Vinod Kambli जर T20, IPL च्या काळात असता, तर त्याने राडा केला असता | Bol Bhidu |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 267

  • @yogeshshinde9880
    @yogeshshinde9880 2 ปีที่แล้ว +44

    तुम्ही अर्धवट माहिती देता
    कांबळी हा आचरेकर सरांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन तेंडुलकर पेक्षा उजवा होता
    मला त्यावेळी प्रकाशित होत असलेल्या माहिती नुसार कांबळी ची बरोबरी हि लारा बरोबर केली होती

    • @mandar.deshpande2009
      @mandar.deshpande2009 2 ปีที่แล้ว +4

      Barobar. Vinod ch talent sachin peksha pan jast hott. Pan fakta to success digest karu shakala nahi. Fame madhe bharakatat gela.

    • @SanjayKumar-mm7vo
      @SanjayKumar-mm7vo 2 ปีที่แล้ว

      अर्धवटराव फक्त एका बाजूने विचार करतात , पूर्ण माहिती घेऊन मगच मत नोंदवणे अपेक्षित असते.

  • @chandrashekharjathar7026
    @chandrashekharjathar7026 2 ปีที่แล้ว +25

    क्रिकेटपटू म्हणून चांगले क्रिकेट सोडून इतर गोष्टीत अडकवून घेऊन स्वतःचा घात करून घेतला, त्याला संधीही बरीच दिली, सोन न करता माती करत बसला

  • @indian0197
    @indian0197 2 ปีที่แล้ว +30

    Vinod kamble is inspiration for every cricketer....
    One of the best Left Handed bathsmen.....

  • @roshankadam1074
    @roshankadam1074 2 ปีที่แล้ว +52

    Vinod kambli ch career संपविण्यात आल आणि ते फक्त सचिन तेंडुलकर साठी हि मोठी राजनीती आहे 🙏

    • @sachinadasul3118
      @sachinadasul3118 2 ปีที่แล้ว

      😂😂🤦

    • @vishwajitpatil8394
      @vishwajitpatil8394 2 ปีที่แล้ว +2

      Gap re Rahul chya, doghehi ekach jagevar hote aale tevha , ase tar nahi na kambali ne khup mothmothya innings kelya varvpan tyala kadhale, ya rajnitiche purave asatil tar sang...

    • @aniketbaraskar5983
      @aniketbaraskar5983 2 ปีที่แล้ว

      तो स्वतः च्या कर्माने मेला

    • @umeshsalaskar9636
      @umeshsalaskar9636 2 ปีที่แล้ว +1

      Right...

    • @sagartejam816
      @sagartejam816 2 ปีที่แล้ว +1

      Changla player asun attitude mule career kharab zhal.....no doubt he is best batsman...

  • @kovidmanohar719
    @kovidmanohar719 2 ปีที่แล้ว +18

    BCCI was and is not sacrosanct evident from lodha committee and its has well documented history for favoritism and flawed team selection .its corporate body with vested interest and their shouldn't be iota of doubt one talent was nurtured and other talent was destroyed for his roots. Both were pride of Maharashtra .

  • @manikchandparbhankar9617
    @manikchandparbhankar9617 2 ปีที่แล้ว +72

    कांबळी लिजंट आहे.पण काही चुकांमुळे त्यानें स्वतः करीअर संपविले. अतिशय कठीण परिस्थितीत पुढे आला होता.

    • @Prana_91
      @Prana_91 2 ปีที่แล้ว +3

      स्वतः करियर त्यानं संपवलं नाही.. त्याचं करियर संपवलं गेलं.. सचिन आणि कांबळी दोघा चा परफॉर्म नीट तपासून बघा.. कांबळी सचिन पेक्षा सरस फॉर्मात होता.. उलट सचिन परफॉर्म average पेक्षा कमी असतानाही.. उलट सचिन लाच वारंवार संधी दिली गेली, पाहा रेकॉर्ड..
      चुका कोण नाही करत.. प्रत्येक माणूस चुका करतोच ना.. दारू पिणे, परदेशी गर्लफ्रेंड असली म्हणून काय झालं.. पण त्याला संधी दिली गेली नाही..

