एकच विचारायचं आहे की, सगळे कागदपत्र जमवायलाच 15 दिवस लागतील कारण डोमिसाईल आणि उत्पन्नाचा दाखला यायलाच एवढा वेळ लागेल मग तो फॉर्म भरणार कधी आणि तो सबमिट करणार कधी ???
लहान लेकारच्या चिक्क्या खाणारे लोक असल्यास महिला अन् बाल सशक्तीकरण च्या गोष्टी ते पण फक्त १५०० रुपये येवढ्या कमी पैश्यात होईल का..?? एक दोन कागदपत्रं काढण्यासाठी अधिकारी लोक १५ दिवसांत या बोलतात भेटलेच तर त्यांना आपल्या माता भगिनीकुण १००० रूपये घेतात.....
काय फालतू गिरी आहे हि या सरकार ला पैसे देने नाही आणि फालतूची कागद पत्र जोडावी लागत आहे राशन कार्ड किंवा आधार कार्ड असल्यावर जन्म प्रमाणपत्र च नेमक काम काय
कागत पत्राचे नाटक किती, आधार कार्ड आणि इलेक्शन कार्ड घ्या आणि दया करून दया याचे आहे तर, सर्व करत आहात निवडणुकीसाठी, मग इलेक्शन कार्ड वर करा उगाच नाटक का? करता
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना form filling App :
play.google.com/store/apps/details?id=com.saaviinfinet.narishakti_yojana_doot
कुठले कुठले बँक अकाउंट चालेल याच्यासाठी
कोटक महिंद्र बँक चे चालेल का
महाराष्ट्रात अशा अनेक माता माऊली आहेत, ज्यांना त्यांची जन्मतारीखच माहीत नाही, त्यांनी कुठून आणायचा जन्माचा दाखला, आणि कुठून आणायचा शाळा सोडलेला दाखला?
बॉण्ड पेपर आणायला लागतो निरक्षर् असल्याचा
Mumbai la kuthe offline form bharayavha
Joint account chalel ka ... please reply
Bank account fkt sarkari bankechach chalto ka
खूपच आभारी,ताई परिपूर्ण माहिती दिल्याद्दल 🎉❤
लोकाना उगाच पळवायची कामे चालू आहेत.. एवढ्या डिजिटल युगात पण सरकार कडे सगळ्यांचा सगळा डेटा नाही हीच मुख्य शोकांतिका आहे
Lagna zala nahiye tr?????
परित्यक्ता म्हणजे काय
मित्रांनो कोणी सांगू शकाल का जार बँक पासबुक नाही आहे हरवलं आहे तर त्या जागी चेक बुक च फोटो दिलेलं चालेल का
Website चालु झाली का? अजून तरी कोणत्या वेबसाइट वर ऑनलाइन फॉर्म भरायचा आहे हेच माहित नाही. वेबसाईट सांगा माहीत असेल तर. 🤔
वेबसाईटवर एखादा चुकून डॉक्युमेंट गेला तर त्या चुकीची दुरुस्ती कशी करण्यात येईल
मस्त योजना👍👍👍👍
Sanjay Gandhi yojaneche pension asel tar ha frm baru shkte ka
Sneha so beautiful and cute love you ❤️❤❤♥️
Yojnechya ati niyam badllya ahet ..utppan dakhla ani domicile shithil kele ahe
चांगली माहिती दिली मॅडम 🤝
jar bank account join account asel tar chaltay kay @vishayachBhari
इतके कागदपत्र आहेत की ते काढायला 15 दिवस लागतील ,तोपर्यंत तारीख संपून जाईल 😂
Ho na
Date wadhli chodu gulya 31 August ahe
Me lovemarriage kele ahe .pan bhau Nokarila ahe.form bhru Shkte ka,
मुलाला जास्त पगार आहे पण तो लक्ष देत नाही पण त्याच नाव रेशन कार्ड मध्येआहे तर या योजनेचा लाभ घेता येईल का
जॉइंट खाते असेल तर लाभ घेता येईल की नाही
Mazi ek yojna- L ghya yojna
Bank account joint asel tar
एकच विचारायचं आहे की, सगळे कागदपत्र जमवायलाच 15 दिवस लागतील कारण डोमिसाईल आणि उत्पन्नाचा दाखला यायलाच एवढा वेळ लागेल मग तो फॉर्म भरणार कधी आणि तो सबमिट करणार कधी ???
Adi kas bharayche te sanga dnyan nantr zhada caption takaych anhi dusrch bolat basaych
ते aap कोठे ओपन झाले आहे... तुम्ही आपलं व्हिडिओ kadun सोडता
15 जुलै. पर्यंत फॉर्म मग scrutiny त्यात 2 महिने मग निवडणुक मग सगळ गायब मता साठी सगळे चालले आहे जस 15 लाख मिळाले तसे हे
Kay khata khat khata khat pappu😂
सेतु सुविधा वाले लुटतात त्यांच्यावर नियंत्रण ठेवा जे महिला शाळेत गेली नाही त्या महीलान काय करायचे आधार कार्ड पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात यावा
लहान लेकारच्या चिक्क्या खाणारे लोक असल्यास महिला अन् बाल सशक्तीकरण च्या गोष्टी ते पण फक्त १५०० रुपये येवढ्या कमी पैश्यात होईल का..??
एक दोन कागदपत्रं काढण्यासाठी अधिकारी लोक १५ दिवसांत या बोलतात भेटलेच तर त्यांना आपल्या माता भगिनीकुण १००० रूपये घेतात.....
