Tumcha kunth madhur aahe Pralahd shinde sir tumhala Jai Bhim. Namo Buddha God bless you. Tumcha ya gana mude Boddha Dhmmcha Achar prchar zala sir. Jevantle safari sukhe tumcha parivaral medanar sir.👍🙏🎉
प्रल्हाद दादा ,आजही गायक भरपूर आहेत यापूर्वी ही भरपूर झाले पण आपल्या आवाजातील जो गोडवा आहे तो इतरांच्या मध्ये क्वचितच दिसून येतो ,तुलनाच करायची तर याच सम् हाच दुसरा नाही
महत्वाचे पिंपळ पान . काल कथीत गायक राज प्रल्हादजी शिंदे यांनी गीत संपदा ऐकूण खूप आनंद झाला . हे पिंपळपान सदैव संग्रही ठेवले आहे . धन्यवाद . नमो बुध्दाय . जयभीम .
आंबेडकर चळवळीचा बुलंद आवाज शिंदेशाहीतील हिरा स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे यांचे धाकटे चिरंजीव (तुझा रे गांधी) या सारख्या अनेक सुप्रसिद्ध भिमगिताचे ख्यातनाम गायक दिनकर शिंदे यांना भावपूर्ण श्रध्दांजली..😔💐
आवाजाची मधुरता आणि गितातिल भावार्थ चित्तवेध घेऊन मनःशांती प्रदान करते. आजही या आवाजाची आणि गीतांची उपयोगिता कायम आहे. असे म्हणायला हरकत नसावी की हा आवाज आणि गाणी कालातीत आहेत.
I feel really proud that i born in such religion and it really great me thay am diciple of lord biddha .....when i listen this song ....it explain the whole life of lord buddha .....
ही गाणी लहान पणापासून ऐकत आले.खूप सुंदर अल्बम आहे... प्रत्येक गाण्यातले प्रत्येक शब्द हिरे मोती आहेत.. प्रल्हाद शिंदे यांचा आवाज 👌👌🤗 जय भीम नमो बुद्धाय
दिवंगत आदरणीय प्रल्हादजी शिंदे ह्यांच्यासारखा कलाकार होने नाही। पहाड़ी आवाज आणि त्यातील गोड़वा, जबरदस्त मिश्रण. मग त्यांनी गायलेली भक्तिगीते असो वा भीमगीते, एक पर्वणी. कोटि वंदन महान कलाकारास 🙏
पिंपळाच्या पानावर तथागत गौतम बुद्ध स्वरमय गीतांजली प्रह्लाद शिंदे ह्यांनी स्वरमय केलेली ही गीतांजली आयकल्यानंतर खरे जीवनाचे सार कळते. मला व माझ्या वडीलांना ही स्वरमय गीतांजली फार आवडते, आणि आयकाविच वाटते. जयभीम..! बौद्ध उपासक उपासिकांना लहान थोरांना व मित्रपरिवार यांना जयभीम..! तसेच टी सिरिज चे सुद्धा आभार तुमच्या मुळेच आज हे श्रवन करू शकलोत तसेच प्रह्लाद शिंदेजी यांना कोटी कोटी प्रणाम..!
पिंपळाच्या पानावर पहिले चित्रे गौतमाचे हे गीत ऐकल्यावर मन स्वच्छ झाल्यासारखे वाटतंय,,,आणि भारदस्त स्वरात गायलं आहे,,प्रल्हादाजी शिंदे साहेबांनी, त्यांच्या आवाजाला तोडचं नाही,,,जय भिम, जय बुध्द,।।।.
Very sweet and very melody voice of veteran singer Mr. Prahlad Shinde.I think he was a king of singers in Maharashtra. Nobody will take his place. Never to be born singer like him. I salute him for his art of singing skill. - Bhagwan Hari Bhalerao. Dr.Ambedkar nagar (Chopda) Ulhasnagar 3.
खूप छा न गीते आहे हि कारण हि गीते ऐ कली कि बुद्धाची संपूर्ण जीवन आठवल्या शिवाय राहत नाही।आणि प्रल्हाद शिंदे यांचा आवाज सुद्धा त्यात एक वेगळीचं आठवण करून जाते।जयभीम नामोबुधाय
बुद्धाचा मध्यम मार्गच जगासाठी हितकारक आहे . त्यांचा मार्ग जगाला तारू शकतो .नमन त्या महामानवाला . 🌹🌹🌹🙏🙏🙏
असा आवाज परत होने शक्य नाही...😘😘 ही कला फक्त आपल्या बहुजन लोकमध्ये आहे...खरे गायन हिरा फक्त प्रल्हाद शिंदे जी 👏👏👏
Bache anusar hech budha margsta aahet
Ghhhmjjbgffdssss🥰🤣😄😄😄😄h😄jjiiuugggfffddd😍🥰yyyy🥰yy🥰y🥰🥰yy🥰😂😂😂❤️❤️❤️❤️र्क
Tumcha kunth madhur aahe Pralahd shinde sir tumhala Jai Bhim.
