हरिपाठ म्हणजे काय ? भाग ६

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ก.ย. 2024
  • #भावार्थदीपिका
    #ज्ञानेश्वरीअध्यायसहावा
    #ओवी१६
    #प्रवचनआणिप्रबोधन
    Dnyaneshwari is written by Great saint Shri Dnyaneshwar in Alandi near Pune,Maharashtra. These video contains Ovi meaning in Marathi with true examples which is easy way to solve Ovi's meaning and use in our life.
    #गीताज्ञान #गीतासार #भगवद्गीता हे संपूर्ण संस्कृत मध्ये होते. ते ज्ञानेश्वर माऊलींनी त्या वेळेची भाषा म्हणजे प्राकृत भाषा या भाषेमध्ये रूपामध्ये लिहिले. १८ अध्याय या स्वरूपात या ज्ञानेश्वरी मध्ये ९००० ओव्या आहेत. प्रत्येक श्लोकाला कधी १० ते कधी १५ अशा ओव्या मांडून त्याच्यामध्ये अनेक उदाहरणं लिहून, रूपक सांगून तो श्लोक विस्तृतपणे समजून देण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे. त्या वेळेची भाषा प्राकृत ही बोलीभाषा असल्याने त्या लोकांना ती सहज समजत होती, परंतु आता प्राकृत भाषा सुद्धा समजणे तितकेसे सोपे नाही म्हणून आजच्या बोली भाषेमध्ये ज्ञानेश्वरीच्या या ओव्या मराठीमध्ये सांगून आजच्या समाजातील उदाहरणांची सांगड घालून हे गीता ज्ञानमधले असलेले ज्ञान उकल करण्याचा हा प्रयत्न आहे. "द गॉड ऑफ वर्ल्ड" म्हणजे "विश्वातमके देवे" ही संकल्पना ज्ञानेश्वर माऊलींनी मांडली. ती संकल्पना या ज्ञानेश्वरी मधून विस्तृतपणे आपल्याला वाचता येते आणि तिचं अवलोकन करता येतं.
    #TheGodOfWorld
    #Dnyaneshwariinmarathi3
    #श्रीज्ञानेश्वरी3
    #श्रीज्ञानेश्वरीअध्याय3
    #श्रीज्ञानेश्वरीपारायणअध्याय3
    #Dnyaneshwarireadings3
    #Dnyaneshwariovi3
    #santdnyaneshwarmaharajovi3
    #santdnyaneshwarmaharajprayer3
    #pasaydanmarathi3
    #santdnyaneswar3
    #dnyaneshwari3
    #santdnyaneshwarmaharaj3
    #santdnyaneshwarmaharajserial3
    #santdnyaneshwarmaharajmovie3
    #santdnyaneshwarmaharajabhang3
    #santdnyaneshwarmaharajsongs3
    #santdnyaneshwarmaharajharipath3
    #santdnyaneshwarmaharajstoryinmarathi3
    #प्रथमअध्यायअर्जुनकाविषादयोग
    #द्वितीयअध्यायसांख्ययोगज्ञानयोग
    #तृतीयअध्यायकर्मयोग
    #चतुर्थअध्यायज्ञानकर्मसंन्यासयोग
    #पंचमअध्यायकर्मसंन्यासयोग
    #षस्टअध्यायआत्मसंयमयोग
    #सप्तमअध्यायज्ञानविज्ञानयोग
    #अष्टमअध्यायअक्षरब्रह्मयोग
    #नवमअध्यायराजविद्याराजगुह्ययोग
    #दसमअध्यायविभूतियोग
    #एकादशअध्यायविश्वरूपदर्शन
    #द्वादशअध्यायभक्तियोग
    #त्रयोदशअध्यायक्षेत्रक्षत्रविभागयोग
    #चतुर्दशअध्यायगुणत्रयविभागयोग
    #पंचदशअध्यायपुरूषोत्तमयोग
    #षोडसअध्यायदैवासुरसंपद्विभागयोग
    #सप्तदशअध्यायश्रद्धात्रयविभागयोग
    #अष्टादशअध्यायमोक्षसंन्यासयोग
    Dnyaneshwari is written by Great saint Shri Dnyaneshwar in Alandi near Pune,Maharashtra. These video contains Ovi meaning in Marathi with true examples which is easy way to solve Ovi's meaning and use in our life.
    #sampurnharipath
    #haripath
    #संपूर्णहरिपाठ
    #संपुर्णहरिपाठअर्थासहित
    #sampurnharipatharthasahit
    #dyaneshvariharipath
    #ज्ञानेश्वरहरिपाठ
    #Dnyaneshwariinmarathi3
    #श्रीज्ञानेश्वरी3
    #श्रीज्ञानेश्वरीअध्याय3
    #श्रीज्ञानेश्वरीपारायणअध्याय3
    #Dnyaneshwarireadings3
    #Dnyaneshwariovi3
    #santdnyaneshwarmaharajovi3
    #santdnyaneshwarmaharajprayer3
    #pasaydanmarathi3
    #santdnyaneswar3
    #dnyaneshwari3
    #santdnyaneshwarmaharaj3
    #santdnyaneshwarmaharajserial3
    #santdnyaneshwarmaharajmovie3
    #santdnyaneshwarmaharajabhang3
    #santdnyaneshwarmaharajsongs3
    #santdnyaneshwarmaharajharipath3

