This video is recorded on smule sing app. Singers are 1. Sneha Hole 2. Prerna Jakatdar 3. Suvidya Korgaonkar 4. Laxmi Bali 5. Sreenivas Gopal 6. Mangesh Parkar 7. Mandar karanjwadekar 8. Parag
एकाच वेळी वेगवेगळ्या जागेवरून सगळ्यांनी हे गाणे खूप सुंदर गायले मानलं पाहिजे आपसातील संवादा ला खूप छान असं पुन्हा काही ऐकायला मिळाले तर .......💐 All d बेस्ट
सावरकरांना झालेली मातृभूमीच्या 🚩🚩विरहाची तळमळ, अंतरीची आस , भेटण्यास विव्हळ झालेली व्याकुळता शब्दांच्या माध्यमातून त्यांनी व्यक्त केली आहे . हे गीत सर्वच गायकांनी अतिशय सुरेल व भाव व्यक्त करणाऱ्या स्वरात मनापासून ,तन्मयतेने एका सुरात भावपूर्ण गायले , छान गायले आहे . कुठेही अतिशयोक्ती , भंपकपणा नाही, सर्वांचे अभिनंदन, धन्यवाद 🙏🙏🙏
सगळ्यांनी अतिशय सुंदर आवाजात या गाण्याचे सादरीकरण केले... शेवटची संगीत हार्मनी तर उत्कृष्ट गायली आहे सर्वांनी... असा उपक्रम करण्याची प्रेरणा आम्हाला मिळाली. आम्हीही शालेय मित्र - मैत्रीणी असा समूह गायनाचा उपक्रम करून मैत्री अभंग ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत.... सगळ्या दादा - ताईंचे मनापासून धन्यवाद
All are great singers.. no over acting.. every one singing very religiously..great job.. Keep it up guys.. looking forward for Jayostute song from this group
Very aptly said bcs when Ihad heard it ....times were very bad globally and our feelings during Covid times cannot be compared with Savarkarji's struggle in that era
गाणे ऐकून मन भरून येते,एका क्षणात असे वाटते की स्वातंत्र्यवीर आमचे का नाही झाले,इतिहासात मागे वळून पाहिले तर असे दिसते की स्वातंत्र्यवीर मुळात स्वातंत्र्यवीर नव्हतेच महात्मा गांधींच्या हत्येत सामील होते, देशासाठी त्यांचें काहीच योगदान नव्हते, सहा सोनेरी पाने ह्या वरून कळते सावरकर कसे होते.
पु सावरकरांच्या शब्दांना भावनांना कोणीही निशब्द होईल एक देश भक्त व देशा प्रती असीम आस्था तळमळ त्यांचे हे काव्यातील शब्द बरेच काही सांगून जातात सावरकरांना त्रिवार वंदन
समस्त गायकांचे अतिशय कौतुक करावेसे वाटते,आपण सावरकरांच्या सारख्या महान कवी व थोर देशभक्त
अप्रतिम !!! प्रशंसा करण्यास शब्द नाही.
एकाच वेळी वेगवेगळ्या जागेवरून सगळ्यांनी हे गाणे खूप सुंदर गायले
मानलं पाहिजे आपसातील संवादा ला
खूप छान
असं पुन्हा काही ऐकायला मिळाले तर .......💐
All d बेस्ट
❤ koti koti aabhaar hya sadarikarana baddal -aprateem❤
अप्रतिम अद्भुत 👍सगळेच गायक उत्तम. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्येक जण विवेगळ्या ठिकाणाहून गाताहेत हे विशेष 👍खुप छान Co-ordination 👍❤️🙏
असेच गात रहा. अजरामर. जयहिंद
खूप सुंदर🙏🌹👌👌👌
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या या गाण्याने मनाला एक वेगळीच ऊर्जा भेटते, वंदन सावरकरांना 🙏
When i heard this song from you guys i rembered poem of veer savarkar and his contribution for nation and really you did well .thank you.
अप्रतिम सादरीकरण.
तुमच्या कडून अजून असे गाणे ऐकायला खूप आवडेल
नमन तुमच्या कलेला
प्रत्येक शब्ध हा प्रचंड शक्ती आणि सामर्थ्यांची जाणीव करून देतो
Ekadam Bhari
तुम्ही सर्वांनी प्रत्येक वेळी आपापले भाग ,योग्य ठिकाणी उचलले आहेत .आणि एका सुरात खूप चांगले गायले आहे.
अतिशय सुंदर सादरीकरण
कोरस एकदम छान.
सावरकरांना झालेली मातृभूमीच्या 🚩🚩विरहाची तळमळ, अंतरीची आस , भेटण्यास विव्हळ झालेली व्याकुळता शब्दांच्या माध्यमातून त्यांनी व्यक्त केली आहे . हे गीत सर्वच गायकांनी अतिशय सुरेल व भाव व्यक्त करणाऱ्या स्वरात मनापासून ,तन्मयतेने एका सुरात भावपूर्ण गायले , छान गायले आहे . कुठेही अतिशयोक्ती , भंपकपणा नाही, सर्वांचे अभिनंदन, धन्यवाद 🙏🙏🙏
युग दधीचि स्वातंत्र्य वीर सावरकर जी की अमर रचना को आप सब ने जीवंत कर दिया यह कालजयी रचना है सदियों तक अनुप्राणित करती रहेगी वंदे मातरम्
सगळ्यांनी अतिशय सुंदर आवाजात या गाण्याचे सादरीकरण केले... शेवटची संगीत हार्मनी तर उत्कृष्ट गायली आहे सर्वांनी... असा उपक्रम करण्याची प्रेरणा आम्हाला मिळाली. आम्हीही शालेय मित्र - मैत्रीणी असा समूह गायनाचा उपक्रम करून मैत्री अभंग ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत.... सगळ्या दादा - ताईंचे मनापासून धन्यवाद
Khup chaan.
