का आहे येवढा राग श्री येडेश्वरी देवीला ? 🤔 ...🌿🔱🚩

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ต.ค. 2024
  • आपल्या येडेश्वरी आईसाहेबांचे नवनवीन विडीओ सर्वात पहिला बघण्यासाठी लगेच आपल्या हाक्काच्या म्हनजेच येडेश्वरी मंदिर मोहोळ या चानेल ला पटकन सबस्क्राईब करा 🌿🔱🚩
    : सविस्तर माहितीसाठी संपर्क :
    मोहोळ येडेश्वरी मंदिर पुजारी - अमोल राजगुरू (मोहोळकर) - 8482832140
    #chandankamble
    #sajanbendre
    #yedeshwari
    #sumeetmusic
    #yedeshwarimandirmohol
    #classic
    #classicentertainment
    #tuljapur
    #viral
    #kalubaisongs
    #aaisaheb
    #ajaykshirsagar
    #lakhabai
    #kalubaisongs
    #kalubaisong
    #youtube
    #youtuber

ความคิดเห็น • 330

  • @sujatakondekar9065
    @sujatakondekar9065 ปีที่แล้ว +62

    खर आहे तिची प्रचिती आम्हाला आली, आम्ही दर्शनाला गेलो तर मंदिर बंद केले होते रात्रीचे 10.15झाले होते आम्ही बाहेरून दर्शन घेतले व मंदिराला फेरी घातली मी म्हणाले आई येवढ्या लांबुन आलो पण तू भेटलीच नाही आणि मी नाराज होऊन तिच्या उंबाऱ्या पाशी बसले 1मिनिटात आतला गुरव बाहेर आला, माझा नवरा त्या गुरवाला म्हणाला आईचं दर्शन नाही झालं तर घेऊ का ? तर ते गुरव म्हणाले तुमच्यासाठीच दार उघडले 😊 आई येडूसरीचा उदो उदो म्हणत आम्ही मंदिरात प्रवेश केला

    • @yedeshwarimandirmohol
      @yedeshwarimandirmohol  ปีที่แล้ว +8

      आगदी भोळ्या भाबड्या भक्तांसाठी येडामाय नेहमी तत्पर असते

    • @Ashishpardeshi567
      @Ashishpardeshi567 ปีที่แล้ว +3

      😢😢 बरोबर 😢😢

    • @sudashanbansode9173
      @sudashanbansode9173 ปีที่แล้ว +2

      खर आहे

  • @devrajgaikwad7223
    @devrajgaikwad7223 ปีที่แล้ว +11

    हो आई साहेबांची कहाणी थोडी ऐकून होतो मी पण पूर्ण पणे कळलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏

  • @UjwalaBhosle-r2z
    @UjwalaBhosle-r2z 2 หลายเดือนก่อน

    दादा खुप छान माहिती दिली धन्यवाद

  • @sindubansode7549
    @sindubansode7549 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    येडश्वरी माता की जय🌹🌹🙏🏻🎂

    • @yedeshwarimandirmohol
      @yedeshwarimandirmohol  7 ชั่วโมงที่ผ่านมา

      मनापासून धन्यवाद

  • @ujwalagodge8239
    @ujwalagodge8239 ปีที่แล้ว +3

    खुप छान दादा मस्त वाटल आई येडुसरीची स्तुती ऐकताना मन प्रसन्न झाल.आई राजा उदोउदो येडुसरीचा उदोउदो

  • @poojashah7290
    @poojashah7290 11 หลายเดือนก่อน

    Khup chhan vatal ha video bghun😊😊

  • @devidaskatakdound9683
    @devidaskatakdound9683 5 หลายเดือนก่อน

    खूप छान वाटत आहे येडेश्वरी माहिती छान वाटली 🙏🙏🌹🌹

    • @devidaskatakdound9683
      @devidaskatakdound9683 5 หลายเดือนก่อน

      आई आई राजा उदो उदो

  • @deepikakharat3972
    @deepikakharat3972 ปีที่แล้ว +2

    Guruji khupàch Chan mahiti dili he mahiti aaj pahilyandach akli khupach Chan ....