    • @Prana_91
      @Prana_91 2 ปีที่แล้ว

      @@vantaasbantaas4715 @Manikchand Parbhankar
      सचिन ने त्याच्या 15व्या डावात पहिला शतक मारला.. तर.. सचिन पेक्षा ही सरस असं VG कांबळी पदार्पणातल्या 4थ्या, 5व्या डावात दुहेरी द्विशतक.. तेही तब्बल दोन वेळा तसेच 6ब्या, अन् 8ब्या डावात शतक.. ही दोन वेळा.. पदार्पणातच.. सचिन ला शतक ठोकण्या आणि जम बसवण्या.. तब्बल 14डाव खेळावे लागले ...असे 15,59,8,41,35,57,0,24,88,5,0,10,27,68 आणि 15 व्या डावात शतक
      V G कांबळी.. ची सुरावत ..16,18-not out,59,224,227,125,4,120,5,82,57, नंतर चे 7 टेस्टमॅच खराब फॉर्म.. आऊट

    • @Prana_91
      @Prana_91 2 ปีที่แล้ว

      @@vantaasbantaas4715 सचिन ने त्याच्या 15व्या डावात पहिला शतक मारला.. तर.. सचिन पेक्षा ही सरस असं VG कांबळी पदार्पणातल्या 4थ्या, 5व्या डावात दुहेरी द्विशतक.. तेही तब्बल दोन वेळा तसेच 6ब्या, अन् 8ब्या डावात शतक.. ही दोन वेळा.. पदार्पणातच.. सचिन ला शतक ठोकण्या आणि जम बसवण्या.. तब्बल 14डाव खेळावे लागले ...असे 15,59,8,41,35,57,0,24,88,5,0,10,27,68 आणि 15 व्या डावात शतक
      V G कांबळी.. ची सुरावत ..16,18-not out,59,224,227,125,4,120,5,82,57, नंतर चे 7 टेस्टमॅच खराब फॉर्म.. आऊट

    • @Prana_91
      @Prana_91 2 ปีที่แล้ว

      सचिन ने त्याच्या 15व्या डावात पहिला शतक मारला.. तर.. सचिन पेक्षा ही सरस असं VG कांबळी पदार्पणातल्या 4थ्या, 5व्या डावात दुहेरी द्विशतक.. तेही तब्बल दोन वेळा तसेच 6ब्या, अन् 8ब्या डावात शतक.. ही दोन वेळा.. पदार्पणातच.. सचिन ला शतक ठोकण्या आणि जम बसवण्या.. तब्बल 14डाव खेळावे लागले ...असे 15,59,8,41,35,57,0,24,88,5,0,10,27,68 आणि 15 व्या डावात शतक
      V G कांबळी.. ची सुरावत ..16,18-not out,59,224,227,125,4,120,5,82,57, नंतर चे 7 टेस्टमॅच खराब फॉर्म.. आऊट

    • @Prana_91
      @Prana_91 2 ปีที่แล้ว +5

      म्हणून म्हणातो क्रिकेट मध्ये ग्लॅमर्स आहे, पैसा आहे.. माणूस म्हणलं की भावना इमोशन असतात.. माणूस चुकतो.. म्हणून काय झालं..
      त्याचं एवढं गुण पाहून त्याला ही सचिन सारखी संधी मिळाली असती.. पण तो ब्राह्मण नव्हता ना.. त्यामुळे त्याला ब्राम्हण सचिन या अर्जूनसाठी कांबळी ला एकलव्या बनावं लागलं.. 👍 मित्रा..

  • @JayPatil877
    @JayPatil877 2 ปีที่แล้ว +11

    Make a video on Amol Mujumdar. When Kambli & Tendulkar were having partnership of 664, Amol Mujumdar was waiting for his turn with pads on.
    He had the most runs in Ranji Trophy but never got selected for International Cricket.

