आपली जीवनधारणा, एकंदरीत जीवनदृष्टी आणि ते सर्व व्यक्त करणारी अभिजात भाषाशैली - शब्दसंपदा आणि बुद्धिवैभव यांचा प्रसन्न प्रत्यय पदोपदी येत राहतो आणि काहीतरी विशेष गवसून जाते. आपली ही अनोखी परिक्रमा शक्य तितक्या प्रियजनांकडे आठवीत आहे! एक अतिशय उत्तुंग भावानुभव प्राप्त करून दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद आणि शुभेच्छाही!
जीवनातील 'प्रेयस्' कडे असणारी धाव कमी होताना, तसेच 'श्रेयस्'ची ओढ लागताना आपली नर्मदा परिक्रमा मनोमन करणे परम भाग्याचे वाटते! यात परमानंद आहे - तो आगळा आहेच, शिवाय चिरंतनाशी नाते सांगणारा आहे! त्रिपुंड आणि त्रिशूल यांसह परमपवित्र शिवलिंग अचानक हाती येणे किंवा सात फूट उंचीच्या शिवलिंगाचे अलभ्य दर्शन होणे.. सगळेच अद्भुत!.. आपल्या कथनाला जन्मजात प्रज्ञा आणि जातिवंत प्रतिभा यांची अजोड साथ लाभल्याने सारेच ' साजिरे ' झाले आहे! नर्मदे हर। ॐ नमः शिवाय।
नर्मदे हर। नमस्कार. आपल्याबरोबर मानस- परिक्रमा करताना आयुष्याचे सार्थक होत आहे, अशी जाणीव होत राहते. आजपर्यंत काही उत्तम परिक्रमा पाहिल्या; पण आपल्या समृद्ध अनुभवविशवाने खिळवून ठेविले
आपला लेखांक आज असेल का असा विचार करून मोबाईल हातात घेतला. आणि विचार केला की शनिवार, रविवारी येईल बहुतेक... पण TH-cam उघडल्या बरोबर भाग ४६ समोर... इथे पण मैंय्या तुमची इच्छा पूर्ण करते हा अनुभव आला... नर्मदे हर🙏🙏 🌹🌺
निःशब्द.......
समोरच सगळं घडतय जणू......
नर्मदे हर जिंदगीभर
नमः पार्वतीपते हर हर महादेव
नर्मदे हर
Narmadae har
आपली जीवनधारणा, एकंदरीत जीवनदृष्टी आणि ते सर्व व्यक्त करणारी अभिजात भाषाशैली - शब्दसंपदा आणि बुद्धिवैभव यांचा प्रसन्न प्रत्यय पदोपदी येत राहतो आणि काहीतरी विशेष गवसून जाते. आपली ही अनोखी परिक्रमा शक्य तितक्या प्रियजनांकडे आठवीत आहे! एक अतिशय उत्तुंग भावानुभव प्राप्त करून दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद आणि शुभेच्छाही!
नर्मदे हर 🙏🙏🙏🚩
🙏🌹नर्मदे हर
नर्मदे हर खूप सुंदर तरहने चालली आहे परिक्रमा 🙏🏻
जीवनातील 'प्रेयस्' कडे असणारी धाव कमी होताना, तसेच 'श्रेयस्'ची ओढ लागताना आपली नर्मदा परिक्रमा मनोमन करणे परम भाग्याचे वाटते! यात परमानंद आहे - तो आगळा आहेच, शिवाय चिरंतनाशी नाते सांगणारा आहे! त्रिपुंड आणि त्रिशूल यांसह परमपवित्र शिवलिंग अचानक हाती येणे किंवा सात फूट उंचीच्या शिवलिंगाचे अलभ्य दर्शन होणे.. सगळेच अद्भुत!.. आपल्या कथनाला जन्मजात प्रज्ञा आणि जातिवंत प्रतिभा यांची अजोड साथ लाभल्याने सारेच ' साजिरे ' झाले आहे! नर्मदे हर। ॐ नमः शिवाय।
@@sheelanipunage8419 होय माझ्यासोबत जन्माला आलेल्या माझ्या जुळ्या बहिणीचे नाव प्रज्ञा च आहे ! :D
नर्मदे हर ! नर्मदे हर! नर्मदे हर!🙏🙏🙏
आपली परिक्रमा शक्य तितक्या प्रियजनांकडे पाठवीत आहे.
नर्मदे हर 🌹🌹🙏🙏
नर्मदे हर 🙏🏽🌹
नर्मदे हर 🙏
Narmde har🙏🙏
नर्मदे हर। नमस्कार. आपल्याबरोबर मानस- परिक्रमा करताना आयुष्याचे सार्थक होत आहे, अशी जाणीव होत राहते. आजपर्यंत काही उत्तम परिक्रमा पाहिल्या; पण आपल्या समृद्ध अनुभवविशवाने खिळवून ठेविले
Bhedaghat मतलब भीड घाट, जहाँ भक्तो की भीड है
जय नर्मदेश्वर की🙏🙏🌹🌺 जय नर्मदे मैंय्या की🙏🙏🌹🌺
नर्मदे हर 🙏🏻
तुमचे अनुभव ऐकून खूप छान वाटत. नर्मदा परिक्रमा ग्रुप वर Link share केली आहे.
अप्रतिम सुंदर शिवलिंग आहे. नर्मदे हर 👌
Namasmaran thamble ki maiya athavan karun dete yacha anubhav varanvar yeto
❤ Narmade Har ❤
आपला लेखांक आज असेल का असा विचार करून मोबाईल हातात घेतला. आणि विचार केला की शनिवार, रविवारी येईल बहुतेक... पण TH-cam उघडल्या बरोबर भाग ४६ समोर... इथे पण मैंय्या तुमची इच्छा पूर्ण करते हा अनुभव आला... नर्मदे हर🙏🙏 🌹🌺
81 च्यां पुढचे भाग कसे पहावेत सांगा please.
त्याच्या पुढचे भाग अजून रेकॉर्ड झालेले नाहीत . तरीदेखील तुम्हाला वाचायचे असतील तर खालील लिंकवर वाचावेत
mazinarmadaparikrama.blogspot.com
@@नर्मदा ok, thanks.
Can you share your mobile number..i am from Pune
If possible i would like to meet
Tumhala bhetun Namaskar karayla awdel😊
Narmade Harr
नर्मदा मैय्याला नमस्कार करावा .
mazinarmadaparikrama@gmail.com