काय झालंय माहितीये का ....तुझं वाजवणं दैवी आहे ....पण तुम्हा लोकांना हिंदी गाणी त्या पद्धतीने नाहीच जमत ....हिंदी नाट्यगीतं वाटतात ती.....हे चक्क हिन्दी नाट्य गीत वाटतंय .....😢😢😢😢😢
आज खेडोपाड्यात टाळ भजने क्वचित ऐकायला मिळू लागली आहे त. खर तर 30 ते35 वर्षे नव्हे तर1965 पासून जे संगीत तयार झाल. तस आता होताना दिसत नाही . आणि तेवढी कुवत आता च्या संगीत कारांमध्ये नाही. त्यामुळे गाणी एका रात्रीत तयार होतात. आणि पंधरा दिवसांनी विसरून जातो. हे अस का होत? प्रसिद्ध चा हव्यास आणि झटपट मोठे व्हायचे. अरे मुकेश, लता , मन्ना डे. येसूदास, आशा भोसले. सुमन कल्याणपूर यांची गाणी आजही तितकीच ताजीतवानी वाटतात. कारण तपस्या होय त्यांनी तपस्या केली. तुम्ही प्रयोग करताय. ठिक आहे. भांड्याची आदळ आपट ऐकण्यापेक्षा हे सुंदर आहे.
आदित्य आणि प्रसाद अप्रतिम कलाकार आहातच तुम्ही. खळे साहेबांची रचना आणि भारतरत्न भीमसेन जी आणि लताबाईंनी अजरामर केलेली कलाकृती म्हणजे दुग्ध शर्करा योग.
please keep on posting - loving all your videos aisi lagi lagan / ranjishi sahi etc
जीवनात काही सुखाचे क्षण येतात असे.
Lots of love from Nepal 🇳🇵❤
💞💕💞💕💖❤️💖❤️👍👍👍👍 खूप छान आणी अप्रतिम सादरीकरण 💐💐💐💐🙏🙏
Best harmonium player Oke saab🎉
Keep playing. Love listening your music. 🙏🙏🌹🌹
Wah sir kya baat hai ❤ ek ek word clear hai. You are great harmonium player. I oftenly watch your videos
🙏🙏🙏🙏🙏jai shree Radhe Krishna ji 🙏🙏🌺
वाह कमाल वाजवलं आहे❤❤❤
Sir ek video ajaa Sanam Madhur Chandni me hum 🌙🌜🌟pae bhi banaeye🙏🙏
बिलकुल, सही demand hai
अद्भुत!वाह! बहुत सुन्दर। ❤️
खरोखर संवादीनी सोबत केलेला संवाद याला म्हणतात 🌹🌹🙏🙏🌹🌹
एकच नंबर खूपच सुंदर मस्तच.
Bahut meethi hai apka wadai Excellent
रसिक बलमा दिल क्यों लगाया...... बताईये।
खूप छान प्रस्तुति👌👌
बहुत सुन्दर प्रस्तुति
Music at its best!
Super!
Waah kamaal ❤❤🙏🙏🌹🌹
बहुत बहुत अच्छा।❤❤
So beautiful 👌🙏
Very good!
Kaya bat ! Pranam
Excellent presentation
Wowwwww….!!❤❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🎉🎉🎉
अति सुंदर ❤❤❤
अप्रतिम ❤
लाजवाब❤❤❤❤❤❤
bahot khoob...
अप्रतिम 🎉
ATI Sundar prastuti
❤❤❤❤❤❤wow
Baje re muraliya baaje
Wah wah
Ultimate ❤
बहुत सुंदर
एक नंबर
Super 🙏❤️
Online peti class aahet kaa ?
wa mast
पेटी सम्राट
Apratim
Kamal
🎉🎉🎉
Sir tumchya harmonium chya reeds kutlya ahet sanga plz
Supar
हा गित कुठल्या रागात येतो गुरूजी 🌹🙏
पटदीप
पटदीप
Mil jayga bhai Aesa harmonium bahut he pese 18 hajar se 20 me
Harmonium best
कोई मुझे ये वाला हारमोनियम दिला सकता है क्या ?
ऐसा harmonium milta nahi... wo aisa bna lete hai aur baja bhi lete hai 😊
बजाने वाला भी चाहिये
@@sarangparadkar4563 बजा तो मैं खुद ही लेता हूं ।
Not clear
हार्मोनियम चा आवाज जरा कमी ठेवला पाहिजे होता 😊
इतका सुंदर पटदीप चालला होता...खळे काकांची इतकी सुंदर चाल...मग शेवटी एके ठिकाणी का जरा बाहेर जाऊन आलात?
काय झालंय माहितीये का ....तुझं वाजवणं दैवी आहे ....पण तुम्हा लोकांना हिंदी गाणी त्या पद्धतीने नाहीच जमत ....हिंदी नाट्यगीतं वाटतात ती.....हे चक्क हिन्दी नाट्य गीत वाटतंय .....😢😢😢😢😢
आज खेडोपाड्यात टाळ भजने क्वचित ऐकायला मिळू लागली आहे त. खर तर 30 ते35 वर्षे नव्हे तर1965 पासून जे संगीत तयार झाल. तस आता होताना दिसत नाही
. आणि तेवढी कुवत आता च्या संगीत कारांमध्ये नाही. त्यामुळे गाणी एका रात्रीत तयार होतात. आणि पंधरा दिवसांनी विसरून जातो. हे अस का होत? प्रसिद्ध चा हव्यास आणि झटपट मोठे व्हायचे. अरे मुकेश, लता , मन्ना डे. येसूदास, आशा भोसले. सुमन कल्याणपूर यांची गाणी आजही तितकीच ताजीतवानी वाटतात. कारण तपस्या होय त्यांनी तपस्या केली. तुम्ही प्रयोग करताय. ठिक आहे. भांड्याची आदळ आपट ऐकण्यापेक्षा हे सुंदर आहे.
@@sunilbansialhat8738आपलं म्हणणं मला पटलं.....पण हिन्दी भजन वाजवण्याची ही रीत नव्हे......हे नाट्यगीत वाटतंय
😂गाण्यातील प्रत्येक शब्द नव्हे प्रत्येक अक्षर आपण वाजवू शकता हे कौतुकापलीकडले आहे.
Apratim
Apratim