  • @apurvabhalerao7799
    @apurvabhalerao7799 2 ปีที่แล้ว +3

    BCCI ने पाठपुरवठा करून पुन्हा भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज डावखुरा फलंदाज विनोद कांबळी यांना भारतीय टीम मध्ये कोच म्हणून संधी मिळावी याचा फायदा नक्कीच येणाऱ्या नवीन पिढीला होईल व आयपीएल मध्ये सुद्धा खेळण्याची संधी द्यावी हे बीसीसीआयला नम्र विनंती .. 🙏

  • @blackpearl8034
    @blackpearl8034 2 ปีที่แล้ว +89

    अर्जुनासाठी प्रत्येक वेळी प्रत्येक क्षेत्रात एकलव्याचा बळी दिला जातो

    • @sandipshelar2369
      @sandipshelar2369 2 ปีที่แล้ว +6

      Ek dam barobar

    • @firasta-thetrekker298
      @firasta-thetrekker298 2 ปีที่แล้ว +5

      हे जरा अतिच झालं 😄

    • @ajayyadav-ye5ew
      @ajayyadav-ye5ew 2 ปีที่แล้ว

      😂😂😂😂😂😂

    • @adarshrathod2191
      @adarshrathod2191 2 ปีที่แล้ว +5

      या कलयुगा मध्ये एकालव्यात च जास्त मस्ती होती.
      सचिन च्या बाबतीत सातत्य होतंच असं नाही पण तो मेहनतीच्या बळावर यश मिळवले. तेच कांबळेला जमले नाही.
      थोडक्यांत काय तर, विपरित परिस्थिती आणि त्यात प्रसिद्धीची हवा डोक्यामध्ये

    • @vishwajitpatil8394
      @vishwajitpatil8394 2 ปีที่แล้ว +2

      Tech mhatal ajun kashi koni aai ghatali nahi, zavanya ithe kon arjun aani kon Eklavya te pan sang, karan kambali ne na arjunachya pavalavar pauil thevale na anek sandhi milunahi tyane Eklavya sarkhi pratibha kayam thevali nahi kiva dakhavali nahi...

  • @tanmaydchavan1210
    @tanmaydchavan1210 2 ปีที่แล้ว +2

    चिन्मय भाऊ तुम्ही खरोखर खूप योग्य नावं दिल कांबळी यांना (शापित गंधर्व )👌

  • @ArcaneAspects
    @ArcaneAspects 2 ปีที่แล้ว +23

    kambali sir the legend ✨

  • @ganeshkandke6174
    @ganeshkandke6174 2 ปีที่แล้ว +9

    दूसरा कांबळी फिर से नहीं होगा.

  • @sandipchavan3956
    @sandipchavan3956 2 ปีที่แล้ว +1

    Quality content ❤️ Best मराठी चॅनेल... आम्ही आजकाल टीव्ही बघणं बंद केलय रोज जेवताना सह कुटुंब आपले videos आवडीने बघतो...thanks @बोल भिडू टीम

  • @nileshgujar8162
    @nileshgujar8162 2 ปีที่แล้ว +10

    सचिन नीच त्याच करियर खत्म केल

    • @trendinguniverse6113
      @trendinguniverse6113 2 ปีที่แล้ว +1

      भावा half knowledge theu nkos cricket madhla c mahit nslele chutiye sachin la khi pn boltat tu boltoy na wc semifinals ch tyat samchin ektach khella hota sachin 65 vr out zala tyaveli score hota 92-2 ani nantr score zala 120 vr 8 kambli 10 runs vr not out khelat hota ani tu boltos schin swatasathi khelaycha odi madhe 49 paiki 33 veles india jinkli an jyat harli tya match paha sachin ektach khella hota Australia sobt 175 chase madhe marun pn india harli hoti 16 runs pahije hote jinkayala sachin out zala tevha tevdhe zale nhi india la ani 2011 wc la india vs south africa match paha sachin 111 kele hote sachin out zala tevha score hota 260+ something nantr all out hote 296 yat sachin chi ky chuk adhi knowledge vadhv mg legends na troll kr😌✌🏻🤡

    • @harshadworld
      @harshadworld 2 ปีที่แล้ว +2

      कसे?

