Finally विचाराचे उत्तर दिली 🥰✨

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 83

  • @आतुलआनेराव
    @आतुलआनेराव 9 หลายเดือนก่อน +1

    जय शिवराय जय शंभुराजे जय बाळूमामा

  • @rushikeshsonawane509
    @rushikeshsonawane509 ปีที่แล้ว +4

    ज्याने पहिला प्रश्न केला त्याला एकच सांगा की प्रेम हे कोनत्याही मापात मोजले जात नाही.
    जस आई वाडिल मुलांना जीव ओतून वाढवतात त्यानी केलेले समर्पण त्यांनी दिलेली माया व त्यांनि केलेली असंख्य उपकर.
    व त्यानि बाघितलेली लेकरांसाठी स्वप्न ते पूर्ण करण्यात आपल आयुष्य त्यात झोकाऊन देतात.
    तसेच माझ्या राज्यानी आपल्या लेकरांसाठी बाघीतलेली स्वप्न म्हणजे हिंदवी स्वराज्य पूर्ण करण्यासाठी आपल आयुष्य बाजिवर लावल .
    यांची परत फेड ही करण एका जन्मी तरी शक्य नाही.मग का नाही करायच आपन ही प्रेम.
    जय जिजाऊ. जय शिवराय

  • @amardipjavanjalkar7740
    @amardipjavanjalkar7740 10 หลายเดือนก่อน +2

    Jay Shivray🙏

  • @ViralMaharashatra
    @ViralMaharashatra ปีที่แล้ว +2

    तुम्ही खूप छान बोलता
    मी वडुज खटाव पुसेगाव डिस्कळ मोळ फलटण ह्या भागात खूप फिरलो आहे
    इथली माणसे खूप मोठ्या मनाची आहेत

  • @amardipjavanjalkar7740
    @amardipjavanjalkar7740 10 หลายเดือนก่อน +1

    Tumhache Video Mala khup Aavlta

  • @rujjjji1173
    @rujjjji1173 ปีที่แล้ว +8

    तुझा साधेपणा आणि तुझ बोलन खूप छान आहे ❤

    • @Sayaliwagh1410
      @Sayaliwagh1410  ปีที่แล้ว

      धन्यवाद 🥰🙏🏻

  • @mrunalighadge-rl6hw
    @mrunalighadge-rl6hw ปีที่แล้ว +2

    Khatavkar❤ khatav lu dear

  • @ravindrapawarkanmandale1355
    @ravindrapawarkanmandale1355 ปีที่แล้ว +3

    Khup mhanje khup ch chan padha tine tu saglyach question ans dilay
    Khup bhari vatal sagl kahi ekun
    Maharajan baddal tuj aslel prem ani sheti varil tuj prem bhari vatal ekdam manala bhaun takl
    Ethun mage jya veles tamate kavdi mol bhavat vikale jat hote tevha matr kuni hi tyakde laksh det navt matr ata kuthe thode bhav vadhalet tr sagli kde tyachich charcha hotey news varti pepar la tomato chya ch batmya dakhavta mg jya veles tomato la 3kg jat hote tevha kuth gele hote news reporter tevha pn bgitl pahije news valyani mi pn ek shetkryacha mulga mi pn tomato lavlet tyamule mala mahiti ye kiti kasht ghyave lagtat tyamule houdyana shetkryala thode paise tyachya pn kahi apeksha astat zhale tyala thode paise tr tyache pn swapn purn hotil....
    So bhari vatal ekun shetkrya vishayi tuj manogat ekun 🙏💯

  • @vaibhavbokhare2470
    @vaibhavbokhare2470 4 หลายเดือนก่อน

    जे काय आहे जे काय आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आहे त्यांची कृती किती महान आहे मला खूप आवडता शिवाजी महाराज तुला आवडतात का शिवाजी महाराज

  • @khade_sarkar
    @khade_sarkar ปีที่แล้ว +2

    सातारा ही स्वराज्याची राजधानी आहे म्हणून मला ते शहर आवडत नाही ये
    खर सांगायला गेलं तर मला सातार ची बोली भाषा खूप आवडते
    अजून सातार ची एक मुलगी शितली पण मनापासून आवडायची आणि अजून पण आवडते
    मी स्वतः एक इतिहास अभ्यासक आहे छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज हे माझे प्रेरणास्थान आहेत

