Panamadhe Paan Bahumolach पानामध्ये पान बहुमोलाचं |शंकराला वाहीन मी पान बेलाचं भक्तिगीते
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 19 ก.ย. 2024
- Panamadhe Paan Bahumolach पानामध्ये पान बहुमोलाचं |शंकराला वाहीन मी पान बेलाचं भक्तिगीते
Singers : Sanika Abhang , Sonal Jagdale
पानामध्ये पान बहुमोलाचं
शंकराला वाहीन मी पान बेलाचं
दही नको दूध नको नको त्याला तूप
गंगेच्या पाण्याचा करीन अभिषेक
मोगऱ्याचं फुल शंभूच्या आवडीचं
अक्षदा गुलाल नको नको त्याला गंध
भस्मांकित रूप त्याचर दिसे हो सुंदर
नंदी नंदेश्वर रूप शंभूचं
जप नको तप नको नको ते साधन
साधा भोळा महादेव होई रे पावन
श्रद्धा भाव भक्तीने त्यासि पूजीन
Subscribe to our Channel: / @saurabhmastoli.
Our Other Songs :
Painjanacha Naad Aala God Kani Ga : • Painjanacha Naad Aala ...
Pandharicha Rana Yeto Janabaichya Ghari : • Pandharicha Rana Yeto ...
TARAK MANTRA : • निशंक होई रे मना | निः...
Aai Mazya Rukminichi Drushta Kadhuya : • Aai Mazya Rukminichi D...
Ghyavi Ghyavi Sakhar Gurunatha : • Ghyavi Ghyavi Sakhar G...
Harila Avadte Tulshiche Paan : • Harila avadte tulashic...
Utha Panduranga Aata Darshan Dya : • Utha Panduranga Aata D...
Navratrichi Aarti : • Navratrichi Aarti | Ud...
Durge Durgat Bhari Tujvin Sansari : • Durge durgat bhari tuj...
शेकडो वर्षे महाराष्ट्राच्या मुखात दोन संतांचे अंभंग खडीसाखरेप्रमाणे घोळतायत. आणि ते म्हणजे संत तुकोबाराय आणि संत जनाबाईंचे गोड अभंग.पंढरीची सावळी विठाई म्हणजे दीनदुबळ्यांची आई. सुखदु:ख जाणून घेणारी माऊली. अनाथ जनी असा या विठाईच्या नावाने टाहो फोडते. या विठाईची वाट पाहून जनाई व्याकूळ होते.पांडुरंगाच्या देवळासमोरच झोपडीत राहणार्या गरीब जनाबाईने देवाच्या गळ्यातले पदक चोरले, असा आरोप तिच्यावर होतो. मग आपण सोन्यानाण्याची नव्हे तर विठुरायाची चोरी केली आणि त्याला हृदयात बंदिस्त केल्याचे 'धरिला पंढरीचा चोर' या अभंगातून ती सांगते. 'माझे अचडे बचडे छकुडे गं राधे रुपडे' सारखे तिचे श्री विठ्ठलाच्या बाळरुपाचे वात्सल्याने ओतप्रोत भरलेले अभंग तर अप्रतिम ठरलेत.
जनीची भक्ती म्हणजे रोजचं काम करता करता देवाचं नाव घेणं. 'दळीता कांडिता तुज गाईन अनंता' हे तिचं तत्वज्ञान खेडोपाड्यातील अडाणी माणसांनाही आपलं वाटतं आहे. जनीनं दाखवलेला'लेकुरवाळा विठूराया'संसारात रमलेल्या, मुलंबाळं सांभाळणा-या आयाबायांना नेहमीच भावलेला आहे.'नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊल टाकावे' हा जनाबाईचा अभंग गात वारकरी पंढरीची वाट चालतात.
Sant Janābāi was a Marāthi religious poet in the Hindu tradition in India, who was born likely in the seventh or the eighth decade of the 13th century. She died in
Janabai was born in Gangākhed 1258-1350, Mahārāshtra to a couple with first names rand and Karand. Under the caste system the couple belonged to the matang. After her mother died, her father took her to Pandharpur. Since her childhood, Janabai worked as a maid servant in the household of Dāmāsheti, who lived in Pandharpur and who was the father of the prominent Marathi religious poet Nāmdev. Janabai was likely a little older than Namdev, and attended to him for many years.
Pandharpur has high religious significance especially among Marathi-speaking Hindus. Janabai's employers, Damasheti and his wife, Gonāi, were very religious. Through the influence of the religious environment around her and her innate inclination, Janabai was always an ardent devotee of Lord Vitthal. She was also a talented poet. Though she never had any formal schooling, she composed many high-quality religious verses of the abhang (अभंग) form. Some of her compositions were preserved along with those of Namdev. Authorship of about 300 abhang is traditionally attributed to Janabai. However, researchers believe that quite a few of them were in fact compositions of some other writers.
