आयुष्मान कार्ड, तुमच्या Problem चे Solution | no beneficiary, card pending, score colour, download

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 1.5K

  • @marathi_corner
    @marathi_corner  ปีที่แล้ว +51

    आयुष्मान कार्ड काढण्या अगोदर ही काळजी घ्या 👇👇
    Ekyc झाली आहे आणि आयुष्मान कार्ड डाऊनलोड होत नसेल तर, तुम्ही मोबाईल मध्ये desktop site option on करून पुन्हा लॉगिन करा आणि मग कार्ड डाऊनलोड करू शकता. 👍😅
    १) २८ जुलै २०२३ GR नुसार... सर्व रेशन कार्ड धारक हे कार्ड काढू शकतात ... म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील कोणताही व्यक्ती आता हे कार्ड काढू शकतो.
    २) तुमच्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक नसेल तर मोबाईल नंबर लिंक करून घ्या.
    ३) ज्यांचं नाव दाखवत नाही त्यांनी आपले रेशन कार्ड तहसील मधून ऑनलाइन करून घ्यावे, म्हणजे तुमच्याकडे १२ अंकी नंबर असायला हवा....तेव्हाच तुमचं नाव आयुष्यमान भारत योजनेमध्ये येईल.
    ४) केवायसी करताना मॅचिंग स्कोर हा ग्रीन म्हणजे हिरव्या रंगांमध्ये आला तरच कार्ड काढावे नाहीतर कार्ड काढू नये.
    ५) तुमचे रेशनिंग कार्ड आणि आधार कार्ड या दोन्ही वरील सगळी माहिती सेम असेल तरच कार्ड काढावे...सेम नसेल तर कार्ड काढू नये... म्हणजे दोन्ही माहिती सेम लागते... अपडेट करून घ्या त्यानंतरच कार्ड काढा.
    ६) कार्ड काढताना लाईव्ह फोटो घ्यावा लागतो.. तुम्ही मोबाईल मधून केले तर लाईव्ह फोटो घेऊ शकता.. पीसी लॅपटॉप मधून कार्ड काढले तर तुमच्या पीसी किंवा लॅपटॉप ला कॅमेरा असावा लागतो.
    ७) फोटो निघत नसेल तर तुमच्या मोबाईलच्या सेटिंग मध्ये जाऊन कॅमेरा ऑप्शनला परमिशन द्यावी लागते तेव्हाच फोटो निघतो.
    ८) आधार कार्ड वरील फोटो आणि लाईव्ह काढणारा फोटो सारखा असावा. दोन्ही फोटोमध्ये खूप जास्त बदल असेल तर face did not match असा प्रॉब्लेम येईल. हा प्रॉब्लेम आला तर आधार कार्डचा फोटो अपडेट करावा.
    ९) कार्ड काढल्यानंतर डाऊनलोड होत नसेल तर पुन्हा लॉगिन करून केवायसी च्या ठिकाणी डाऊनलोडचा ऑप्शन आहे तेथून डाऊनलोड करा.... तरीसुद्धा डाउनलोड झाले नाही तर हीच प्रोसेस पीसी किंवा लॅपटॉप मधून करावी.
    १०) आयुष्मान कार्ड काढण्यासाठी हा व्हिडिओ पहा नंतर कार्ड काढा - th-cam.com/video/Tt5uJawMvcQ/w-d-xo.html
    ११) कार्ड पेंडिंग मध्ये पडले असेल तर ... तुमच्या आधार कार्ड आणि रेशन कार्ड वरील सर्व माहिती सारखी करून घ्या आणि नंतर Redo KYC करा तिथे ऑप्शन दिला आहे....मग कार्ड निघेल.
    १२) फॅमिली मधील कोणाचे नाव नसेल तर तिथे add member चा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही फॅमिली मधील व्यक्ती ऍड करू शकता.
    @marathicorner

    • @rahulnandre4118
      @rahulnandre4118 ปีที่แล้ว +3

      धन्यवाद दादा फार उपयुक्त अशी माहिती दिली❤❤❤❤

    • @ashwinitamore6439
      @ashwinitamore6439 ปีที่แล้ว +2

      हे सर्व बरोबर आहे
      पण नगर पालिका एरियातील कार्ड बनवताना सर्व सिलेक्ट होते फक्त टाऊन नॉट अवेलेबल असे येते
      तिथे काय टाईप करायचे 🙏

    • @PBCreation31
      @PBCreation31 ปีที่แล้ว +2

      Laptop vr pn kel pn hot nai download kyc zali

    • @shrikantgurav3588
      @shrikantgurav3588 ปีที่แล้ว

      Sir ज्या व्यक्तीचे नाव aad करणार त्याचे कार्ड तयार होऊन डाऊनलोड होणारा का?