Tumha saglankadun ajun ek kalakruti karnyachi vinanti, group khoop chan
😭 जेव्हा जेव्हा हे गीत ऐकवे..
😔 सावरकरांच्या हृदयातील कळ😒अंतरी जाणवत राहते आपल्या .. आणि काळजाचे पाणी पाणी होऊन जाते.
अगदी खरंय, अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही
🙏🙏🙏
Sarvanich khup chan gane gaylay
खुपच छान❤
अप्रतिम सादरी करण🙏🙏🙏🙏
छान... सुंदर... मस्त.....
करोना काळात म्हटलेले सागरा प्राण तळमळला हे गाणे लैई भारी फारच छान सावरकरांप्रती प्रेम समजते
Friendship should be like this... hats of to you... proud of you.
अप्रतिम गायन.आवडले.thanks.
अप्रतिम
सर्वानी खूप मनापासून छान अप्रतिम गायले
All are great singers.. no over acting.. every one singing very religiously..great job.. Keep it up guys.. looking forward for Jayostute song from this group
खुप खुप सुंदर नेहमी मी आवर्जून ऐकतो
खूप गोड, मधुर कल्पना साकारली आहे सर्वांनी.
Chan my favorite
Khoop chan🌺🌺🙏
Waaaaaaaaaaa no words
Naad naad 😍🥰😍🥰😍 tatyarav
वंदे मातरम्
सुंदरच!!!!
खूप छान
Beautiful song...very difficult to sing and too to sing it virtually....some very fantastic singing
Waaaaa great team singing from Heart
खूप छान ❤
👍👍👍
अद्भुत अभिनव प्रस्तुति वंदे मातरम्
खूप छान coordination... पूर्णपणे समर्पित होवून गायले आहे.
खुप छान सर्वांचे स्वर अप्रतिम
Nice singing combination, dil ko tasalli hui.
Love these fellows... 🙏🏻🙏🏻
गाण्यात भाव पण सुंदर आहेत
Khup chan sundar prastuti 👌🙏
Very beautiful guys. Goosebumps on body
Pranam 🙏
You people are amazing ...kay sundar presentation aahe ....salam aaplya praytnala 🙏🏻🙏🏻
Khup chan hya ganyat it ki jadu aahe ki kadhi hi aikle ki dolyat pani yet tumhi sagle khup sunder attempt kele
Beauty
खुप सुंदर
This will be very true during Covid days for most of NRIs
Yes.... but for savarkar it was just a true and genuine desire to reunite with his motherland....
Very aptly said bcs when Ihad heard it ....times were very bad globally and our feelings during Covid times cannot be compared with Savarkarji's struggle in that era
Nice old friends
मधुर स्वरों की निहारिका की स्वरांजलि ❤️
khupach chaan , hyache ganyache shabd ani arth angawar shihrya anato
Amazing👍
गाणे ऐकून मन भरून येते,एका क्षणात असे वाटते की स्वातंत्र्यवीर आमचे का नाही झाले,इतिहासात मागे वळून पाहिले तर असे दिसते की स्वातंत्र्यवीर मुळात स्वातंत्र्यवीर नव्हतेच महात्मा गांधींच्या हत्येत सामील होते, देशासाठी त्यांचें काहीच योगदान नव्हते, सहा सोनेरी पाने ह्या वरून कळते सावरकर कसे होते.
Jaudya na gandhiji pan matlabi hote,,pune karar athwa...
Great job. We are proud all of you.
Ativ sundar.
Khupach chhan . असाच group कायम राहू दे. An vegvegli गाणे ऐकायला मिळू दे
10th time 👍🏻👍🏻
अप्रतिम... सुंदर... 👌🌹
Khuup sunder parag 💐👍👌🎧
खूप छान 👍
Great खूप छान
Whenever I hear this song something happens in my heart which I can't express in words.Thanks
Khup chhan👍
sabse bada veer , veer savarkar ji.
🙏🇮🇳
Very nicely sung by all
पु सावरकरांच्या शब्दांना भावनांना कोणीही निशब्द होईल एक देश भक्त व देशा प्रती असीम आस्था तळमळ त्यांचे हे काव्यातील शब्द बरेच काही सांगून जातात सावरकरांना त्रिवार वंदन
Beautiful.. Amazing.. Inspiring
Super 👏👏👏👏👏
Great song , I love this
The plight of every college student 😪
खुप छान
Khupch chhan,Sawrkaranchi tlmal wyakt krtana tyanchya mnatil Deshabddlchi odh disun yete
Khup chaan..
Team 1ce again repeat
Great team singing 👏👏
Excellent ❤️
Prerna aajun aahet katare aajun don tieen khup aahet mala tar thodyach maheti hotya aadhi
खूप चांगलं वाटले ऐकून. Ultimate
So nicely rendered 👏👏👏
Mandar Sir
I want to keep this your teams songs as caller tune pl suggest you how to keep
Beautiful inspiring
👌👌👌👌
Khup chan
🌹🌹🌹🌹nice creation🙌🏻
Aajun ek prerna aahe dusari khup aahet same name chaya khup Saraya
Hum to bindu hain
Savarkar sindhu the
अप्रतिम रचना सोबतच अप्रतिम गायन
शब्द कमी आहेत कौतुक करायला
👍
Super