Along with Dnyāneshwar, Nāmdev, Eknāth, and Tukaram, Janabai has a revered place in the minds of Marathi-speaking Hindus who belong especially to the wārakari (वारकरी) sect in Maharashtra. In accord with a tradition in India of assigning the epithet sant (संत) to persons regarded as thoroughly saintly, all of the above religious figures including Janabai are commonly attributed that epithet in Maharashtra. Thus, Janabai is routinely referred to as Sant Janabai (संत जनाबाई). #नवीनभजन #मराठीभजन #संतवाणी #संतजनाबाई #संतनामदेव #संततुकाराम #अभंग #विठ्ठलभजन #एकादशी #bhaktisong
#vitthalrukmini #bhajan #abhang #varkari #kakadaarti #bhaktigeet #bhaktisong #devotionalsongs #santjanabai #santvani #marathibhajan #marathiabhang #marathibhaktigeete
Great Song👌🚩
खूप गोड आवाज आहे हो तुमचा इतका छान कसं बोलता😊
Apratim tai😊🥰
Thank you 🙏🏽😊
ताईनो आवज खूप छान आहे तुमच्या दोघीचा❤🎉 ओम नमः शिवाय ☘️☘️☘️🙏
🙏🙏
ॐ नमः शिवाय हर हर महादेव 🙏🏻❤️
श्री स्वामी समर्थ गुरू माऊली चा कोटी कोटी आशिर्वाद
खुप छान माऊली छान
खुपच छान.दोघीचां आवाज सुदंर.
खूप खूप धन्यवाद 🙏🏽😊
खूपच छान याच चालीवर गणपती बाप्पा च गाण पाहीजे होत
खूप छान आहे शब्द रचना, वाद्य, आवाज, तुम्हाला शुभ आशिष
धन्यवाद 🙏🏽
मी खूपच छान एकदा स्वामी समर्थ महाराज गाणं बोला
हो येत्या आठवड्यात स्वामींचंच गाणं टाकणार आहोत 👍🏽😊
सुंदर सोप्या चालीत म्हंटलेली भजने खूपच छान आहेत.
खूप खूप धन्यवाद 🙏🏽
खुपच छान 🙏🌺
Schan matle 💐💐👏💐🙏🌷🙏🌷🙏🌹🙏🌹🙏🌹 har har Mahadev 💐👏💐👏💐
खूप खूप धन्यवाद 🙏🏽
किती सुंदर गाणं आणि खूप गोड आवाज❤😊
खूप खूप धन्यवाद 🙏🏽 😊
आवाज खुप छान आहे भजन ऐकून समाधान होत ❤❤
Thank you so much 🙏🏽
खूप छान
धन्यवाद 🙏
गाणे खूपच छान आहे. नवरात्रीत देवी समोर गायला हे गाणे खूप छान आहे.
खूप खूप धन्यवाद 🙏🏽
खूपच छान गायन🌷🌷🌹🌹💐💐
खूपच छान आहे धन्यवाद ❤❤❤❤❤
धन्यवाद 🙏🏽😊
अप्रतिम
Thank you
खूपच छान आवाज आहे तुमचा आणि भजन खूप छान आहे
धन्यवाद 🙏🏽
खूप छान चाल व म्हंटलेही सुरेख आवाजात. 👌👌👍👍
Thank you 🙏🏽
खूप सुंदर आहे ❤❤❤❤❤🎉🙏🙏🙏🙏
Thank you 🙏🏽
Khupchan❤
Thank you 🙏🏽
खुब...क्षान❤❤दीदी
❤khup sundar
धन्यवाद 🙏🏽
Very good aavaj mast aabhang
Thank you 🙏🏽
खूप छान ताई चांगलं गायला
मी पूजा निमकर
खूप गोड गातात तुम्हीं ❤
खूप खूप धन्यवाद 🙏🏽
👌👌👌💞💞
अप्रतिम गायन ताई
धन्यवाद 🙏🏽
Khupch chhan❤👌
एकच नंबर 🎉🎉🎉🎉
धन्यवाद 🙏🏽
खुपच सुंदर
खूप छान गायलं ताई
धन्यवाद 🙏🏽
Khupchan
Thank you 🙏🏽
खुप छान 👌👌
खूप छान आवाज आहे तुमच्या दोघींचा 👌
खुप छान आहे गोड आवाज आहे🎉🎉
धन्यवाद 🙏🏽😊
Khupach chhan 👌 👌👌
Thank you 🙏🏽
Khup chhan
खूप छान वाटले
धन्यवाद 🙏🏽
Khup chan chal 🎉🎉
Thank you
खुप छान.❤❤
Thank you 🙏🏽
हर हर महादेव❤
धन्यवाद 🙏🏽😊
खूप छान आवाज चाल सुंदर
Thank you so much 😊🙏🏽
Khupachchhan
Khup chann.