    • @shashipatil1197
      @shashipatil1197 ปีที่แล้ว +1

      सर, Redo KYC कसे करावे याचा व्हिडिओ बनवा ना.
      धन्यवाद सर. 🙏🙏

  • @gajanankolekar
    @gajanankolekar ปีที่แล้ว +60

    एवढे समजूतदारपणे समजून सांगणारा महाराष्ट्रातील एकमेव व्यक्ती म्हणजे शुभम पवार 👍🏻 महाराष्ट्रातील जनतेसाठी ऑनलाईन ची कामं तुमच्यामुळे खूपच सोपी झाली आहेत..
    Thank you Sir,,

    • @marathi_corner
      @marathi_corner  ปีที่แล้ว +6

      Welcome sir 😊

    • @maratha11111
      @maratha11111 ปีที่แล้ว +1

      खरंच शुभम

    • @arshtayyabkhan5503
      @arshtayyabkhan5503 ปีที่แล้ว +1

      Ek dum sahi baat hai

    • @INFINITYCRAFT126
      @INFINITYCRAFT126 8 หลายเดือนก่อน

      सर माझे नवीन रेशन कार्ड just फेब्रुवारी 24 ला चालू झाले आहे , तर मी आयुष्यमान कार्ड किती दिवसात काढू शकते?

  • @Purushottamshirole
    @Purushottamshirole 11 หลายเดือนก่อน +1

    खूप छान काम केलेत तुम्ही त्याबद्दल धन्यवाद
    फॅमिली ची संपूर्ण नाव आहेत 2 कार्ड काढले पण बाकी कार्ड काढताना आधार चा otp च generate होत नाही मोबाइल नंबर लिंक आहेत तरी पण

  • @Surajg0712
    @Surajg0712 ปีที่แล้ว +18

    मराठी माणसांचा हक्काचा चॅनेल मराठी कॉर्नर .... धन्यवाद शुभम दादा स्वतःच्या भाषेत अगदी सोप्या सरळ भाषेत आणि व्यवस्थित माहिती दिल्याबद्दल

  • @hareshtank7198
    @hareshtank7198 9 หลายเดือนก่อน +3

    भाऊ तुमचा वीडीयो बघुन ऐक वेळ मधे
    आमच्या फेमीली चे तीन मेमबरचे आयुष्य मान
    भारत कार्ड डाउनलोड झालं खूब खूब धन्यवाद
    (ऐक मेंबर पेडीग कार्ड झालं) तुमचा मनःपूर्वक
    आभार जय हिंद जय महाराष्ट्र

  • @KprincePawar
    @KprincePawar ปีที่แล้ว +5

    सर खूप मस्त सांगता आहेत एकदम सोप्या पद्धतीने मी याच व्हिडीओ ची वाट बघत होतो सर

  • @aayushjhingadevlogs8349
    @aayushjhingadevlogs8349 8 หลายเดือนก่อน +2

    सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
    रेशन कार्ड वरील माहिती दुरुस्ती करणे कसे करायचे याबाबत माहिती
    देण्यात यावं

    • @marathi_corner
      @marathi_corner  8 หลายเดือนก่อน

      Already video banvla aahe

  • @roshankhairnar629
    @roshankhairnar629 ปีที่แล้ว +5

    अत्यंत महत्वपूर्ण माहिती.... शुभमजी आपले मानावे तितके शब्द कमी पडतील आभारासाठी... तुम्ही खूप चांगले काम करत आहात.. यामुळे सर्वसामान्यांना फायदा होत असून बेरोजगार युवकांच्या हाताला सुद्धा काम मिळते आहे... खूप खूप आभारी... या संदर्भातील अधिक माहितीचे व्हिडिओ लवकर शेयर करा

  • @rajkumarshinde1271
    @rajkumarshinde1271 ปีที่แล้ว +1

    नमस्ते भाऊ खूप चांगली माहिती दिलीत नवीन कार्ड धारकांना त्यांचे आधार कार्ड व रेशन कार्ड किती दिवसात लिंक होत आहे व रेशन कार्ड काढले नंतर किती दिवसांनी आयुष्यमान कार्ड काढता येईल कृपया व्हिडिओमध्ये या प्रश्नाचे उत्तर द्यावे ही विनंती धन्यवाद

  • @aamshyavasave9484
    @aamshyavasave9484 ปีที่แล้ว +11

    सर तुमचे व्हिडिओ खुपचं चांगले आणि बरोबर असतात तुमचे व्हिडिओ पाहून खुपचं प्रॉब्लेम Solve केली

  • @Anime_Artist_106
    @Anime_Artist_106 ปีที่แล้ว

    आपण खूप उत्तम माहिती ह्या दुसर्या विदिओ मध्ये दिलीली आहे. खूप मोठे चांगले काम आपण करत आहात . मी कर्जत रायगड येथे राहतो आम्ही अर्बन MLC मध्ये येतो .जिल्हा ,तालुका आटोमतिक बरोबर येतो .आमच्या तालुका कर्जत व विलेज पण कर्जत पण विलेज वर क्लिक होत नाही त्यामुळे पुढच्या स्टेप पर्यंत जाता येत नाही

