खूप छान विडिओ रोशन आरोहीचा खेळ चागला चालू आहे चिंलर पारटीची मज्जा आहे बाने आजोबांनी यस महाराजा साठी खोवन भेट दिलेली बाने आजोबाचे धनंवाद उपाशी मित्र मंडळ आता मासे खेकडी पकडून पारटी सगळ्यांना बोलाउन झाली पाहिजे काॕमेरा बघून बेबी पण खूश झाली खूप छान
दादा मी तुमचा विदर्भातला अनोळखी मित्र. मला तुमचे व्हिडीओ बघून कोकणात येऊन राहायची खूप इच्छा होते. जर शक्य होत असेल तर येऊन 1, 2 दिवस राहू शकतो. तुझ्या गावात ☺️
Hii.....Yes Maharaja team👋 आरूचा संसार मस्त आहे😅. बाने आजोबांनी कोयन मस्त बनवली👌.मग आता वाट कसली बगताय लागा 30st च्या तयारीला🤩😅.अनु काय हसते, काय बगते so cute baby.😘😍 बाकी व्हिडिओ मस्त.............👍
आम्ही तुमचे व्हिडिओ फार आवडीने बघतो आणि तुमचं टायटल सॉंग फारच सुंदर आहे मात्र जास्तीत जास्त सबस्क्रायबर मिळण्यासाठी यापुढे आपण आपल्या ब्लॉग मध्ये विविधता आणण्याचा प्रयत्न करावा. उदाहरणार्थ कोकणातील इतर भागांचे भटकंती खाद्य संस्कृती चालीरीती इत्यादी तसेच आपणास भेटावयाचे असल्यास आपला भ्रमणध्वनी शेअर करावा धन्यवाद आम्हास
Waa khup sunder video.Thanks.
Thanks ❤️❤️
मस्त 👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍
धन्यवाद ❤️
रोशन भाई लहान मुलांन बरोबर आपण पण फिरलो की त्यांना आनंद होतो.बाहेर फिरायला मिळाले की खुश होतात.कोईन खूप छान बनवली होती.
होय ❤️❤️
Danga masti thankuu welcome ganpa shett
😅❤️
भाई सुपरेश भाई ला बघितल रत्नागिरी ला बगुन खूप छान वाटलं
🤗🤗❤️❤️
Very nice
Thanks ❤️❤️
माझ्या घरी माझ्या बहिणी पण आरोही सारख्या खेळतात मातीची सूजी करतात फुलांच्या पानाची भाजी करतात आणि बाहुल्या संगे बोलतल
Love from Amravati Maharashtra
👍👌
मस्त ❤️❤️
Anu hiii krt hoti🥰😍😍
🤗🥰
रोशन back camera पेक्षा front camera वर येवून blog's केलेस तर जास्त connect होईल.
हो 👍🤗❤️
Mast zala video
Thanks ❤️❤️
Masat hota video
Thanks 🥰❤️
Amal pan ak bhetel ka machi pakdayla amcha kaday kon nahi banvit mast banvlit
त्यांना विचारतो.. 👍👍
Khup Chan ❤️👌
Thanks ❤️❤️
Mast h bhava
Thanks ❤️❤️
खुप मस्त विडीयो आणि आनुला बगुन मस्त वाटल 👌👌😍😍😍❤❤❤
❤️❤️❤️
खोईन लय भारी.. आता बघु खोईनीमधे किती कुर्ल्या आणि मासे पकडतात ते..!
होय 😃❤️
👌👌
❤️❤️
भारी ❤🔥
#yes_maharaja
❤️❤️
खूप छान विडिओ रोशन आरोहीचा खेळ चागला चालू आहे चिंलर पारटीची मज्जा आहे बाने आजोबांनी यस महाराजा साठी खोवन भेट दिलेली बाने आजोबाचे धनंवाद उपाशी मित्र मंडळ आता मासे खेकडी पकडून पारटी सगळ्यांना बोलाउन झाली पाहिजे काॕमेरा बघून बेबी पण खूश झाली खूप छान
🤗🤗❤️❤️
31st chi tayari kombada tayar zalay chagla
होय 😅
👌👌👌👌👍
❤️❤️
Nice ❤️❤️👌👌
Thanks ❤️
Anu aarohi sarakhich aahe
होय
Mitra me fan ahe tuza 2 day sathi tuzya javal hotel asel tr no provide kr family gheun yet ahe
th-cam.com/video/l2qU3jolREo/w-d-xo.html
हा video पहा..