  • @nathbhakt390
    @nathbhakt390 ปีที่แล้ว +22

    जेवढी रागीट आहे तेवढीच मायाळू पण आहे माझी येडामाय आदेश अलख निरंजन जय आदिशक्ती जय नाथशक्ती जय महाकाली 😍❤️🙏🙇🏻‍♂️

  • @vickyshinge8247
    @vickyshinge8247 6 หลายเดือนก่อน +1

    आईसाहेब ❤

  • @poojabartake9955
    @poojabartake9955 11 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिली आम्हा ला देवी कडक आहे एवढेच माहीत होते जय देवी येडेशवरी

  • @vinayakavhale2941
    @vinayakavhale2941 ปีที่แล้ว +12

    आई राजा उदो उदो.....🙏🙏

  • @tarakmehtakaooltachashma323
    @tarakmehtakaooltachashma323 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिली दादा तुम्ही धन्यवाद

  • @rushikeshmandale5358
    @rushikeshmandale5358 5 หลายเดือนก่อน +1

    खुप छान अख्यारीका दिली महारज

  • @ravikhadse8916
    @ravikhadse8916 2 หลายเดือนก่อน

    येडेश्वरी आई🙏🏻

  • @artinavale1555
    @artinavale1555 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर महिती सांगितली धन्यवाद भाऊ

  • @madhuriyewale8633
    @madhuriyewale8633 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती दिलीत त्यासाठी आभार.

  • @sachinbhosale5666
    @sachinbhosale5666 ปีที่แล้ว +1

    खरंच खुप छान माहिती दिलीत अमोल दादा, आई राजा उदो उदो ,

  • @hasmukhkoli6046
    @hasmukhkoli6046 10 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती 💯🙏😊🚩🚩

  • @anjalimohite208
    @anjalimohite208 ปีที่แล้ว +3

    सुंदर माहिती अमोल भैया

  • @Nikitapawar-ev3pr
    @Nikitapawar-ev3pr ปีที่แล้ว +2

    खुप छान दादा 🎉🙏🙏🚩🚩येडेशवरीआईसाहेब ❤❤🙏🙏🥰🥰💐💐

  • @bhavnajaware1806
    @bhavnajaware1806 ปีที่แล้ว +2

    खुप छान माहिती सांगितली तुम्ही आई येडेश्वरी प्रसन्नं आई राजा उदो उदो 🙏❤️🤗

  • @angadjagtap
    @angadjagtap ปีที่แล้ว +2

    खुपच छान माहिती सांगितली अगदी बरोबर आहे. आई राजा उदे उदे सदानंदिचा उदे उदे बोल भवानी माता कि जय🙏🙏🙏🙏

  • @NishaGaikwad-zu4pm
    @NishaGaikwad-zu4pm 5 หลายเดือนก่อน

    Khup chan 🙏♥️🙇

  • @manalikulkarni9330
    @manalikulkarni9330 ปีที่แล้ว +14

    आई राजा उदो उदो सदानंदीचा उदो उदो 🙏🙏

  • @KavitaVitkar
    @KavitaVitkar ปีที่แล้ว +3

    Khup Chan

  • @anitasawant9570
    @anitasawant9570 ปีที่แล้ว +6

    आई येडेश्वरी हो आई मायाळू आहे🙏 आई आहे ती खूप जागृत देवस्थान छान माहिती सांगितली दादा असेच विडीओ बनवत जा दादा तुला मनापासून धन्यवाद 🙏🙏

  • @abhiaj9900
    @abhiaj9900 11 หลายเดือนก่อน +1

    येडेश्वरी आई 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @hanumantandhare5333
    @hanumantandhare5333 ปีที่แล้ว +3

    आई राजा उदो उदो जय येडेश्र्वरी आई 🛕🌺🙏🙏

  • @KartikPadher-g4s
    @KartikPadher-g4s 11 หลายเดือนก่อน

    खूप छान सांगितले आहे

  • @ashokkale5350
    @ashokkale5350 ปีที่แล้ว +2

    Jai Ambe

  • @ramchandrabaglane5859
    @ramchandrabaglane5859 ปีที่แล้ว +2

    एकदम बरोबर आहे श्री येडाई देवी खूप कडक आहे आई राजा ऊदे ऊदे सदानंदीची ऊदे ऊदे येडाईची ऊदे ऊदे पाया पडणे येतय येरमाळयाची येडामायाल खूप खूप शुभेच्छा माहिती बरोबर दिली आहे एक नंबर 🙏👌

  • @sunilsonavane6707
    @sunilsonavane6707 11 หลายเดือนก่อน

    🙏🌹Bola Yedeshwari Mata Ki Jay Tetis Koti Devdevta Ki Jay 🌹🙏

  • @balubankar7047
    @balubankar7047 ปีที่แล้ว +6

    दादा माझ्या घरी येडाई देवीचा कार्यक्रम केला तेव्हा बोकड कापले पण मला बळी देण्याची पद्धत आवडली नाही पण येडाई देवीचा बिना बळी देता प्रसन्न केले जाऊ शकते का ? येडाई च्या नावावर चांगभल ❤❤❤