  • @suchitalokhande007
    @suchitalokhande007 ปีที่แล้ว +4

    खूप छान माहिती दिलीत दादा👍🙏
    दादा रेशनकार्ड मध्ये मेम्बर ऍड कसा करायचा त्यासाठी एक व्हिडीओ बनवा🙏

  • @rakeshparghi66
    @rakeshparghi66 7 หลายเดือนก่อน

    Sir maza orenge card aahe. Pahila mala ration milaycha maza ration card harvlya mule mi navin ration card banavla . Aata maza ration bhetaycha band zala aahe .tar maza ayushman card banel ka

  • @prakashvhadgar
    @prakashvhadgar ปีที่แล้ว +16

    सर.. रेशन कार्डावरचे स्पेलिंग मिस्टिक आहे तर रेशनकार्ड दुरुस्ती विडिओ बनवा (टाका).🙏

    • @maheshwarade1507
      @maheshwarade1507 11 หลายเดือนก่อน

      Ho maz pn

    • @chetanpatil1038
      @chetanpatil1038 8 หลายเดือนก่อน

      Maha food chya website jaun online karta yet

  • @sweettushar5260
    @sweettushar5260 10 หลายเดือนก่อน

    शुभम भाऊ आपन महत्वाची माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद, पन मी बऱ्याच लोकांचे कार्ड बनवले जांचे आधार ला मोबाईल नंबर लिंक नाहीत... ते मी BMD वर किंवा face detection ने बनवले, आणि जांच्या आधार आणि रेशन कार्ड मधील नावांमध्ये मायनर फरक आहे त्याची पण kyc केली फक्त एवढंच की त्यांचे कार्ड डाऊनलोड व्यायला 15 दिवस वेळ लागले पण ते सुद्धा डाऊनलोड झाले...

  • @LIFE-cm4dr
    @LIFE-cm4dr ปีที่แล้ว +6

    आभारी आहोत कार्ड डाऊनलोड झाले

  • @YourKdreams
    @YourKdreams 3 หลายเดือนก่อน

    Mi patapat sarv bharun face match paryant aalo to circle red dakhavat hota tri pn sarv details bharun submit kel, nantar pending dakhavat hota pn thodya veknantar majha card successfully download jhala .
    Ka tu card validate ahe karn match matching score 10% hota fakt tri pn card banala

  • @prasadkhanvilkar6484
    @prasadkhanvilkar6484 10 หลายเดือนก่อน +4

    हे कार्ड पांढऱ्या कलरच्या रेशन कार्ड धारकांसाठी देखील काढता येऊ शकते का? कृपया माहिती देण्यात यावी ही विनंती🙏

    • @marathi_corner
      @marathi_corner  10 หลายเดือนก่อน

      Nahi

    • @prashantpadawe1533
      @prashantpadawe1533 7 หลายเดือนก่อน +1

      Government kontya base var ration card allow kartay? Jyancha utpana lakhachya patit aahet ten garib aahet ka? Government income source check Nahi karat, कित्येक varhsa lokancha annual income change kela nahi.

    • @vinayvrajput
      @vinayvrajput 3 วันที่ผ่านมา

      Ho aata yete... Tahashil office la javun enquiry karun ghya...

  • @velayuthamv757
    @velayuthamv757 24 วันที่ผ่านมา

    Mr Shubman Pawar ,
    Your descriptiin very good. I am able to understand partly. Could it be ossible to explain benificiary details not found.

  • @ghostrocky3554
    @ghostrocky3554 ปีที่แล้ว +3

    सविस्तर माहिती फक्त आपण च देता भाऊ ❤

  • @prabhawatidongare8616
    @prabhawatidongare8616 9 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान माहितीपूर्ण लेख देत आहेत सर मेसेज पाहून हा विडीओ पाहून खूप आनंद होत आहे सर आपला देश फार संस्कृती देश आहे म्हणून सर्व व्यवस्थित होते आपल्या भारतात खूप पोटासाठी मोलमजुरी करून खाणारे लोक भरपूर आहेत सर माहीती दिलीत नमस्कार मनापासून धन्यवाद

  • @AshishGedam-m6z
    @AshishGedam-m6z ปีที่แล้ว +4

    तुमची माहिती कामची आली पण तुम्ही एकदा रेशन कार्ड आणि आधार कार्ड कैसे लिंक करावे आणि पूर्ण family कार्ड pending गेलावर परत ते pending card कैसे machting score 90% वरती आणावे हा विडियो टाकावे ही विनती .