  • @rahulpatil1953
    @rahulpatil1953 2 ปีที่แล้ว +17

    कंबळीच्या पाठीमागे त्याची जात नव्हती...जी तेंडुलकर च्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहिली....

    • @indian0197
      @indian0197 2 ปีที่แล้ว +3

      👍👍👍

    • @warriorbrat5620
      @warriorbrat5620 2 ปีที่แล้ว +4

      अगदी खरय भाऊ

    • @udayjagtap359
      @udayjagtap359 2 ปีที่แล้ว +1

      Kambli chi caste kutli ahe ?

  • @prashantnarkhedkar7811
    @prashantnarkhedkar7811 2 ปีที่แล้ว +2

    वसीम जाफर हा कसोटी क्रिकेट मधला सर्वोत्तम खेळाडू होता.पण राजकारणामुळे त्याला संधी दिली गेली नाही यावर व्हिडिओ बनलाच पाहिजे

  • @jayraut
    @jayraut 2 ปีที่แล้ว +13

    Kambli us always my fav even more than sachin

  • @GaneshPawar-ef4gx
    @GaneshPawar-ef4gx 2 ปีที่แล้ว +23

    खेळ चांगला पण स्वभाव वागणूक वाईट

  • @aniketsonule633
    @aniketsonule633 2 ปีที่แล้ว +1

    Vivian richard and neena gupta chi story sanga

  • @adarshrathod2191
    @adarshrathod2191 2 ปีที่แล้ว +8

    सचिन च्या बाबतीत सातत्य होतंच असं नाही पण त्याने मेहनतीच्या बळावर यश मिळवले. तेच कांबळीला जमले नाही.
    थोडक्यांत काय तर, विपरित परिस्थिती आणि त्यात प्रसिद्धीची हवा डोक्यामध्ये.

  • @yatinpatil2393
    @yatinpatil2393 2 ปีที่แล้ว +5

    VINOD KAMBLI SUPERSTAR

  • @sachinchitte9481
    @sachinchitte9481 2 ปีที่แล้ว +10

    कांबळी असता तर तेंडुलकर चे महत्व कमी झाले असते।

  • @deepakpanchal2238
    @deepakpanchal2238 2 ปีที่แล้ว +7

    जर तर ला काही अर्थ नाही. नाहीतर मीदेखील सचिनच्या जोडीने करोडो रूपये कमवले असते

  • @GaneshPawar-ef4gx
    @GaneshPawar-ef4gx 2 ปีที่แล้ว +8

    अजय जडेजा मॅच फिक्सर

  • @mangeshchavan5352
    @mangeshchavan5352 2 ปีที่แล้ว +1

    Amol muzumdar baddal sanga pls.

  • @sunitagaikwad7114
    @sunitagaikwad7114 2 ปีที่แล้ว +17

    कोणतयाही गोष्ठीत यश मिलविणयासाठी साततय गरजेचे आहे

  • @rajbhushankamble9846
    @rajbhushankamble9846 2 ปีที่แล้ว +3

    Although, good friends, they both had different personalities. Tendulkar focused only on Cricket, whereas Kambli was more effervescent. Also, Kambli couldn't manage his injuries well...

  • @rakeshgangane1491
    @rakeshgangane1491 2 ปีที่แล้ว +3

    Great cricketer vinod kambli sir

  • @vat-vinesarttravel8627
    @vat-vinesarttravel8627 2 ปีที่แล้ว +6

    Lagan madhla Aamir Khan captain asta tr RCB ne pn IPL jinkli Asti. Jr tr chya goshti dakhau naka, bichara vinod kambli ne video baghitla tr depression madhe jaycha.

  • @khelyaari3250
    @khelyaari3250 2 ปีที่แล้ว +3

    Faiz fazal from vidharbha runji team captain and amol muajumdar ✔️✔️✔️

  • @Nawale_photo_studio
    @Nawale_photo_studio 2 ปีที่แล้ว

    Uttapa vr pn video kara

  • @prasannamindhe637
    @prasannamindhe637 2 ปีที่แล้ว +10

    धीरज जाधव सारख्या हुन्नरी क्रिकेटर ला भारता कडून खेळायची संधी का नाही मिळाली या वर video बनवा

  • @anandborse313
    @anandborse313 2 ปีที่แล้ว +1

    Amol mujumdar var video tayar kara please....