    • @yedeshwarimandirmohol
      @yedeshwarimandirmohol  ปีที่แล้ว +1

      हो यावर विडीओ सोडणार आहे लवकरच...येडाई ची उद उद बोलतात चांगभलं नसतं

    • @lifeisgodguift..7393
      @lifeisgodguift..7393 ปีที่แล้ว

      बळी देऊन कुठलाच देव किंवा देवी प्रसन्न होऊ शकत नाही. मुक्या जनावरांना बळी चढवण्याचा आपल्याला काहीही अधिकार नाही. आणि देवी कुणाचाही जीव मागत नसते. ही पूर्णपणे अंधश्रद्धा आहे.

  • @bhavnachelmel9541
    @bhavnachelmel9541 4 หลายเดือนก่อน

    Mazi baisaheb ❤

  • @manojtathe9283
    @manojtathe9283 5 หลายเดือนก่อน

    ❤आई राजा उदो उदो जय येडेशवरी आई

  • @ujjwalakumbhar7663
    @ujjwalakumbhar7663 ปีที่แล้ว +3

    येडेश्चरी च उदो उदो आई राजा उदो उदो दादा मुझीक छान लावल आहे दादा खुप छान माहिती दिलीत दादा येडाआई बद्दल दादा येडाआई चे आसेच नवनवीन माहीती देत जा दादा आणि रोज video टाका खुप खुप धन्यवाद दादा आवाज पन गोड आहे दादा 🙏🙏✨✨☘️☘️🌺🌺

  • @vidyazende3857
    @vidyazende3857 ปีที่แล้ว +1

    माहित नव्हतं तुम्ही माहिती करून खूप छान दादा माहिती आई राजा उदे उदे❤❤❤🎉🎉🎉

  • @DattnPawar
    @DattnPawar 4 หลายเดือนก่อน

    👏👏👏👏👏👏

  • @shakuntalashinde2681
    @shakuntalashinde2681 ปีที่แล้ว +1

    आई येडेश्वरी साहेबांचा राग कसा शांत करायचा❤ व्हिडिओ खूप छान होता सांगितलेली माहिती खूपच छान होती व्हिडिओ बद्दल धन्यवाद

    • @yedeshwarimandirmohol
      @yedeshwarimandirmohol  ปีที่แล้ว

      लवकरच सांगितले जाईल विडीओ बनऊन

  • @Naathbhakt
    @Naathbhakt ปีที่แล้ว +1

    Pn mala ek prashna aahe ki 'Yedi' ha shabd aata cha aahe, puran kala madhe Vedi, yedi he mhanat navte, "murkh" ha shabd vaaparla jaycha, ani Shakshat prabhu shriram aadishakti devila yedi ka mhantil ???

  • @sarikasathe4190
    @sarikasathe4190 ปีที่แล้ว +1

    आई राजा उदे उदे सदानंदीचा उदे उदे अंबाबाईचा उदे उदे येडामाय चा उदे उदे दादा खूप खूप छान माहिती सांगताय तुम्ही आणि असेच व्हिडिओ अपलोड करत राहा जेणेकरून आम्हाला बरेच माहिती पडतील आमच्यावर येडामाय रागवणार नाही आमच्याकडून काही चूक होणार नाही व्हिडिओ ओपन व्हायच्या आधी म्युझिक खूप सुंदर वाटली छान 🌹💐💐💐💐👌👌👌👌

  • @धोन्दिभाऊरन्धे
    @धोन्दिभाऊरन्धे ปีที่แล้ว +1

    Pimpaldari la aahe na yedeshavari

  • @LataPise-ob4ej
    @LataPise-ob4ej ปีที่แล้ว +1

    आई येडेश्वरी आईचा उदो उदो

  • @dj_yash_6527
    @dj_yash_6527 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती सांगितली भाऊ