  • @avinashbirari6400
    @avinashbirari6400 10 หลายเดือนก่อน +1

    Sir thanks tumi khup chhan mahiti det ahe.but tumi sangitalya pramane aadhar card ani ration card 1mekana kas link karave.plz sanga

  • @pradipchormale1079
    @pradipchormale1079 8 หลายเดือนก่อน +1

    सर्वांना समजेल अशा सोप्या भाषेत माहिती देतात खुप खुप आभारी आहे

  • @suniljadhav1105
    @suniljadhav1105 ปีที่แล้ว

    खुप खुप धन्यवाद सर
    माझे कार्ड व्यवस्थीत डाऊनलोड झाले,
    धन्यवाद, पत्ता रेशन कार्ड व आधार कार्ड वरील वेगवेगळा होता, एकाच जिल्ह्यातील होता.
    धन्यवाद

  • @sanketsojal1476
    @sanketsojal1476 9 หลายเดือนก่อน

    Sir mi शुभ्र शिधापत्रिका धारक आहे तर आयुष्मान card kadhu shakto ka

  • @vishvajitmore3803
    @vishvajitmore3803 7 หลายเดือนก่อน

    Saheb pls maza jilha Pune ahe rulal madhe Yeun sun district maval ahe pn tya madhe village khandala yetch nahi , mhnun maza rahila ahe , ekch prblm ahe kay karava lagel plz

  • @devkar022
    @devkar022 หลายเดือนก่อน

    Sir APL farmer Ration card aahe tr apply karyla Jamel ka?

  • @Ajinkyaj-t5n
    @Ajinkyaj-t5n 11 หลายเดือนก่อน

    Sirji Mazya Mobile var mazya card chi green Astana ekyc process Keli tar aadhar OTP and Mobile otp process barobar yeto. Pan mazya Mobile varun dusarya personchi hich process Keli tar aadhar OTP yeto pan natar Mobile otp yetch nahi.kya problem asel ha. Pl sangal sirji

  • @prathmeshkhanapure3450
    @prathmeshkhanapure3450 8 หลายเดือนก่อน

    Ration card name change karaych sagle fill up jhalyavr update la click kelyavr.... UID Failed Authentication Error Code [100] ,[Pi (Basic) attributes of demographic data Did not match] ..... As mhanun yety ky problem asel tr sangu sahkta ka sir...?🙏

  • @deepaksurvase4213
    @deepaksurvase4213 8 หลายเดือนก่อน +1

    कार्ड डाउनलोड केले आहे पण कार्डवर स्पेल्लिंग mistake आहे ,spelling update करता येईल काय?

  • @santoshgotad4109
    @santoshgotad4109 ปีที่แล้ว +2

    माझे कार्ड सक्सेसफुल डाऊनलोड झाले आहे तुमचा विडिओ बघून प्रोसेस केले आहे धन्यवाद दादा

  • @komalwani1777
    @komalwani1777 7 หลายเดือนก่อน

    Maze ayushman card zale.pan maze ration card gahal zale ahe .tyacha no. Mala mahit nahi tar Kay karave

  • @nss713
    @nss713 ปีที่แล้ว

    E kyc kelya nantar kiti diwsat kyc hote Ani card kenva download krata yeil.......uttar apekshit shubham sir

  • @kalpana.vishnu.kamble.kamb420
    @kalpana.vishnu.kamble.kamb420 9 หลายเดือนก่อน

    माझे रेशनकार्ड गावाकडचे. आहे आणि आधारकार्ड. पुणे जिल्ह्यातील गावाचा. एड्रेस. आहे तर. मला आयुष्य मान. कार्ड काढून मिळेल. का. त्या साठी काय. प्रोसिजर करावी. लागेल

  • @SHAMSHUDDINSHIAKH
    @SHAMSHUDDINSHIAKH ปีที่แล้ว

    sir mi CSC id madhun oprater id madhe javun kyc karat hoto pan ending madhe card downlod hot navta sir score 80% pekshya jast hota green zalela hota sir tyathikani aani sir portel madhe kyc pnding aahe ki aprovel aahe rejected aahe kahi dakhavat nahi dashbordla sir

  • @RishitaKadu
    @RishitaKadu ปีที่แล้ว +1

    Sir ration card and aadhar card details same nasel tr ky karaych

  • @education_supporter37
    @education_supporter37 2 หลายเดือนก่อน +2

    केवायसी करताना मॅचींग स्कोर हा रेड होता आता कर करावे 😢 तसेच कार्ड काढले please reply

  • @madhurikubde2646
    @madhurikubde2646 ปีที่แล้ว

    Aj ayushman card kyc keli pn kyc approved zali nahi ase ka br zale

  • @krishnavishwakarma5965
    @krishnavishwakarma5965 6 หลายเดือนก่อน

    dada, ration card nay ashel tar ya card nay banusakte kaa. maza no beneficiary dakhwate

