दुसरे कोनी मुख्यमंत्री आसते तर आज पर्यंत काही झाल नसत शिंदे साहेब आहेत म्हणुन त्यानी ताबडतोब निर्णय घेऊन सहा महीनेच्या आत घर पुर्ण होत आहेत खरच महाराष्ट्राला आज पर्यंतअसा मुख्यमंत्री मीलाला नव्हता शिंदे साहेबांचे आभार पुन्हा एकदा 2024 शिंदेच मुख्यमंत्री होऊ देत
ईडीला घाबरला आणि महाराष्ट्र द्रोही भाजपाच्या पदराखाली गेला.शिंदे तर सुर्याजी पिसाळ निघाला,,गद्दार शिंदे गुजराती मालकाचा आणि टरबूज अण्णाजीपंताचा हस्तक आहे.आनंद दिघेंच्या भाषेत गद्दाराला माफी नाही
या अगोदर अशा किती नैसर्गिक आपत्ती आल्या त्यावेळी मुख्यमंत्री असलेल्यांनी कधीच गांभीर्याने पाहिले नाही किंवा घेतले नाही पण यावेळी एकनाथजी शिंदेसाहेब याला अपवाद ठरले त्यांनी केल्याने होत याची वाट पाहिली नाही सरळ करून दाखवलं
महाड मध्ये मालिन इथे ठाकरे सरकार असताना अशीच घटना घडली होती परंतु त्या मराठ्यांना अजून घर लांबच पण अजून जागा उपलब्ध करून दिलं गेलं नाही डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्यांना सरकार आधीच का बरं घर देत नाही सुरक्षित स्थळी
आमचं सरकार सर्व सामान्यांचे सरकार या वाक्यात मुख्यमंत्री साहेबांचा आपलेपणा बरंच काही सांगून जातो, म्हणूनच धडाडीने योग्य निर्णय घेतले जातात, सहा महिन्यात ईशाळवाडी गांव नव्या उमेदीने उभ राहतंय,मी म्हणेन व माझ्या सारखे अनेक म्हणतील साहेब आपणांस मानाचा सलाम🙏
छान असे घर देऊन आमच्या बहिणी,भाऊ,माऊली यांना महारष्ट्र सरकार आधार देत आहे.महारष्ट्र सरकारचे खूप आभार.
याला म्हणतात सरकार आणि त्याचं सरकारच्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री 👌 पुन्हां संधी दिलीत तर आनंद दिघे साहेबांचा वारसा असाचं चालू राहील.♥️ 👍
खूप छान cm शिंदे साहेब, चांगल्या कामाची तारीफ केलीच पाहिजे👌👌
ह्याचे सर्व श्रेय माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांना जाते
खिशात न पैसे घातले का भाडखावो 😂
त्याने तेच्या बापा च्या खिशातुन नाही दिले ह्याचे भाण आसावे
ग्रेट साहेब
दुसरे कोनी मुख्यमंत्री आसते तर आज पर्यंत काही झाल नसत शिंदे साहेब आहेत म्हणुन त्यानी ताबडतोब निर्णय घेऊन सहा महीनेच्या आत घर पुर्ण होत आहेत खरच महाराष्ट्राला आज पर्यंतअसा मुख्यमंत्री मीलाला नव्हता शिंदे साहेबांचे आभार पुन्हा एकदा 2024 शिंदेच मुख्यमंत्री होऊ देत
ईडीला घाबरला आणि महाराष्ट्र द्रोही भाजपाच्या पदराखाली गेला.शिंदे तर सुर्याजी पिसाळ निघाला,,गद्दार शिंदे गुजराती मालकाचा आणि टरबूज अण्णाजीपंताचा हस्तक आहे.आनंद दिघेंच्या भाषेत गद्दाराला माफी नाही
मा.मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे अभिनंदन जय महाराष्ट्र जय सदगुरू
या सरकार मधल सर्वात चांगल काम , आनंद झाला good job cm
मुख्यमंत्री यांचे मनःपूर्वक आभार 🙏🙏
गावांचा विकास हि चांगली गोष्ट आहे
या अगोदर अशा किती नैसर्गिक आपत्ती आल्या त्यावेळी मुख्यमंत्री असलेल्यांनी कधीच गांभीर्याने पाहिले नाही किंवा घेतले नाही पण यावेळी एकनाथजी शिंदेसाहेब याला अपवाद ठरले त्यांनी केल्याने होत याची वाट पाहिली नाही सरळ करून दाखवलं
फडणवीस साहेब यांच्या पेक्षाही चांगल काम एकनाथ शिंदे साहेब करत आहेत
खूप सुंदर कामाची पद्धत आहे शिंदे साहेबांची
ग्रेट शिंदे साहेब 🙏
Great
बघा शिंदे साहेब यांचं काम पाहुन मतदान करा आणि परत एकदा मुख्यमंत्री झाले पाहिजे गरीब बची जान असलेले नेता आहे
खुप छान 👌🤟🤟
अशी अनेक लोक डोंगर दर्यात राहतात त्यासाठी दुर्दैवी घटना होण्याआधीच त्याचेही पुनर्वसन व्हावे हीच विनंती 🙏🙏🙏🙏🙏
Ho barobar aahe
धन्यवाद माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि माननीय उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब
धन्यवाद शिंदे साहेब
खरंच शिंदे साहेब तुम्ही तुमचे आभार मानले पाहिजेत 🎉
Good job saheb
असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला भेटले की महाराष्ट्राचे नशीब आहे
पुढारी न्युजची,सध्याच्या काळातील पत्रकारीता चांगली, पण,पुढे, चालुन, मोदी मिडिया होउ नये 🎉🎉❤
महाड मध्ये मालिन इथे ठाकरे सरकार असताना अशीच घटना घडली होती परंतु त्या मराठ्यांना अजून घर लांबच पण अजून जागा उपलब्ध करून दिलं गेलं नाही
डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्यांना सरकार आधीच का बरं घर देत नाही सुरक्षित स्थळी
जरा अपडेट रहा भाऊ तूम्ही चुकीचं बोलत आहात, महाड आणि माळीन वेळी सरकार हे महायुतीचच होतं, तूम्ही कुठून हे लॉजिक आनल
आणि माळीन च पुनर्वसन पण झालं आहे
खूप छान
या निर्णाया बाबत आणि तात्काल कामाबाबत शिंदे साहेबांचे कौतुक केलेच पाहिजे.
