तू किती छान बोलते g di❤❤❤❤ tujya आवाजाच्या प्रेमात पडली आहे मी ❤❤❤❤❤किती छान जोडी आहे तुमची........ सगळं किती प्रेमाने करतात तुम्ही😊😊😊😊😊 भोपळ्याच्या पानाची वड्या पण मस्त होतात...जस आपण अळू वड्या करतो तस...try karun bgh di एकदा नक्की 😊😊😊😊 Lot's of love ❤❤❤❤ श्री स्वामी समर्थ महाराज 🙏
कालच. मी ही भाजी, भाकरी खाल्ली. खूप छा न लागते आमच्या कोल्हापूर. बेळगाव भागात तर अशी bhaji हमखास केली जाते. Love you belgaum and गौरी. अवीला तुझ्या बरोबर स्वयंपाक करताना पाहून छान वाटले.
हाय गौरी, भोपळ्याच्या पानांची भाजी खरंच खूप छान लागते. पुढच्या वेळेस तोडशील तेव्हा कोवळे शेंडेही तोडून घे . तेही चिरून भाजीत घेता येतात. आणि वेलाला अजून फुटवे येतात. भोपळ्याच्या फुलांचं रायतंही छान बनतं.try कर वेगवेगळं .
हो दीदी पुरुषांनी सुद्धा बायकांना मदत करायला हवी.... आणि भाजी खूप mast केली.... तू कूकिंग चे पण channle काढू शकतेस दीदी...... तुमच्या दोघांची जोडी खूप छान आहे ❤️
भोपळ्याचा शेंडापण घ्यायचा ,शेंडे घेतले कि दोन नविन शेंडे फुटतात व जास्त भौपळेपण येतात .भाजी छान होते,तुम्हीपण छान केली .सुरवातीचे भोपळेपण तोडा , आणि भाजीत घाला छान होते भाजी . व्हिडीओ छान
Tai channel sub kela video pahile Teva tumi dhebewadi ithe aala hota video mde mast vatal ki aaplya satara madhun tai aahe te te pn America ithe rahtat tai tumche video sagle bghto khup chan astat aata kdhi yenar IND
गौरी एवढं समरसून तुझा स्वयंपाक बघून आपल्यालाही स्वयंपाक करायचा आहे याचा क्षणभर विसर पडला... साधी सोपी पण किती छान रेसिपी दाखवली... अविदादाचे काही डायलॉग खुप हसवतात.. मस्तच व्हिडिओ मजा आली ❤
Thank you 😊
Hi.... Tujhi daal kanda recipe ghari karun baghitli... Khup masta jhali hoti... Ashach veglya recipes share karat ja
😅😅😅@@aamerikecha1384
असं म्हणतात की, जन्माची रेशीमगाठी देवाने अद्दीच बांधलेली असती,
खरचं तुम्ही दोघे पण खूप नशीबवान आहात, देवाने अप्रतिम जोडी बनवली आहे.
Thanks ♥️😊
@@aamerikecha1384 ♥️💯
शाळेत जाणाऱ्या भोपळ्याच्या पानांची भाजी मस्तच 👌🏻👌🏻👌🏻👌🏻 तिघांनी मिळून छान स्वयंपाक केलात ❤❤❤❤❤❤
खुपच छान आहे
गौरी भोपळ्यांचे सुप, दही रायता, वडे, घारगेदेखील खुप छान होतात ❤
वाव भाजी बघून तोंडाला पाणी आल 😋😋😋👍👍
😋😊
खूप छान बेटा अप्रतिम आहे भोपळ्याचा वेल & तुम्ही दोघ पण मस्त नांदा सौख्य भरे ❤️❤️..
Thanks
दोघे किती समजूतदार आहात. धन्यवाद.