  • @sanjayjadhao8864
    @sanjayjadhao8864 10 หลายเดือนก่อน

    Sir ration card var jase relationship aahe tasech aayushmaan card var tayar kara lagel kaa

  • @_priya_shinde
    @_priya_shinde ปีที่แล้ว

    Ayushmaan bharat health account asel tar PM jay card kadhta yeil ka. 21/10/2023 10.21 pm

  • @khyatiashar4945
    @khyatiashar4945 11 หลายเดือนก่อน +2

    SIR JYANCHA SCORE KAMI AAHE TYANCHA RATION CARD VARTI NAME MISMATCH AAHET TAR TE KONTYA OFFICE LA JAUN KARAVA LAGEL ANI TYALA KITI VEL LAGTO

  • @ganeshkakade9736
    @ganeshkakade9736 ปีที่แล้ว

    Bro ayushman card kadhlay ata Mahatma jyotiba phule card kadhle tar chalel ka? please reply me 🙏

  • @yuvrajbari4626
    @yuvrajbari4626 ปีที่แล้ว +1

    भाऊ, आयुष्मान भारत कार्ड ekyc दरम्यान मला पुढील समस्यांचा सामना करावा लागला :-
    (1) पीओएस मशीन आणि आधार कार्डमध्ये बरोबर नाव असूनही, एका लाभार्थीचे मधले नाव वेगळे आढळले. ते कसे दुरुस्त केले जाऊ शकते?
    (2) एका महिला लाभार्थीच्या आधार कार्डावर "बाई" लिहिलेले आहे आणि पण PDS ज्यामध्ये "बाई" शिवाय जुने नाव आहे. अशा लाभार्थ्यांना कार्ड कसे द्यावे?

    • @marathi_corner
      @marathi_corner  ปีที่แล้ว

      1. Ration card tahasil mdhe jaun dusrust karave
      2. Correction karun ghya aadhar card ani ration card same lagte

    • @yuvrajbari4626
      @yuvrajbari4626 ปีที่แล้ว

      @@marathi_corner thanks 🙏🏻, but in second case लाभार्थी महिला आधार बदलू शकत नाहीत कारण तिच्या सर्व कागदपत्रांमध्ये "बाई" असा शब्द आहे तर, त्या बाबतीत काय करता येईल?
      तसेच, जर एखाद्या लाभार्थ्याचे आडनाव prefilled डेटावर आडनाव असेल आणि नंतर पहिले नाव नंतर मधले नाव .
      आणि आधारावर प्रथम नाव, मधले नाव, आडनाव आहे.
      आणि एकूण matching टक्केवारी फक्त 30% आहे .
      तर, आपण ekyc साठी अर्ज करू शकतो का?

  • @er.shubhamsanghaijain1663
    @er.shubhamsanghaijain1663 ปีที่แล้ว +1

    आज आम्ही कार्ड साठी apply केलय परंतु ते Pending दाखवतय, तर त्यासाठी राशनकार्ड मध्ये बदल कसा करावा राशनकार्ड update कसा करावा ह्या वरती पण video बनवावा ही विनंती.....

    • @marathi_corner
      @marathi_corner  ปีที่แล้ว

      Tahasil mdhe jaun

    • @er.shubhamsanghaijain1663
      @er.shubhamsanghaijain1663 ปีที่แล้ว

      @@marathi_corner ok पण अस online काही option नाही का, जसे आपले सरकार पोर्टल वरती ?

  • @parkalekirti1482
    @parkalekirti1482 6 หลายเดือนก่อน +2

    ज्या ठिकाणी जगण्याची ग्यारंटी नाही त्या ठिकाणी आयुष्मान आणि ज्या ठिकाणी जगण्याची ग्यारंटी त्या ठिकाणी आयुष्मान चालत नाही

  • @prafullapathare9119
    @prafullapathare9119 11 หลายเดือนก่อน

    Sir, I received card. There is no full name, only first name.
    My wife also received card. Photo ok. But on the card instead of wife's name my full name is printed.
    Both Aadhar r ok & linked .

    • @marathi_corner
      @marathi_corner  11 หลายเดือนก่อน

      Because of ration card mdhe online fakt nav aahe

  • @mahalinggadkar8441
    @mahalinggadkar8441 10 หลายเดือนก่อน

    आयुष्यमान कार्ड पेंडिंग मध्ये पडले आहे, तर आधार कार्ड वरील आडनावातील स्पेलिंग चूकी मुळे झाले असेल का?
    रेशन कार्ड आणि आधार कार्ड वरील पत्त्यात थोडा बदल आहे.

