खूप छान पंचपदी गायली आपण पण भजनात वीणा हे असावे वीणा बंधनकारक आहे वीणा नाही ते भजन नाही माझी आपल्या गावामध्ये कीर्तन सेवा झाली दत्त मंदीर आणी रांजणी गावातील हनुमान मंदीर येथे माझी कीर्तन सेवा झाली आहे आपण सांप्रदायिक मंडळी आहात सांप्रदायाला डाग लागेल असे वर्तन करू नका ही आपल्या पायाची धुळ मस्तकाला लाऊन हात जोडून विनंती आहे यापुढे तरी वीणा नाही ते भजन करू नका
पंचपदी खूप छान म्हटले टाळ गळ्यामध्ये आणि बिना बी पाहिजे भजनामध्ये
सुंदर आवाज आहे माऊली
आवाज संगीत चाली एकच नंबर आहेत अभिनंदन जय हरी
एक नंबर झाला
खूप छान चाली आहेत, छान माऊली 🙏🙏
खूप छान आवाज रामकृष्ण हरी
खुप छान आवाज
जय हरी खूप छान पण टाळ गळ्यातच चांगला वाटतो...
Super अप्रतिम छान
रामकृष्ण हरी माऊली मला असा च तबला वादन कारावास वाटते पेटी मास्टर पण छान आहेत
Mast mauli❤
राम कृष्ण हरी माऊली
Khupach chhan pp
Chali No.1
खूप छान पंचपदी गायली आपण पण भजनात वीणा हे असावे वीणा बंधनकारक आहे वीणा नाही ते भजन नाही माझी आपल्या गावामध्ये कीर्तन सेवा झाली दत्त मंदीर आणी रांजणी गावातील हनुमान मंदीर येथे माझी कीर्तन सेवा झाली आहे आपण सांप्रदायिक मंडळी आहात सांप्रदायाला डाग लागेल असे वर्तन करू नका ही आपल्या पायाची धुळ मस्तकाला लाऊन हात जोडून विनंती आहे यापुढे तरी वीणा नाही ते भजन करू नका
👌🚩Ram Krushna hari..!!👏👏👏
Dhanyvad Mauli
रामकृष्ण हारी धन्यवाद महाराज
अप्रतिम गायण वादन 👌👌👌
माऊली टाळांचा आवाज कमी झाला तर अजून छान वाटल
खुप सुंदर
Very nice👌👌🙏
इतकं सुंदर गायन वादन
माफ करा पण वारकरी संप्रदायात टाळ गळ्यात घालून भंजन करावे
खूप छान
Kup chan
Veri nice
नोटेशन पाठवा आपल्या हीता या अभंगाच👌😊😊
👍👍🙏🙏
👌
घारगाव हे सिरसावं जवळचे का
Ho
Raag konta ahe
टाळाचा आवाज कमी झाला पाहिजे, बाकी भजन अतिशय सुंदर,
Nice 👍
छान आहे पण...
खूपच द्रूत चाल आहे थोडं विलंबित हवं.
Super 👌▶️▶️▶️▶️
राम कृष्ण हरी माऊली
आवाज संगीत चाली एकच नंबर आहेत अभिनंदन जय हरी
राम कृष्ण हरी माऊली