Thank you 🙏🏽
Khupach chan ताई 🎉❤
Thank you 🙏🏽
Khup chan
धन्यवाद 🙏🏽
Mast khap chan
Thank you 🙏🏽
हर हर महादेव
मस्त
Thank you
Khupch chan akch nabar
Thank you 🙏🏽
एकदम झकास खूप खूप गोड गाताय तुम्ही सर्वजणी प्रत्येक भजन खूप खूप छान आहे मला तुमचे सर्व भजने आवडतात धन्यवाद 🙏🌸🙏🌸🙏🌸🙏🌼🙏🏵️🙏🌼🙏🏵️🙏 हर हर शंभो महादेवा श्री शिवाय नमत्सुभ्यं ॐ नमः शिवाय 🕉️🔔🕉️🔱🕉️🔔🕉️
खूप खूप आभार 🙏🏽🙏🏽🙏🏽
सुंदर
Thank you 🙏🏽
खुप खुप छान
श्री गुरुदेव🙏
, खूप छान आवाज आहे तुम्हा दोघींचा❤❤❤❤,,,,,,,👌👌👌👌
धन्यवाद 🙏
आईचे सर्व भजन खूप छान आहेत🙏
धन्यवाद 🙏🏽😊
खूप छान आवाज आहे तुमचा मस्तच
!! ॐ नमः शिवाय !!
🙏🏽
खुप गोड व सुंदर भजन 👌👌
धन्यवाद 🙏🏽
खूपच सुंदर 👌🏻👌🏻
धन्यवाद 🙏🏽
खुप छान आहे
धन्यवाद 🙏🏽
❤
Khup mast tai
Thank you
व्वा खुप सुंदर ❤
धन्यवाद 🙏🏽
ताई खुप गोड आवाज आहे तुमचा 👌👌
धन्यवाद 🙏🏽
खूप छान 🎉🎉🙏
धन्यवाद 🙏🏽
Khub sundor ❤
Thank you 🙏🏽
खुप 👌 ताई 🥰🥰🙏😇😊
Khusundar tai
धन्यवाद 🙏🏽
अप्रतिम ❤
धन्यवाद 🙏🏽
आवाज खुप सुंदर आहे गाणं ही गोड आहे
धन्यवाद 🙏🏽
तुम्ही खूप छान गाता मला तुमचा खूप आवाज आवडतो मला पण खूप असं गाणं गाव असं वाटतं मी पाठ करत असते गाणं गुणगानत असते पण तुम्ही ते लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा म्हणताच आहे कुठे करायचं मला माहिती नाही मी फक्त तुमचे गाणे पहात असते मला खूप आवडते माझी खूप इच्छा आहे की तुम्हाला तसं करा पण ते मला करता येत नाही मला मोबाईल मधले जास्त समजत नाही तरी मला माफ करा थँक्यू मी असं बोलूनच तुम्हाला शुभेच्छा देते
Khup Chan tai 👌🙏
Thank you 🙏🏽
Kharch chhn he ❤
धन्यवाद 🙏🏽
Kuap chan 😊😊
Thank you 🙏🏽
मस्तच आवाज आहे
Thank you 🙏🏽😊
Gayan khuoop Chan ahe
धन्यवाद 🙏🏽
शिवभजन छान आहे
धन्यवाद 🙏🏽
खूप छान आवाज आहे दोघांचा
धन्यवाद 🙏🏽
Kuap chan
धन्यवाद 🙏🏽
Om namah shivaya
🙏
या चें हार्मोनियम नोटेशन द्याल का
Nice
Thanks 🙏🏽
Nice 👭 sister
Thank you 🙏🏽
सुंदर रचना व चाल आणि गायन
खूप खूप धन्यवाद 🙏🏽
🎉🎉🎉😊😂😂❤
❤❤
🙏🏽
Har har mahadaanav😂
खूप गोड आवाज आहे हो तुमचा इतका छान कसं बोलता😊
खुप छान
Thank you 🙏🏽
Khup sundar
Thank you 🙏🏽
ॐ नमः शिवाय हर हर महादेव 🙏🏻🙏🏻❤️
धन्यवाद 🙏🏽
सुंदर
Thank you 🙏🏽
Khup chan 👌👌
Thank you 🙏🏽
Very nice
❤
खुप छान ❤
Thank you 🙏🏽