Namo Buddha God bless you.
Tumcha ya gana mude Boddha
Dhmmcha Achar prchar zala sir.
Jevantle safari sukhe tumcha parivaral medanar sir.👍🙏🎉
प्रल्हाद शिंदे सर तुम्हाला विनम्र अभिवादन सकाळी आपले गाणे ऐकले की मन फ्रेश होऊन जातं
Nice song and Nmo budhay
अवीट गोडी 🙏 असा आवाज होणे नाही
जगाची गरज बुद्ध 🙏 नमो बुद्धाय
गौतम बुद्ध यांच्या चरणी पोहचण्याची भक्ती प्रल्हाद दादांच्या आवाजात आहे.🙏🏻🌹🙏
अतिशय सुंदर अल्बम आहे, सर्व गाणी मनाला भिडणारी आहेत, आणि प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजाची तर जादूच आहे, जयभीम जयबुद्ध 🙏🙏🙏
जयभीम
❤ कोटी कोटी नमन त्या महामानवाला आम्हाला बुद्धाचा शांतीचा धम्म दिला....❤
प्रल्हाद दादा ,आजही गायक भरपूर आहेत यापूर्वी ही भरपूर झाले पण आपल्या आवाजातील जो गोडवा आहे तो इतरांच्या मध्ये क्वचितच दिसून येतो ,तुलनाच करायची तर याच सम् हाच दुसरा नाही
प्रल्हाद शिंदे यांच्या अवाजला 21 तोफ्या चा सलाम
आपले कर्तव्य आहे सर्व बुद्ध मंदिरांवरती बुद्धांच्या शिकवणी चे प्रसारण व्हावे त्यांच्या ज्ञानज्योती ने समाज जागृत व्हावा या साठी सर्वत्र प्रचार करा❤️ 🙏
तालस्वरलयबद्ध गीतो के वंचीत बादशहा
, जयभीम नमोबुदधाय जय संविधान
महत्वाचे पिंपळ पान . काल कथीत गायक राज प्रल्हादजी शिंदे यांनी गीत संपदा ऐकूण खूप आनंद झाला . हे पिंपळपान सदैव संग्रही ठेवले आहे . धन्यवाद . नमो बुध्दाय . जयभीम .
😊😊😊Pplllpllllllllllllppllplpllllpplpl
Plap llpllllllpllplllppllpplllllllllllllllllpllllpl Loki pllllpppp😊pppppp😊
प्रल्हाद शिंदे दादाचा खूपच आवाज छान आहे पिंपळाच्या पानावर चित्र पाहिले गौतमाचे खूपच गीत छान आहे
Namali Buddhacha Charani Ti....... Best Song Ever
🙏🙏🙏Pralhadji Shinde Yanna Trivar Vandan🙏🙏🙏
Jai bheem hooo
Savinay Jay - Bhim.....Namo - Budhay.....!Koti Koti Pranam.....!🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
@@sidharthshinde1004 2ß CR pßeè
आंबेडकर चळवळीचा बुलंद आवाज शिंदेशाहीतील हिरा स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे यांचे धाकटे चिरंजीव (तुझा रे गांधी) या सारख्या अनेक सुप्रसिद्ध भिमगिताचे ख्यातनाम गायक दिनकर शिंदे यांना भावपूर्ण श्रध्दांजली..😔💐
Great Salute To Awajacha Badshaha Hon. Pralhadji Shinde
अतिसुंदर बुद्ध गीते नमोबुध्दाय सप्रेम जयभीम
🙏🙏महाराष्ट्राचा बुलंद आवाज,"प्रल्हाद दादांना"त्रिवार वंदन,,💐💐💐💐
आवाजाची मधुरता आणि गितातिल भावार्थ चित्तवेध घेऊन मनःशांती प्रदान करते.
आजही या आवाजाची आणि गीतांची उपयोगिता कायम आहे.
असे म्हणायला हरकत नसावी की हा आवाज आणि गाणी कालातीत आहेत.
