पद्मजा ताई आपले खूप खूप अभिनंदन. श्रीराम चरणी माझे वंदन. मी आपण गायलेला श्री स्वामींचा तारक मंत्र नेहरु सेंटरला ऐकल्यापासून रोज ऐकत आहे आणि मंत्र मुग्ध होते.
जय श्री राम ताई तुमच्या आवाजातील स्वामी समर्थांचे गायलेला तारक मंत्र आणि सर्वच भजन आमच्या घरी सकाळी ऐकुत आनंदी वातावरण असते खुप प्रसन्न दिवस जातो माझ्या मुलाला खुप आवडतात
पद्मजा फार आनंद वाटला तुमहाला निमंत्रण मिळाले.तुमच्या बद्दल भावना व्यक्त करण कठीणच.कळत नाही गाण गोड की तुम्ही व्यक्ती म्हणून गोड.तुमच सच्चेपण जमिनीवर भक्कम रोवलेले पाय थोर कारण रस्त्यावर,शिवाजी पार्क अगदी गाडीत फोन वर बोलत असतांना देखिल बोलता तर ज्या सच्चेपणाने तुम्ही बोलता त्याला तोड नाही.फक्त वयाच्याच अधिकारात खुप आशिर्वाद
पद्मजा ताई मला तुमचा आवाज खूपच आवडतो , ती दैवी देणगीच आहे तुम्हाला व तुमच्या सर्वच गाण्यांची मी फॅन आहे . त्यातल्यात्यात वा स्वामींचातारक मंत्र व पुस्तकातील खुण कराया ही दोन गाणी फारच आवडतात . आत्ताच म्हंटलेले श्री रामाचे गाणे ही सुंदरच .💐
ताई ऐकून खूप खूप आनंद झाला आहे. तारक मंत्र मी नेहमी ऐकते. प्रचंड ऊर्जा मिळते. आता दुग्धशर्करा योग म्हणून पुढील व्हिडिओची वाट बघत आहे. मनापासून ताई अभिनंदन 💐💐
पद्मजाताई तुम्ही इतकं सुंदर बोलला आहात की,अक्षरशः तुमच्या बरोबर माझे मन ही अयोध्येला पोहोचले.तुम्ही बोललेल आणि गायलेल ऐकताना माझ्या डोळ्यातून नुसते अश्रू येत होते.परम भाग्य.तुम्ही तिथे असणार आणि तुमच्याबरोबर माझे मन.प्रत्यक्षात मी येत नसले तरी तुमच्या कडून ऐकले धन्य होईन.श्री राम प्रभूना माझा शिर साष्टांग प्रणिपात.🙏🙏🙏
जय श्रीराम पद्मजा ताई,,, तुमच्या आवाजाने मला वेड लावले आहे.अगदी आत आत शिरत जातो . मला संगीताचे ज्ञान नाही,पण मला भावणारे संगीत म्हणजे पद्मजाताईंचे एवढे ज्ञान नक्कीच झाले आहे.
🙏🏻पद्मजा ताई खूप खूप अभिनंदन💐 जय श्रीराम 🙏🏻🙏🏻🌹खूप खूप भाग्यवान आहात तुम्ही. 🙏🏻🙏🏻 तुमचं तोडीता फुले मी सहज पाहिला जाता || हे गीत रामायणतलं तुम्ही गायलेलं गाणं एकदा utube वर पाठवाल का please 🙏🏻🙏🏻 अप्रतिम गायलंय तुम्ही. कान तृप्त होतात. खूप वर्षात ऐकलं नाही.
