खूप छान परंपरा आहे गावची आणि व्हिडिओ ❤ आमच्या गावी वेगळी पद्धत आहे
कोकणातील प्रत्येक सन खरोखरच बघण्यासारखा असतो
मी पण मुरुडच्या शाळेत शिकले माझ्या मामाच गाव मुरुड आता मी रत्नागिरीला असते
खूप छान निखिल वीडियो बघता असं वाटल आपली हि परंपरा पिढ्यान पिंडी जपत रहावी आपल्या मागच्या पिढीनी पूडच्या पिढीला परंपरा दाखवली पाहिजे व तेवढ्या आवडीने पूडच्या पिढीने हि परंपरा जपत पुढे नेली पाहिजे वीडियो खूप खूप आवडला अशाच पधतिने दहीहंडी साजरी करावी कोणाला हयात इजा होत नाही आणि आनंद पण मिळतो 👍😍
Jaam mjja re bhai❤
Khup khup chan video dada ❤❤ sanskruti japatoy tu chan ❤❤
खूप छान निखिल
Mast vedio ❤
Hya time la aalo nahi next time nkki
निखिल तो आपली संस्कृतीला चालना दिल्याबद्दल तुझं स्वागत
खूप छान आहे.❤❤❤❤
Khupch chhan
Khup khup Chan video 👌👌❤❤
🙏❤️👍 मस्त खूप छान ❤
मस्त 🕺🙏🙏 गोविंदा रे गोपाळा
❤
Khup cchan 👌
खूप छान निखील ❤
मस्त निखिल दादा ❤
मला पण खूप avad आहे खालू बाजाची मी पण वाजवतो
खूपच छान....👌🤗👍👍
खूप छान ❤❤❤❤❤❤
खूप छान
माझा तालुका दापोली गाव भडवले
खूप सुंदर आमच्या नाशिकः मध्ये खुप वेगळी रीत आहे
Thanks