How To Blow Dry || Blow Dry Technique (step by step) || Hair Blowdry

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ต.ค. 2024
  • welcome to my channel all rounder Chetna 💁‍♀️💁‍♀️🤩❤️
    🙏🏻🙏🏻🙏🏻.
    #blowdry #hairstylist #hairblowdry
    #Allrounderchetnahaircare
    #stretninghair #hairsetting
    ऑल राऊंडर चेतना मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत 🙏🏻.
    तर मैत्रिणींनो मी इथे दाखवल आहे की तुम्ही करली केसांना नॉर्मल टेक्निकने ब्लो ड्राय कसं करू शकता, बऱ्याच महिलांकडे स्ट्रेटनिंग मशीन नसली तर त्यांना सरळ केस करता येत नाही तर तुम्ही अशा पद्धतीने ब्लो ड्राय करून तुमचे केस सुंदर असे स्ट्रेट आणि सरळ करू शकतात, पार्लर टेक्निक मी एक ब्युटीशियन आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही घरी सुद्धा स्ट्रेटनिंग करू शकतात. तुम्हाला तुमचे हेअर खूप सॉफ्ट आणि सिल्की शायनी हवे असतील तर तुम्ही तुमच्या केसांना छान पैकी स्ट्रेट आणि घट्ट होल्ड करून मशीन मारल्यास तुमचे केस सिल्की सॉफ्ट आणि स्ट्रेट होतील, केसांना गरम हवा लागल्यानंतर केसांचे क्युटिकल्स हे बंद होतात आणि त्यामुळे केसांना छान अशी शाईन येते 💁‍♀️. पण मशीन मारत असताना तुम्हाला केसांची खूप काळजी घ्यायची आहे याने केस जळूही शकतात आणि केस खराबही होतात त्यामुळे तुम्ही डेली ब्लो ट्राय करणे चुकीचे आहे तीन महिन्यात न सहा महिन्यात न किंवा एखाद्या कार्यक्रमाच्या वेळेस तुम्ही ब्लो ड्राय करू शकता ❤️. व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका
    धन्यवाद ❤️❤️❤️💁‍♀️🙏🏻🙏🏻
    #blowdry
    how to do blow dry
    blow dry hair style master dipak
    Master dipak
    blow dry hairstyles natural hair
    blow dry hairstyles for black hair
    blow dry hairstyles for short hair
    blow dry hairstyles for medium hair
    blow dry hairstyle for wedding
    blow dry hairstyles for long hair
    blow dry hairstyles
    blow dry hairstyles black
    blow dry hairstyle at home
    blow dry and style natural hair
    girls hair laugh straight kase karayche
    how to do blow dryer
    blow dryer technics marathi
    easy way to do blow dryer
    hairstyling video in marathihealthy hair
    hairstyle
    hair
    shiny hair
    frizzy hair
    glass hair
    haircare
    naturalhairblowdry
    blowdrytutorial
    blowdrynaturalhair
    blow drying natural hair
    blow dry natural hair
    hairtutorial
    hairtrend
    hairstyling
    blowdry
    everythinghair
    curlyhair
    straighthair
    wavyhair
    curlingwand
    curlingtong
    straightener
    curlingiron
    curler
    hairtool
    ‪@AllrounderChetnaHaircare‬
    #hairblowdry
    #blowdryer #allroundarchetnahaircare #hair #haircut #hairstyles #hairstylist #

ความคิดเห็น • 15

  • @vandanapawar8703
    @vandanapawar8703 ปีที่แล้ว +1

    👌

  • @ShyamKumavat-vh7pr
    @ShyamKumavat-vh7pr 4 หลายเดือนก่อน +1

    very use full viideo☺☺☺☺☺☺

  • @roshnichide9865
    @roshnichide9865 ปีที่แล้ว +1

    Nice 👌👌👌

  • @ShivanshKumavat
    @ShivanshKumavat 4 หลายเดือนก่อน +1

    khupch mast kelay blowdray🤩🤩🤩🤩🤩🤩🤩

  • @Anjalibeldar439
    @Anjalibeldar439 26 วันที่ผ่านมา +1

    Waoooo😮😍

  • @radhikabeldar1691
    @radhikabeldar1691 ปีที่แล้ว +2

    Nice 👍

  • @namratapatil7904
    @namratapatil7904 7 หลายเดือนก่อน +1

    Spre che nav sanga na

    • @namratapatil7904
      @namratapatil7904 7 หลายเดือนก่อน

      Konta spre vaprta te sanga plz

    • @AllrounderChetnaHaircare
      @AllrounderChetnaHaircare  7 หลายเดือนก่อน

      ब्लूड्राई करण्याआधी बेरिनाचा हिट प्रोटेक्शन स्प्रे...

  • @amolpandy
    @amolpandy ปีที่แล้ว +1

    very nice

  • @poonamdhuru5025
    @poonamdhuru5025 ปีที่แล้ว +1

    Mala khup hair fall hot aahe kay karu

    • @AllrounderChetnaHaircare
      @AllrounderChetnaHaircare  ปีที่แล้ว +1

      हेअर फॉल चे खूप वेगवेगळे प्रकार असतात ताई एकतर हार्मोन इम्बॅलन्स असतं विटामिन डी ची कमतरता असते.. तुम्ही डॉक्टरांना विचारून ब्लड टेस्ट केल्यानंतर रिपोर्ट मध्ये काय कमी आहे ते कळेल आणि त्यानुसार मग हेअर फॉल साठी ट्रीटमेंट दिल्या जाईल. एक तर तुम्ही आठवड्यातनं दोन वेळेस ऑइलिंग केलं पाहिजे केस मोकळे न सोडता घट्ट वेणी घालून ठेवली तर तुमचा हेअर कॉल कमी होईल 👍

    • @poonamdhuru5025
      @poonamdhuru5025 ปีที่แล้ว +1

      Ok thanks

    • @AllrounderChetnaHaircare
      @AllrounderChetnaHaircare  ปีที่แล้ว

      🙏🏻❤️❤️❤️😊