'SATS' - Law of Assumption | झोपण्यापूर्वी हे करा आणि अनुभवा आश्चर्यकार्य परिणाम | Neville Goddard
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 ต.ค. 2024
- प्रिय प्रेक्षक,
आशा करते की तुम्ही सर्व सुखी आणि आनंदी असाल. आपल्या इच्छापूर्ती करण्यासाठी आपण 'लॉ ऑफ अट्रॅक्शन' म्हणजेच आकर्षणाचा नियम तर पाहिला पण त्यासोबतच प्रभावीपणे काम करणारा अजून एक नियम काम करतो तो आहे 'लॉ ऑफ अझंप्शन'. याचाच एक प्रकार आहे - 'SATS Technique'. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत रात्री झोपण्यापूर्वी सॅटस टेक्निक चा वापर कसा करायचा जेणेकरून आपली स्वप्नपूर्ती 100% होईल.
Neville Goddard यांची आवडती सॅटस टेक्निक बघुयात.
धन्यवाद !
तुमची लाडकी,
श्रेयसी 🧚♀️
या अवस्थेला आपण तंद्रावस्ता म्हणतो.या मधे केलेली कलपना,विचार पूर्णत्वास जातो.ही तंद्रवस्ता झोपला जन्या पूर्वी आणि झोपेतून सकाळी झोपेतून उठयास पूर्वी असते ( तंद्रावस्ता )या अवस्थेत असताना केलेला संकलप पूर्णत्वास येतो.
।। ॐ साई राम ।।
❤😊❤😊❤😊
धन्यवाद शेअर केल्याबद्दल ! 🙇♀️
धन्यवाद
।। ॐ साई राम ।।
❤😊❤😊❤
@@ShreyasiMarathi
आ. ल. भागवत
यांची मी दादरला असताना खुप पुस्तके वाचली आहे.तुम्ही पण वाचा. तुमच्या अभ्यासा मधे वाढ होईल.
SATS- Law of assumption बद्दल खूप छान माहिती दिली श्रेया ताई..... ❤❤
तुझे video's खरचं खूप छान असतात.
Law of attraction बद्दल हिंदी videos🎥 पाहिले होते पण आपल्या मराठी भाषेत सांगायचं तर तु खूप mstt साध्या सोप्या भाषेत समजावून सांगते 🙏
अशेच छान छान videos आमच्यासाठी
बनवत जा...
धन्यवाद😊
आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार.
मी law of attraction ला खूप वर्षा पासून practice करतोय आणि मी खूप काही या मुळे मिळवलाय tysm for my greatfull life
@@devloper_2 visualization
मी सुद्धा... 🙏🏼
Any tips sir
@@beingbranded1264 use technique 5x55
Kas kartay hey me try kartey pn not successfull
Khup sundar boltes tu. Tuzya shabdanchi सुस्पष्टता ani sopya bhashet smjavinyachi kala far chaan ahe😊
Me pn khup kahi manifest kelay LOA cha use krun...its really works magically!!!
last video बघून
Low Of Assumption
try kartoy
Thodasa hard वाटलं
दोन दिवस
Aaj ekdam relax पद्धतीने
17 सेकंड complete kele
Aani
Tyachya barobar जनरल पण लिहितोय
त्याच्या मुळे overall stability वाटायला सुरुवात झाली आहे
❤❤❤❤
Thank You
Gratitude ❤
खूप छान सुंदर अनुभव आहेत....तुझे खूप खूप धन्यवाद..जे काही तू सांगतेस हे ..मला माहित होत पण कळत होत पण वळत नव्हत...तुझ्यामुळे मला समजल ....खूप खूप धन्यवाद....❤
थोडक्यात अंतर्मन आणि बाह्य मन
विचार हि विलक्षण सुंदर शक्ती आहे
अहम आत्मा
अहम ब्रम्हस्मी
अहम तत्वमसी
Thank you mam
Shree Swami Samarth bless you ✨
🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏
खुपच छान माहिती दिली आहे
श्रेया छान टेक्नीक आहे धन्यवाद🙏
Super mast chan
Thumbnail भारी असते हा तुझे 👌👌 बघितल्यावर क्लिक करणार नाही असे होणारच नाही.
Ekachveli 2 affirmation karu shakto ka? Please confirm
Explained in Very Nice and decent Manner....
😊
Khuuup chhan ahes tu shreya
Thank you Asavree Di ❤️
Apn hi techniques dupari kiva kadhi hi zoptana keli tar chalel ka ratri ch karychi fakta
khup chaan sangitl didi , tumcha aavaj khup god aahe☺️🙏
खुप छान
खूप छान ताई 👌👌
Khup Chan aawaj aahe tuza
mam Chan boltat tumhi....
👌must
Millions thanks!!!!! Huge respect for, Ma'am!
Chan Technique
Khoop chan aahe
Power of your subconscious mind
Koop chan samjaval 🎉🎉🎉
Nice videos didi❤ visualization krtana mla swatacha face nahi dist pathmori mulgi va dusrach face disto ky kru ?
ताई आपण हि टेकनिक दुसऱ्या करिता वापरू शकतो का....म्हणजे आपल्या मुलांकरिता ... आपण स्वतः करू शकतो का
Chaan video aahe
धन्यवाद ग ताई तूला खूप खूप शुभेच्छा 👍🙏
Thankyou mam ❤
Good information🎉❤ in simple Laungage . 🎉❤ thank you
Yacha vapar karun MPSC exam madhali ji pahije ti post milavata yeil ka?? Eg... D.y.Sp... psi.... etc..Pls rply....
हो , पण तेवढा अभ्यास व मेहनत सुद्धा घ्यावी लागते
Didi jr changla life partner hva asel tr visualization ks kraych ? Face tr disnar nahi mg hou shkt ka ?
Lai Knowledgeable Video
Mast shreya
Mast Shreya❣️
Eka manifest sathi multiple method use karu shakto Kay?
संबंधित असणारे video चि लिंक पण देत जा 🙏
Mind reading tellyparhy बददल सांगा
very nice
Tai खरंच आपसे स्वप्न पूर्ण हॊतात का,
🙏🏻🙏🏻
Next time
How to go to SATs easily hey pan Pls explain kara
Cos many times we r not aware
Right ✅️....nkki kren explain
hi mam
one doubts
how to handle the negative thoughts that comes on the subkect we have proggrammed in subconsious
ही टेकनीक आपण मुलांसाठी म्हणजे त्यांच्या मार्क यासाठी वापरू शकतो का
आभ्यास करणे महत्वाचे आहे नंतर हे टेकनीक वापरा
zope purvi zop heech khari iccha aaste, mi kadhi ekda zopto aase hote.
Weight gain Sathi kase karayche sangal ka
😊
Tai he 11:11 kay ahe..he sangitla nhi ajun..plz sang
Ho nkki .....me jevha ankashastrachi series chalu kren tevha ghein ha vishay 😊❤️
@@ShreyasiMarathi thnk u..🙏
Weight gain Sathi kase karayche sangal ka
❤❤
Tu घर नाही का magitlas तुझ्या साठी, तूला आजुन
कोण शिकवत अहे g तुला हे असल सगळं 🙄🙄🙄 कुठून आणल हे नवीन परत