  • @ganeshdutkar2028
    @ganeshdutkar2028 2 ปีที่แล้ว

    Tumhi khup God bolala Tumhi khupach great aahet tumhalach Indian cricket madhe khelayla pahije. 👋

  • @bhushankadam5632
    @bhushankadam5632 2 ปีที่แล้ว +2

    Amol muzumdar var ek video banva

  • @YesIcan3719
    @YesIcan3719 2 ปีที่แล้ว +9

    आधुनिक एकलव्य विनोद कांबळी

  • @amarsawant9361
    @amarsawant9361 2 ปีที่แล้ว +39

    द्रोणाचार्य अजून जिवंत आहे..... तो देशासाठी खेळत होता आणि सचिन स्वतः साठी... 👍

    • @rohitghom2758
      @rohitghom2758 2 ปีที่แล้ว +3

      Khar ahe

    • @yogeshshinde9880
      @yogeshshinde9880 2 ปีที่แล้ว +4

      कांबळी निश्चित देशासाठी खेळतं नव्ह्ता

    • @amarsawant9361
      @amarsawant9361 2 ปีที่แล้ว +6

      @@yogeshshinde9880 match मध्ये एकटा खेळला होता बाकीचे आले की out व्हायचे.... श्रीलंका vs इंडिया

    • @trendinguniverse6113
      @trendinguniverse6113 2 ปีที่แล้ว +2

      भावा half knowledge theu nkos cricket madhla c mahit nslele chutiye sachin la khi pn boltat tu boltoy na wc semifinals ch tyat samchin ektach khella hota sachin 65 vr out zala tyaveli score hota 92-2 ani nantr score zala 120 vr 8 kambli 10 runs vr not out khelat hota ani tu boltos schin swatasathi khelaycha odi madhe 49 paiki 33 veles india jinkli an jyat harli tya match paha sachin ektach khella hota Australia sobt 175 chase madhe marun pn india harli hoti 16 runs pahije hote jinkayala sachin out zala tevha tevdhe zale nhi india la ani 2011 wc la india vs south africa match paha sachin 111 kele hote sachin out zala tevha score hota 260+ something nantr all out hote 296 yat sachin chi ky chuk adhi knowledge vadhv mg legends na troll kr😌✌🏻🤡

    • @amarsawant9361
      @amarsawant9361 2 ปีที่แล้ว

      @@trendinguniverse6113 92var2 विकेट आणि बाकीचे.... लगेच out कांबळी not out हे खरं बोललास पण चुतिया शब्द क्रिकेट मध्ये नाही भावा...... same to you भावा

  • @mahendrapaikrao8717
    @mahendrapaikrao8717 2 ปีที่แล้ว +1

    Mohammad kaif... खतरनाक फिटनेस , फिल्डींग ,बॅटिंग करणारा कसा काय अचानक गायब झाला.?

  • @amolbagul8650
    @amolbagul8650 2 ปีที่แล้ว +11

    त्याच्या काही चुका क्रिकेट मधील राजकारण यात गुंतून महान क्रिकेटपटू संपला

  • @Earthen-u2f
    @Earthen-u2f 2 ปีที่แล้ว +13

    जास्तच हिरोपंती करत राहिला आणि शेवटी झिरो झाला

  • @tejasji3364
    @tejasji3364 2 ปีที่แล้ว +1

    Kamabli la swarthi manasane sampvale , olkhal ka kon?

  • @rushikeshjadhav8624
    @rushikeshjadhav8624 2 ปีที่แล้ว +1

    Ambati raydu baddal pan sanga

  • @giteshkharade7935
    @giteshkharade7935 2 ปีที่แล้ว +6

    ऋषिकेश कानिटकर बद्दल काही सांगा

  • @AmitC81
    @AmitC81 ปีที่แล้ว +1

    Kambli was a great player!