  • @neeeleshVarma
    @neeeleshVarma ปีที่แล้ว +1

    very good sir, पण एक सांगा कि पांढरे रेशन कार्ड online कसे करावे

  • @suvarnamahule5251
    @suvarnamahule5251 7 หลายเดือนก่อน +1

    दादा खूपच महत्त्वाची माहिती दिली माझ्या सुध्दा मिस्टरांचे कार्ड निघत नाही माझे निघाले परंतु त्याचे काय झाले काहीच कळायला मार्ग नाही आता परत काय करावे प्लीज मार्गदर्शन करावे 😢😢

    • @marathi_corner
      @marathi_corner  7 หลายเดือนก่อน

      Ration card correction

  • @MS-iz1wd
    @MS-iz1wd ปีที่แล้ว

    Thank you so much.
    Ek choti query ahe maza Ani mazya mulicha no. Same ahe Karan ti minor ahe. Tichya kade no nahi. Register kartana kay issue hotil.
    Ani ration card ani aadhar address same asel pan ration card old asel tar Kay issue honar?

  • @pratikdeokar2906
    @pratikdeokar2906 ปีที่แล้ว +1

    Sir ration card site var register sathi "Ration Card exist But Aadhar card of HOF/NFSA head is not verified" ha error aahe tar HOF verified kasa karayla lagel ????

  • @sitarambangera4560
    @sitarambangera4560 9 หลายเดือนก่อน

    I tried many times but could not get my Ayushman card. It just says your name not registered. My all documents are in order. May be I am holding white ration card. Is It the reason. I heard that the gov list is of 10 cr. People only out of our population of 130 cr. People. What may be the real reason? According to you n what I should do.

  • @NandkumarWaidande-e5t
    @NandkumarWaidande-e5t 9 หลายเดือนก่อน

    Eligibility tell us , I having white ration card . Can I apply ?

  • @ajitkamble8803
    @ajitkamble8803 8 หลายเดือนก่อน

    Sir mi Aayushman card kadle aahe pan tyat village/ward Ani subdivision/town not Available show hote aahe.tar te editing karun kaise fill up karave?

  • @prashantbankar145
    @prashantbankar145 ปีที่แล้ว +1

    फोटो कॕपचर करुन फोटो खालील फ्रेम मध्ये फोटो दिसत सुध्दा आहे तरी शेवटला लाल अक्षरामध्ये येत आहे Fill capture photo, असे का होत असेल,मॕच स्कोर 90 च्या पुढे आहे.काय करावे लागेल दादा नक्की सांगणे

  • @aj618
    @aj618 ปีที่แล้ว

    Ya card var fakta govt hospital madhe benefit milta ka?, Pvt hospital madhe acceptable nahi ka?

  • @ItsmeAJAY93
    @ItsmeAJAY93 22 วันที่ผ่านมา

    Unidentified show hot aahe

  • @Motivational_Marathi_97
    @Motivational_Marathi_97 ปีที่แล้ว +1

    सर हे कोणत्या कोणत्या हॉस्पिटल मध्ये चालते

  • @anandpatnawar7492
    @anandpatnawar7492 9 หลายเดือนก่อน

    I am 63 years old i have rashan card Keshari but my rashan card 6 digit I hav all kyc document in this condition my card not getting.pl.give me solution for getting this card

  • @nileshlawand5555
    @nileshlawand5555 ปีที่แล้ว

    शुभम भाऊ तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी सर्व काही process केली आहे. पण कार्ड डाऊन लोड होत नाही , तिथे there is error . please try again sometime अशी नोटीस येते आहे काय करावे लागेल. मी ही Process laptops वर केली होती. तरी होत नाही.
    आणि हो ते kyc करत असताना मी तो कॅमेरा ओपन होत नाही फक्त कॅपचर असे नाव येते आहे.

  • @prakashchavan-zy8qx
    @prakashchavan-zy8qx 11 หลายเดือนก่อน +2

    आयुष्मान कार्ड काढताना माझी जन्म तारीख चुकलेली आहे त्या साठी काय करावे लागेल. त्या बद्दल माहिती मिळेल का.

  • @digitaltechnicalsupport8804
    @digitaltechnicalsupport8804 ปีที่แล้ว

    sagale Problem samjale pn Data Mis match asel tar..Solution Sanga..Aadhar Card var nav barobar aahe pn Source data Chukicha aahe.. kay karav lagel

  • @asmishehraaj8296
    @asmishehraaj8296 11 หลายเดือนก่อน

    Sir Maze Ration Card aani Aadhar Card 1 Varshapurvi Link Karun Ghetale aahe .. Te update sudhha kele aahe... pan tarihi maze nav Ayushman Benificiary list madhe nav nahi kay karayache

    • @vickykamble8497
      @vickykamble8497 10 หลายเดือนก่อน

      Majha pn asch jhal ahe

  • @himanshukulkarni1947
    @himanshukulkarni1947 ปีที่แล้ว

    Sir mazya family madhe mi dharun 3 jan aahe tar tin janache veg vegle kadhayche ka

  • @jagrutipurarkar4236
    @jagrutipurarkar4236 11 หลายเดือนก่อน

    Mi aaj kahi jananche card kadhle pn tyat kahina residential authentication fail asa message aalay
    Yasathi ky karav lagel