  • @shubhambhoir3915
    @shubhambhoir3915 ปีที่แล้ว +1

    Tai jay jijau jay shivray Jay shambhu raje ❤🚩🙏

  • @sayali_wagh1410
    @sayali_wagh1410 หลายเดือนก่อน +1

    Jay Shri Ram Jay Shivratri

  • @vaibhavbokhare2470
    @vaibhavbokhare2470 4 หลายเดือนก่อน

    मी वसमत तालुक्यातून पांगरा बोखारे येथून तुझी ब्लॉग बघते इन्स्टा ची पण यूट्यूब पण सर्व ब्लॉक खूप छान बनवते तू असेच ब्लॉग बनवीत जा माझ्याकडून तुला खूप खूप शुभेच्छा दीदी एकदा तुझ्या आई पप्पाचा पोस्ट टाक आई पप्पा चा पोस्ट टाक प्लीज इन्स्टा ला

  • @AmolPawar-ew1vt
    @AmolPawar-ew1vt ปีที่แล้ว +2

    Great Sayluuuuu...

  • @sourabhtambe1710
    @sourabhtambe1710 ปีที่แล้ว +1

    लका आमच्या गावाच्या एवढी जवळची आहे मग आमची एक इच्छा आहे तेवढी पूर्ण कर की सोनापाड्याचा मोठा-सोन्या-5050 वर एक इंस्टा ला व्हिडिओ बनव की.....👍👍

  • @prashantmagar9743
    @prashantmagar9743 ปีที่แล้ว +1

    जय छत्रपती शासन🚩🚩🚩🚩🔥🔥💯💯🚩🚩

  • @vaibhavpawar6737
    @vaibhavpawar6737 ปีที่แล้ว +3

    Daily vlog upload karat ja __ Love from छत्रपति संभाजीनगर ❤🎉 and also congrats for 200k on insta 🎉

  • @AkashRankhamb-b9l
    @AkashRankhamb-b9l ปีที่แล้ว +1

    very nice 👍

  • @आतुलआनेराव
    @आतुलआनेराव 9 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤❤होय 😊❤ माझं प्रेम आहे तु❤❤❤❤

  • @armyloverviraj8770
    @armyloverviraj8770 ปีที่แล้ว +2

    Maza mama ch gav aahe mol kadhi yenar aahe mol la bhetaych aahe Big fan✌🏻

  • @BhushanWagh-tt4et
    @BhushanWagh-tt4et ปีที่แล้ว +1

    Jay shree ram tai.
    Mi Jalgaon, chalisgaon, Dahiwad ya gavacha ahe

  • @PankajMorkhade-k1g
    @PankajMorkhade-k1g หลายเดือนก่อน +1

    Nice video

  • @premkhunte9956
    @premkhunte9956 ปีที่แล้ว +3

    एक नंबर video झाला आहे. विशेष म्हणजे महाराजांवरचे प्रेम खूप आवडले. प्रत्येक शिवभक्त जेव्हां महाराजांच्या गडावर जातात. प्रत्येकाला हेच वाटतं असतं महाराज कितीतरी वेळा गडावर आले असतील आपला जसा हात गडाच्या भिंती ला लागतो तसाच महाराजांनी पण लावला असेल. खूप अभिमान आहे आपला आपण vlog मध्ये खूप चांगली माहिती दिली गडावर कचरा करू नये. स्वच्छता राखावी. तुम्हांला मानाचा मुजरा. आम्ही सातारकर🙏🙏🙏

    • @Sayaliwagh1410
      @Sayaliwagh1410  ปีที่แล้ว +2

      धन्यवाद जय शिवराय 🥰🙏🏻

  • @vaibhavbokhare2470
    @vaibhavbokhare2470 4 หลายเดือนก่อน +1

    सायली दीदी तुला भाऊ आहे का तू एकटीच आहे

  • @dipakbelote5757
    @dipakbelote5757 ปีที่แล้ว +1

    Good vice sayali

  • @maheshdhope3851
    @maheshdhope3851 ปีที่แล้ว

    खुपच छान संवाद होता

  • @sayali_wagh1410
    @sayali_wagh1410 หลายเดือนก่อน

    Jay Shiv

  • @sourabhtambe1710
    @sourabhtambe1710 ปีที่แล้ว +1

    लका आमच्या गावापासून मोळ खूप जवळ आहे

  • @omkardundale9964
    @omkardundale9964 ปีที่แล้ว +2

    Royal Satarakar....😍❤

  • @tanajijadhav4687
    @tanajijadhav4687 10 หลายเดือนก่อน

    मी पण मोळची आहे.

