सर्व स्त्रियांची आवडती साडी.. गायले सर्वांनी विठ्ठल गुण आवडी.. 'भारुड' प्रकाराचे आहे हेच विशेष.. देता येतो यामधून भक्तीचा संदेश.. ...जय हरी विठ्ठल .. सर्वजणीनीं छान सादर केलं.. 🙏🙏
Bapre Khupach chhan Aahe he भारुड आणि तुम्हि तुम्हि सगळ्यांनि अतिशय सुंदर गायल आहे ओ जय जय जय शिव राम कुर्ष्ण हरि 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😍😍😍😍😍🎉🎊👏👏👏👏👏👏👏👌👌👌👌👌🎂🍰😊😊😊😊
🌹🌹🌹 . I like this Holy video 👍👍👍 . Mind - Soul became Pure and Fresh 🤗🤗🤗 . Thanks for making and sharing this beautiful video with all the viewers . 🙏🙏🙏 💐💐💐
खूप छान भारूड सादर केलं .या वयात ही एवढा उत्साह. खूप सुंदर .
खूपच छान आपल्या सर्वाचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे आणी प्रेरणादायी सुद्धा
खूप छान
साडी तुमची भारी
त्यावर लिहिलय
रामकृष्ण हरी
आजच हे सुंदर भारुड कसबा मंदीरात ऐकायला मिळाले खुप संदर कार्यक्रम झाले 🎉🎉🎉
Sadarikaran chan Aahe bharud अतिशय आवडले सुरेख सुंदर अभिनंदन नमस्कार
खूपच छान..साडीचे भारूड सोबत पंढरपूरची वारी
मजा आली ऐकताना आणि पाहतांना
छान प्रेरणा milali kaku tumchya bharud सादरीकरणाने ❤
खुप छान भारुड सादर केले. 👌👌🌹🌹🌹🌹🌹
खूपच छान आपला सर्वांचा उत्साह अगदी वाखाणण्याजोगाआहे
सर्वांसाठी प्रेरणादायी पण आहे
सर्व स्त्रियांची आवडती साडी.. गायले सर्वांनी विठ्ठल गुण आवडी..
'भारुड' प्रकाराचे आहे हेच विशेष..
देता येतो यामधून भक्तीचा संदेश..
...जय हरी विठ्ठल ..
सर्वजणीनीं छान सादर केलं..
🙏🙏
धन्यवाद ! आपल्या सारख्यांच्या छान प्रतिसादामुळे हुरूप येतो आणि जास्तीत जास्त चांगली भजन पोचविण्याचा या पुढेही प्रयत्न करू 😊🙏🏼
खुप छान सादरीकरण केले🙏🙏👍👍
खूप छान आई राम कृष्ण हरी माऊली
Sadiche bharud khup sundar maze maher pandharpur aahe eiktana pandharirayachya aathwanine vyakul zale 🙏🙏🚩ram krushn hari
छान खुपच छान, आज्जी
खुप छान सादरीकरण,सर्वांना त्रिवार वंदन , स्त्रीशक्ती ला सलाम आणि शुभेच्छा 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹
खूप छान 👌 माझ्या सख्खानों..
वा,किती सुंदर भारूड.सगळ्या मस्त दिसताहेत.
खूप छान,मस्त कल्पना आहे ,खरंच खूप छान
खूप छान 👍 सर्व ताईंना नमस्कार आपली संस्कृती अशीच जपली पाहिजे राम कृष्ण हरी माऊली
धन्यवाद ! 🙏🏼😊
खूप छान भारूड
वेगळीच आईडिया खुप छान भारूड
Khup maja aali tumche saadi bharud baghtana.masta jhale 👌👌👍👍💐
खुपच छान भारुड लिहुनपाठवाकी
. साडीची किमयाच न्यारी किती सुंदर दिसतायत सर्वच नारी साहित्याची जोड भारी विठ्ठ्ल विठ्ठल जय हरी👍💐
किती छान, उत्साह खूपच..मस्त भारुड
वा वा खुपप छान या वयात...ईतके छान सादरीकरण ❤🙏जय हरी विठ्ठल
खूपच छान भारुड कलियुगाला साजेल खूपच छान ताई
ताई तुमच्या वयाचा विचार करता तुमच्या टीमचे खुप खुप अभिनंदन 🎉❤
वा फारच छान...आपली आवडती साडी अन त्यात गुंफून भारूड....आणखी घेऊन यावे असेच
धन्यवाद ! 🙏🏼😊
Khup chhan 👌👌
खूप छान सादर केले तुम्ही भारुड खूपच छान आहे❤❤
सुन्दर.गाणं.आणि.😊😊
खूप छान आहे अतिशय सुंदर आहे
व्वा खूपच सुंदर सुरेख सादरीकरण 👍👌👌👌👏👏👏👏
Khup Chan.mast vatle.
