प्रत्येक बूथ वरील मतदारांची यादी निवडणुकीनंतर जाहीर करण्यात यावी. प्रत्येक बूथ वर मयत व्यक्तीच्या नावे भरभरून मतदान झाले आहेत. आणि जे लोक बाहेरगावी त्यांच्याही नावे मतदान झाले आहे. EVM पेक्षा मोठा हा घोटाळा आहे
Gopinath munde sahebanch ch nav ghyayla laj vatli pahije 😡 tu DM ch ghe kay ghyaychay te ! Mundesahebanna tuze nete pan sahebach mhantat aankhi 😡 comment madhun kamit kami munde sahebanch nav delete kar nahitar chukun paralitlya koni baghitli tar tith Yeun thoktil .
लोकशाहीचा अंत, हुकूमशाहीचा प्रारंभ! गुजरातचा विजय, महाराष्ट्र पराभूत ! संविधान, घटना, कायदा हे फक्त पुस्तकातच राहील. महाराष्ट्राचा ऱ्हास सुरू, गुजरात प्रगत राज्य !
Parali badnam ahe Karan saglech ith Gund aahet aani ata tr DM nivdun pan aalay mag aasha comment kartana Adhi Confirm Kara ki ata tumhala jagaych nahi 🙏🙏 Karan Paralitlya koni comment baghitli tar aasahi jagu denar nahit mag tumhi kuthle ka astal ....🙏
@smarty_yash तसल्या धमक्या नको देऊ, सांग तुझ्या मालकाला ही कमेंट बारामतीच्या पठ्ठ्याने केली आहे म्हणून, बघू परळीच्या गुंडाची ताकद आहे का बारामतीला हात घालण्याची.
Tuzya mahitisto sangto ki tumhi aavaj. Uthun Kay fayda nahi Karan aavaj paralitlya janatene uthvayla pahije aani ithli A to z lok sagle DM chech aahet swata sharad pawar jari aala tari yala badlu shakat nahi .......🙏
हि परिथिती जर बीड मध्ये असेल तर तिथला तरुण नक्की देशोधडीला लागेल व थोड्याच काळात मुळशी पॅर्टन चालू होईल त्या तरुण युवकाला जर गुंडागर्दी करण्यात धन्यता मानत असेल तो एक प्रकारचा गुलाम आहे त्यो पण राज्यकारतचा ,राज्यकत्रे ac मध्ये बसून मजा बगणार
हे सगलिकडे झाले आहे ..कमी प्रमाणात पण ..पण परळी मध्ये फक्त शाई लावून मतदारांना 2000 ते 5000 रुपये देवून केंद्राच्या बाहेरून च बाहेर काढले जात होते ....मतदान एजंट लोक व इतर करत होते.....तालुका निवडणुक अधिकारी,बूथ वरील केंद्राध्यक्ष ,मतदान अधिकारी सर्व manage होते ..भाव ठरला ...प्रचंड दहशत होती...
हे सगळीकडे करून घेतले आहे पराभूत उमेदवारांनी हायकोर्टात याचिका दाखल करून इलेक्शन कमिशनवर केस दाखल केली पाहिजे..याला कारणीभूत लाचार जनता व बेरोजगार कार्यकर्ते भष्टाचारी सरकारी अधिकारी आहेत
देशमुख साहेब लीड हि १ क लाख ४० हजार ची आहे ...सर्व समाजाची मत हि धनंजय ला मिळाल आहे ...मतदारांचा कौल नम्रपणे स्वीकारा ..भावनिक आणि जातीवादी मुद्दे घेऊन २१ व्या शतकात आमदार होता येत नाही ..१ का जातीवर कोणीच निवडून येऊ शकत नाही ...महाराष्ट्र हा १८ पगड जातींचा आहे
Control unit दिवसभर वापरल्यानंतर किमान 20ते३०टक्के बॅटरी वापर होतो.सील करताना ते दिसते सुद्धा.मग मतमोजनी करताना बॅटरी ९९टक्के दिसते.हे गणित काहीच कळत नाही.इतक्या सुपर back up असणाऱ्या बॅटरी (दिवसभर सकाळी किमान ६ते साय ७पर्यंत वापरल्या)असतील तर त्याच वापर करा सर्व वाहनांमध्ये