    • @yedeshwarimandirmohol
      @yedeshwarimandirmohol  ปีที่แล้ว +1

      मनापासून धन्यवाद

    • @jayashripujari382
      @jayashripujari382 ปีที่แล้ว

      दादा मी काल येडेश्वरी ला गेलते तिथे माझ्या गळ्यात लक्ष्मी ची माळ होती तिथं काय काय झालं काय कळलं नाही फुटली वाऱ्यामध्ये फुटले कारण पहिल्यांदा तिला घेतलेलं नव्हतं अजून मी नवीन आहे येडशी चा माझा दिवस झालेली नाहीये लक्ष्मीचा झालता मी काल तू बनवून आतून हळद लावली लक्ष्मीची काचेची माळ येडेश्वरीचे वारा लकी फुटली गेली ते शुभ आहे का अपशकुन आहे मला मी शेटफळ मधला आहे मोहोळ तालुक्यातील तालुक्यातील शेटफळ

  • @mangesh436
    @mangesh436 ปีที่แล้ว +1

    दादा किती खूप छान माहिती सांगतो

  • @MahadevAbuj-yb4gs
    @MahadevAbuj-yb4gs ปีที่แล้ว +2

    येडेश्वरी माता की जय आई राधा उदे उदे सदा नंदीचा उदे

  • @poonamchavan1885
    @poonamchavan1885 ปีที่แล้ว +1

    आईराजा ऊदो ऊदो येडेश्वरीचा ऊदो ऊदो छान आहे

  • @purvaswapnilchougale470
    @purvaswapnilchougale470 ปีที่แล้ว +1

    खुप छान दादा

  • @SuryabhanMore-s5r
    @SuryabhanMore-s5r 5 หลายเดือนก่อน

    Aashirvad devi

  • @ShritejSurate
    @ShritejSurate ปีที่แล้ว +1

    मला हे सगळं काही माहिती नव्हतं खुप छान सांगितली तुम्ही माहिती मला देवीचा जो चुना येचतात तो का येचतात त्या चुन्याचं असं महत्व काय आहे हे मला जानुन घ्यायचं आहे मला पिलीज व्हिडिओ मधे सगळी माहिती सांगा तुम्ही येडुसरी उदे उदे 🙏🙏🙏

  • @nandinikamble897
    @nandinikamble897 ปีที่แล้ว +1

    Dada jar devila aapan ekhada navas bollo tar devichi vaari pn karavi lagte ka ? Ho asel tar kiti vari karaya lagatat plz sanga 🙏

    • @yedeshwarimandirmohol
      @yedeshwarimandirmohol  ปีที่แล้ว +1

      आस काही नाही वारी करावी ना करावी तुमच्या मनावर आहे

  • @ashoksonawane8382
    @ashoksonawane8382 11 หลายเดือนก่อน

    कृपया सात बहिणीचे नाव कळवा..जय येडा माय..

  • @amitkoli6120
    @amitkoli6120 ปีที่แล้ว +1

    खूप खूप छान

  • @rahulraut1074
    @rahulraut1074 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती सांगत आहात अमोल दादा अतापर्यंत कोणी सुध्दा अशी माहिती सांगितली नाही दादा नवीन व्हिडिओ टाकत रहा दादा अशीच आई येडुबायसाहेब माय चरणी प्रार्थना

  • @dattamohite6332
    @dattamohite6332 5 หลายเดือนก่อน

    ❤जय येडेश्वरी माता❤

  • @sonalsarangoli4616
    @sonalsarangoli4616 ปีที่แล้ว +1

    छान माहिती दिलीत 🙏🙏🙏🙏🙏

  • @udayejagar8741
    @udayejagar8741 ปีที่แล้ว +2

    हो खुप छान सागीतले दादा

  • @hotelsunil2163
    @hotelsunil2163 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती सांगितली

  • @SudhaKharade-ws9sq
    @SudhaKharade-ws9sq ปีที่แล้ว +1

    🌹 आई राजा उदो उदो येडूसरीचा उदो उदो 🌹 माझी आई काळूबाई, तुळजाभवानी, येडूश्वरी 🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹💐

    • @SudhaKharade-ws9sq
      @SudhaKharade-ws9sq ปีที่แล้ว

      मी तुळजापूरला येवून ही, येडेश्वरी ला येवू शकले नाही. आई येडेश्वरी माता मला माफ कर. मी माझ्या आई साठी परत येईल. माझी आई मला माफ कर चुकले मी. माफ कर 🌹 आई येडेश्वरी 🌹🙏🙏🙏🌹

    • @yedeshwarimandirmohol
      @yedeshwarimandirmohol  ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद

