande2739
    @padmakardeshpande2739 5 หลายเดือนก่อน +2

    आता हा मार्ग पन्नास वर्षांनी पूर्ण होईल,

    • @InfoMarathi23
      @InfoMarathi23  5 หลายเดือนก่อน +1

      👍❤️💚💛

  • @gajanand.phadakale284
    @gajanand.phadakale284 5 หลายเดือนก่อน +1

    सध्याचा गोवा मार्ग बांधायला 25 वर्ष लागली मग हा बांधयला किती वर्ष लागतील याचा अंदाज बांधा.
    आपल्या हयात पिढीत तरी सध्या नजरेच्या टप्प्यात देखील नाही. 😂😂😂

  • @bapparawal9709
    @bapparawal9709 5 หลายเดือนก่อน +8

    कोकणचा विनाशकारी विकास.

    • @InfoMarathi23
      @InfoMarathi23  5 หลายเดือนก่อน +1

      👍❤️💚💛

    • @shriharidhuri7613
      @shriharidhuri7613 5 หลายเดือนก่อน

      एक लाख टक्के करे

  • @prakashichale965
    @prakashichale965 5 หลายเดือนก่อน +2

    आम्ही जिवंत आहोत तो परियंत होईल ना 😂😂

    • @InfoMarathi23
      @InfoMarathi23  5 หลายเดือนก่อน +1

      👍❤️💚💛

  • @santoshgawade7996
    @santoshgawade7996 5 หลายเดือนก่อน +1

    दोन महामार्ग असताना या हायवे ची काहीही गरज नाही

  • @sameersurve07
    @sameersurve07 5 หลายเดือนก่อน +1

    आम्हाला नको आहे असा कुठलाही मार्ग माझ्या गावची वाट लावनारा प्रकल्प आहे. आम्ही अजीबत करु देनार नाही.....

  • @nanakudalkar4098
    @nanakudalkar4098 5 หลายเดือนก่อน +1

    पैसे खाय चा धंदा आहे

  • @aamhidivekarshrikant2614
    @aamhidivekarshrikant2614 5 หลายเดือนก่อน +2

    आहे तो हायवे अजून पूर्ण होत नाही...तो आधी पूर्ण करा....

    • @InfoMarathi23
      @InfoMarathi23  5 หลายเดือนก่อน +1

      👍❤️💚💛

  • @oudugurav3539
    @oudugurav3539 4 หลายเดือนก่อน

    Ai cha aavach babrobar nahi hai monetize honar nahi copyright mule

  • @krishnaconsultancy5237
    @krishnaconsultancy5237 5 หลายเดือนก่อน +1

    बंडल मारत आहे ही. एकतर ही मराठी नीट बोलू शकत नाहीये. सध्याचा चौपदरी आहे त्यालाच पुरेशी वाहतूक नाहीये. ६ पद्रीचा विषयच नाहीये कारण आधीचा चौपदरी पूर्ण झालेला नाही.

  • @sambhajichavan1954
    @sambhajichavan1954 5 หลายเดือนก่อน +2

    6 मार्ग पेक्षा काम चालू आहे त्याचा आपण पाठपुरावा करून पूर्ण करून करून घ्यावा करोडो रुपये खर्च करून
    बनत असलेला रस्ता रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी दुरवस्था झाली आहे, गणपती बाप्पा आले की सरकारला जाग येते,
    करोडो रुपये खर्च करत आहात पण काम काय होत नाही जनतेचा पैसा पाण्यासारखा खर्च करून पोट भरलं जातंय

    • @InfoMarathi23
      @InfoMarathi23  5 หลายเดือนก่อน +1

      👍❤️💚💛

  • @deepakadhiraaijog7387
    @deepakadhiraaijog7387 5 หลายเดือนก่อน +1

    Keep dreaming 😂

  • @Daughter_of_hades_
    @Daughter_of_hades_ 5 หลายเดือนก่อน

    50 years to complete😅

  • @dwarkanathpatil223
    @dwarkanathpatil223 5 หลายเดือนก่อน

    हे न्युज चॅनेलला दळण दलायला बातमी दिली

  • @sunilpatil4558
    @sunilpatil4558 5 หลายเดือนก่อน +2

    लवकर पूर्ण करावा ही अपेक्षा..... नाहीतर राजकारण व लाल फितीत अडकून बसेल हा महामार्ग.....

    • @InfoMarathi23
      @InfoMarathi23  5 หลายเดือนก่อน +1

      👍❤️💚💛

  • @sureshchavan7564
    @sureshchavan7564 5 หลายเดือนก่อน +1

    कशाला फालतू ऍड करता.

    • @InfoMarathi23
      @InfoMarathi23  5 หลายเดือนก่อน +1

      👍❤️💚💛