राजेसाहेब अशे काही १-२ प्रकार घडले असतील तर चुकीचे आहे आणि समर्थन पण नाही..पण तुम्ही हार नम्रपणे मान्य करा १क लाख ४२ हजाराची लीड आहे..मतदार लोकांचा अपमान करू नका , सर्व मतदार अशे नाहीत ..४० ते ५०% मराठा आणि १५% मुस्लिम आणि ५ ते १०% ओबिसि सोडला तर सर्व समाज धनजंय च्या पाठीमागे होता ..तुम्ही आणि तुमच्या पक्षाला आत्मचिंतनाची गरज आहे कोणतीही निवडणूक भावनिक मुद्दे आणि १क जातीच्या मतावर किवां जातीवादावर जिंकता येत नाही ..लोक हुशार झालेत काम पाहिजे लोकांना
140,000/- हजारांची लिड कशी तुटणार .... पाच दहा हजाराचा प्रश्न असता तर तुम्हाला ॲक्शन घेता आली असती परंतु लीड खूप आहे त्यामुळे कितीही बोगस पकडलं तरी तुम्ही पडणारच आहात
हा प्रकार सर्व महाराष्ट्रात घडला आहे , सर्व पक्षाच्या उमेदवारांकडून ही केलं जात आहे 🙏🙏
😂😂😂😂
Khara ahe 👌
5 वर्षे हेच करा आता 😂😂
सर्व महाराष्ट्रात कसे काय सर्व महाराष्ट्रात फिरला ॽ🥵🥵
बोटा वरची शाई तर लगेच पुसली जात होती
अगदी बरोबर आहे साहेब
😂😂😂
मग बसा आता उपटात
खरंच मुंडे घराणा सम्पवा ❤️❤️
@@m.k.7404 गप रे
@@m.k.7404 शेट पण उपटू शकत नाही कोण 😅taychi
राजे साहेब देशमुख यांनी मांडलेली वस्तुस्थिती खरी आहे याबाबत कित्येक व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत ते व्हिडिओ पाहता सत्यता वाटते
परळी म्हणजे बिहार ची राजधानी पाटणा
Parali mahnje Mamata Banerjee chi Bengal 😂
हीच धनंजय मुंडे साहेबांनी एमआयडीसी आणलेली परळी..🎉🎉
@@shivajiubale1598 असे प्रकार जर होत असेल तर लोकशाही ला काळीमा फासणारी घटना होय.आणि देश हुकूमशाही कडे वाटचाल करत आहे असं वाटतं
Aani dm laluprasad 😂😂
🤣
महाराष्ट्र च बिहार म्हणजे परळी !
Pune
😂😂
😂
बोटा वरची शाई तर लगेच पुसली जात होती
परळी ला आता बिहार राज्य घोषित करावे
Bhai kiti adani asashil re tu ! Parali ani rajya? Thodi tari akkal vapar na mitra
परळीत बोगस मतदान झालेले आहे व्हिडिओ पण आहेत
@@gkskfkvkskc court madhe dakhva ! Election commission la dakhva!
@@ghulevishal कोर्ट भाजपने विकत घेतले आहे निवडणूक आयोग चे विचारूच नका भाजपचा घरगडी झालाय
@@gkskfkvkskc prove kar mitra ! Vatel te bolaych! Arey harla tar accept karaychi mentality thevaychi! Punha jorane kaam Kara !
एक दिवस सत्याचा विजय होईल
😂😂
Bulla ghe 😂
@@Vish1511sanskari party chi sanskari basha 😂😂😂😂
@@-user-9jpkthshdyekbAni sagle brahamnshhi sathu yede zalele
सत्याचाच विजय झाला आहे जो तुमच्या पचनी पडेना🎉🎉
हुकुमशाही सरकार चौकशी करणार नाही.मग तक्रार कोणाकडे करायची..
परळी मधील निकाल जो आहे तो पूर्णपणे बोगस आहे ❤❤❤
Ha pata hai isliye to bol rahe hai ki jo ukhadna hai ukhadlo 🤣🤣🤣 ye parali hai 🤣 sharad pawar pan padle aaste ith 🤣
लोकशाही ला भावपूर्ण श्रद्धांजली 🎉
बरोबर आहे...बोगस मतदान, मृतक लोकांचं मतदान खूप मोठा विषय आहे 🔥🔥
परळी हे बिहार होत चाललंय. दुर्दैव आहे 😢
😂😂
तुमचे लोक फोन करून लोकांना शिव्या देतात ते बरोबर आहे का
होत नाही झालीय परळी बिहार
याला कारणीभूत कोण आहे आत्मपरीक्षण करा
@@PMCCLASSESHSKENDRESIR धनजंय मुंडे ची दादागिरी
Right❤
आपल्या देशाचा विषय संपला आहे.. आता कुणाचच चालणार नाही..
