ความคิดเห็น •

  • @user-mk4id4cw1w
    @user-mk4id4cw1w 10 หลายเดือนก่อน +2

    मस्त गोठा आहे भाऊ तुमचा👌

  • @swapnilkale4314
    @swapnilkale4314 10 หลายเดือนก่อน +2

    मस्त नियोजन आहे तुमचं

  • @rameshjadhav2504
    @rameshjadhav2504 10 หลายเดือนก่อน +1

    मस्त

  • @nikhilphadatare316
    @nikhilphadatare316 10 หลายเดือนก่อน +1

    11महिन्याच्या कालवडी आहेत टाकत यासाठी काय द्यावं
    Clfe ग्रोव्हर चालू आहे अंकिन काय द्यावं

  • @kishorsawant5500
    @kishorsawant5500 10 หลายเดือนก่อน +3

    Milking kuthe karata

  • @user-fx7nv7fo7m
    @user-fx7nv7fo7m 10 หลายเดือนก่อน +7

    आमच्याकडे 50 गुंठे क्षेत्र आहे 10 गुंठ्यांमध्ये मुक्त संचार गोठा करायचा आहे दहा गाई पालन करायचं आहे मोठ्या प्रमाणात पाण्याची व्यवस्था आहे 40 गुंठे क्षेत्रामध्ये नेपियर ची लागवड केलेली आहे सध्या आमच्यापाशी एकच म्हैस आहे पंजाब मधून 10 गाय आणि 10 कालवडी आणल्या तर सेट होतील का

    • @jameerpatel5839
      @jameerpatel5839 10 หลายเดือนก่อน +2

      पहिल्यांदा चारा व्यवस्थापन शिका, फक्त नेपियर वरती दुध धंदा टिकणार नाही.. आणि सुरुवात आपल्या भागातील 1-2 गांईपासून करा..लगेच पंजाब म्हणजे तोट्यात गंमत..

    • @rushijaybhaye9436
      @rushijaybhaye9436 10 หลายเดือนก่อน

      Ho

    • @user-zd2sj5fo9y
      @user-zd2sj5fo9y 10 หลายเดือนก่อน

      40 गुंठे चार पुरणार नाही
      4 गाय ठेवा

  • @amoldvlog1995
    @amoldvlog1995 10 หลายเดือนก่อน +4

    माऊली सर हाइट 5 ft असली तर चालते का ...

    • @ViratM_1234
      @ViratM_1234 10 หลายเดือนก่อน

      नाही चालत गाय तोंडाने वरुन जळी दबतात

  • @pavanpatil2197
    @pavanpatil2197 4 หลายเดือนก่อน

    धारा कुठे काढता

  • @smartfarm1982
    @smartfarm1982 10 หลายเดือนก่อน +1

    शेतकऱ्याचे नाव पत्ता व नंबर सांगा

  • @amoldvlog1995
    @amoldvlog1995 10 หลายเดือนก่อน +2

    दीड गुंट्यात 10 गाई होतील का
    शेड सोडून ...