खूप खूप अभिनंदन ताई. तुम्ही माझ्या अत्यंत आवडत्या गायिका आहात. तुमचे स्वामींचे नि: शंक हो हा तारकमंत्र मी दररोज सकाळी ऐकते व त्यामुळे आपल्या सगळ्या अडचणी नक्की सुटणार ह्या विश्वासाने उत्साहाने कामाला लागते. व
🙏 खूपच छान कान तृप्त झालेत. ताई आपण खरंच भाग्यवान आहात आपण प्रत्यक्ष अयोध्येत राहून सोहळा अनुभवण्याची संधी श्रीराम कृपेने आपल्याला मिळते आहे. अशाच आम्हाला आपल्या सुरेल आवाजात भजन. गाणी ऐकवत राहा हीच श्रीराम चरणी प्रार्थना 🌹
नमस्कार पद्मजाताई, मनःपूर्वक अभिनंदन . आपण गायलेला तारकमंत्र अतिशय हृदयस्पर्शी आहे. रोज ऐकल्याशिवाय झोप येत नाही,कारण मंत्र ऐकतांना श्रीस्वामींचे दर्शन होते. धन्यवाद. प्रभू रामांना आमचाही साष्टांग दंडवत सांगा. आपल्या मधूर वाणीतून स्वरातून प्रभूसेवा घडो.🙏🏻🙏🏻
Padmaji koop sunder mast ❤❤
खूप खूप आनंद झाला 🙏तुम्हाला अभिनंदन 🌹
ताई खूप खूप छान.
किती अभिमानाची गोष्ट आहे.
जय श्रीराम
वा ताई किती सुंदर योग आलाय, आमच्या शुभेच्छा 🙏🏻
पद्मजा ताई आपले खूप खूप अभिनंदन. श्रीराम चरणी माझे वंदन. मी आपण गायलेला श्री स्वामींचा तारक मंत्र नेहरु सेंटरला ऐकल्यापासून रोज ऐकत आहे आणि मंत्र मुग्ध होते.
Namaskar ! Padmajatai🙏🙏
Hardik Abhinandan! 💖 💓 aanee Anekottam Sadichyaa! PAAWAN AYODYAA NAGARITALYA WAASTAWYAA SAATHI.
Bhavana ❤ ( USA STHIT
EEthaech aapan 20 warshaan poorvee pratyaksh bhaetalo aahot.!!!!! 😊❤)
खूप खूप धन्यवाद भावना ताई
Abhinandan
Abhinandan
Abhinandan 😊
खूप भाग्य आपले. आपल्या सारख्या व्यक्तीला ते मिळाले ह्याचा आनंद वाटतो
खूप छान😊
पद्मजा ताई, खूप सुंदर ❤
जय श्री राम ताई तुमच्या आवाजातील स्वामी समर्थांचे गायलेला तारक मंत्र आणि सर्वच भजन आमच्या घरी सकाळी ऐकुत आनंदी वातावरण असते खुप प्रसन्न दिवस जातो माझ्या मुलाला खुप आवडतात
जय श्रीराम. तुम्ही भाग्यवान आहात. तुम्हाला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं आमंत्रण मिळालं.
पद्मजा
फार आनंद वाटला तुमहाला निमंत्रण मिळाले.तुमच्या बद्दल भावना व्यक्त करण कठीणच.कळत नाही गाण गोड की तुम्ही व्यक्ती म्हणून गोड.तुमच सच्चेपण जमिनीवर भक्कम रोवलेले पाय थोर
कारण रस्त्यावर,शिवाजी पार्क अगदी गाडीत फोन वर बोलत असतांना देखिल बोलता तर ज्या सच्चेपणाने तुम्ही बोलता त्याला तोड नाही.फक्त वयाच्याच अधिकारात खुप आशिर्वाद
खूप खूप धन्यवाद
खुप छान म्हटले आहे.
अटलजींच्या गायलेल्या कविता फार सुरेख गेला आहेत तुम्ही..इतरही गाणी उत्तमच असतात
राम राम बाईसाहेब 🙏🏼. व्वा व्वा नशीबवान आहात राम लल्लाचे दर्शन घेणार आपण.
वा अभिनंदन श्री. व सौ. पद्मजाताई 🙏🙏
प्रभु रामचंद्राची नगरी अयोध्येत मंगल सोहळा पाहणयाचे भाग्य तुमच्या मुळे आम्हाला लाभले 🙏
असा योग वारंवार येवो. 💐
Apratim nehmipramane tai, shubhechha ❤❤
Ur voice divine soothing, असे gaat रहा, tumchya aawajat TH-cam vdo chaan vatatat
🙏💐
🎼Madam , Maharashtrachi Sumadhur Awaj-Dhara Prabhu Shree Ramachya Sevesathi Jate Ahe, he khup Sundar & Anandache Karya Ahe. Amachya Khup Shubhechcha ! 🎼
पद्मजाताई खूप खूप अभिनंदन, प्रभू चरणी आमचे भक्तीपूर्वक वंदन. ताई तुमचा तारक मंत्र रोज सकाळी जाग आल्यावर ऐकूनच आमच्या दिवसाची सुरवात होते
पद्मजा ताई खूप छान वाटले आपल्या सारख्या गुणी गायीकेला. हा सन्मान मिळाला हे खूप मानाचे आहे आणि गरजेचे आहे.