  • @khade_sarkar
    @khade_sarkar ปีที่แล้ว +1

    पण तुमचे व्हिडिओ खूप सुंदर असता मी पण तुम्हाला खूप दिवसांपासून फॉलो करतोय ❤😊

  • @abhaysahare5957
    @abhaysahare5957 ปีที่แล้ว

    Khup chyan

  • @apanatimeayega889
    @apanatimeayega889 ปีที่แล้ว

    I LOVE SATARA

  • @sakshiwagh3715
    @sakshiwagh3715 ปีที่แล้ว +3

    जय शिवराय जय शंभुराजे मी पण मोळ मध्ये राहते.❤️

    • @Sayaliwagh1410
      @Sayaliwagh1410  ปีที่แล้ว +1

      जय शिवराय 🥰🙏🏻

  • @AmolPawar-ew1vt
    @AmolPawar-ew1vt ปีที่แล้ว +2

    Keep it uppppppp...Best of luck for your Bright & successful future...

    • @Sayaliwagh1410
      @Sayaliwagh1410  ปีที่แล้ว +1

      Thank your so much keep supporting and loving 🥰🙏🏻

  • @shetkarimitraa.k.3098
    @shetkarimitraa.k.3098 ปีที่แล้ว +2

    जय जिजाऊ जय शिवराय 🙏

    • @Sayaliwagh1410
      @Sayaliwagh1410  ปีที่แล้ว +1

      जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🥰🙏🏻

  • @vikykolekar_5950
    @vikykolekar_5950 ปีที่แล้ว +1

    Thanks 🙏

  • @khade_sarkar
    @khade_sarkar ปีที่แล้ว +1

    माझ्या बोलल्याचा जर तुम्हाला त्रास झाला असेल तर sorry
    परत एकदा मी आपली माफी मागतो 🙏

  • @mohankadam5545
    @mohankadam5545 ปีที่แล้ว

    ❤ कदी

  • @Raghava717
    @Raghava717 ปีที่แล้ว

    Your words are good

  • @sharadmanr2908
    @sharadmanr2908 ปีที่แล้ว +1

    Marto ki kay mi 😍

  • @SwanandPawar05
    @SwanandPawar05 ปีที่แล้ว

    सायली मला पण तुझे reels व्हिडिओ खूप म्हणजे खूप आवडतात तुझा आवाज खूप छान आहे ऐकावाचं वाटतो कायम तुझा आवाज जय शिवराय जय शंभूराजे ❤
    Sayali Tai Ek Prashn Vicharu ?
    1. Friends ?

  • @kashinathshende7047
    @kashinathshende7047 ปีที่แล้ว +1

    माझा प्रश्न असा होता की जागतिक आदिवासी दिनानिमित्त तुमचं काय म्हणन आहे.

