सर आपल्या विडिओ वर एक TV मालिका बनू शकते, एवढे दर्जेदार विडिओ आहेत, तसेच आपले पात्र सुद्धा मजेदार आहेत, जस तारक मेहता का उलटा चष्मा ही मालिका आहे तशीच "राऊत मास्तर चा गावगाडा" असी आपली मालिका राहली तर एकदम ही सुपर हिट होणार सर, भविष्यात माझी ही इच्छा नक्की पूर्ण होईल असी मला खात्री आहे🎉🎉🎉❤
|| ♥️ अरे बाप्पा पावणे बुवा कायलेच गेले तुम्ही वावरात तुम्हाले खोटं वाटण या रामपुरच्या वावरात एक अदृश्य शक्ती कार्यरत आहे..एक भुत आहे, एक भुतीन आहे,त्यांचं दोन लेकरं आहे.जे थंड घेणा-याचं गचाळच पकडते..पा बाॅ आता...🤣😂😁♥️😇🙏||
देवलाल भाऊ ले वावर दिल पण त्यापेक्षा वसूलीच करायला लागला जवाई देवलाल भाऊ गरीब माणुस आहे त्याचा फायदा उचलत आहे ह्या जवाई याची अशी बत्ती द्या की पुनः देवलाल भाऊ ला त्रास देनार नाही
Devlal bhau le thand piu deu naka sir ata tr tyancha sansar jagevar ala ahe jagan chi aai khup samjdar mahila ahe tyancha sansar udvast jhala nahi pahije Karan ekda jr thandya chi savay lagli tr jivan kharab hote sir❤❤❤
जाव याची चांगली जिरवा जेणे करून त्यानं पैशाचं नावच नाही काढली पाहिजे त्या बरोबर का श्या व शिवलाल ची पण जिरवा एकदा शिवलाल ले चांगली ब त्ती द्या गुरुजी देव लाल पैशा चे कट कतीतून नेहमी करिता मुक्त झाला पाहिजे

Agdi manasarkh bole tumhi. Mjya mantil Gost bole tumhi
शिव्लालचा जांगल गुता ही मालिका पांहिजे
Right
सर हे जे सर tv मालिका बनू शकते एकदम बरोबर आहे सर तुम्ही एक टीव्ही मालिका बनवाच अशी माझी विनंती आहे
Kharach😊😊
किती मेहनत करतात देवलाल भाऊ आणि त्यांचा परिवार खूप प्रामाणिक आहेत खऱ्या ल न्याय दया गुरुजी
जावयाले चांगली बत्ती द्या दरवर्षी उन्हाळा आणि दिवाळी ची खाल्लेली मलाई काढा जावायची. हाथ 🙏 जोडून विनंती गुरुजी👍👍👍👍👍
यालाच म्हटले जाते सासू चा......जावई उदाहर
शिवला भाऊ चे विचार आणि त्यांच्या मुलाचे भूषण चे विचार यामध्ये 100% चा फरक आहे संजय विचारले खूप चांगले आहेत
जावया ची खोडमोड करते वाटते भुषण.😂😂
मानल शिवलाल भाऊ सर्व नाद केला पण दारुचा नाही 👏👏👏
जेवायला बत्ति देवलालला मुक्ति😂😂😂😂😂😂😂
Hya jvayale hana changla rag yete pahun yela ❤❤❤ changla karykrm kra
सर मारोतराव हनिमूनला गेले वाटते बावा 😂😂😂😂😂
जावई ला बत्ती जगन ला मुक्ती....😂😂
मस्त हो सर रामराम हरसुल वरुण
बाईचं मोठं काम आहे गुरुजी गरीब आले कोणीही हाण हाण करत असतो कास्तकारी बेकार आहे गुरुजी ज्याचं त्यालाच माहीत असतो❤❤❤
शिवलाल भाऊ लईच कॉमेडी दिसून राहिला बावा आज😎😎😂😂
जवयाले बत्ती , जावई काही सुधारले नाही मागच्या वेळ सार्क दकवा मझ्या😅 😂😂😂
**गुरुजी त्या जावईला असा झोडपून काढा की पुन्हा रामपूरला यायचं नावच काढलं नाही पाहिजे त्याने**😀😀
उद्याचा episode लवकर upload करा सर, जावयाची बती पहाले मजा येईन
जावई लय मिजाशी दिसून राहिला बा त्याची जिरवतेच युवा मंडळी 😂😂😂😂
जगन ची फॅमिली 😊बेस्ट 😊
❤ गुरुजी आजचा व्हिडीओ खूपच छान झाला . पाहायला खूप मजा येत आहे .पण मारोती भाऊ चे लग्न झाल त्याची लाईफे कशी काय चालू आहे ते पण एपिसोड दाखवा .