आपण. खूपच भाग्यवंत आहात तुम्ही❤❤🙏🙏🌹🌹
मॅडम तुमचे खूप खूप अभिनंदन!! तुमचा संवाद आम्हाला फारच आवडला. असे आनंदाटे क्षण तुमच्या आयुष्यात भरभरून येवोत!!
🙏🙏🌹👌👌🌹🙏
खूप खूप धन्यवाद
KHOOP SOONDAR MADHOORSWARAAT TUMHI SHRI PRABHURAMACHA NAMAN PRASTUT KAELAT.Manalaa Bhawala.
❤😊
Bhavana.🙏🙏🙏
🚩 जयतु जयतु हिंदुराष्ट्रम् 🚩
हार्दिक अभिनंदन! पद्मजा ताई तुमचा अभिमान वाटतो आम्हाला
खूप खूप धन्यवाद
खुपच छान. आता अध्योध्येतील व्हिडीओ ची वाट पहात आह
नमामी...सुंदर!
किती समयोचित गाणे निवडले! तुम्ही प्रत्यक्ष जाणार ऐकून खूप आनंद झाला. अभिनंदन!!
Abhinandan Padmajaji !
Khoop Bhagyawan !
आमच्या रुपारेल अणि BalMohan च्या माजी विद्यार्थिनींची यशस्वी घोड दौड बघणे हे नेहमीच अभिमानास्पद वाटते. खूप शुभेच्छा अणि आशिर्वाद.
धन्यवाद
जय श्रीराम.. 🙏🙏🙏🙏
Khupach sundar ❤jay Shriram
जय श्री राम 🙏 खूप छान आम्हा रसिकांतर्फे प्रभू श्री रामचंद्र यांना वंदन पोहचवा , ही नम्र विनंती 🙏
🌅🙏🌹माझी संध्याकाळ तुमच्या आनंदी मुखभजनाने प्रसन्न झाली...तुम्ही अयोध्येला जात आहात आणि आम्हा रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवताय हे आमचं अहोभाग्य.....🙏आपले मनःपूर्वक धन्यवाद....💐💐
खरंच खूप छान ...
आनंदाची बातमी
तुमचे मनापासून अभिनंदन
साष्टांग दंडवत! श्रीराम जय राम जय जय राम
पद्मजा ताई मला तुमचा आवाज खूपच आवडतो , ती दैवी देणगीच आहे तुम्हाला व तुमच्या सर्वच गाण्यांची मी फॅन आहे .
त्यातल्यात्यात वा
स्वामींचातारक मंत्र व पुस्तकातील खुण कराया ही दोन गाणी फारच आवडतात .
आत्ताच म्हंटलेले श्री रामाचे गाणे ही सुंदरच .💐
Jai shree Ram 🎉
मला खुप आवडते आपलं गायन.❤
अप्रतिम।
भल्या पहाटे प्रभू श्रीरामाचे भजन ऐकायला मिळाले! प्रसन्न वाटले!
वा खूप छान.. खरोखर भाग्यवान आहात.. शुभेच्छा..❤
मधुर वाणीतून गायलेल्या भजनाची माधुकरी आयुष्य भर पुरणारी.
तुम्ही गायलेल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्राने दिवस सुरू होतो आणि खूप ऊर्जा मिळते.. धन्यवाद
तपस्वी ,साधना व बालपणापासून संगीताची केलेली सेवा.... भाग्यवान आहात.... अयोध्येतील vidio ऐकण्यासाठी उत्सुक..... जय श्रीराम....
पद्मजाताई आपलं खुप खुप अभिनंदन आणि अभिमान आहे.
