Hi नमस्कार.. मी सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्र येथील सर्वसाधारण कुटुंबातील व्यक्ती आहे.. माझ्या नावे कुठेही जमीन नसून मला शासनाच्या योजनेतून घर बांधणी किंवा कसण्यासाठी जमीन मिळू शकते का ?.. मी मराठा समाजातील आहे.. आणि सर्व योजना या मागास प्रवर्गासाठी असल्याचे म्हंटले जाते.. मला सरकारी योजनांचा फायदा कसा मिळू शकेल.
Bahot bahot badiya hai sir
Thanks very much
थँक्स
जय भिम जय शिवराय खुप छान माहिती सर अभिनंदन
धन्यवाद
जय शिवराय भाऊ
सर प्रधानमंत्री आवस योजनेचीत पात्र असल्याबाबत सक्षम अधिकाऱ्याचे पत्र/प्रमाणित यादी कसे व कोठे मिळते.सर🙏🏻🙏🏻
City madhe ghar bandhyache asel tr yacha labh gheta yeto ka?
Sir आम्ही
15 जानेवारी 2021 ला नोंद केलेली आहे आता काय करावं आम्हाला नाहीका चालणार आणि चालू झाल्यास आम्हाला कळवा🙏🙏
sir officer ghari yehun pahani kartat ka
Hii
Sir majhe nav pradhan mantri aawas yojne madhe aahe tar mala 200000 aarthik sahyya milel ka kamgar kalyankari mandalakadun
दिव्यांग लोकांना आवास कोणत्या योजने अंतर्गत मिळते कृपया माहिती सांगावी
येतोय उद्या वीडियो
सर,MAHADBT चे अर्ज आता करता यती ल का,सॉफ्टवेयर चेंज झाले आहे
याचा अर्ज mahabocw ला कर्ता येतो
@@GrShetiYojna sir,kasa from bharaycha yachi mahiti dya
सर online renewal केलं आहे पोचपावती नं आला आहे आता पुढची process काय करायची
बस्स योजनेचा लाभ घ्यावा
@@GrShetiYojna online profile status येत नाही
सर.शाळाची.शिषूरूत्ति.कदि.मीळेल.
कागद पत्र काय पाहिजे
City sati konti Yojna Aahe Ka?
सर गवंडी पर्क्षिसेन महिती आणि लाभ काय आहे
द3तो माहियी
जय शिवराय सर 🙏
सर हा फाॅम भरण्यासाठी काही तारखेची मयादा आहे का?
का आता पण फाॅम टाकता येतो... 22 August 2021
हो विडिओ मध्ये शेवटची तारीख आहे
@@GrShetiYojna ok sir Thanks for Reply 🙏🏻👍
हो टाकता येतो कधी ही
@@GrShetiYojna धन्यवाद सर 🙏
Sir hingoli mahaonline form kadhi chalu hotil
या अर्जासाठी लागणारी सर्व कागद पत्रे काय असतील सर सांगावे dhanywad
वीडियो एक वेळ पहा
Jai bhim Jai shivray Jai Maharashtra
जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र
Hi
नमस्कार..
मी सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्र येथील सर्वसाधारण कुटुंबातील व्यक्ती आहे.. माझ्या नावे कुठेही जमीन नसून मला शासनाच्या योजनेतून घर बांधणी किंवा कसण्यासाठी जमीन मिळू शकते का ?.. मी मराठा समाजातील आहे.. आणि सर्व योजना या मागास प्रवर्गासाठी असल्याचे म्हंटले जाते.. मला सरकारी योजनांचा फायदा कसा मिळू शकेल.
नाही व्यथा आहे
सौरपंपाचे अर्ज चालू आहेत का
नाही
sir online arj kareycha ka offline
दोन्ही
online karu shaktat kay
thanks bhau
asun mahabocw cha navin gr aala kay
हो
सर आटलं शेत मजदूर कामगार आवास योजना आहेत की नाहीत
नाही
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण आहे
सर मी नोंदणी केली होती, मला 5000 rs कोरोना निधी मिळाला आहे, पण मला सामान पेटी मिळाली नाही..
बंद केल सरकार ने
@@GrShetiYojna MLA Tr aatach milali aahe
सर याचा ऑनलाईन अर्ज करायचा का ऑनलाइन सर फॉर ऑफलाईन असेल तर औरंगाबाद ग्रुप ला pdf द्या
Discri मध्ये लिंक आहे
सर नवीन नोंदणी यादी कधी कळेल....
ऑनलाइन पहा
नवीन बा. कामगार यादी कळेल का... प्लिज सर
सर आपल्याकडे त्या संदर्भात विडिओ आहे का...
वीडियो च्या सजेशन मध्ये पहा
Form online nahit ka ?
हो mahabocw ला भेट द्या
Sir तुमचा नंबर मिळेल का
Gr pdf
Descri मध्ये