  • @MPSCKATTANANDED
    @MPSCKATTANANDED 2 ปีที่แล้ว +12

    Match fixings point miss kela 😛

  • @rajanbargude7095
    @rajanbargude7095 2 ปีที่แล้ว +2

    Shrilanka (atapatu) story plz

  • @sagartope3018
    @sagartope3018 2 ปีที่แล้ว +1

    शिवनारायण चंद्रपॉल

  • @adityapatil7304
    @adityapatil7304 2 ปีที่แล้ว +4

    VVS Laxman याबाबत ऐकायला आवडेल

  • @navnathgawade5487
    @navnathgawade5487 2 ปีที่แล้ว +2

    प्रत्येक वेळी एकलव्य चा बळी दिला जातो.

  • @neetupawar986
    @neetupawar986 2 ปีที่แล้ว +1

    एखाद्याच्या आयुष्यात प्रॉब्लेम संपायचे नावाचं घेत नाहीत

  • @satish_Guttedar
    @satish_Guttedar 2 ปีที่แล้ว +5

    Sachin Tendulkar is born with the golden and platinum spoon!

    • @sachinpai2886
      @sachinpai2886 10 หลายเดือนก่อน

      Why? He is not Ambani's son. He came from middle class family. He worked very hard. His attitude, work ethics and his discipline took him to the top.

  • @swapnilbhalerao6291
    @swapnilbhalerao6291 2 ปีที่แล้ว

    Rushikesh Kanitkar Sir Yanchyavar Kripaya Video Banava

  • @prafullmane7651
    @prafullmane7651 2 ปีที่แล้ว +2

    Yuvraj singh vr video banava

  • @tanmaydchavan1210
    @tanmaydchavan1210 2 ปีที่แล้ว

    माला तुमचे आणि बोल भिडू चे सर्व video खूप आवडता मी सर्व video रोज न चुकता बघतो...आणि like पण करतो बरका भावा 😊

  • @pawantambe4159
    @pawantambe4159 2 ปีที่แล้ว

    Kharach khup sundar falandaaj aahe vinod ... Tyala yogya margadarshan ani saath dili geli nahi.... Cricket peksha tyache itar gun sadaiva samor anle gele...yacha nehmich prashna padto....????

  • @suryakantmorey4953
    @suryakantmorey4953 2 ปีที่แล้ว

    Please also create about struggling story of amol mujumdar

  • @sunilovhal391
    @sunilovhal391 2 ปีที่แล้ว

    सुरेंद्र भावे विषयी सांगा

  • @Beyond_The_Lines
    @Beyond_The_Lines 2 ปีที่แล้ว +1

    Please make vdo on Raj thakrey

  • @avinashmore9320
    @avinashmore9320 2 ปีที่แล้ว +1

    Bahu kedar jadhav var ek video banav

  • @robinsood8598
    @robinsood8598 2 ปีที่แล้ว +26

    फालतुगिरी मुळे व जोकर गिरी मुळे बरबाद झाला त्याला यश पचवता आले नाही

  • @aaplakokan69
    @aaplakokan69 2 ปีที่แล้ว

    🔥🔥🔥🔥

  • @kedartarhalkar2513
    @kedartarhalkar2513 2 ปีที่แล้ว

    Suresh Raina vr ek video banva

  • @rajantembhekar4848
    @rajantembhekar4848 2 ปีที่แล้ว

    अमोल मुजुमदार यांच्यावर ही एक व्हिडिओ बनवा

  • @no_smoking__6608
    @no_smoking__6608 2 ปีที่แล้ว

    Kambali cha record aaj pakka records chya babatit aaj hi kayam aahe
    Tyala support naahi milala
    Rohit Sharma la Champions trophy nantar cha superstar banale

  • @mukeshsurwase237
    @mukeshsurwase237 2 ปีที่แล้ว +2

    कांबळी चांगला होता

  • @rahulnavgire2426
    @rahulnavgire2426 2 ปีที่แล้ว +2

    अभिषेक नायर बद्दल माहिती

  • @no_smoking__6608
    @no_smoking__6608 2 ปีที่แล้ว

    Amol Mujumdaar chya babatit pan anyaach zala, international debut pan zale naahi

  • @drabhijeetacharya5649
    @drabhijeetacharya5649 2 ปีที่แล้ว

    Shantanu Sugvekar ani Amol Majumdar

  • @nikhilmahale205
    @nikhilmahale205 2 ปีที่แล้ว +1

    युवराजसिंग वर व्हिडिओ बनवा

  • @rajshinde7709
    @rajshinde7709 2 ปีที่แล้ว +2

    कांबळी नी धर्मातंर केल हे खरे आहे का.?