जावयाची सोय मोड झाली पाहिजे गुरूजी 😂😂
Bhusan is great 😅😅
Udya javayale batti bhetli pahije guruji
त्या जावयाला अशी बत्ती द्या गुरुजी पुन्हा पाहुणचार नको रे भाऊ अशी अद्दल घडवा बाकी भुषण भाऊ गेम करते मस्त व्हिडिओ
Khupch chan vidio. Aahet sir pahlya shivay zopch lagat nahi
उद्या आहे बत्ती 😂😂
Namskar ji sir ❤
काय येलून रायला जवाई आमच्या दिग्रस ले धरणं हाय अरुणावती तेच्यात बांधुन सोडून द्या लागते 😂😂
जावई 😂😂❤❤
जवायाची सोय मोड झाली पाहिजे
Shupar video ❤
राम राम गुरूजी ❤❤
|| ♥️ अरे बाप्पा पावणे बुवा कायलेच गेले तुम्ही वावरात तुम्हाले खोटं वाटण या रामपुरच्या वावरात एक अदृश्य शक्ती कार्यरत आहे..एक भुत आहे, एक भुतीन आहे,त्यांचं दोन लेकरं आहे.जे थंड घेणा-याचं गचाळच पकडते..पा बाॅ आता...🤣😂😁♥️😇🙏||
एकच लाल शिवलाल
बहिरम हंडी..
🎉🎉🎉🎉🎉छान व्हिडिओ
बाप्पा बाप्पा जवायाचे येवले चवने पायातलि लचक काळून शिवलाल भाऊ च्या पायाले दया लागते
Aata आतुरता उद्याच्या episode chi javayale batti mast
पावणे बुवाले चांगली बत्ती द्या म्हणल,गरीब देवललची चांगलीच फजिती करून रायला .
चांगली जिरवा जावयाची सर उद्या कटोकट रायला पाहिजे भुषणच्या हस्ते
नमस्कार हो गुरुजी ❤️😅😊
👍👍❤️❤️
जावयाची सोयमोडी करा लागते😅
हम सब का ऐक हि,मकसद है चिन टपा टक,ओम पट स्वाहा
जावायाले बत्ती देवलाल ले मुक्ती... मारोतराव कुठं गेले... गोव्या त गेले नाही ना 🤣🤣🤣
जावाई तर खासच आहे. चष्मा तो उतारो 😂
Mast video ❤
Kashinath ajun mi jewalo nahi😂😂😂
जावई ले माज पना आला वाट्ते जिरवा सर चांगली
शिवलाल भाऊ च काम एकदम खतरनाक आहे 🙏🙏
हलकट जवाई नसलेले बर.....😢😢
थंडी वर खेकडे पकदाचा विडीहो बनवा सर आता हे काम जास्त चालू आहे 😊😊
हलकट जवाई नसलेले बंर वाटनी दिऊन टाका
देवलाल च्या जवायाले सन्मानानं
हाकलून द्या गुरुजी... 😂😂
कंदील बुढं एक नंबर बोलला भानू ले दारुड्या साठी
भूषण त्याच्या फुयाची चांगलीच सोय मोडी करते आता असच पाहिजे...😂😂
रात्री चा चेष्मापण काढत नाही जावाई
Naice video ❤
Mast batti deli
❤❤❤😂😂😂
जवाई जरा लयच अवगुणी दिसते, चिकन🐔🐓 हंडीत देंडके जवळच्या खुरासन्या मिरच्या टाकाले लावा इचीन बाकी सर्व काम आपोआपच होते मंग 😀😀👌👌🙏🙏
खूप छान सर
Sir jast zal jawaychi akda soymod kra akda 😂
Jai Ho Rampur ke Jai ho Rampur super 💯 ke Jai ho my mama no 1 ❤️ ke ♥️ sir
बहीरम हंडी म्हणजे काय गुरुजी 😮
Matichi ghddi asate tyachyat matan banavte 🙏🏻🙏🏻