या जगाचा कंठमणी आदरणीय प्रल्हाद दादा यांच्या गितांमुळे आज बाबासाहेब आणि तथागत जवळपास असल्याचा भास होतो दादांना क्रातिकारी जय भिम
Jaya bhima
जयभिम
Right sir
I am proud to be Budha
जय भिम नमो बुध्दम
धन्यवाद दादा
लहानपणी सकाळी रेडिओ वर भक्तिगीते ऐकत होतो... किती वर्षांनी ऐकत आहे... खूप सुंदर आवाज... कान मंत्रमुग्ध झाले....🙏
गाण्यातील शब्द हृदयाला स्पर्श करतात आणि सुरेल आवाजाने गोडी निर्माण होते...
Manalashantidetdhdvand
♥️♥️♥️🙏🙏🙏
खूप सुंदर आहे हे तुमचे गाणी आहेत मनाला खूप मोठा संदेश देणारी आहे प्रल्हाद दादा काय बोलावे शब्द नाही
जय भिम शतशः प्रनःम
I feel really proud that i born in such religion and it really great me thay am diciple of lord biddha .....when i listen this song ....it explain the whole life of lord buddha .....
खुप छान लहानपणी असेच गाणी ऐकायला मिळायचे तरी काही जुनी गाणी ऐकायला भेटत नाही दादाचा खुप छान आवाज जयभीम ❤
ही गाणी लहान पणापासून ऐकत आले.खूप सुंदर अल्बम आहे... प्रत्येक गाण्यातले प्रत्येक शब्द हिरे मोती आहेत.. प्रल्हाद शिंदे यांचा आवाज 👌👌🤗 जय भीम नमो बुद्धाय
प्रल्हाद दादा यनचे आपल्या समाजावर खुप खुप उपकार आहेत त्यन्च्यमुलेच आपल्याला बाबासाहेब समजले प्रल्हाद दादा तुम्हाला त्रिवार वंदन जय भीम
अति सुनंदर अशी गाणी सकाली ऐकली की मन समाधान होते.
Pgtms
काय आवाज आहे सुमधुर कितीही ऐका 👌👌👌👌ऐकतच रहावे वाटते तोडच नाही या गाण्यांना
यात सर्वच गीत तथागताच्या जीवनावरील आधारी गीत आहेत .....🌹🌹🌹🌻🌻
नमो बुध्दाय.....🌹🌹🌹
लहानपणी मी हे गाणे पाहूण्याच्या घरी टेप-कॅसेट वरती ऐकत होतो. आता परत ही गाणी मोबाइल वरती रोज सकाळी एकतो मन प्रसन्न होते.....❤
I am proud that I am a buddhist. I salute the great singer praladha shined sir.🙏
❤सुदंर अशी गाणी ऐकतच रावे खूछान आहे आवाजात गोडवा आहे जनेलीहीले त्याचे खूप खूप खूप धन्यवाद ❤मन अगदी प्रसन्न होते
❤जय भीम नमो बुद्ध ❤
No body can beat singar PRALHAD SHINDE.Sweet voice unbeatable.I have seen him live singing......!
Pralhad Shinde Sahebanchi Amar Swaranjali....Namo Buddhay...Jay Bhim
अति सुंदर गाणी, जवळ जवळ ही गाणी सन.1990 - 1995 पासून ऐकत आहे. आवाज तर सांगायचे कामाचं नाही. शिंदे फॅमिलीचा फॅन आहे मी.🌹🙏 जयभीम.🙏
जय भीम खरंच प्रल्हादजी शिंदे सारखे शाहीर होणे नाही .
कु नि प्रयत्न सुद्धा करू शकणार नाही, तुमच्या सारखं गाण्याचा प्रह्लाद दादा जयभिम नमो बुध्दाय.
✨🌍💙🇪🇺. सर्वाना मनाचा💙 जय भीम 💙🇪🇺💙🌍✨ Dr बाबा साहेबाना शत शत कोटि कोटि प्रणाम 💙🇪🇺✨🌍🙏🙏। The ward femas। DR aambedrak ✨❣️💙
दिवंगत आदरणीय प्रल्हादजी शिंदे ह्यांच्यासारखा कलाकार होने नाही। पहाड़ी आवाज आणि त्यातील गोड़वा, जबरदस्त मिश्रण. मग त्यांनी गायलेली भक्तिगीते असो वा भीमगीते, एक पर्वणी. कोटि वंदन महान कलाकारास 🙏
प्रल्हाद दादांच्या आवाजाने मनभरुन येत रे दादा...तुज्या सारखा आवाज परतुनी या जगाला मिलनार नाही...
