आजी आपला नाद सांभाळत आपली संस्कृती पण सांभाळत आहे आजी ने शेवट पर्यंत डोक्यावर पदर खाली येऊ दिला नाही अशा काही मोजक्या लोकांमुळे आपला नाद व आपली संस्कृती अबाधित टिकून राहिली आहे
नाद खुळी गती होती सुंदरला खवरे काकीसनी तासाच्या बाजुला बघितले की अंगावर गाडी घेऊन गाडी लावियचा, नेरले गावच्या आमच्या सोन्या बरोबर पण फायनल घेतल्या आहेत
लोक म्हणतात "पुरुषांचा खेळ", पण हि बघा मर्दानी... लोकांच्या अजुन एका गैरसमजाला तडा गेला, हे छान झाले... बैल एवढा वेळ झाले उभा आहे, पण शिंग सुद्धा हलवले नाही... हि गोष्ट पण लक्षात घेण्यासारखी आहे. याला जनावरांना माया लावावी लागते. ऊगच घडत नाय हे सगळं...
एक जुनी गाडी पळायची मला वाटतेकी ति खातवळ किंवा पळसगवची असावी हाय्रा नाय्रा नाव होती बैलाची गाडीत ड्रायव्हर पण नसायचा ति गाडी कुणाची होती याची जरा चैकशी करा
मोठ्या लक्शाची मुलाखत घ्या आणि सरकार ला दाखवा शर्यतीत काय काय दडले आहे ग्रामिण भागाचं अर्थकारण की शर्यत बंदी काय त म्हणतात हे सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे
डोळ्यात पाणी आलं. खरच बैलांवरच प्रेम. 😍
Correct✅
आजी आपला नाद सांभाळत आपली संस्कृती पण सांभाळत आहे आजी ने शेवट पर्यंत डोक्यावर पदर खाली येऊ दिला नाही अशा काही मोजक्या लोकांमुळे आपला नाद व आपली संस्कृती अबाधित टिकून राहिली आहे
सुंदर ची खूप सुंदर माहिती दिली आजी सलाम तुमच्या कार्यासाठी मनपूर्वक अभिनंदन
नाद खुळी गती होती सुंदरला खवरे काकीसनी तासाच्या बाजुला बघितले की अंगावर गाडी घेऊन गाडी लावियचा, नेरले गावच्या आमच्या सोन्या बरोबर पण फायनल घेतल्या आहेत
खूप सुंदर अशी मुलाखत तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचून आपण जी मुलाखत घेत आहात त्याबद्दल आपले खूप खूप अभिनंदन आणि आभार 🙏🙏
अप्रतिम
खरचं तुमचे काम कौतुकास्पद आहे, तुमचे चॅनेल खुप छान काम करत आहे 🤎🤎🤎
धन्यवाद 🙏
माझ्या आयुष्यातील पहिले मैदान 2001 मधले वाटेगाव च ,तेव्हा बघितलेल सुंदर ला....
👑 सुंदर 👑
खूप छान मुलाखत घेतली अणि ताईने आजीने सुंदर मुलाखत दिली
लोक म्हणतात "पुरुषांचा खेळ", पण हि बघा मर्दानी... लोकांच्या अजुन एका गैरसमजाला तडा गेला, हे छान झाले... बैल एवढा वेळ झाले उभा आहे, पण शिंग सुद्धा हलवले नाही... हि गोष्ट पण लक्षात घेण्यासारखी आहे. याला जनावरांना माया लावावी लागते. ऊगच घडत नाय हे सगळं...
आसलि वाघिन खरच मावशि तुमच कौतुक केले पाहिजे
ताई बेस्ट मुलाखत आज्जी... नाद 💓
छान मुलाखत घेतली आहे 🙏👍👏👌
ही मुलाखत जास्त वेळ घ्यायला पाहिजे होती आज्जी कडे फार आठवणी आहेत जुन्या अजून त्या सगळ्या आठवणी ऐकायच्या होत्या
Kharaye ✌🏻
Ho
Yes
अप्रतिम मुलाखत पळसगावकर
शारदा पाटील पुणेकर यांची मुलाखत घ्या हिंदकेसरी 4-5 आहेत आणि महाराष्ट्र केसरी 10 - 12 आहेत
Ha sahi bole
मुलाखत अर्धा तासांची पाहिजे म्हणजे भरपूर माहीती मिळेल.जुन्या आठवणीना उजाळा
मिळेल🙏🙏
मी जवळून पाहिले आहे
Khup chhan 💕
छान आजि
त्यांच्यानंतर आमच्याकडे पण पळाला आहे नाजूक जबरदस्त वेग होता आमच्या कडे असताना दिसायला शांत पण मैदानात आल्यावर सगळ्यांचा बाप होता नाजूक
लक्षाची मुलाखत द्या
Very Nice...