  • @akashtupe2122
    @akashtupe2122 ปีที่แล้ว +1

    👏👏

  • @prashantmavchi2006
    @prashantmavchi2006 5 หลายเดือนก่อน +1

    Didi tumi ki bhau bahin ahe

  • @brijmohanmaurya107
    @brijmohanmaurya107 ปีที่แล้ว

    Ram Ram ji up se

  • @pandurangburkule8564
    @pandurangburkule8564 ปีที่แล้ว +1

    So cute 💍💍💍

  • @nileshdalvi1222
    @nileshdalvi1222 ปีที่แล้ว +2

    तू बोलते ना ते ऐकायला लय भारी वाटतं जय शिवराय🚩🚩

    • @Sayaliwagh1410
      @Sayaliwagh1410  ปีที่แล้ว +2

      धन्यवाद जय शिवराय 🥰🙏🏻

  • @vishalpatil5188
    @vishalpatil5188 ปีที่แล้ว +1

    Tai tumhi majya prashanch Uttar Dil nahi

  • @prashantmagar9743
    @prashantmagar9743 ปีที่แล้ว

    विडीयो छान होता ताई

  • @ShubhamYadav-ng7fv
    @ShubhamYadav-ng7fv ปีที่แล้ว +1

    ❤❤❤

  • @sainathbhakare4248
    @sainathbhakare4248 ปีที่แล้ว

    🚩

  • @abhijitmhaske6506
    @abhijitmhaske6506 ปีที่แล้ว

    Maza parshn aasa hota ki tuze papa kay job kartat

  • @vijayking9322
    @vijayking9322 ปีที่แล้ว

    ❤❤❤❤❤❤❤

  • @kashinathshende7047
    @kashinathshende7047 ปีที่แล้ว

    सायली ताई तुम्ही माझ्या प्रश्नाचे उत्तर दिलं नाही

  • @roshanbavaskar8591
    @roshanbavaskar8591 ปีที่แล้ว

    Hii jaan

  • @Prathameshmaharaj
    @Prathameshmaharaj ปีที่แล้ว +7

    ताई मी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर तू दिलेच नाही.....गळ्यात तुळशीची माळ आहे का?नसेल तर घालशील का?

  • @rajjhanjhawat8417
    @rajjhanjhawat8417 5 หลายเดือนก่อน

    You language Hindi nahi

  • @khade_sarkar
    @khade_sarkar ปีที่แล้ว +2

    हे बघा मी जे बोलतोय त्याचा राग येऊ देऊ नका
    फक्त छत्रपतींचे नाव घेतल्याने कोणी शिवभक्त होत नाही
    तुम्ही प्रत्येक व्हिडिओ मध्ये
    राजमाता जिजाऊ मासाहेबांचं
    छत्रपती शिवरायांच आणि धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांचं नाव घेता त्या बद्दल तुमचा आदर च आहे 🙏🚩
    पण कधी तरी तुम्ही महाराजांबद्दल पण बोलत जा (त्यांच्या जीवनचरित्रा वर)
    निदान live येऊन तरी
    कसं आहे Madam शिवरायांवर बोलण्या इतकं माणसाला त्यांचा इतिहास माहिती लागतो, जर त्या माणसाला शिवरायांचा इतिहास माहिती नसतो आणि तो जर महाराजांचं नाव घेत असेल तर तो फक्त फेमस popular होण्यासाठीच त्यांच्या नावाचा वापर करत असतो
    हे बघा मी घे नाही म्हणत तुम्ही महाराजांचं नाव फेमस किंवा Popular होण्यासाठी घेत आहात
    पण मी जे बोललो आहे त्यात तथ्य आहे की नाही तुम्हीच बघा
    Sorry madam तुम्हाला राग आला असेल तर मनापासून माफी मागतो मी 🙏 जय शिवराय🚩

    • @HINDU_SHOK_4U
      @HINDU_SHOK_4U ปีที่แล้ว

      Bhau Tumi kdhi sudhru nahi shakt koni krt rahte tyan che pay khicha chi aadt nahi geli

    • @teddy534gaming2
      @teddy534gaming2 ปีที่แล้ว

      Bhava to 100% barobar bolat ahe
      Tuzhya gandila ka mirachya lagalya

    • @teddy534gaming2
      @teddy534gaming2 ปีที่แล้ว +1

      तो जे जे बोलला आहे ते एकदम खर आणि सत्य आहे
      त्यांनी कुठे त्या ताई चा पाय खेचायच काम केलं आहे
      फक्त Popular होण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचं अरे यांना इतिहास तरी माहित आहे का छत्रपती शिवाजी महाराजांचा

    • @HINDU_SHOK_4U
      @HINDU_SHOK_4U ปีที่แล้ว

      @@teddy534gaming2 bro je krt aahe te kr tat je maharaj na mantat te Maharajan ch nav pn nahi gheu shakt ka

    • @teddy534gaming2
      @teddy534gaming2 ปีที่แล้ว +1

      Bhava mazh म्हणणं ते नाही आहे
      घ्या नाव महाराजांचं पण राजकारण्यां सारखे नका रे करू आपलं काम असेल तेव्हा महाराजांचं नाव घ्यायचं आणि नंतर विसरून जायचं

  • @akashborade881
    @akashborade881 ปีที่แล้ว

    01:30 mazi pan birth date 14 ovt ahe

  • @HarshvardhnMane
    @HarshvardhnMane ปีที่แล้ว +1

    ❤❤

  • @abhijitmunda5091
    @abhijitmunda5091 9 หลายเดือนก่อน

  • @riteshrathod1196
    @riteshrathod1196 2 หลายเดือนก่อน

    ❤❤❤