न्यायव्यवस्था राहिलीली नाही..
Barobar aahe
बोटा वरची शाई तर लगेच पुसली जात होती, असली शाई ठेवलेली इलेक्शन कमिशन ने
न्यायालयात पुरावे गोळा करून नक्की जावे . कारण हे कुठेतरी थांबले पाहिजे
न्यायालय न्याय कुठे देतंय?
वीडियो आलेले आहेत ..त्यात सगळा दिसतय . पोलिसांना आई बहिणी वर शिवी पण दिली जात आहे . सगळा दिसतय. पण होणार काहीच नाही .
राजेश देशमुख च्या पोरान मतदान मशीन फोडली आहे. त्याला,जन्मठेपेची शिक्षा झाली पाहिजे किंवा फाशीची
ते दोन घंटा तज्ञ आहेत की
जे एकही केस न जिंकलेले
असीम सरोदे आणि बापट 😮 उल्हास 🙊🙊
माझि मेलिलि आई मतदान करून गेलि मला दुःख आहे ति मला नभेटता गायब झालि
बरोबर बोललात राजे साहेब..खरे आमदार तर तुम्हीच आहात..पण बोगस मतदाना मुळे धनु आला आहे..जय महाराष्ट्र
1400000🤣🤣🤣🤣 bogus matdaan vhay 🤣🤣🤣🤣
Dhanuch ahe aani dhanuch rahnar 😂. Varna Walmik anna and DM jagn aavghad kartil yevdhe Gund aahet tyanchya under 🤣🤣
बरोबर आहे
😂😂
परळीला धनंजय मुंडेचा एक बेट म्हणून घोषित करण्यात यावे तोच पंतप्रधान तोच मुख्यमंत्री तोच आमदार तोच खासदार😂😂😂
Yava nahi bhau toch aahe 🤣🤣
बारामती सारखं 🤣
धनंजय मुंडे हा बोगस मतदान करून निवडून आलेला आहे हे 100% सत्य आहे
le Paralikar - Ho kelay bogus jo ukhadna hai ukhadlo 🤣🤣
100%right.
व्हा घरी 🤣
परळी फेरनिवडणूक व्हायला पाहिजे
पाटील ला बसा 😂 मनाव आरक्षण ला 😂😂😂😂
Kawa bhi kadhi bhi kara fkt nanter tari parabhaw pachawa
@@hbk5302 praise n vatata aani bogas pna n krta 👍👍
🍌
बॅलेट पेपर वर निवडणुका झाल्यातरच महाविकास आघाडी निवडुन येईल.
😂😂😂
घंटा
कधी वृक्षारोपण केले का तू 😂
चालला ठरवायला
Ballot paper madhe gadabad hota nahi ase koni sangitale.
Americe madhe sudha ballot paper var matdan hota, tith kuth ahe MVA
लोकशाहीला काळीमा फासणारी घटना, या घटनेचा जाहीर निषेध
प्रत्येक बूथ वरील मतदारांची यादी निवडणुकीनंतर जाहीर करण्यात यावी. प्रत्येक बूथ वर मयत व्यक्तीच्या नावे भरभरून मतदान झाले आहेत. आणि जे लोक बाहेरगावी त्यांच्याही नावे मतदान झाले आहे.
EVM पेक्षा मोठा हा घोटाळा आहे
रावण टिकला नाही जास्त दिवस कुठलीच गोष्ट चालत नसते
तेच मी पण सांगतोय 🤣
आपण अभिमानाने सांगत होतो जगाला,आमची लोकशाही आहे.
गोपीनाथ मुंडे पासून यांनी हेच केलेलं आहे आणि लोकांना अविकसित ठेवला आहे..