    • @SudhaKharade-ws9sq
      @SudhaKharade-ws9sq ปีที่แล้ว

      @@yedeshwarimandirmohol 🙏🙏🙏🙏🙏🌹💐🌹

    • @SudhaKharade-ws9sq
      @SudhaKharade-ws9sq ปีที่แล้ว

      दादा मी, काळूबाई ला तुळजापूरला, येडाई ला आले की, त्यांचं नाव जरी घेतलं तरी मला खुप रडू येते 🌹

    • @SudhaKharade-ws9sq
      @SudhaKharade-ws9sq ปีที่แล้ว

      मी कालच तुळजापूरला आले होते. मला येडेश्वरी ला यायचं होतं, पण माझे मिस्टर मला म्हणाले आपण जावू , पण रस्ता न सापडल्या मुळे परत माझ्या मिस्टरांनी गाडी पुण्याला परत आणली. पण परत येताना मला अचानक खुप राग आला आणि आमच्या दोघांमध्ये खुप भांडण झाले. माझी आई मला माफ करेल ना मला खूप त्रास झाला रात्री पासून. आणि नुसतेच रडू येत आहे.🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐🌹

  • @dilippawar5261
    @dilippawar5261 หลายเดือนก่อน

    हो सत्य आहे हे तुम्ही जो मार्ग दर्शन केले आहे ते

  • @vijayawtade7988
    @vijayawtade7988 ปีที่แล้ว +1

    आई.माता ऊदे. ऊदे 🙏🙏🙏🙏

  • @raviwadmare1686
    @raviwadmare1686 6 หลายเดือนก่อน

    माझे व्रत चालू आहेत येडेश्वरी आईची 17 तर हे 17 वृत्त झाल्यानंतर मी देवीच्या पाया पडून येऊ का अगोदर चालतं का असं प्लीज रिप्लाय

  • @ashokshinde7977
    @ashokshinde7977 ปีที่แล้ว +1

    Nice

  • @sarikaghumbarde
    @sarikaghumbarde ปีที่แล้ว +1

    खुप छान माहीती आहे

  • @टॉपटेलंटइंडिया
    @टॉपटेलंटइंडिया ปีที่แล้ว +1

    दादा साहेब 🙏🏻 आई चा उपवास कोणतं वार आहे 🙏🏻

    • @yedeshwarimandirmohol
      @yedeshwarimandirmohol  ปีที่แล้ว

      काही भागात शुक्रवार करतात काही भागात मंगळवार

  • @ranjanjagtap1783
    @ranjanjagtap1783 11 หลายเดือนก่อน

    जय येडेशवरी माता सदैव तुमचा आशिर्वाद आसावा

  • @ganeshmunde1797
    @ganeshmunde1797 ปีที่แล้ว +1

    जय माता येडेश्वरी आई

  • @pravinparadesh1704
    @pravinparadesh1704 ปีที่แล้ว +2

    Yedai hi mahurgad RENUKA ahe v ti abaji Patil yenchya mage ali v ramachi Katha hi kondhanpur tukai yethe Pan ahe v ramkada yethe guhet pan ahe original yethe ramachi Katha ahe tukai tuljabhvani chi mothi bahin ahe mahiti ghy ani Tumi koop Sundar mahiti sangata dhanyvad

  • @madhuriraut6457
    @madhuriraut6457 ปีที่แล้ว +2

    श्री येडामाई ला माझा मनापासून नमस्कार

  • @ashameshram2686
    @ashameshram2686 ปีที่แล้ว +2

    खूप छान सांगितले 🙏

  • @pragatimondal7853
    @pragatimondal7853 ปีที่แล้ว +2

    आई राजा उदो उदो जय येडेश्वरी जय येडामाय

  • @AbhishekDhage-wf2fw
    @AbhishekDhage-wf2fw 10 หลายเดือนก่อน

    आई राधा उदे उदे येडूसरी चा उदे उदे ❤

  • @pandurangthorbole5970
    @pandurangthorbole5970 5 หลายเดือนก่อน

    आई राजा उदो उदो

  • @PriyankaSolankar-g9i
    @PriyankaSolankar-g9i ปีที่แล้ว +1

    ❤❤❤❤

  • @yogeshrikoli9148
    @yogeshrikoli9148 4 หลายเดือนก่อน

    🙏🏼🙏🏼

  • @SureshKumar-km6tb
    @SureshKumar-km6tb ปีที่แล้ว

    aaie raja udho udho

  • @mainshaupdesh4804
    @mainshaupdesh4804 ปีที่แล้ว +1

    Hii dada, mala hey vichryche hote ki aapan aaila shendur arpan karu skto ka

  • @shilpakadam1205
    @shilpakadam1205 ปีที่แล้ว +1

    Shree Yedeshwari aaichya 7 bahini kon ahet tyanchi nave samajtil ka??