  • @badekarrr
    @badekarrr 2 ปีที่แล้ว +3

    Amol Muzumdar baddal ek episode banava

    • @appachorghe7954
      @appachorghe7954 2 ปีที่แล้ว +3

      Mumbai cricket cha sachin

    • @hemantahire1131
      @hemantahire1131 2 ปีที่แล้ว +2

      Absolutely Agree. Ek episode Amol Muzumdar var

  • @amitsakhalkar6188
    @amitsakhalkar6188 2 ปีที่แล้ว

    Amol mujumdar var video kara

  • @Dany_Helper
    @Dany_Helper 2 ปีที่แล้ว +1

    Aakash Chopra

  • @ashiiish1
    @ashiiish1 2 ปีที่แล้ว

    Kambli sobat je zala tech Shardul Thakur sobat hota ahe Aaat ani Baher!!!!Two fast bowling allrounder khelvyala tras Kay tech kalat nahi jar Allrounder regular bowler peksha changli bowling karat asel!!!

  • @indianindian7493
    @indianindian7493 2 ปีที่แล้ว

    Indian cricket team madhil jaga mhanje govt. Service nahi. Ekda lagli mhanje retirement declare kare paryant khelayche.

  • @prasadgharat209
    @prasadgharat209 2 ปีที่แล้ว

    Wws lakshuman sir baddal sang dada

  • @copsandsports9371
    @copsandsports9371 2 ปีที่แล้ว +1

    फक्त दुसऱ्यांना दोष देऊन उपयोग नाही.....तो स्वतः पण जबाबदार आहे स्वतः चे करिअर संपवण्यासाठी

  • @rohanmhatre3953
    @rohanmhatre3953 2 ปีที่แล้ว +4

    त्याचे जसे shot हवेत असायचे तसेच त्याचे डोके ही हवेतच, लगेच डोक्यात हवा गेली, अझरुद्दीन च्या म्हण्यानुसार game पेक्षा नको त्या गोष्टींवर लक्ष् आणि शिस्त कमी असणे हे खुप भोवले त्याला.

  • @amitsathe3699
    @amitsathe3699 2 ปีที่แล้ว

    Debasish mohanty

  • @wagishgupta721
    @wagishgupta721 2 ปีที่แล้ว +28

    I have heard that kambli was as competent as tendulkar, but he was sidelined as he was a dalit and tendulkar was always backed as he was bhramin.
    No doubt tendulkar was a excellent batsman, but some people argue that it was done unfair with kambli.

    • @Prateeekvlogs
      @Prateeekvlogs 2 ปีที่แล้ว +5

      Ith pan jaat pat ka ??

    • @santoshukarde
      @santoshukarde 2 ปีที่แล้ว +6

      Bowler जात बघून bowling टाकतो का....

    • @wagishgupta721
      @wagishgupta721 2 ปีที่แล้ว +9

      @@santoshukarde pan selection committee madi upper caste wale asle tar nakich baghtil

    • @wagishgupta721
      @wagishgupta721 2 ปีที่แล้ว +1

      @@Prateeekvlogs jatpat tar samajacha staya ahe tyapasun kay dur bhagaycha, mi tar je internet war articles vachle tyachya base var bolto a, bakki yacha satya tar mala hi thauk nahi.