ความคิดเห็น • 55

  • @anjusarwale1331
    @anjusarwale1331 5 หลายเดือนก่อน

    Ram Krishna Hari Ram Krishna Hari Ram Krishna Hari ❤❤❤❤❤

    • @DnyaneshwariPrabodhan
      @DnyaneshwariPrabodhan  5 หลายเดือนก่อน

      आपल्याला जे हृदयस्पर्शी वाटतंय ते माऊलींचे ज्ञान आहे.
      रामकृष्ण हरी !!!!

  • @chandazore9638
    @chandazore9638 8 หลายเดือนก่อน

    राम कृष्ण हरी माऊली... धन्यवाद

  • @eknathawankhede1677
    @eknathawankhede1677 10 หลายเดือนก่อน

    रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी

  • @aniketkale5893
    @aniketkale5893 4 หลายเดือนก่อน

    रामकृष्ण हरी माऊली❤❤❤❤❤

    • @DnyaneshwariPrabodhan
      @DnyaneshwariPrabodhan  4 หลายเดือนก่อน

      रामकृष्ण हरी !!!

    • @DipakNikam-oq7vm
      @DipakNikam-oq7vm 14 วันที่ผ่านมา

      ​@@DnyaneshwariPrabodhano😊oooo😊ooo😊ooooooooo😊oolloooo to ki oo9😊😊😊)😊2😊😊😊😊😊😊#
      Oa😊l😊 my😊oo😊o😊❤ noa😊😊o nid😊a by yy uu uu by by by😂😢😮😅😊 RR😂 uu by

  • @user-id1lx4jv1e
    @user-id1lx4jv1e 9 หลายเดือนก่อน

    🎉jay sadhguru 🎉. Jay datta digambara 🎉. Ram krishna hari ♥

  • @krushnabhavar35
    @krushnabhavar35 10 หลายเดือนก่อน

    राम कुष्ण हरी

  • @parvindhakne8566
    @parvindhakne8566 8 หลายเดือนก่อน

    Dhnnywad ram krushn hei

  • @anujajagdishkhot8638
    @anujajagdishkhot8638 10 หลายเดือนก่อน

    🙏🙏राम कृष्णहरि 🙏🙏

  • @parvindhakne8566
    @parvindhakne8566 8 หลายเดือนก่อน

    Ram krushn hri

  • @madhurikale376
    @madhurikale376 10 หลายเดือนก่อน

    खूप छान राम कृष्ण हरी

  • @anujajagdishkhot8638
    @anujajagdishkhot8638 10 หลายเดือนก่อน +2

    🙏🙏साईरामगुरुजी माऊली आजचा हरिपाठ अर्थासह ऐकुन खुप आनंद झाला धन्यवाद गुरुजी जय जय राम 🙏🙏🙏

  • @SwatisKitchen1234
    @SwatisKitchen1234 9 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏🌹🌹

  • @vidyaugalmugale9171
    @vidyaugalmugale9171 10 หลายเดือนก่อน

    राम कृष्ण हरी माऊली 🙏

  • @alkapagare8594
    @alkapagare8594 10 หลายเดือนก่อน

    🙏राम कृष्ण हरी माऊली 🙏🌹

  • @jayashreebhosale9420
    @jayashreebhosale9420 10 หลายเดือนก่อน

    राम कृष्ण हरी 🙏🌹

  • @kirangadkari4456
    @kirangadkari4456 10 หลายเดือนก่อน

    अप्रतिम प्रवचन

  • @rekharane5224
    @rekharane5224 9 หลายเดือนก่อน

    Hai sunder pravachan artha sakat kunala sagitle aayika,
    tari koni aayeekat nahi.
    Animal movie la Rs.1000 deun bagtil
    Pan फ्री ज्ञान कोणी घेत नाही
    खंत आहे सर.