Rada tumhi ..Muslim 80% matdan DM la zale ahe ..50% maratha ani 2 te 3% obc sodun tutari la Konich matdan rajeshab la dile nahi
Gopinath munde sahebanch ch nav ghyayla laj vatli pahije 😡 tu DM ch ghe kay ghyaychay te ! Mundesahebanna tuze nete pan sahebach mhantat aankhi 😡 comment madhun kamit kami munde sahebanch nav delete kar nahitar chukun paralitlya koni baghitli tar tith Yeun thoktil .
@@smarty_yashgopinath mundhe saheb sodun bola... Bakich kahihi manha... Mundhe sahebanch nav naka gheu🙏🏻
हा निकाल राजकीय नेत्यांना सोडून जनतेने दिलेला निकाल नसून हा ईव्हीएम चा निकाल आहे
यत्र तत्र सर्वत्र. Even in loksabha 🙏
परळी चा बिहार केला आहे.. मुंडे ने...
बरोबर
जय महाराष्ट्र 🚩
सर्व महाराष्ट्रात हाच प्रकार आहे काळजी नसावी
गुजरात जिंकला, महाराष्ट्र पराभूत !
डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान, घटना, कायदा हे केवळ पुस्तकात ?....
ही निवडणूक जांतेला मान्य नाही..... लोकशाही संपली 😢
Konchi janta 🤣🤣 election fakt paralichi janta sathi hot aani PARALIT fakt DM ch chalt 😂😂🔥🔥🔥
@smarty_yash सकाळी संडासला पाणी नेल होका तु....😂😂
मी मी करणाऱ्या रावणाची सोन्याची लंका नाही राहिली Dm च काय घेऊन बसला..
बस गप संडाश्या...😂😂😂
@SafarAvinash tumhi dusr kay neta ka 🤣🤣. DM mi mi kuthe karto to mhanto ki mazya mage paralichi janata ahe 🤣
100% Satya ahe
लोकशाहीचा अंत, हुकूमशाहीचा प्रारंभ!
गुजरातचा विजय, महाराष्ट्र पराभूत !
संविधान, घटना, कायदा हे फक्त पुस्तकातच राहील.
महाराष्ट्राचा ऱ्हास सुरू, गुजरात प्रगत राज्य !
संपूर्ण देशात बॅलेट पेपरवर निवडणूका पाहिजेत तरच लोकशाही जिवंत राहील
राज्यात मनमानी कारभार सुरु झाला फार वाईट वाटतं
परळी चा बिहार करणाऱ्या जाहिर निषेध
DM ने मयत लोकांणा पैसे पाठवले होते
तुम्ही पण पाठवायचे ना ते आले असते खाली
अगदी बरोबर बोललात दादा खुपच वाईट घटना घडली परळीत
CRPF जवान यांच्या निरीक्षणात परळीत फेरनिवडणूक घेतली पाहिजे
CRPF Walyansamorach matadan kelay bhau 🤣🤣
धन्या आहे तेवढा निर्लज्ज, जिंकण्यासाठी काहीही करू शकतो.
Parali badnam ahe Karan saglech ith Gund aahet aani ata tr DM nivdun pan aalay mag aasha comment kartana Adhi Confirm Kara ki ata tumhala jagaych nahi 🙏🙏 Karan Paralitlya koni comment baghitli tar aasahi jagu denar nahit mag tumhi kuthle ka astal ....🙏
@smarty_yash तसल्या धमक्या नको देऊ, सांग तुझ्या मालकाला ही कमेंट बारामतीच्या पठ्ठ्याने केली आहे म्हणून, बघू परळीच्या गुंडाची ताकद आहे का बारामतीला हात घालण्याची.