आमच नाव सांगा... 👍
Thanks ❤️
दादा मी तुमचा विदर्भातला अनोळखी मित्र. मला तुमचे व्हिडीओ बघून कोकणात येऊन राहायची खूप इच्छा होते. जर शक्य होत असेल तर येऊन 1, 2 दिवस राहू शकतो. तुझ्या गावात ☺️
हो..👍👍
धन्यवाद 🤗❤️
जय शिवराय ❤️
जय शिवराय 🚩🚩
Yes maharaja ❤ first comment
❤️❤️❤️
👌👌👌♥️♥️♥️👍👍👍
❤️❤️
एक नंबर व्हिडिओ बनवतो रोशनदा
धन्यवाद भावा ❤️❤️
कोन कोन गंप्याचे फँन आहेत..❤️
❤️❤️
I love you gampya aayush bhar tujach samarthak
Nice vlog bro 👌😍🔥 ata krlyanche video yeydet 😊 anu khup God diste 😘❤️ mast maja ali 👍💯❤️
Thanks ❤️❤️
Hii.....Yes Maharaja team👋 आरूचा संसार मस्त आहे😅. बाने आजोबांनी कोयन मस्त बनवली👌.मग आता वाट कसली बगताय लागा 30st च्या तयारीला🤩😅.अनु काय हसते, काय बगते so cute baby.😘😍 बाकी व्हिडिओ मस्त.............👍
हो करूया party 👍❤️❤️
Namaskar 🙏
🙏🙏❤️
खूप छान व्हिडियो रोशन दादा..🤩😍
धन्यवाद ❤️❤️
Chan vlg...babani khoin chan banvli aahe 👍.. mala vatl aaj bhettil chikna ni hasola bagayla😔..aaruchi bhandikundi bagun lahnpni chi aathvn aali..aanu qut😘 baki vlg mst👍❤
Thanks ❤️
करू next time 👍👍
काय बेत् आहे म ३१st चा
करूया काहीतरी 👍🤗
खेकडे पकडण्यासाठी चा गोल जिला आमच्याकडे मिळत नाही दोन जिले विकत घेऊन कुरियर करशील का पेमेंट मी ऑनलाईन करेन
त्यांना विचारतो 👍👍
आम्ही तुमचे व्हिडिओ फार आवडीने बघतो आणि तुमचं टायटल सॉंग फारच सुंदर आहे मात्र जास्तीत जास्त सबस्क्रायबर मिळण्यासाठी यापुढे आपण आपल्या ब्लॉग मध्ये विविधता आणण्याचा प्रयत्न करावा. उदाहरणार्थ कोकणातील इतर भागांचे भटकंती खाद्य संस्कृती चालीरीती इत्यादी तसेच आपणास भेटावयाचे असल्यास आपला भ्रमणध्वनी शेअर करावा धन्यवाद आम्हास
Aho Roshan job LA jatoy .. Bhata kanti che video nhi tsku shakat . Sutti asel tr taku shkto
हो प्रयत्न करू... 👍
धन्यवाद 🤗❤️
Insta I'd @yesmaharaja
Facebook @yesmaharaja
Fhast like 👍🙏🔥
❤️❤️❤️
चिकना म्हणजे काय रोशन दादा
रानटी फ़ळ
रानमेवा
Nice bhava
Thanks ❤️❤️
Are Roshan andhar zal tr te torch amchya dolya vr ka martos😂😂
😅😅😂😂
Hi
Ganpya kont kam karto... Mhanje kontya kamala jato...
Centering वैगरे
Ho khup zoke ghetale
होय
सगळी मुलं कुठे कमाला जातात....
Construction
Yes Maharaja Vadhu Var Suchak mandal Baarsu, Taluka; Rajapur, Dist; Ratnagiri. (Maharashtra ).Contact number. ..............
हो 👆🤗
Khup chan ✨
Thanks ❤️❤️
Fhast like 👍🙏🔥