खूप छान🎉❤
अतिशय सुंदर वसुरेख रचना व शब्द कल्लोळ
सर्व काकू मस्त 👌👌👌 भारूड मस्त
छान दिसताय साड्या छान सादरीकरण खूप छान
खूप छान सादरीकरण .👌👌💐💐 भारुडा चा वेगळा विषय आहे .
खूप खूप छान kaku तुम्ही सगळ्यांना नमस्कार खूप छान😍😘😘😘😘😘
फारच सुंदर सादरीकरण.
Khup..chaan
Khupach chan bharud hi ani tumhi pan
साडीच भारूड अप्रतिम 👌👌
स्त्री शक्तीला सलाम, खुपच छान सादरीकरण
Khup Sundar tumhi sagle khup god distay
साडीचे भारूड ऐकून खूप छान👏✊👍
Bharud khupach chan ani leale suddha mast
खुप छान सादरीकरन खुप आवडले
साडी तूमची लय भारी तयार लिहा राम कृष्ण हरी
वा! छान कल्पना आहे सर्व सादरीकरण करणार्यांना त्रिवार वंदन पंढरीची वारी घडवली
खुप सुंदर झाले भारुड
जय हरी विठ्ठल. सुंदर
Khup khup chaan 👌👌👌👌
खप छान भारूड होत आणी सादरही सुंदर केल होत.
Khup chhan sadiche bharud
खूप छान भारुड
Chan kele bharud sadiche.
जय हरी जय श्री हरी
Bapre Khupach chhan Aahe he भारुड आणि तुम्हि तुम्हि सगळ्यांनि अतिशय सुंदर गायल आहे ओ जय जय जय शिव राम कुर्ष्ण हरि 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😍😍😍😍😍🎉🎊👏👏👏👏👏👏👏👌👌👌👌👌🎂🍰😊😊😊😊
खूप छान 🌹
राम कृष्ण हरी माऊली खुप छान भारूड कानतृप्त झाले
खूप छान ताई भारूड
खूपच छान भारुड 👌👌🙏🏼
खूप छान आम्ही हरिपाठ विठ्ठल भजन करतो सर्वांचे खूप खूप अभिनंदन
खुप सुंदर भारुड सुंदर गायन अभिनंदन
प्लिज लिहून पाठवा ताई
खुप छान आणि नवीन
खरंच खूपच छान काकू सर्वांचेच कौतुक करावे इतके थोडे आहे किती स्फूर्तीन सादर केला भारूड अगदी ठेक्यात 👍👍👍👍
अतिशय सुंदर ताई
साडी जर भक्ती रंगाची असेल तर काय आनंद सांगावा,जय जय राम कृष्ण हरी
मस्तच
शैला वहिनी फारच मस्त
🙏अप्रतिम
भारूड छान 👌👌🙏
साडी हा वीक पॅाईंट व तीला खुबीने अध्यात्माची जोड दिली सादरही छान केले
धन्यवाद ! 🙏🏼😊
Kupach mast
कित्ती सुंदर Kalpana saglya tarun sadarkartayana खूप खूप namskar
खुप छान सर्व ताईना नमस्कार
वा खूपच छान कल्पकता
khup chan
द्वारका बाई तुमचे अभिनंदन करतात
Khup sunder tai all tai
खुप छान ताई
All kaku खुप छान
खूप छान आहे भारुड
साडीच भारुड छान होत पहिल्यांदाच ऐकल
वाह! खूप सुंदर
सुंदर छान छान
माझी मावशी या भारुड ची खूप प्रशंसा करते मला याचे बोल भेटू शकतील का
🌹🌹🌹 .
I like this Holy video 👍👍👍 .
Mind - Soul became Pure and Fresh 🤗🤗🤗 .
Thanks for making and sharing this beautiful video with all the viewers . 🙏🙏🙏 💐💐💐
Thank you so much ! 🙏🏼
@@geetbhavanjali2124
🌹🌹🌹 .
Each and every sari ' s importance with rhyming words are mind - blowing !! 👌👌
@@sumatit6335 खूप सुंदर झा ले.
Khup chan aahe
Tumache bharud baghun ahmala pa khup utsah ala.
Very nice bharud
mata di ❤️❤️❤️❤️❤️❤️ maa tuljha bhavani maa mahalaxmi maa om sai ram om sai ram om sai ram om sai ram om sai ram om 🙏🏻🥰🥰👌
खूप छान 👌👌
Vittala vittala. Jai jai vittala ..
अप्रतिम !!!
Aaq
☝
अप्रतिम ग्रुप
धन्यवाद ! 🙏🏼
खूप छान भारूड
Apratim
👌👌👌👌
मस्त
खुप छान 👌👌🙏