पद्मजाताई,२२ जानेवारीला श्री रामलल्लांच्या दर्शनाचे आमंत्रण मिळणे आणि पहिल्याच दिवशी दर्शन मिळण्याचे अहोभाग्य लाभते आहे त्याबद्दल आपले अभिनंदन !💐
माझाही श्री रामलल्लांना नमस्कार सांगावा🙏😊
जय श्रीराम ,राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की 🚩🔥🙏🙏
Khoop khoop Abhinandan.
ताई, खूप छान, भाग्यवान आहात. अभिनंदन
तुमचं अभिनंदन. तुमच्या बरोबर आम्हा सर्व रसिकांचा नमस्कार. 🙏. रामाला सांगा. 🙏जय श्रीराम 🙏
ताई ऐकून खूप खूप आनंद झाला आहे.
तारक मंत्र मी नेहमी ऐकते.
प्रचंड ऊर्जा मिळते.
आता दुग्धशर्करा योग म्हणून पुढील
व्हिडिओची वाट बघत आहे.
मनापासून ताई अभिनंदन 💐💐
पद्मजाताई तुम्ही इतकं सुंदर बोलला आहात की,अक्षरशः तुमच्या बरोबर माझे मन ही अयोध्येला पोहोचले.तुम्ही बोललेल आणि गायलेल ऐकताना माझ्या डोळ्यातून नुसते अश्रू येत होते.परम भाग्य.तुम्ही तिथे असणार आणि तुमच्याबरोबर माझे मन.प्रत्यक्षात मी येत नसले तरी तुमच्या कडून ऐकले धन्य होईन.श्री राम प्रभूना माझा शिर साष्टांग प्रणिपात.🙏🙏🙏
Tx a million dear ❤
Jai Shree Ram 🌹🙏🌹
Abhindan bhagywan
आप का धर्म कार्य मे बडा योगदान है 🚩
जय श्रीराम!❤
आपले हार्दिक अभिनंदन , ताई ! खूप शुभेच्छा ! 🎉🎉
अभिनंदन पद्माजा ताई.. ❤❤
आपले परंm soubhagya. आणि श्री रामाchi pram krupa. Khoop khoop Abhinandan. Khoop chhan bhajan Prsstuti❤
पद्मजा ताई खूप खूप कौतुक आणि अभिनंदन. ऐकून खूप आनंद झालाय.
खूपच छान.
जय श्रीराम.
अभिनंदन.
आपले खूप खूप मनःपूर्वक अभिनंदन!
अहोभाग्य तुमचे.अभिनंदन.
आमचेही वंदन पोहोचवावे.
II जय श्री राम II
Jarur 🙏
तुमचे मनःपूर्वक अभिनंदन
खूप खूप अभिनंदन 🎉
जय श्रराम
सकाळी उठल्यावर खूप गोड बातमी मिळाली खूप खूप अभिनंदन😄🙏
Aaple nashib hey AAKASHA sarkhey afaat ahe. Chadhti bhajni sarkhey
God bless 🙌 us all
जय श्रीराम पद्मजा ताई,,, तुमच्या आवाजाने मला वेड लावले आहे.अगदी आत आत शिरत जातो . मला संगीताचे ज्ञान नाही,पण मला भावणारे संगीत म्हणजे पद्मजाताईंचे एवढे ज्ञान नक्कीच झाले आहे.
Manapasun Dhanyawad 🙏
खूप खूप धन्यवाद
🙏🏻पद्मजा ताई खूप खूप अभिनंदन💐
जय श्रीराम 🙏🏻🙏🏻🌹खूप खूप भाग्यवान आहात तुम्ही. 🙏🏻🙏🏻
तुमचं तोडीता फुले मी सहज पाहिला जाता || हे गीत रामायणतलं तुम्ही गायलेलं गाणं एकदा utube वर पाठवाल का please 🙏🏻🙏🏻 अप्रतिम गायलंय तुम्ही. कान तृप्त होतात. खूप वर्षात ऐकलं नाही.
वाह!! खूप सुंदर. मनःपूर्वक अभिनंदन.
