सर्वच कलाकारांनी आपापल्या भूमिका फार छान साकारल्या आहेत... सर्वांचं मनःपूर्वक अभिनंदन... Special mention - बाळू मामा आणि त्यांच्या आई चं नातं ज्या उत्कटतेने व सहजपणे समोर येतंय ते खरंच अप्रतिम आहे 🙏
खूपच छान काम केलं आहे सगळ्याच कलाकारांनी पण मला बाळुमामांचं काम करणाऱ्या छोट्या समर्थचं काम आणि त्याची कोल्हापूर भागातील रांगडी भाषा जास्त आवडते .....👍👍
बाळूमामा मालिका मधिल सर्व कलाकारा चे काम लयभारी आहे श्री क्षेत्र आदमापूर येतील बाळूमामा देवस्थान यांचा इतिहास या मालिकेतून आपल्याला या कलर्स मराठी या चॅनल वर पाहावयास मिळतो आहे कलर्स मराठी चे धन्यवाद सर्व कलाकारानं पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा बाळूमामा च्या नावानं चांगभलं
माझी आई चे माहेर आदमापुर आहे ! आणी तीने बाळूमामांना बधीतले आहे ! त्यानी तीच्याशे बोलले पण आहे ! मी स्वाताला खूप नशीबवान समजतो ! मी सध्या आर्मी मघ्ये आहे !
Mala divas bhar vel bhetat nahi but me roz ratri 1 vajta colurs marathi var he serial bhagto khup chan aahe serial sarvanchi acting masta aahe kadhi ratri che 1 vajtat aani me he serial bagto asach divasbhar vatat♥️
खूप छान आणि धार्मिक आणि आध्यात्मिक मालिका आहे. बाळूमामा यांचे काम करणारा मुलगा खूपच सुंदर काम करतोय. त्याची नजर च खूप सांगून जाते. खूप लहान आहे तो पण जाण खूप आहे. उत्तम मालिका. शुभेच्छा.
काय ऐका माणसांला ऐवढ रंगवलेले कि लगेच लोकांना खर वाटेल आणि दक्षिणा भरपुर जमवून बसनार आस वाटत आपल्याला आजुन सुशिक्षित लोक अंधश्रद्धा मधे गुरफटलेली आहेत हे पाहून दुख होत
Mala aase vatte ekach change karayla pahije hota aas vatle ki serial made kolhapuri language vaprayla pahije karan mamanche mandir kolhapurat aaahe language bhari vatte chukalichy. Randachya balumamachya shivya popular baki 1no kam balumamachya navane changhbhale
बाळूमामाच्या नावानं चांगभलं
सर्वच कलाकारांनी आपापल्या भूमिका फार छान साकारल्या आहेत... सर्वांचं मनःपूर्वक अभिनंदन... Special mention - बाळू मामा आणि त्यांच्या आई चं नातं ज्या उत्कटतेने व सहजपणे समोर येतंय ते खरंच अप्रतिम आहे 🙏
खूप छान मालिका आहे..आणि सर्व कलाकार देखील छान भूमिका करता....👍
बाळु मामा मालीका छान आहे शिवाय बाळुची भाषा खुप सुंदर आहे . मालीका रोज बघते आम्ही .बाळु फार गोड आहे
Khup chan
Raju Barad हा
खूपच छान काम केलं आहे सगळ्याच कलाकारांनी पण मला बाळुमामांचं काम करणाऱ्या छोट्या समर्थचं काम आणि त्याची कोल्हापूर भागातील रांगडी भाषा जास्त आवडते .....👍👍
खूप छान मालिका व इतक्या दिवसात काही तरी नविन व चांगला प्रयत्न
बाळुमामाच्या नावाने चंग भले
बाळूमामा मालिका मधिल सर्व कलाकारा चे काम लयभारी आहे श्री क्षेत्र आदमापूर येतील बाळूमामा देवस्थान यांचा इतिहास या मालिकेतून आपल्याला या कलर्स मराठी या चॅनल वर पाहावयास मिळतो आहे कलर्स मराठी चे धन्यवाद सर्व कलाकारानं पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा बाळूमामा च्या नावानं चांगभलं
माझी आई चे माहेर आदमापुर आहे ! आणी तीने बाळूमामांना बधीतले आहे ! त्यानी तीच्याशे बोलले पण आहे ! मी स्वाताला खूप नशीबवान समजतो ! मी सध्या आर्मी मघ्ये आहे !
Nashibwan
❤️
No1 Mallika
,😙🏍️🏍️
खरच तुझं जेवढ कौतुक करांव तेवढ कमी तुझ्या रूपानं बाळू मामांचं दरशन होतय खूप मोठा हो बाळू मामातुझी इच्छा मनोकामना पूणँ करो.🙏🙏🙏🙏
एकदम छान आहे मालीका
Mla hi malika khup aavdte... balumamanchya navan changbhal...
Kolhapur che aahet tyani like kara..
एकच नंबर कलाकार आहे आई वडीलाचे नाव जगात करल आसे रत्तन घरो घरी जन्माला पाहिजे 👌👌👌👌👌👌👍👍🌷⚘🌹पुढील वाटचालीस भरपूर शुभेच्या
Mast
Mala divas bhar vel bhetat nahi but me roz ratri 1 vajta colurs marathi var he serial bhagto khup chan aahe serial sarvanchi acting masta aahe kadhi ratri che 1 vajtat aani me he serial bagto asach divasbhar vatat♥️
जय बाळुमामा❤❤
खूप छान सर्वाने खूपच छान भूमी का के ले
ನಿಮ್ಮ ಎಲ್ಲರ ಆಕ್ಟಿಂಗ್ ಸೂಪರ್ ನೀವು ಕೂಡ ಎಲ್ಲಾ ದೇವತೆಗಳು
अतिशय सुंदर मालिका आहे अशा प्रकारच्या मालिका दाखवल्या पाहिजत
खूपच छान आहे मालिकी
Mast
Correct
खूप खूप शुभेच्छा
Khup Chan ahe Balumama chya navana changbhala 🙏🙏🙏🙏
Balu mama cha role kelela mulga......... Amchaya gavcha ahe........proud on #sarvade kr
Kont Gao ahe sir tumcha
@@PRANEEL4322 सरवडे राधानगरी तालुक्यामध्ये
Khup chan ahe balumamachi malika .. changbhal changbhal...
|| बाळुमामाच्या नावान चान्ग भल ||
Khup chan samerth kam keles
Balu mama majhi favourite serial
जय बाळुमामा
Jay Balu mana
संत बाळूमामाची कृपा
💐💐 बाळू मामांच्या नावानं चांगभलं 💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
💐💐 मनोहर मामांच्या नावानं चांगभलं 💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Balu Mama
खूप छान मालिका आहे
1 number serial
बाळुमामाच्या नावान चांगभल
🙏बाळुमामाच्या नावानं चांगभल 🙏
balumama chya navane chang bhala aamhi aadamapurche
Mala Balu chi acting khup awdate..mi fan aahe.balu Cha.
mast kaam balumama
जय मल्लार priyanka
acting sarvanchich khup chan aahe....vaijyanta (Minakshi) chi acting khup mst aahe
balumamacya naval Chang bhal
खूप छान जय.बालुमामा
👍 बाळुमामाच्या नावाने चांगभल 👌
संजय कौचाऴे बाळुमामाचि कुपा
सद्गुरू बाळुमामा च्या नावान चांभल
सतोषची भूमीखा फारच छान माला पन रडायला लागले भावा फारच छान 1नंबर आहे
God bless you... chan km ahe. 👌👌
Khup Sundar Kam kele ahe chotya balumamache kam karnarya mulane asha malika pahijet tya ratal kittek Varsha n sampnarya malikanpeksha
1 number dalu
Its an number 1 serial. incredible .
सेट मस्त आहे...
खूप छान आणि धार्मिक आणि आध्यात्मिक मालिका आहे. बाळूमामा यांचे काम करणारा मुलगा खूपच सुंदर काम करतोय. त्याची नजर च खूप सांगून जाते. खूप लहान आहे तो पण जाण खूप आहे. उत्तम मालिका. शुभेच्छा.
खूप छान मालिका आहे.बाळूमामांचे काम खूप उत्कृष्ट.सर्वांचीच कामे खूप छान झाली आहेत.निर्माते व कलर्स मराठीला खूप खूप धन्यवाद
jai malhar
jai balumama
खंरच मंकरद तात्या सांरख माणूस नाही राव......
Balumamachya navan chang bhal
Balu Mamachya navan Chang bhal
Ha balumamacha roll klela mulga amchya kolhapurcha ahe. Sarawade gaav. Radhanagri taluka. Ani aadmapur gavapasun jvlch ahe.
Mastch
sarika patil from झरे..! आटपाडी तालुका ना ?
Balu mama chya navan changbhal...admapur
Balu mama cha navan changbhal
मस्त
Samarth khup cahan ahe
Apratim atisundar malika balumama che caam khuapch sundar sarpanch kaam chaan khuapch chaan sundar sarvanchich kaam
To chotas mulga khup chan Kam kartoy balumamache
👌👌🙏🙏
khup chan serial aahe
Khup mst malika ahe
jay malhar
Khup mast....Khup sundar acting
Snehal Jadhav g
Mast malika
Nice
Balu mamachya navane cang bhala
To take good knowledge from balu mama serial
balumamacha navan changbhal
Nice
#yogeshthalkari
जय मल्हार
Superb sirial
Manohar mamanchya navane changbhale
Goad the balumama
Jai Balumama
🙏🙏🙏🙏🙏🙏
Which is the song that Ankita Panvelkar sang in the episode 23, 6th Dec 18, time 26:28? Any idea?
Ho atishya sundar malika ahe ani jya mulane balu mamach kam kel ahe te tar atishych sundar
Mast
Balu mama character best
Balumamachya navan changbhal
मनोहर मामा हे बाळूमामांच्याहून थोर ,महान आहेत. ते एक देव अवतारी आहेत.मनोहर मामांच्या नावानं चांगभलं ....
Sukhadev Patil Kon manohar mama
kon re manohar mama....
तुप हे तुपच असते यात लहान मोठेपणा करणे म्हणजे आपल्याला त्याची चवच चाखता न येणयासारखे आहे
चांगभल
My fav balu boy
Good
Jay balumama
Senti episode
mast
Panch jam bhari boltat tumhi
amruta yadav 👌👌👌
मी पण जालना
Ha karykrm kiti vajta lagto
Balu mama madhil panchal ani tyanchya baykocha khar nav kay ahe
nice
1st view
jay balumama
Pls. Sanga replyy. Asssal pahune irasal namune kitava episode ahe ha
काय ऐका माणसांला ऐवढ रंगवलेले कि लगेच लोकांना खर वाटेल आणि दक्षिणा भरपुर जमवून बसनार आस वाटत आपल्याला आजुन सुशिक्षित लोक अंधश्रद्धा मधे गुरफटलेली आहेत हे पाहून दुख होत
Mh 21 jalna..
balu mamacha navan sang bhal