    • @RRLP007
      @RRLP007 2 ปีที่แล้ว +2

      Loby use keli hoti tithe

  • @vishaltonchar9408
    @vishaltonchar9408 2 ปีที่แล้ว

    एकदा मिलखा सिगं सांगा

  • @no_smoking__6608
    @no_smoking__6608 2 ปีที่แล้ว +1

    Tambe Sarakha ek biopic Kambali war pan banayala hawa

  • @djm2k637
    @djm2k637 2 ปีที่แล้ว +1

    Politics

  • @bodhraj7043
    @bodhraj7043 2 ปีที่แล้ว +21

    खेळा पेक्षा फालतु ऊद्योग करत आपल करिअर बर्बाद करुन बसला...

  • @sandeepmunot5053
    @sandeepmunot5053 2 ปีที่แล้ว +3

    तांबे बद्दल पणं काही सांगा...भिडु

  • @shashiachrekar1653
    @shashiachrekar1653 ปีที่แล้ว

    सुधाकर अधिकारी, फरोख इंजिनियर, संदीप पाटील यांनी किती कमावले असते

  • @ramkisanbodke5263
    @ramkisanbodke5263 2 ปีที่แล้ว +2

    दिनेश मुंग्या बद्दल सांगा

  • @mkadam9769
    @mkadam9769 2 ปีที่แล้ว +2

    Tyane tevha pan rada kela hota

  • @ashokchavan1659
    @ashokchavan1659 2 ปีที่แล้ว

    Hyane jagatale sarv record todale asate ,pun hyala avadasa athavali.

  • @sudhirathawale9599
    @sudhirathawale9599 2 ปีที่แล้ว +10

    सहानुभूती नक्कीच!! पण जर तर मध्ये काही अर्थ नसतो !!

  • @mahaveerlondhe
    @mahaveerlondhe 2 ปีที่แล้ว +3

    Robin uthapa badal bola bol bhidu🙏

  • @MrRahul161
    @MrRahul161 2 ปีที่แล้ว +16

    Wasim Jaffar .... Very Talented Player...

    • @abhishekpandve1153
      @abhishekpandve1153 2 ปีที่แล้ว +3

      Tula koni vicharla

    • @yogeshpawar1677
      @yogeshpawar1677 2 ปีที่แล้ว

      @@abhishekpandve1153 ani tula koni vicharl

    • @abhishekpandve1153
      @abhishekpandve1153 2 ปีที่แล้ว

      @@yogeshpawar1677 mi kahi sangitlach nhi zatya vishay sodun bolat nhi mi

    • @yogeshpawar1677
      @yogeshpawar1677 2 ปีที่แล้ว

      @@abhishekpandve1153 ho ka

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 2 ปีที่แล้ว

      Vande mataram Bharat mata ki jay jay modiji Jay Devendra fadanavis saheb Jay Ramadas athavale saheb

  • @INDIANNOISE
    @INDIANNOISE 2 ปีที่แล้ว

    श्रीसंत बद्दल माहिती हवी आहे

  • @sandeepdhawale6464
    @sandeepdhawale6464 2 ปีที่แล้ว +3

    Atul bedade

    • @VijayPatil-kc6cz
      @VijayPatil-kc6cz 2 ปีที่แล้ว +1

      खरंच अतुल बेदाडे हा गोलंदाजना बदडून काढणारा होता. त्याला इम्रान अक्रम पण टरकून होते. 😀 या बद्दल व्हिडिओ हवाच..

  • @udayr6119
    @udayr6119 2 ปีที่แล้ว

    हार्दिक पंड्या दुसरा श्रीमंत कांबळी आहे

  • @pritamjadhav5504
    @pritamjadhav5504 2 ปีที่แล้ว

    Kanjurmarg

  • @prasad5243
    @prasad5243 ปีที่แล้ว

    Comments wachun tari mahiti bhetli Sachin kade talent sodun Baki sagl hot

  • @amolmusale9781
    @amolmusale9781 2 ปีที่แล้ว +2

    amol muzumdar .....ambati raydu

  • @Shravya112
    @Shravya112 2 ปีที่แล้ว +1

    KAMBLE PATTERN

  • @rushikeshmetakar6561
    @rushikeshmetakar6561 2 ปีที่แล้ว

    Paul walthedi..vr bola