खूप खूप अभिनंदन ताई. तुम्ही माझ्या अत्यंत आवडत्या गायिका आहात. तुमचे स्वामींचे नि: शंक हो हा तारकमंत्र मी दररोज सकाळी ऐकते व त्यामुळे आपल्या सगळ्या अडचणी नक्की सुटणार ह्या विश्वासाने उत्साहाने कामाला लागते.
व
Abhinandan .Jai.Shri Ram.
Abhinandan jay shri Ram
Jai Swami Samarth 🙏🚩🚩🚩🙏JAI SREE RAM 🙏🚩🚩🚩🙏
Khoup sundar
आपण भाग्यवान आहात आपणास तिथे प्रत्यक्ष उपस्थित राहाता येत आहे.
पद्मजाजी, खूप खूप आनंद झालाय. अभिनंदन.
अभिनंदन , प्रभु राम राया ना आमचा नमस्कार सांगावा
निमंत्रण को स्वीकार करो अब सबको अयोध्या चलना है 🚩
खूप खूप आनंद झाला.डोळेभरून रामराया, सीतामाई आणि लक्ष्मण, हनुमानाला पहा . आल्यावर फोटो इथे ठेवायला विसरू नका.खूपखूप शुभेच्छा 🙏🙏🙏
अभिनंदन जय श्रीराम 🙏🏻
पद्मजा ताई , अभिनंदन खुप सुंदर गाणं आहे. शुभेच्छा जय श्रीराम 🙏
Shri Ram Samarth 🙏🏻
अरे वा, खूपच छान. फार आंनद झाला ❤😁👍🏻🙏🏻💗😍
तुमच्या नजरेतून आम्ही अयोध्येला जाऊ आता 🙏🏻😁🥰
Very Beautiful Sound.
Nat Mastak Houn NAMASKAR..
Swami Mazya Manache Lai Sunder....
🙏 खूपच छान कान तृप्त झालेत.
ताई आपण खरंच भाग्यवान आहात आपण प्रत्यक्ष अयोध्येत राहून सोहळा अनुभवण्याची संधी श्रीराम कृपेने आपल्याला मिळते आहे.
अशाच आम्हाला आपल्या सुरेल आवाजात भजन. गाणी ऐकवत राहा हीच श्रीराम चरणी प्रार्थना 🌹
अयोध्येतून निमंत्रण आल्याबद्दल अभिनंदन!!!
पद्मजाताई खूयच भावपूर्ण प्रत्येक शब्दाला न्याय दिलात❤
मनःपूर्वक अभिनंदन !! आम्हा रसिकांतर्फे देखील प्रभू रामचंद्र यांना वंदन पोहचवा !!
जरूर
उत्कृष्ट सांगितिक सुसंवाद! जय श्रीराम 🙏
Alabhya labha.Man frafullit zal.abhinandan chan seva .
JAI SHREE RAM! JAI SHREE RAM! JAI SHREE RAM!
नमस्कार पद्मजाताई, मनःपूर्वक अभिनंदन .
आपण गायलेला तारकमंत्र अतिशय हृदयस्पर्शी आहे. रोज ऐकल्याशिवाय झोप येत नाही,कारण मंत्र ऐकतांना श्रीस्वामींचे दर्शन होते. धन्यवाद. प्रभू रामांना आमचाही साष्टांग दंडवत सांगा. आपल्या मधूर वाणीतून स्वरातून प्रभूसेवा घडो.🙏🏻🙏🏻
mam khupppppp goaddddddd congratulations.mam God bless you.mam ram lalllla cha Ayodhya cha vedio nakkkkkki share kara.
jarur 🙏
Wah kitti Chan tai. Ramachich ichha asavi apan hajar rahava tya Mangal kshani.
खरंय
अभिनंदन...खूप सुंदर ताई... अलौकिक भाग्य आहे 🙏🙏🙏
Padmaji koop sunder mast ❤❤
नमस्कार ताई खूप सुंदर गाता स्वामींचा तारक मंत्र तर अप्रतिम. मंत्र मुग्ध होते मी. 🙏
खूप खूप अभिनंदन !! खूप भाग्यवान आहात . रामलल्लाना आमचे नमस्कार सांगा