Ek no...👍❤
पुसेगावच्या सुंदरची video नाही का
मस्त
आजीची परत मुलाखत घ्या.. मुलाखत मोठी झाली पाहिजे
आहो आज जिंतीच्या सोन्याची मुलाखत घेणार होता काय झाल
शुक्रवारी येईल
म्होटा लक्षा ची कधी घेणार
किंग सुंदर चण्या 💥💥💥
मोठा लक्षाची कधी घेणार आहे मुलाखत
लवकर घ्या
घेतली आहे की शेट
@@pravinpatil9022 par vo choti video thi
शशिकांत साहेब भालेराव , तालुका आंबेगाव , जिल्हा पुणे , यांची आंबेगाव किंग भुत्या ची माहिती द्या
Great
खुप छान
Chan mahit milteya tumchyakadun dada
❤🔥
शारदा ताई पाटील यांच्या दावनची मुलाखत घावी ..
Chan palaycha sunder
सुंदर आणि वाडग्या ची मुलाखत घया पंकज शेट राजपुत वैजापूर जिल्हा औंरगाबाद यांची मुलाखत घया
तानाजी आप्पा जिंतीकरांचि मुलखात आज येणार होती ना
शुक्रवारी येईल
@@khillarcow5048 भाटवडे तालुका वाळवा येथील जर्सी बैल रामजा होऊन गेला त्याची पण मुलाखत घ्यावी
👌
प्रणी संघटना वाल्या नो जरा विचार करा... आजिचे किती प्रेम आहे.. आपल्या बैलाच्या वर...... शर्यत सुरू झाली पाहिजे...?
😍😍😍
तांभाड भोर सोंडकराचा बाज्याची मुलाखत घ्या
मोठा लक्षा ची मुलाखत घ्या एकदा परत 🙏🙏🙏🙏
💐💐👌👌
महाराष्ट्र केसरी जालना केसरी देवा ग्रुप इस्लामपूर मुलाखत घ्या सर...
नायका 😃😃
Pusesavali chy sony chi mulakaat ghy
Sir Sharda tai punekaranchi mulakhat Ghya
Khup lahan banavli
👌👌👌👌🐅🐅🐅🐅
एक जुनी गाडी पळायची मला वाटतेकी ति खातवळ किंवा पळसगवची असावी हाय्रा नाय्रा नाव होती बैलाची गाडीत ड्रायव्हर पण नसायचा ति गाडी कुणाची होती याची जरा चैकशी करा
कटगुण, ता खटाव.
Murli appa driver pargav satara chi mulakhat ka ghet nay tumhi
🙏🙏🙏🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥👑👑👑👑🔥🔥
Bhatwadi gavamade ek mev bail manje dharshi bail king hota ramjya
Nice
Motha lakshya chi video banva
गार्डीच्या जिगरची मुलाखत घ्या आदत खोंड आहे खूप स्पीड आहे पण तो अंधारात आहे घाडगे साहेब
Naadach
Nay Ka nay Ka KY manthi
मोठ्या लक्ष्याची मुलाखत घ्या
Sar sharyati zhalya chalu
Karanji full the paksha chi mulakat kadi ghenar
मोठ्या लक्शाची मुलाखत घ्या आणि सरकार ला दाखवा शर्यतीत काय काय दडले आहे ग्रामिण भागाचं अर्थकारण की शर्यत बंदी काय त म्हणतात हे सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे
नाय. ❓
Nay ka 😂😂
😁
Ny ka
Motha lakshya chi mulakhat ghya
नाजूक आपली जान होता
Hii
Pahilyanda ch vatla video sampuch naye....kiti sadhyapana ne boltatat mavshi....
ok. sir. arvind. jagtap. kotij
अप्रतिम मुलाखत पळसगावकर
खुप छान