धन्यवाद दादा,,,,,,,,,
@@sonusahebshinde1898 m
Dada. Tumcha mule aamha Buddha kalale aaheat tumhala koti koti pranam
Buddha Che he sarve gane jeevnat khup arthapurna aahai Jay Bhim namo buddhaya🙏🙏
नमस्कार
प्रल्हाद दादांचा आवाज म्हणजे दैवी देणगी आहे. पिंपळाच्या पानावर हा गीत सग्रह प्रत्येकाने ऐकावा. तो पुन्हा पुन्हा ऐकयाावासा वाटतो. मानाचा जयभीम.
बुद्धत्त्व पाहुनी त्यक्षणी थरकापली हो धरणी ती 🔥💯 तुमच्या गायनाला माझा प्रणाम prlahaad दादा ❤❤❤❤
अवघ्या जगाला सांगून गेला असावं मन हे दाणी........🙏🙏🙏
पिंपळाच्या पानावर तथागत गौतम बुद्ध स्वरमय गीतांजली प्रह्लाद शिंदे ह्यांनी स्वरमय केलेली ही गीतांजली आयकल्यानंतर खरे जीवनाचे सार कळते. मला व माझ्या वडीलांना ही स्वरमय गीतांजली फार आवडते, आणि आयकाविच वाटते. जयभीम..! बौद्ध उपासक उपासिकांना लहान थोरांना व मित्रपरिवार यांना जयभीम..! तसेच टी सिरिज चे सुद्धा आभार तुमच्या मुळेच आज हे श्रवन करू शकलोत तसेच प्रह्लाद शिंदेजी यांना कोटी कोटी प्रणाम..!
milind ghobale
Khupach sundar comment.
khhup mast
milind ghobale
Sanjay Dudhate.Dailit Gende Kerba
milind ghobale
Dr. Pralhad Shinde 🙏🙌hats off 👒👒👒
great singers of maharashtra aasa hone nahi . pralhad shinde ji yana pranam.
स्वर सम्राट प्रल्हाद शिंदे यांना सलाम
पिंपळाच्या पानावर पहिले चित्रे गौतमाचे हे गीत ऐकल्यावर मन स्वच्छ झाल्यासारखे वाटतंय,,,आणि भारदस्त स्वरात गायलं आहे,,प्रल्हादाजी शिंदे साहेबांनी, त्यांच्या आवाजाला तोडचं नाही,,,जय भिम, जय बुध्द,।।।.
🌺🌷गायक प्रल्हाद शिंदे दादांना विनम्र आभिनदन 🌷🌺🙏🙏🌺🌷
अतिशय सुंदर गाणे.
अप्रतिम. गाणं ऐकल्यावर मुड खुप छान वाटते.
Very sweet and very melody voice of veteran singer Mr. Prahlad Shinde.I think he was a king of singers in Maharashtra. Nobody will take his place. Never to be born singer like him. I salute him for his art of singing skill. - Bhagwan Hari Bhalerao.
Dr.Ambedkar nagar (Chopda) Ulhasnagar 3.
या अल्बमचे संपूर्ण गाणी सुमधुर आहेत आणि हे गाणे ऐकल्यावर मन एकदम प्रसन्न होते .
जय भीम ,नमो बुद्धाय
Bohot jabardast bhim get🙏🏻🙏🏻🙏🏻🇪🇺🇪🇺🇪🇺🇮🇳
jay bhim
सकाळी सकाळी हे गीत ऐकल्यावर मन प्रसन्न होते
या गीतांशी खूप आठवणीं ताज्या होतात... खूप छान आहेत् सर्व..
आजोबा तुमचा आवाज आजही आजरामर आहे,,,,,,,,
Miss you.........Abaaaaa
मला गर्व आहे जय भीम असल्याचा
बौद्धधम्म दीक्षा आणि अशोका विजयादशमी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.💐💐💐
खूप छान गीते आहेत, जय शिवराय जय भीम
प्रलाद दादा चे गाणे ऐकुन मन अगदी प्रफुल्ल होते.
संप्रेम जयभिम जय बुध्द.
महाराष्ट्राचा महा लोकगीत गायक दुसरा होणे नाही या सम हाच बुलंद आवाजाचा बादशहा जय भिम
अप्रतिम प्रल्हाद सिंदे ची गायलेली गाने अप्रतिम ..।
I like it
या गीतामुळे मा.स्व.प्रल्हाद शिंदे साहेब आजही आमच्यामध्ये जिवन्त असल्याचा भास होतो आहे.
