आपला कार्यक्रम खूप छान असतो मी आवर्जून पाहतो पण एक विनंती आहे आपलं साऊंड सिस्टिम ची इको साउंड खूप जास्त असतो त्यामुळे त्यामुळे ऐकताना खूप वेगळे वाटतं तुम्ही जे बोलता ते नीट समजत नाही आपण कृपया करून तेवढं कमी करता येईल तेवढे बघा बाकी एकदम झकास नाद भरी
लईच भारी लय भारी कार्यक्रम सर्व कलाकारांचे अभिनंदन
शितल ताई खुप खुप छान कार्यक्रम आहे
ताई चा नाद खुळा
तमाशा आहे हा देवाच्या नवा खाली
अशाच प्रकारे आमचे मनोरंजन करत राहा ताई
1no video ata paryant cha dhanyavaad video sathi
एकच 1नंबर💘💘💘👌
नंबर कधी देणार तु मणली देणार पण कधी 🎉🎉🎉🎉🎉
Very nice Nitin,Sushant & Shital.👌👌
नितीन शेट कुर्ता लय भारी दिसतोय
छान कार्यक्रम झाला शीतल ताई व नितीन
,एक नंबर की नितीन सुशांत शितल ताई 👌👌👌💯🤗❤️
Hi
@@samadhandhaware8803 hi
@@ImHappy-c1j hi
Hii❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉10
शितल ताई फुल्ल ऑन 🔥 फायर
आज पुन्हा छान कार्यक्रम झाला. शितल ताई सुशांत नितीन काॅमोडी छान आहे. धन्यवाद 👌👌👌👌💯
Qq
Qqqqql
👌👌👌👌 very nice bhau and Tai
शितल मस्त काम झाले आहे ❤️❤️❤️❤️❤️
कला हेच जिवन ऐक नंबर कॉमेडी 👌👌👌👌👌
शीतल ताई किती छान कार्यक्रम करता अभिमान वाटतो आहे
Hi
Hiiii8i
खूप छान
जागरण गोंधळ कार्यक्रम सादर करतात पण देवाचे एकपण गाणी म्हणत नाही कार्यक्रमात नुसती हाना मारी दाखवून देवाची टिंगल उडवतात देवाचे गाणं सादर करावे
मस्त रे सुश्या 😂😂😂😂
सितल मस्त काम झाल आहे
कार्यक्रम खूप छान करतात भावानो 👌👌💐👌
फक्त एक विनंती आहे बोलताना माईक चा इको कमी करत जा म्हणजे बोललेलं वेवस्थित ऐकायला येईल.....👍👍
मस्त 👌👌👌
खुप.छान
nice ahe pn 🎤 javl dart ja toda
Shital mast 👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹mast ग
❤❤ hi super 🌹🌹🌹
सुश्या भाऊ तर कायम वजनात🥰
कार्यक्रम चांगला आहे. पण ekko कमी करा तरच कळेल.
Very Nice nvitations in Comedy
Khup Chan 👍👍👍
1 no comedy sushant shet
O shet tuhmi nadch kela thet
V.nice. 🙏🏻🔥🔥🔥🔥🔥
भारीच कि
आज माञ तमाशाला शोभेल आसे कलाकार आहेत यांना वाघ्या मुरळी म्हणुन चालनार नाही
हे जागरन कुठे झाल
Very nice ❤
Love ❤❤❤❤❤❤❤❤🎉
Kdkk
👍👍
❤️❤️🔥🔥🔥 मस्त आहे शितल
आज कुठे कार्यक्रम झाला आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏
फक्त आणि फक्त तमाशा
मस्तच
Sushya ला challange नाही
😍😍😍😍😍😍😍😍😍
👌👌🤣🤣🌹🌹🌹
ओम क्षिरसागर पार्टीत काम करत नाही का ❤️❤️❤️❤️❤️
Good
Verry good ❤❤❤❤🌹
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
💖💖💖
शितल सापर
Nice
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻😍😍😍😍🙏
I like you
शितल तुझा नंबर देणार नाही का 🎉🎉🎉🎉🎉🎉
दे
Supar
MAST
Good night 🥀🥀🥀🥀🥀🥀
👍
सितल मुरूळीला जय मलहार
Hillok
शितल स्पर्श
Lay bhari
आपला कार्यक्रम खूप छान असतो मी आवर्जून पाहतो पण एक विनंती आहे आपलं साऊंड सिस्टिम ची इको साउंड खूप जास्त असतो त्यामुळे त्यामुळे ऐकताना खूप वेगळे वाटतं तुम्ही जे बोलता ते नीट समजत नाही आपण कृपया करून तेवढं कमी करता येईल तेवढे बघा बाकी एकदम झकास नाद भरी
आजच्या कार्यक्रम मध्ये नितीन भाऊ कमी पडले. शितल ताई सुशांत फुल आॅटम बाॅम्ब फोडून कार्यक्रम चांगला आहे.
शितल ताई आह्मी तुम्हाला ताई म्हणंतो तसे वाघा
हाविडिओकुठलागावचाआहेसांगापिलिज
Good night 🌹🌹 shital 🌹🌹
👌👌👌👌
🥰🥰😘😄
Camera magchya mansala bolaycha banda kara
Kkkkkk ❤️❤️❤️🔥🔥🔥
H ru
🥰😊
Swtachi अब्रू ठेवा
मस्त
Hiiii
bho
❤❤🌹💕
Dvg
आ
जागरण गोंधळ आहे तमाशा नाही काहीतरीच वाटतय
Unfortunately unable in Palma in one Hb FB GB in in k
,
,
मस्त👌👌
खूप छान
Good
जेवण झालं का
👌👌👌👌