कोर्टात लवकर जा
परळी ला लवकर बिहार ची राजधानी घोषित करा 🎉
महाराष्ट्र राज्य बरखास्त करा, गूज राष्ट्र झहीर करा
पराभूत झालेल्या सर्व पक्ष्याच्या, सर्व लोकप्रतिनिधिनी ई व्ही एम विरुद्ध आवाज उठवायला हवा
न्यायालय मध्ये जाऊन उपयोग नाही सगळी न्यायालय यांनी आपल्या किषात ठेवलेत, आत्ता एकच पर्याय आहे जनतेने रस्त्यावर उतरून आवाज उठवला पाहिजे
Tuzya mahitisto sangto ki tumhi aavaj. Uthun Kay fayda nahi Karan aavaj paralitlya janatene uthvayla pahije aani ithli A to z lok sagle DM chech aahet swata sharad pawar jari aala tari yala badlu shakat nahi .......🙏
अगदी बरोबर आहे
हि परिथिती जर बीड मध्ये असेल तर तिथला तरुण नक्की देशोधडीला लागेल व थोड्याच काळात मुळशी पॅर्टन चालू होईल त्या तरुण युवकाला जर गुंडागर्दी करण्यात धन्यता मानत असेल तो एक प्रकारचा गुलाम आहे त्यो पण राज्यकारतचा ,राज्यकत्रे ac मध्ये बसून मजा बगणार
Mulashi Pattern Tari nantar aala ahe ha parali pattern aadhi pasun chalu aahe PARALIT Bhau 🤣🤣 mhanun tar sagle paralila Bihar mhanaylet 😂😂
महाराष्ट्रात फक्त evm हॅक pattern चालला .....
आयडीप्रुफ क्रमांक लिहावा लागतो तसेच स्वाक्षरी चेक करा .
Don te pach hazar gheun te sagla matdan kendra chya baher ch karat hote, asli yedi loka Parali chi
जाहीर निषेध लोकशाहीचा खून
खर आहे साहेब 👍
मी परलीची च आहे मला एवढेच वाटते की परळीला भाजी मार्केट करावं लिबांसाठी शेतकऱ्याचे खूप हाल होत असतात
आरं बाबा.😂. देशमुख साहेब..तुला माहित आहे ना..😅तुम्ही केज मतदारसंघातुन कशाला झक मारायला परळीत उभा राहिलास..
परळीत ओन्ली DM Boss..
🚨💪🔥💯⏰✌️💐💐
ह्या वेळेस सगळीकडे हेच झालं आहे
जे चुकले असतील त्यांना परळीचा वैद्यनाथ व संत भगवान बाबा नक्कीच शिक्षा देतील.जय भगवान बाबा.
बरोबर बोलत आहेत सर्व घोटाळा झाला आहे
प्रकाश आंबेडकर यांनी ... पाठपुरावा केला पाहिजे
हे सगलिकडे झाले आहे ..कमी प्रमाणात पण ..पण परळी मध्ये फक्त शाई लावून मतदारांना 2000 ते 5000 रुपये देवून केंद्राच्या बाहेरून च बाहेर काढले जात होते ....मतदान एजंट लोक व इतर करत होते.....तालुका निवडणुक अधिकारी,बूथ वरील केंद्राध्यक्ष ,मतदान अधिकारी सर्व manage होते ..भाव ठरला ...प्रचंड दहशत होती...
Gharoghari Gund , don aahet PARALIT mhanun tar Maharashtracha Bihar mhantayet lok 🤣🤣🤣
आगदी बरोबर साहेब महाराष्ट्र चा बिहार झाला
Very very nice Bhau 👌👌🙏
बरोबर आसाच घडलय,परलिमध्ये
न्यायालयाने सर्वांना न्याय द्यावा. ज्यांना ज्यांना शंका आहे त्यांनी न्यायालयात नक्कीच जाव.जनता आपल्याबरोबर आहे.
Take legal action in court of Law about this subject.
हे सगळीकडे करून घेतले आहे पराभूत उमेदवारांनी हायकोर्टात याचिका दाखल करून इलेक्शन कमिशनवर केस दाखल केली पाहिजे..याला कारणीभूत लाचार जनता व बेरोजगार कार्यकर्ते भष्टाचारी सरकारी अधिकारी आहेत
गुजरात मधुन पुलिस anle होते election बुथवर हे खरे आहे....
मोठा संघर्ष झाला तर व्यवस्थित होईल नाहीतर काही फायदा नाही
Agdi barobar saheb👍🏻👍🏻
खूप गडबड झाली आहे 😮
Brobr ekdamm
माधव देशपांडे मुलाखत पहा - evm पारदर्शक नाही
100% घोळ करता येतो
लोकशाही मारून टाकली धनंजय मुंडे ने 😢😢😢
पाटील नि रे जाती भेद करून
देशमुख साहेब लीड हि १ क लाख ४० हजार ची आहे ...सर्व समाजाची मत हि धनंजय ला मिळाल आहे ...मतदारांचा कौल नम्रपणे स्वीकारा ..भावनिक आणि जातीवादी मुद्दे घेऊन २१ व्या शतकात आमदार होता येत नाही ..१ का जातीवर कोणीच निवडून येऊ शकत नाही ...महाराष्ट्र हा १८ पगड जातींचा आहे
ज्या बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान मुळे हे लोक प्रस्तापिता विरुद्ध लढले. हेच लोक संविधानाला धोका करणारं.