सरकारचे मनःपुर्वक आभार🙏
C.m great
Great work
खूप खूप छान काम केल्याबद्दल सरकार चं अभिनंदन
Eknath shinde good cm
ग्रेट cm.
Cm che आभार
Khup,khup,abhar,sarkar,tumce,gbu💐💐
मनापासून अभिनंदन CM शिंदे साहेब
🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏 अभिनंदन आत्ता काय बोलू 😭😭
प्रत्येक खासदार प्रत्येकी ५गावे दत्तक घेऊन त्या गावांमध्ये विकास करणार होते कशी किती गावे विकसित केली?
Khupach chaan shinde saheb ❤❤❤
आमचं सरकार सर्व सामान्यांचे सरकार या वाक्यात मुख्यमंत्री साहेबांचा आपलेपणा बरंच काही सांगून जातो, म्हणूनच धडाडीने योग्य निर्णय घेतले जातात, सहा महिन्यात ईशाळवाडी गांव नव्या उमेदीने उभ राहतंय,मी म्हणेन व माझ्या सारखे अनेक म्हणतील साहेब आपणांस मानाचा सलाम🙏
Great shinde saheb CM 👍👍🚩🚩
Khup chan asach mukhymantri pahije
शिंदे साहेब 💐
चांगल्या कामाचं कौतुक झालंच पाहिजे
🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप छान काम kele
मागील मुख्यमंत्र्यांनी या मुख्यमंत्र्यांकडून शिकण्याची गरज आहे
❤🙏🙏🙏🙏
छान केलं सरकारने
👏👏👏👏
खरा वाघ एकनाथ शिंदे 🥺🙏🏻🚩
Jay sri ram ❤❤
Shinde saheb thank you
🏘👍
Kartavya daksh Cm shinde saheb
⭐⭐👍🙏
Shinde ji and devendra jin mule shkya jal🙏
शिंदे सरकार👑🚩🚩🚩
हे जर अगोदर केले असती त्यांची योग्य ठिकाणी सोय केली असती तर ऐवढी जीवित हानी झाली नसती 😢
हो अगदी बरोबर बोलत आहे तुम्ही
Pay odhaych Kam kara te kahi dev nahit tumchya sarkhe kadhich changlyala changal bolu naka shillak seneche asal nakki
Only Shinde saheb
Chala election mule ka hoina pan tya garib lokanna ghar tari bandhun detayat. Pan geleli apli manse parat nahi yenar😢😢😢
Gelili Manas tuzhya uddhav tari aanal ka
Tuzi gharchi manse pahiji hoti taymade mag kalale aste kay bolta
Hya adhi tyana changlya ठिकाणी घर बांधून दिली असती तर जीव वाचले असते 😢😢
धन्यवाद शिंदे सरकार😢❤
घर दिले जमीन पण द्या
Eknath Shinde great CM👍
5 लाख मदत सांगून फक्त 5 हजार फक्त त्या कुटुंबियांना मिळालेत मग बाकीचे पैसे कोणी चोरले
Tula dile astil
@@ashokbade99 मला दिले असते तर मी गप असतो 😂
मेहेरबानी केली आहे का? सरकारचे ते कामच आहे. उलट यामध्ये ४० टक्के पैसे लाटले असतील.
Shinde saheb great❤
Shinde saheb😇💪🙏🚩🚩🚩
Saheb pan tumhi 1 da jaun Baga ki sarvan ghare bhetlyat ka nay
Q🙏🙏🚩
शिंदे सरकार 🚩🚩
kuthe basvlyan ghar
Only Anathacha nath Eknath
Kya karoge ghar,jab rahne ke liye koi nahi bacha
नुसती आश्वासन, काम शून्य.
He kam kay tujya aaighalya uddhav ne kel ka
Abp maza kuthe gele
Tyana rojgar dya
डोंगर पायथ्याच्या नागरिकांना लवकरात लवकर त्यांचं पुनर्वसन करा
धन्यवाद शिंदे साहेब