  • @darshanadafale3377
    @darshanadafale3377 8 หลายเดือนก่อน

    Gaav n mumbai town chukhl ahe tr ky krav lgel

  • @sham-f8u
    @sham-f8u 26 วันที่ผ่านมา

    सर ration कार्ड मोबाईल नंबर लिंक नाही त्यामुळे ration कार्ड बंद आहे तर आयुष्यमान कार्ड निघणार नाही का🎉🎉🎉

  • @SachinDhebe-q6q
    @SachinDhebe-q6q 9 หลายเดือนก่อน

    Dear
    Sir
    Mla photo update kraycha aahe but rado ekyc option highlights ( click hot) nahi ...

  • @kamalakar.m.thakur6018
    @kamalakar.m.thakur6018 9 หลายเดือนก่อน

    साहेब, मी, 79वय, माझी पुर्ण, फामेली आहे, माझे, केशरी रंगाचे,रेशन,कार्ड,आहे,आम्हि,त्यावरील,रेशनदुकानातून,6वर्षे,रेशन,घेतले,नाही,कृपया,आम्हाला,आयुष्यमान,कार्ड,मीळेलका?

  • @rushikeshsankhe1806
    @rushikeshsankhe1806 ปีที่แล้ว

    Redo kyc kase karaych? Ani kuthlya side var jayaych?

  • @nitinwawre4421
    @nitinwawre4421 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती दिली...शुभम सर... तुम्ही...तुम्हचे अभिनंदन..

  • @suyogmundalik
    @suyogmundalik 9 หลายเดือนก่อน

    CSC सेंटर मध्ये कार्ड काढल्यास त्यावर आभा नंबर येतो पण beneficiary ने कार्ड काढल्यास त्यावर रेशन कार्ड नंबर येतो.
    काय प्रकार असेल हा? आणि आभा क्रमांक आयुष्मान कार्डवर नसल्यास काही अडचणी येतील का?

    • @marathi_corner
      @marathi_corner  9 หลายเดือนก่อน

      No problem kase pan card kadha

  • @mallappaskoli3531
    @mallappaskoli3531 ปีที่แล้ว

    Sir maj reshan kard mde mallikarjun aahe
    Aadar kard varti mallappa aahe
    MLA reshan kard varcha nav badalaycha aahe .
    Reshan kard varil nav kse badalaycha v kote badalaycha .
    Plz sanga sir

  • @amarbarhanpure1515
    @amarbarhanpure1515 ปีที่แล้ว

    Ekyc verify zali aahe green colour madhe pan card status madhe pending show karte orange colour madhe atta Kay karave lagel 🙏🙏

  • @MapariUrmila87
    @MapariUrmila87 ปีที่แล้ว

    Shubham sir majhya mulache aadhar no. var jo phone no. hota to band jhala aahe tar aayushman card kadhnya saathi kahi option aahe ka ?

  • @micnawaj
    @micnawaj ปีที่แล้ว

    e kyc zali download la click kele tr download zale nahi 5 min. Wait karun download vr click kele tari download zale nahi, ok vr click kele tr double ekyc karayla sangate, double ekyc kele tari same problem, 3rd veles ekyc kele tr submit hot nahi error yete.. purn process Computer ne zali ahe. please solution

  • @sudhakarjoshi2456
    @sudhakarjoshi2456 8 หลายเดือนก่อน

    Cyber cafe madhe ration cardavaratchi nav disat nahi ration officemahe jaun vicharle tyani kyc jhale ahe dakhavale tari cybercafe nav disat nahi tari hyache Kay solution ahe.?

  • @sbala8277
    @sbala8277 10 หลายเดือนก่อน +1

    hello sir
    i am trying this but meassage showing me No Beneficiaries found in given Search Criteria..... please guide me as possible as soon....

  • @tanvimusale8419
    @tanvimusale8419 10 หลายเดือนก่อน

    रेशन कार्ड ऑनलाईन चे काढलेलेच लागते का?माझे 2019 साली काढलेले आहे , कारण नंबर 6 अंकी आहे

  • @rohitkamble3955
    @rohitkamble3955 หลายเดือนก่อน

    Download card asa option nhi ala mla ekyc is completeed and record is sent for approval please check the status using reference number asa ala ahe ani reference number dila ahe khali te status kuthe check kryacha

  • @swayanbhudigital
    @swayanbhudigital ปีที่แล้ว

    shubham bhau ration vr data baryach lokancha surname pasun survat zali ahe ani aadhar card name pasun survat zali ahe ani ration office vale data change karun det nahit

  • @Sominathjadhavar
    @Sominathjadhavar 8 หลายเดือนก่อน

    Sirji maj pan green colour yet nahi tr राशन कार्ड कास अपडेट् करता येईल सांगा सर

  • @sumitukey9534
    @sumitukey9534 ปีที่แล้ว

    Sir aadhar card aani rashan card varchi mahiti same karaychi aahe tr mobile Varun karu sakto ka?

