रात्री खाडीमध्ये घोळव्याने कोळंबी पकडण्याचा थरार 😱 | Tiger Prawns catching 🦐| Crab | Prawns | KONKAN

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ก.ค. 2022
  • #Kokan #konkan #fishinglife #netfishing #Nisargramyakokan #Gaav #KonkanFun #KokanBhatkanti #rain #kokanatil #gao #kokankar #fishingtips #netfishingvideo #fishingvideo #crab #kokanfishingtips #prawns #prawnsfishing #Crabhunting #tigerprawns #castnetfishing #prawnsfishing #prawntrap
    मित्रांनो या व्हिडिओ मधे आपण गावी आपल्या मित्र मंडळी सोबत खाडीत मासेमारी करण्यासाठी गेलो, खूप दिवसाने असे रात्री खाडीत कोळंबी पकडायला गेलो आणि जुन्या आठवणी ताज्या झाल्या. या सगळ्या कार्यात आपले मित्र मांडली होती. कोळंबी घोलाव्याने पकडण्याच्या कार्यात खूप दमछाक झाली पण मज्जा पण खूप आली, शेवटी आमच्या मेहनतीला फळ मिळालं आणि खूप कोळंबी आणि खेकडे आम्हाला भेटले. आसेच काहीसे कोंकणातील पावसाळी गावाकडे रात्री जाळ्याने कोळंबी आणि खेकडे पकडणारे क्षण आपण या विडिओ मध्ये पाहणार आहोत. तर विडिओ पूर्ण पाहून आनंद घ्या.
    Don't Forgot to SUBSCRIBE if you want to see My Next New Videos Subscribe : / @sahyadritekokan
    नवीन व्हिडिओच्या update साठी follow करा आपल्या Instagram वर.👇
    / sahyadri_te_kokan
    तर मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असली तर नक्की Like करा Share करा आणि तुम्हाला अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी Subscribe करा आपला TH-cam channel #सह्याद्री_ते_कोकण
    Thanks for Watching this Video
    My other videos links in bellow:
    पारंपरिक पद्धतीने मातीचे गणपती : • कोकणातील पारंपरिक पद्ध...
    कोकणातील शेतातील भात लावणी : • कोकणातील शेतातील भात ल...
    मामाच्या नवीन घराची टूर : • गावाकडे मामाच्या नवीन ...
    खाडीत पकडले खेकडे : • होडीतून पगोळ्या टाकून ...
    हनुमान जयंती : • कोकणातील हनुमान जयंती ...
    किल्ले अवचितगड : • चाला देऊ भेट किल्ले अव...
    फळभाजी शेती : • कोकणातील फळ भाजी शेती ...
    पालखी सोहळा : • कोकणातील शिमगा | ग्राम...
    होळी उत्सव : • कोकणातील होळी उत्सव | ...
    खाडीतील कालवांचे सुक्क : • कोकण खाडीतील कालवांचे ...
    कालवं कशी काढतात : • खाडीतील कालवं कशी काढत...
    पारंपारिक लग्न सोहळा : • कोकणातील पारंपारिक लग्...
    हळदीचे जेवण : • कोकणात केला हळदीचे जेव...
    खाडीत गेलो शीपे काढायला : • खाडीत गेलो शीपे काढायल...
    #SahyadriTeKonkan #SahyadriTeKokan #marathivlogger #kokanatilmasemeri #Kokankar #kokanvlogs #pavasalimasemeri #nightfishing #kokanlife #Konkan #gavakadilvlog #Roha #Raigad #maharashtra #alibaugh #KonkaniVlogs #kokanlife #kokankar #Kokan #kokanvlogs #KokanatilRan #nature #agarikoli #rainseason #nightfishing #कोळंबी #chimbori #खेकडे #masemari #मासेमारी

ความคิดเห็น • 4