एकी टिकून ठेवा एक मराठा कोटी मराठा
Only DM BOSS 🎉🎉🎉🎉🎉
अगदीच बरोबर सर
आंदोलन करा राजबर
खरे आहे
Control unit दिवसभर वापरल्यानंतर किमान 20ते३०टक्के बॅटरी वापर होतो.सील करताना ते दिसते सुद्धा.मग मतमोजनी करताना बॅटरी ९९टक्के दिसते.हे गणित काहीच कळत नाही.इतक्या सुपर back up असणाऱ्या बॅटरी (दिवसभर सकाळी किमान ६ते साय ७पर्यंत वापरल्या)असतील तर त्याच वापर करा सर्व वाहनांमध्ये
जर हे खरं असेल तर चुकीचंच आहे पण बूथ वर दोघं पक्षांचे लोकं असतात verify करायला, मग याला काय म्हणावं ??
जाऊदी नको रडू तुज कस झालंय मरण यायना म्हणून हाथ पाय खुडायचेत 🤣
Barobar
बरोबर आहे निवडणूक घेऊ नये
राजेसाहेब अशे काही १-२ प्रकार घडले असतील तर चुकीचे आहे आणि समर्थन पण नाही..पण तुम्ही हार नम्रपणे मान्य करा १क लाख ४२ हजाराची लीड आहे..मतदार लोकांचा अपमान करू नका , सर्व मतदार अशे नाहीत ..४० ते ५०% मराठा आणि १५% मुस्लिम आणि ५ ते १०% ओबिसि सोडला तर सर्व समाज धनजंय च्या पाठीमागे होता ..तुम्ही आणि तुमच्या पक्षाला आत्मचिंतनाची गरज आहे कोणतीही निवडणूक भावनिक मुद्दे आणि १क जातीच्या मतावर किवां जातीवादावर जिंकता येत नाही ..लोक हुशार झालेत काम पाहिजे लोकांना
बरोबर् आहे saheb
Evm घोळ पूर्ण महाराष्ट्र झाला आहे लोकशाही संपली आहे
परळी नाही मिनी बिहार...
वाटोळ झालं महाराष्ट्राचं
खर आहे सत्याच्या मार्गाने महायुती कधीच जिंकू शकत नाही
कायदा व्यवस्था फक्त बारामतीत आहे
एकदम बरोबर
त्या धस बरोबर... युती करा चांगला मुंडे विरोधी नेता बनू पाहतोय....... बजरंग बाप्पा आणि तुम्ही एकच व्हा
Aare Tyanch kay sangto direct sharad pawalach ye mhanav aani nivdun yeun dakhav mhanav DM chya virodhat 🤣🤣🤣
😂😂@@smarty_yash
यांना विजयी घोषित करा असे तुम्ही म्हणता तर मग तुम्ही उभेच कशाला राहिले..😅
Right
140,000/- हजारांची लिड कशी तुटणार .... पाच दहा हजाराचा प्रश्न असता तर तुम्हाला ॲक्शन घेता आली असती परंतु लीड खूप आहे त्यामुळे कितीही बोगस पकडलं तरी तुम्ही पडणारच आहात
❤
साहेब तुम्ही त्यांची यादी करून कोर्टात हजर व्हा
धनंजय मुंडेचा टांगा पलटी होणारच.💯🙏
1लाख 40 हजार लोक वरतून येऊन मतदान करून गेले😂😂 काही पण का राव पराभव पाचवा..😂
😅😅😅
Evm made सगळे शक्य आहे 10 व्हिडिओ आले परळी चे गावात 5000. लोक मतदान झाला 7800😂😂
Uptya kahi lok karatil ch na lavdya
अरे तुमचा हिशोब होणार थोडा वेळ जाईल पण हिशोब नक्की होणार
Shetta ghe
आपले आरोप सिद्ध करण्यासाठी आपण त्या मृत व्यक्ती कोर्टात हजर करा