  • @extravicharlive
    @extravicharlive 11 หลายเดือนก่อน

    Sir aamcha ration card madhe RC number nahi aahe tar te online kasa kadhaycha

  • @dilipamrutkar6600
    @dilipamrutkar6600 10 หลายเดือนก่อน

    आयुष्यमान या योजनेत कुठले आजार व कुठले houspital. आहेत त्याची संपूर्ण माहिती मिळेल का

  • @akshayhungund4666
    @akshayhungund4666 9 หลายเดือนก่อน

    No beneficiary found in given criteria mhanata ahe, काय कराव.. मोबाईल नंबर आधार ला link आहे, आणि रेशन मध्ये पण नाव आहे.. पण ते पुढचं process होतं नाही.. काय करावं

  • @sanjayjadhav5970
    @sanjayjadhav5970 ปีที่แล้ว

    शुभम फार चांगली माहिती सांगत आहात थँक्यू आधार आणि रेशन कार्ड कसे लिंक करायचे याची माहिती पण द्या कोणाकडे हे लिंक करायचे

  • @jiyauddinmujawar5688
    @jiyauddinmujawar5688 ปีที่แล้ว +1

    आधार कार्ड आणि रेशन कार्ड वरिल माहिती एक सारखी कोठे करुन मिळते किंवा ते ऑनलाइन दुरुस्त करता येते का?

  • @bhushantayde2593
    @bhushantayde2593 ปีที่แล้ว

    सर मी आयुष्यमान कार्ड ची ekyc केली पण कार्ड पेंडीग आले आहे आधार कार्ड वर पुर्ण नाव आहे पण form वर फक्त नांव आहे काय करायचे

  • @roshankhairnar629
    @roshankhairnar629 ปีที่แล้ว

    शुभमजी आयुष्मान भारत योजनेचे संकेतस्थळ (वेबसाइट) सध्या अत्यंत संथ गतीने सुरू आहे... अनेक अडचणीना सामोरे जावे लागत आहे. याबाबत माहिती द्यावी...

  • @mastilife449
    @mastilife449 ปีที่แล้ว

    Resion card ani aadhar card ya donhi mde same kontya gosti asayla hvya te sanga mhnje

  • @shouryagraphicdesigner2164
    @shouryagraphicdesigner2164 ปีที่แล้ว

    शुभम भाऊ अजून 1 प्रॉब्लेम आहे की मी आता नवीन रेशन कार्ड काढलं आहे आणि आयुषमान कार्ड kyc केली पण pending दाखवत आहे करण माझा rc नंबर बदलाय तर मी काय करावे लागेल

  • @subhashkhot2971
    @subhashkhot2971 ปีที่แล้ว

    सर मला एक प्रश्न पडला आहे तो म्हणजे असा की मी सर्व माहिती योग्य भरली शेवटी जिथे जिल्हा टाकतो तिथे मुंबई उपनगर टाकल्या नंतर खाली जे सब डिस्ट्रिक आहे तिथे काहीच सिलेक्त होत नाही त्या मुळे फॉर्म माझा अपूर्ण आहे त्या साठी काय करावे लगेल् किव्हा मुंबई मध्ये राहणाऱ्यांसाठी हे कार्ड मिळत नाही का कृपया मदत करावी

  • @omkarkashte8250
    @omkarkashte8250 10 หลายเดือนก่อน

    No record found namber for this adhar namber असा प्रॉब्लेम दाखवते

  • @bondleb7290
    @bondleb7290 ปีที่แล้ว

    आयुष्मान कार्ड कोणकोणत्या Hospital साठी चालते

  • @musaddiksande7822
    @musaddiksande7822 10 หลายเดือนก่อน

    *पांढरा रेशन कार्ड असेल व लाभार्थी सेवानिवृत्त कर्मचारी असेल असेल तर सदरच्या कर्मचाऱ्यांचे मासीक उत्पन्न (पेन्शन ) ३५ हजार असेल तर त्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांस सदरच्या आयुष्यमान मोफत योजनेचा लाभ घेता येईल काय कृपया मार्गदर्शन व्हावे ही नम्र विनंती*

  • @natishnaik423
    @natishnaik423 ปีที่แล้ว

    How to make ration card online.
    Ration card online karnyachi process kya ahe

  • @rajeshridivekar8918
    @rajeshridivekar8918 10 หลายเดือนก่อน

    मी कार्ड बनवताना orange कलर score होता मी सर्व detail टाकून submit केला असता. Aproov केला व थोड्या वेळाने कार्ड download पण झालं. मला आता असे वाटे ki orange स्कोर असता कार्ड download झाला तर नक्की कार्ड बनला आहे ki नाही?