देवलाल यांची सासुबाई गुंफाबाई सोबत बोला मला पैशाचा विषय घेऊन मग गुंफाबाई खटिया खडी बिस्थरा गोल करते जावयाची शिवल्याची
जावयाचे लाड जास्तच वाढत गेले आहेत. जावई, शिवलाल आणि काश्याला चांगलीच बत्ती द्या सर👍👍👍😢😢😮😮😅😅😂😂
सर भानू कडे splendar गाडी आहे न
जवाई लय शेपारला सर जी यांचा गेम कराच लागते सर जी
खूपच छान व्हिडिओ
Paheli comments शीवलाल batti
शिवलाल न सुधाररन माणुस आहे बत्ती पाहिजे सर
देवलाल भाऊ ले वावर दिल पण त्यापेक्षा वसूलीच करायला लागला जवाई देवलाल भाऊ गरीब माणुस आहे त्याचा फायदा उचलत आहे ह्या जवाई याची अशी बत्ती द्या की पुनः देवलाल भाऊ ला त्रास देनार नाही
पावणा चांगलाच पिन्नावा
Namaskar sir❤
Very very nice video ❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
😊
कंदील आबाजी ला हंडी ची माहिती होऊ नका देऊ, ऊलटे आतळे आहे भाऊ कंदील आबा चे एकटाच खाते
आज विडिओ लेप झाला गुरुजी 😂😂❤😊
Super 💯❤
मातीचा हनिमून चा व्हिडिओ दाखवा😮
शिवलाल ले दाहा खेप बत्ती भेटली तरी अक्कल नाही
My First Like 😊
देवलाल टोयगोटे च्या जावयाले बत्ती देवलाल टोयगोटे ले मुक्ती 😅😅😂😂😁😄😄😊😅😜
सध्या च्या खरया परिस्थितिवर् अधारित एपिसोड
😂❤❤
👌👌🙏🙏
आतुरता फक्त जावयाला बत्ती 30 मिनिटातच येवो अशी आशा❤❤❤❤
Very nice video sir 🎉🎉🎉🎉🎉
शिवल्या सारखा भाऊ नसलेला बरा 😢😢😢😢
उद्याच्या एपिसोडची आतुरता लागली आहे. देवलालच्या जवायाला चांगली अद्दल घडणार असे दिसते.
👍👍
Sir tumhi amchay gavala kadhi yenar. dighi la ❤❤❤❤❤
Devlal bhau le thand piu deu naka sir ata tr tyancha sansar jagevar ala ahe jagan chi aai khup samjdar mahila ahe tyancha sansar udvast jhala nahi pahije Karan ekda jr thandya chi savay lagli tr jivan kharab hote sir❤❤❤
MUNSHIRAM & SITARAM HE DOGHE HI SHETATLYA PARTYLA 100% HAJERI LAVTIL AANI PAHUNCHAR KHATIL
जवाई.काश्या अण खास विशेष म्हणजे शिवल्या तिगा वर अशी बंत्ती द्या कि डबल दिसले च नाही पाहिजे व्हिडिओ मध्ये सर
शिवलाल सारखे भाऊ असले तर काय भावाच भल होईल जे होईल ते बरच होईल
जाव याची चांगली जिरवा जेणे करून त्यानं पैशाचं नावच नाही काढली पाहिजे त्या बरोबर का श्या व शिवलाल ची पण जिरवा एकदा शिवलाल ले चांगली ब त्ती द्या गुरुजी देव लाल पैशा चे कट कतीतून नेहमी करिता मुक्त झाला पाहिजे
आज वीडियो यत की नहीं असच वाटल❤
First like and comment ❤❤❤🎉🎉🎉
जावई ले बत्ती देवालाल टोयगोटे व परिवार ले मुक्ती 😅😅😂😂😅😁😜
भूषण च्या हातानी जावयाला टिपरी द्या sir ..😂😂😂😂
भुषण कर काय करायचे ते❤
*खूप छान आहे व्हिडिओ 😂😂😂*