मी पहिल्यांदाच भोपळ्याच्या पानांची भाजी बघीतली मी पण आत्ता करुन बघेन धन्यवाद व्हिडिओ शेअर केल्याबद्दल 🙏🙏❤️
धन्यवाद ♥️
Khup chan genuine vidio asatat ...ekdam real conversation ❤
Thank you 😊
Wow amazing vlog 💜🖤
Thank you!!
Very good receipi, first time baghitali bhoplyachi panachi receipi
Thanks 😊
mast ...😋
Thanks 😊
Wahhhh, मस्तच
फारच कमाल ताई आणि दादा
फारच कमाल
निशब्द…..
खूप छान वाटलं हा व्हॅडिओ बघून
ही भाजी नाही तर इमोशन्स आहेत…..❤️
Thanks
Khup chhan
Nice vlog
Thank you 😊
Your chemistry is too good
😊♥️
GAURI ❤ has great knowledge and skills to express herself .......
धन्यवाद ♥️
Khup Sundar video Tai
Thanks 😊
गोरी खुप छान पानांची भाजी
Thanks
Lovely family,all r patticipate in cooking i like so much that
♥️😊
Sunder🎉
♥️
Khup Sundar 👍
Gauri Avi 1 no jodi .bhaji khup chan .mi pahilyada pahile hi bhaji.
Thanks
मस्त..❤
♥️
वा मस्त भाजी.
पहिल्यांदा बघितली भोपळ्याच्या पानांची भाजी छान. करून बघेन😊
😊♥️
❤❤❤
♥️😊
So nice , cooking with family it makes the food more testy 😊 .
Yes, true
गौरी भोपळ्याच्या पानाची भाजी करतात पहिल्याच वेळेस माहीती झाले मी पण करुन पाहणार खूप वेल आलेत रानात भोपळ्याचे किती सुंदर बनवली भाजी मस्त मी पण करणार❤
Nakkich karun paha😊
खुप खुप छान
बिलवा शेठला गोड गोड पापा 🥰🥰❤❤👌👌👌👌
♥️
Nice👌👌
😊🙏🏻
Khoop chaan ❤❤❤
♥️
Very nice 😊yummy
Thanks a lot 😊
Happy family and nice recipe
Thank you so much
Chhaan vdo Gauri n Avi..made for each other jodi!
धन्यवाद ♥️
Mast
Thanks 😊
मला एक आवडतं तुझ्यामधला गुणविशेष.... तू परदेशात राहूनही भारतीय संस्कृती विसरलेली नाहीस.. गावातलं गावपण ते सुंदर जीवन तू परदेशातही जपलंय.
Thanks 🤗
खरच तुझ कौतुक कराव तेवढ कमीच.आणि दोघातल संभाषण भारी .किती छान हसतेस .😊
Thanks 😊
Mla pn khup aavdte भोपळ्याच्या पानाची भाजी 😋 मस्त हलका फुलका vlog 😘
Thanks dear 😊♥️
गौरी खूप छान आहे हा व्हिडिओ. परसातली भाजी आणि डाळ कांदा आणि भाकरी हे ताट बघून असं वाटलं आत्ता घास घ्यावा की काय. खूप छान व्हिडिओ 👌👌
धन्यवाद ♥️
तू किती छान बोलते g di❤❤❤❤ tujya आवाजाच्या प्रेमात पडली आहे मी ❤❤❤❤❤किती छान जोडी आहे तुमची........ सगळं किती प्रेमाने करतात तुम्ही😊😊😊😊😊
भोपळ्याच्या पानाची वड्या पण मस्त होतात...जस आपण अळू वड्या करतो तस...try karun bgh di एकदा नक्की 😊😊😊😊
Lot's of love ❤❤❤❤
श्री स्वामी समर्थ महाराज 🙏
Thank you 😊
कालच. मी ही भाजी, भाकरी खाल्ली. खूप छा न लागते आमच्या कोल्हापूर. बेळगाव भागात तर अशी bhaji हमखास केली जाते. Love you belgaum and गौरी. अवीला तुझ्या बरोबर स्वयंपाक करताना पाहून छान वाटले.