खरंच दादाची गाणी ऐकली की मन कसं प्रसंन्न होते
khupch chan... Saprem Jay Bhim... Namo Buddhay
Vandan dada. Khoopch sumadur geete sarkhi yekavi vatatat vatavaran buddamay hote. Jaibhim.
Very nice voice sir namobuddhay Jay bhim Jay BHARAT
प्रल्हाद दादाचे गाणे ऐकताना असे वाटतं की त्या युगात गेलोय
His singing describe the time and it's beauty. Old is gold 🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
प्रल्हाद दादांना विनम्र अभिवादन!!!!!💐💐💐
शिंदे शाहीला मानाचा जयभिम.
खरोखर शिंदे घरान्याला बाबांचा आशिर्वादचं आहे.
जय भिम
जय भिम
शब्द, सुर, आवाज आणि मनात असलेली निष्ठा अप्रतिम अनुभव येतो या अल्बम मुळे.
Pralhad Shinde Sir Legend JAY BHIM ✨💙
Jay bhim purni kaset aykun khup prassana vatle 🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺 pralhad shinde no.1
खूप छा न गीते आहे हि कारण हि गीते ऐ कली कि बुद्धाची संपूर्ण जीवन आठवल्या शिवाय राहत नाही।आणि प्रल्हाद शिंदे यांचा आवाज सुद्धा त्यात एक वेगळीचं आठवण करून जाते।जयभीम नामोबुधाय
Po6
जयभीम🌹 जय संविधान🌹 नमो बुद्धाय 🌹
Old is gold, namo budhay and Jay Bhim💐💐💐🙏🙏🙏🙏
खुप सुंदर दादा आवाज🇪🇺🇪🇺👍☝💐🙏जय भीम
15 वर्षे मी ही कॅसेट शोधत होते.. लहानपणापासून.. आणि भेटली..😍😍😍😍♥️♥️♥️♥️ खूप खूप धन्यवाद...
mi pn shodhat hoto
सेम मी पन 7 वर्षया च होत तेहैवा पासून हे गाना एकत होतो आता मी 25 वर्षा च हय आज हे गाना भेटल त डोयत असू आले ❤
@@statuskiduniya6553 77
सकाळी आयकायला खूप छान छान वाटते
Me pn
खूप सुंदर 👌👌👍 आणि अर्थपूर्ण अशी गाणी 👌🙏🙏
Very nice songs.dil ko shanti milti hai.
नमो बुध्दाय जय भीम जगात सर्वोत्कृष्ट गायक प्रल्हाद शिंदे
आवाज ऐकून मन एकदम प्रसन्न होत।।
Gansamrat pralhad dadana tod nahi, dada mazya bandra yethil zilha adhiveshan madhe he gane aapan gayale hote, aapanas bhavpurn shradhanjali.
Awesome voice...pralhad dada shinde you are great...
Mahitipurn ani karnmadhur geete aahet.
Wow mast avaj.....ahe sir,........ Good morning 🌞🌞🌞🌞
काळजाला भिडणारे गायन आणि तेवढ्याच ताकदीचे संगीत संयोजन... सर्वकाही भन्नाट आनंददायी!
khup sundar beautiful song aahet dadachya aawajat lay bhari vataty aekayla aekatch Rahav vatat jaybhim namo buddhay jayshivray Jay jotiba
Sagdyana Ya Bhimaravachya Beti cha JayBhim🙏💙
आवाज खुपचं छान आहे. जय. भिम
किती बुद्ध गिते झाली। पण एवढी वर्षे पूर्ण होऊनही प्रल्हाद शिंदे यांनी सुरेल आवाजात गायलेली ही गीते अजरामर आहेत।
Thanks you ever good
Thank ever good
Lahan pan athawtaa.. lahan pani sakali sakali hech gane lagaiche vehara madhe. Pn ajkal khup change zalay
धन्यवाद दादा,,,,
yes bro
Mnala bhaun taknare srvc song aahet kharc tathaa gtaci kurupa aahe👌👌 🙏🏻🙏🏻
*नमो बुध्दाय~जय भिम*
हे गीत संग्रह मिळेल कि नाही असे वाटत असता आज यु ट्युब वर मिळाले.या चैनेल चे खुप खुप आभार.जय भीम.🙏🏻🙏🏻🙏🏻
Very very Excellent Voice Dada ❤️❤️💯👍👍
Pralhad shinde sr asa gayak Hira hone nahi shatshya pranam
"Jay Bhim Namo Buddhay ...!!!"