श्री बिरदेवांचे महात्म्य अतिशय मार्मिक व सखोल भक्तीमय भावनेने शब्दांची रचना करून अध्यात्म व बिरोबाचा भंडारा यामध्ये काय शक्ती आहे याचे सुंदर विवेचन आपण मांडला आहात. आपल्या कलेला मानाचा मुजरा. आपल्या कडून असेच कार्य नियमित घडो ही बिरोबा चरणी प्रार्थना . 🙏🙏🌹🌹
♥️🌺जय जगदगुरु विठ्ठल बिरदेव🌺♥️
खूपच छान रचना संदीप भाऊ आणि कृषात दादा.... वाशी अवघड खानाच्या नावानं चांगभल 🙏😊
माझ्या देवाचा.....स्वर्ग सोहळा 🪔
गुरू शिष्य श्री धुळसिध्द बिरदेव देवांच मस्त रचना..💫😍😊🙏🚩
काशी खंडचा राजा वाशी अवघड खान ❤❤
😢😢
Majha dev birudev🌍❤
हृदयस्पर्शी रचना आणि अप्रतिम गायन .. माझा अवघडखान... चांगभलं.. 🙏🙏🙏❤
गुरु शिष्याच्या भेटीची रचना खूप छान केली आहे 🙏👌👌🔥🔥
Excellent Abhijit 👌👍🌹
मस्त 👍कृष्णात❤❤
खूप छान
वाशी अवघडखाना च्या नावाने चांगभलं
खुप छान रचना 🔥🔥
कृष्णात जी खूप सुंदर शब्दरचना..🎉🎉
अभिनंदन भाऊ
Khup chhan zal aahe gane . Ganyachi Rachana tr khupch chhan👍👍
देवाला आवडणार आणि मनाला भावणार असं सुंदर गीत झालं आहे,,तुमच्या कलेस सलाम 🙏🙏😊
khup chan🙏🙏
श्री बिरदेवांचे महात्म्य अतिशय मार्मिक व सखोल भक्तीमय भावनेने शब्दांची रचना करून अध्यात्म व बिरोबाचा भंडारा यामध्ये काय शक्ती आहे याचे सुंदर विवेचन आपण मांडला आहात. आपल्या कलेला मानाचा मुजरा. आपल्या कडून असेच कार्य नियमित घडो ही बिरोबा चरणी प्रार्थना . 🙏🙏🌹🌹
Thnx ताई नंदूबाई
Khop chan🙏
Great 🔥✨️✌️
🙏👌
Dada mala avghadakhan devachi history pahije milel ka Dada
खुप छान रचना भाऊ ❤👌👌
👌👌❤
Sarvang sundar aprathim
धन्यवाद...
जबरदस्त ❤❤
🙏👌❤️
❤❤❤❤❤
🙏
👌👌👌👌👌