बेवसाईटचा पत्ता नाही अन घोषणा 🤣🤣🤣🤣🤣
केळ घ्या केळ वेबसाईटचा पत्ता नाही आजून
वेबसाइट नाही आंगण वाडी मधे द्याच
महिलेच्या नावावर घर प्रमुख म्हणून रेशन कार्ड मिळाले आहे तर उत्पन्नाचा दाखला कोणाच्या नावावर ती घ्यायचा महिलेच्या की तिच्या पतीच्या
Unmarried 21+ ahe tr bhru shkto ka
Nasik ळा तर लडकी बहीण योजनेचा नुसता फॉर्म ळा पण पैसे द्यावे लागत आहे 🙄🤷🏻♀️😓😓😓
Web site dya bhashan naka sangu 😂
अनेक जोडप्याची विवाह नोदनी नाही अशा महिलाना आदिवास प्रमाणपत्र मिळणे अशक्य आहे
या मध्ये सेतू कार्यालय, आणि झेराक्स काढणार्याना मात्र नक्कीच फायदा होणार
Ata yachi garaj nahiy 15 varshanpurwicha school lc kinwa janmdakhla grahya dharla janar ahe
Vidhawa mahilana pention chalu tyana he yojna cha labh milel ka
जाचक अटी रद्द झाल्या आहेत madum😅😅😅😅
Sarkar ne ajun portal/ website jari kela nahi Ani antim mudat 15 July 😏
काय फालतू गिरी आहे हि या सरकार ला पैसे देने नाही आणि फालतूची कागद पत्र जोडावी लागत आहे राशन कार्ड किंवा आधार कार्ड असल्यावर जन्म प्रमाणपत्र च नेमक काम काय
उत्तपणाचा दाखला मिळायला 15, ते 20 दिवस लागतात , मग फॉर्म kadhi जमा karnar
मा. एकनाथजी शिंदे साहेब ❤️❤️🚩🚩
kindly please shaere link to apply online for this
उत्पन दाखला 1 वर्ष साठी kadhyacha का की 3 वर्ष साठी
प्लीज सांग मॅडम
ज्या महिला शिकल्याच नाही त्याचं काय...???
आणि ज्या शिकल्या पण त्याचं tc वरच नाव वेगळं आन लग्न झाल्यानंतर नाव वेगळं याचं काय...??
affidavit karun ghya don navachya vyakti ekch aahet mhanun
Form verification kasa honar?
शेती 6 एक्कर आहे तर फॉर्म भरू शकता का
Married sartification lagel ka
Chan sutasutit sopya bhashet mahiti samajali
Dhanywad
Joint bank account chalel ka?
कृपया शासनाचे पोर्टलचे नाव व अप चे लिंक सेंड करा सर...
Mast
या योजनेचा लाभ एका कुटुंबातील एकच महिला घेऊ शकते ?...की अनेक
एप्रिल फूल योजना.🎉🎉🎉🎉
दादांनी अमिश दाखवलं ह्यांना गदारी करून देणारे दिड हजार महिला ना...🎉
निवडणुकीत सरकार बदलेल तर कसं 😅
गांजर देलं आम्हाला website चा नामोनिशाण नाही😂
या पेक्षा अधिक चांगली माहिती मराठी कॉर्नर या चॅनल ला मिळते.
पोस्ट च खात अहे tr चलते ka
बायको ची खाट टाकून आईच्या खाटवर जाणाऱ्यांना असे निर्णय घावे लागणार
कागत पत्राचे नाटक किती, आधार कार्ड आणि इलेक्शन कार्ड घ्या आणि दया करून दया याचे आहे तर, सर्व करत आहात निवडणुकीसाठी, मग इलेक्शन कार्ड वर करा उगाच नाटक का? करता
योजणा देणार आहे का सरकारी नोकरी😅😅 येवढे कागदपत्रे 😅
Bank konti hi challel kay
Muli bharu shakte ka
Kharch ya yojanecho garaj hoti?? Aaj berojgari khup.ahe tyat purush jast ahet
खुप छान 👌👌👌👌👌
Madam la kont tri मालिकेत pahile ahe😮
वेबसाईटची लिंक पाठवा
website suru hot nahi aajun arj kasa hoil🤣😂
Kontya Bank che a/c chalel
Domasail sathi marrage certificates lagel bolatat aani te banwine saati kiti time jail
लोकांना मुर्ख बनवण बंद करा
कोणाला लाभ भेटणार नाही ते सांगा
खरे लाभार्थी रांगेतच
Hi ancor kay nko amhala pratham pahije
लाभार्थ्यांचे जॉइंट बँक खाते चालेल का वयक्तिक पाहिजे.
किती वर्षे पैसे मिळणार आहेत अकाउंटला
Aslya yozna band karun petrol,gas svsat kara.
Shinde saheb Bahini sathi tr dili yojna,,,pn bhau naraj zala na
मुली साठी पण आहे सर 21 वर्षी मुली साठी
Mahila veglya rajyache asle tr pn sasurwadi Maharashtra madhe aahe
Chocolate ghya SEBC chya poranchi wat lav Li Aata mahilanchi vel aali
1500 chi bhik tulach tev
माझा आणि मुलीचा अकाउंट जॉईंट खात आहे चालेल का
website kutha aahe?
Pan link ky aahe nakkiii apply karnya sathi
Madam link kuthe ahe
Link????
🍌🍌🍌🍌🍌🍌🍌 solun Kel ghya
Ekanath shinde saheb jindabad❤💯🔥
Link
Changl make up karun alya sajun savrun😂😂
निवडणूक जुमला
Pachakar warche karodpati aahe ka
Ghanta 15 days tr document kadhnyatch janar
Mudat sampli tar
पासबुक बाबाचा नावाचा जमलं काय
कोरी पाटी वाली मॅडम 😂😂😂
Website
Gandvi scheme😂😂😂😂😂
Unmarried girls sathi aahe ka
Nahi