    • @DnyaneshwariPrabodhan
      @DnyaneshwariPrabodhan  9 หลายเดือนก่อน

      रामकृष्ण हरी!!!
      हे ज्ञान माऊलींनी ७५०वर्षापूर्वी लिहिले आहे. आपण त्याचे केवळ पारायण करतो. ज्ञान घेणं ही अध्यात्मिक दृष्ट्या प्रकृतीमध्ये असलेल्या हरीवर अवलंबून आहे. ज्याच्या प्रकृतीत हरीच नाही त्याला याची गोडी कशी वाटणार ? त्यामुळे कोणतीही खंत नसावी. आपला मार्ग सुयोग्य आहे याचा आनंद असावा इतकेच.
      रामकृष्ण हरी!!!

  • @bhagvatmanmothe4055
    @bhagvatmanmothe4055 10 หลายเดือนก่อน

    कारण माऊली हरिपाठ समाधी ची संजीवनी हरिपाठ आहे

    • @DnyaneshwariPrabodhan
      @DnyaneshwariPrabodhan  10 หลายเดือนก่อน

      आपला अभ्यास माझ्यापेक्षा जास्त चांगला असू शकतो. आपण ही प्रवचन करावे. माऊलींची ज्ञानेश्वरी उत्तम रित्या आपण सादर करावी.
      रामकृष्ण हरी !!!!

    • @hanumantgaikwad5767
      @hanumantgaikwad5767 10 หลายเดือนก่อน

      Tumhihi Haripath prabodhan karate, aamhi aiku.

  • @eknathawankhede1677
    @eknathawankhede1677 10 หลายเดือนก่อน

    😂 रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी

  • @narayanghanekar3212
    @narayanghanekar3212 10 หลายเดือนก่อน

    हरिपाठ म्हणजे काय हे फळ 7भाआग

    • @DnyaneshwariPrabodhan
      @DnyaneshwariPrabodhan  10 หลายเดือนก่อน

      लवकरच !
      रामकृष्ण हरी!!!

  • @bhagvatmanmothe4055
    @bhagvatmanmothe4055 10 หลายเดือนก่อน

    माऊली उन्मनी साठी पाहिले उदाहरण हत्ती चे दिले त्याबद्दल कमेंट मी पाठवली हरि ओम

  • @bhagvatmanmothe4055
    @bhagvatmanmothe4055 10 หลายเดือนก่อน

    माऊली समाधी मध्ये गेल्यानंतर एक स्थिती आहे तिला उन्मनी म्हणतात चुकीचे सांगू नका

    • @DnyaneshwariPrabodhan
      @DnyaneshwariPrabodhan  10 หลายเดือนก่อน +1

      आपण प्रवचन पुन्हा ऐकावे मी हत्तीचे उदाहरण उन्मत्त या शब्दासाठी दिले आहे. उन्मिनी शब्दाची व्याप्ती समजण्यासाठी उन्मत्त या विरोधी शब्दाची जोड घेतली आहे. उन्मिनी स्थिती आहे की भावना याचा आपण अभ्यास करावा. व्यक्त आणि अव्यक्त यातील फरक जाणून घेताना आत्मसयंम योगाचा आधार आहे संयमातीत भावना शेवटचे टोक उन्मिनी आहे. आपण समाधीची संजीवनी हा शब्द प्रयोग उलगडून सांगावा. मला ऐकलं की आनंद होईल.
      धन्यवाद !!!
      रामकृष्ण हरी !!!

  • @eknathawankhede1677
    @eknathawankhede1677 10 หลายเดือนก่อน

    रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी

  • @aniketkale5893
    @aniketkale5893 4 หลายเดือนก่อน +1

    रामकृष्ण हरी माऊली❤❤❤❤❤❤

  • @eknathawankhede1677
    @eknathawankhede1677 10 หลายเดือนก่อน

    रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी

  • @eknathawankhede1677
    @eknathawankhede1677 10 หลายเดือนก่อน

    रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी