shetkari majha| खरडछाटणी वेळी नायट्रोजनयुक्त खताचा वापर घडनिर्मितीवर परिणाम

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ต.ค. 2024
  • बऱ्याच वेळा खरड छाटणी झाल्यानंतर बाग फुटण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयत्न करत असतो. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये द्राक्ष बाग माघे पुढे फुटत असते. ह्यासाठी द्राक्ष बागेत नायट्रोजन युक्त खताचा वापर होत असतो. पण सुरुवातीच्या काळात बागत शेणखत असेल किवा बेसल डोस वापरलेले असतात ते लगेच लागू पडत नाही. आणि ह्याच परीस्थितित बाग फुटत असते. सुरुवातीला बाग सावकाश फुटत असते असते. पण बऱ्याच वेळा हार्वेस्टीग वेळी झालेल्या चुका ह्यावरती परिणाम करता असतात.

ความคิดเห็น • 4

  • @gopalsingdhanawat2828
    @gopalsingdhanawat2828 ปีที่แล้ว +1

    Good information bhau

  • @nileshgavhane3630
    @nileshgavhane3630 ปีที่แล้ว

    छान माहिती दिली सर

  • @nileshgavhane3630
    @nileshgavhane3630 ปีที่แล้ว

    सर 15मार्च छाटणी तारीख आहे फुटी खुप मागेपुढे फुटतायत काही ठिकाणी ओलांड्यावर डोळ असुनही सुव्यवस्थेत आहे काय करावे?

  • @sudhirkatkade9775
    @sudhirkatkade9775 ปีที่แล้ว

    काय करावे ते सांगा