Thanks 😊
Ji pane शाळेत जात नाही ती कोवळी असतात खूप छान
Amhi pn banavato ganapatila ani as pn pavasaryat khup chan lagate .....amhi Belagavi hun ahot
दोन्ही पदार्थात थोडं शेंगदाण्याचं कूट घालतात.
छान
Chan tai ❤
1st time pahili di hi bhaji ❤❤ khup chan ❤❤ Billava pan mast ❤❤ Avi dada full comedy man ahe ❤❤ nice ❤❤
Ho khup Bhari ahe to 🤗😊
मस्त
😊♥️
ताई भोपळ्याची भाजी मध्ये थोडी तांदूळ ची कनी घालून भाजी छान होते
Bhopale lagley ka bhaji ghargay, thikat puri, raita, etc banva.
Sure
Mi hya bhopalyachya pananchi bhaji pahilyandach pahili.
हाय गौरी,
भोपळ्याच्या पानांची भाजी खरंच खूप छान लागते. पुढच्या वेळेस तोडशील तेव्हा कोवळे शेंडेही तोडून घे . तेही चिरून भाजीत घेता येतात. आणि वेलाला अजून फुटवे येतात. भोपळ्याच्या फुलांचं रायतंही छान बनतं.try कर वेगवेगळं .
😊♥️
हो दीदी पुरुषांनी सुद्धा बायकांना मदत करायला हवी.... आणि भाजी खूप mast केली.... तू कूकिंग चे पण channle काढू शकतेस दीदी...... तुमच्या दोघांची जोडी खूप छान आहे ❤️
Thanks 😊
Gauri Bhoplyachya bhajit thode tandul ghal. Chan lagte bhaji.
Guuri mi tumache vlog sagale baghte ani mala tumhi tighehi khup gharatalech vatata.khup chan recipe.ani mala hya shegadichi purn mahiti de na .
Thanks
Waah mast Aaj garden madhye jevanacha beth tai dada aani bhopla cha veil mast aalai tai Bengali loka hyacha fulanchi bhajji banavtat mast lagtey ekda try Kara khup Fula aali aahet aani mast bhopley yetil bilva ni lasun techun dila mahnuntr tasty bhaji zali mast video tai
Thanks 😊
आम्ही परवाच केली होती 😊 माझ्या सासूबाई लावतात भोपळ्याचा वेल दरवर्षी... From ढेबेवाडी
😊♥️
Maaji pan favourite ahe bhoplyachi bhaaji😁❤️ mast hota ha vedio tumchi jodi ek number ahe ♥️🙂🙌
Thanks 😊
❤❤❤❤❤nice vlog❤❤❤
Thank you 😊
Tai gurupaurnima var kavita kar na
अमहला पाठवा ना भारतात..मला ना खूप आवडतो भोपळा😂
हो खुप छान लागते भाजी .मला पण खूप आवडते. मुग,चवळी,उडीद, करडई या सगळ्यांची कोवळी पाने एकत्र घेऊन अशीच भाजी करायची खूप छान लागते.
माझी आई पण करते अशी भाजी
Bilva u R very good boy ❤
Thank you ♥️
तुमची बोलण्याची style खूप छान आहे.
धन्यवाद ♥️
खूप सुंदर बोलतेस g
Thanks 😊
Nice ❤
Thanks 🔥
Chan hota video gauri tai😊
Thanks 😊
आम्हच्या बेळगावला खुप केली जाते. मस्त👌👌
♥️
👌👌👌👌👌
मी पहिल्यांदा बघितली ही भाजी. दोघांमधला नोकझोक मजा येते
Thanks 😊
Tasty & simple recipe pnn tya che katte khatana tochat nahi yondat 😅
नाही नाही.. काटे म्हणजे अगदीच जाड काटे नसतात. कूस असते
एक नंबर 👌👌👌 तुम्ही दोघे मध्ये मध्ये छोटे छोटे जोक मारता ते खूप भारी वाटत 😍 😍 टेस्ट करायला मिळेल 😜🤓
Thanks 😊
❤❤🎉🎉
♥️
Gauri hi maji aavdti bhaji khup chan
Thank you 😊
नमस्कार गौरीजी नमस्कार अविसर
माझी दुसरी कमेंट आहे .
