712 पंढरपूर: 3 एकरातील शेवग्यातून 45 लाखांचा नफा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
  • शेवग्याच्या शेंगा घराघरात आवडीनं खाल्ल्या जातात. त्यांच्या औषधी गुणधर्मांमुळे त्यांची मागणीही चांगली असते. याच शेवग्याच्या लागवडीतून पंढरपूरमधील अतुल बागल यांनी रेकॉर्डतोड कमाई केलीये. ३ एकरातील शेवग्याच्या लागवडीतून त्यांनी ४५ लाखांचा नफा मिळवलाय. कसा? पाहूया...
    For latest breaking news, other top stories log on to: abpmajha.abpliv... & / abpmajhalive

ความคิดเห็น • 254