छान विडियो 👌
१ वर १ फ्री सांगतायत मग ata discount ka बोलले?😮
@@SamreshVlogs designer saree RS. 2210/- sangitli ani 10% discount mhanje ti saree 2000/- milali. तशीच same saree amchya ithe mi 1800/- ghetli. Mag इतक्या लांब पनवेल येथे जाण्याचं कारण काय?
दादा आमी गेलो होतो तुजे आणि सतीश दादाचे वीडीओ बघुन पन एवढे कमी रेट नाहीत खुप महाग आहेत जुन्या दुकानात गेलो होतो साडी छान आहेत पन रेट खुप आहेत
धर्मावरम साडीची किंमत किती आहे ? बाकी साडीचे कलेक्शन खुपखुप सुंदर आहे वेगवेगळ्या व्हँरायटी आम्हाला बघायला मिलाले खुप सुंदर साडया आहेत समरेश तुला हा विडीयों आम्हाला आवडला 👌👌👌👌👌👌
Badlapurla je shop ahe dwarkadas shyamkumar tya shop madhe mi geli hoti Chan hotya sadya Ani je video madhe sangitala tyach price la dili mala sadi Ani quality pn Chan ahe
😊👏