    • @yedeshwarimandirmohol
      @yedeshwarimandirmohol  ปีที่แล้ว

      th-cam.com/video/YgfVAxpaYNk/w-d-xo.html या विडीओ मधे सांगितले आहे

  • @SonamMaske-mb5jp
    @SonamMaske-mb5jp ปีที่แล้ว +2

    आई राजा ऊदो ऊदो 🙏🌹❤️💛

  • @RajendraGhute-re1hn
    @RajendraGhute-re1hn 11 หลายเดือนก่อน

    Thunks

  • @RaviDevkar-cp1ol
    @RaviDevkar-cp1ol ปีที่แล้ว +1

    🙏

  • @BhagyashreeNagtile-et8uq
    @BhagyashreeNagtile-et8uq ปีที่แล้ว +2

    Me ananath ahe manun mothya vakti che ejjat karte

    • @yedeshwarimandirmohol
      @yedeshwarimandirmohol  ปีที่แล้ว

      खुप छान मला खुप चांगले वाटले आयकुन

  • @samarthkshirsagar6766
    @samarthkshirsagar6766 ปีที่แล้ว +1

  • @merratipayale7580
    @merratipayale7580 10 หลายเดือนก่อน

    आम्हाला लवकरात लवकर दर्शन जावा अशी प्रार्थना करा अशी विनंती कर

  • @painjanproduction9314
    @painjanproduction9314 ปีที่แล้ว +1

    👍🏻👌🏻🙏🏻🙏🏻

  • @abasahebytchannel1528
    @abasahebytchannel1528 ปีที่แล้ว +1

    श्रावण महिन्यात यएडआईल फूल लावतात का

  • @YashChaudhari-u2w
    @YashChaudhari-u2w ปีที่แล้ว

    Jya

  • @savitasankpal4627
    @savitasankpal4627 7 หลายเดือนก่อน

    आई येडामाईचा उदो उदो

  • @kunalsangamnerkar5260
    @kunalsangamnerkar5260 ปีที่แล้ว +1

    भगवती तुळजावानीच्या संबंधित पण अशी साम्य कथा आहे फक्त थोडा फार बदल आहे ....

  • @ruparandive8581
    @ruparandive8581 ปีที่แล้ว +1

    Aai Raja udo udo sada nandicha udo udo 🙏🙏🙏🙏

  • @tupsamudrevijay6350
    @tupsamudrevijay6350 6 หลายเดือนก่อน

    Aai Raja udo udo

  • @AlkaUghade-f3k
    @AlkaUghade-f3k ปีที่แล้ว +5

    आई राजा उदो उदो जय.येडामाय ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @shraddhabhadange3115
    @shraddhabhadange3115 ปีที่แล้ว +3

    जय येडामाय ❤🙏🙏आई राजा उदे उदे

  • @shubhamshinde570
    @shubhamshinde570 ปีที่แล้ว +1

    आई काळूबाई ची बहिन तुळजाभवानी खरं आहे का सांगा plz

  • @ganeshmunde1797
    @ganeshmunde1797 ปีที่แล้ว +1

    मंदिर कोठे आहे पत्ता पाठवा मला यायचं आहे

    • @yedeshwarimandirmohol
      @yedeshwarimandirmohol  ปีที่แล้ว

      फोन करा सविस्तर बोलू 8482832140

    • @raneekondhare8250
      @raneekondhare8250 ปีที่แล้ว

      आई राजा येडेश्वरीचा उदो उदो

  • @sanjayvedpathak6592
    @sanjayvedpathak6592 ปีที่แล้ว +3

    माफ करा आई साहेब आम्हाला.

  • @yogeshwarinerkar1874
    @yogeshwarinerkar1874 ปีที่แล้ว +1

    Yedeshwari ani yogeshwari ekach ka vegle ?

    • @yedeshwarimandirmohol
      @yedeshwarimandirmohol  ปีที่แล้ว

      रूप वेगळे आहेत पन अवतार येकच आहे पार्वती चा

  • @sumitk_s_k.1234
    @sumitk_s_k.1234 ปีที่แล้ว +2

    🙏🙏🙏🙏🙏

  • @MarotiYedke-dy7ug
    @MarotiYedke-dy7ug 5 หลายเดือนก่อน

    मासाई चि कथा सांगा