पहिली कमेंट करणारयांचे अभिनंदन.
धन्यवाद
धन्यवाद 😊
आमच्या वसई मध्ये भोपळा च्या पाना ची भाजी नाही करत फुलांची करतो आम्ही अगदी सूंदर लागते 🥰🎉
मीही करून बघेन
From konkan...मला पण खूप आवडते भोपळ्याच्या पानांची भाजी.....तू भोपळ्याच्या फुलांची भजी बनव जेणेकरून वेलीला कमी भोपळे लागतील.
Ho nakki karun baghen
जाम भारी 😊
धन्यवाद ♥️
Gauri bhopalychaya phula chi bhaji pan khup chan hote mazi aai karaychi.
♥️
didi khup chan
Kovlya dandi pan ghetat
Ag bai vit A rich pan aahe bhopala
आम्ही भोपळ्याच्या फुलांची भाजी करतो.पानांची भाजी करून पहायला हवी.
👍🏻
Fulanchi pan bhaji patice kartat,, rawa laun bhajtat
Chan aamishepu ghalun karto🎉🎉❤
😊♥️
भोपळ्याचा शेंडापण घ्यायचा ,शेंडे घेतले कि दोन नविन शेंडे फुटतात व जास्त भौपळेपण येतात .भाजी छान होते,तुम्हीपण छान केली .सुरवातीचे भोपळेपण तोडा , आणि भाजीत घाला छान होते भाजी . व्हिडीओ छान
Next time nakki try karen
I love dal -kanda
♥️
From karad ❤
♥️
Tai mast bhoplye aalavr aamala pn dakv
Nakki
Shepu ani bhoplyachi pane mix bhaji krtat
आमच्याकडेही करतात 😊
Gauri amhala bhartat rahun khaila nahi milali hi pana kiyi tari varsha ani tu Ameriket ugvun bhaji khate kiti great .
Thanks 😊
Sheda pan lene ka
Di...bhoplyachya pananchi bhaji...kolhapur madhe tr famous ahech....n aamchya pardyat maze pappa darvarshi lavtat..khas bhajisathi...aamhi aamchya shejarche sarvjan aamhi mansokt khato....,mazya aajjichi tri all-time fev.hi bhaji...tyat jr Rajgira chi pane n shepu ghatla tr ajun ek no.hote...bgh😊😊
Thanks 😊
Konala bhopala nemaka?
Lal bhopla. Halloween la asato to
Mla pn hair donate karaych ahe g गौरी..कुठे करू..मला yabbdl माहित नाही..कॅन्सर pecent साठी छा व्हिडिओ पहिला होता..plz..
त्याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सर्व माहिती दिलेली आहे
mi hi karte sem ashich bhaji . malahi aavadte khoop.bhoplapan lavla aahe.
Thanks 😊
Hi bhaji bghun gavchi aathvn aali majh gav tarukh tal karad dis satara
Tai channel sub kela video pahile Teva tumi dhebewadi ithe aala hota video mde mast vatal ki aaplya satara madhun tai aahe te te pn America ithe rahtat tai tumche video sagle bghto khup chan astat aata kdhi yenar IND
खूप धन्यवाद दादा. आलो की सांगेनच ♥️😊
Deerya ghetalya tari chalte, aamhala pan khup aawadte,, goa madhe kartat,, ole khobre takave
Mi pn nakii try karel ganpati madhe
धन्यवाद ♥️