Aaach sarv Jan ektara sarpanch Ani deputy chi Jodi khup chhan vatate tumche episode khup changle astat mala vel milala ki ek tar episode pahte asech na Navin video banvat Java Aaj video deputy sarpanch ektra banvala khup chhan tumchya ujaval bhavishyasthi tumha sarvana khup khup shubheccha 🎉🎉🎉🎉
सरपंच आपण काही करून आपल्या ए पुसेल मध्ये सुजाता बाईला आणावे ही नम्र विनंती आपल्या एक फुल एपिसोड मध्ये दुसरी बाई शोभत नाही तरी आपण आपल्या गॅंग मध्ये आणावी ही नम्र विनंती
सरपंच, किरण बेरड सर, आपल्या सर्व एपिसोडने संपूर्ण महाराष्ट्रालाच नाही तर परदेशातील मराठी जनतेला वेड लावलंय राव. दिवस रात्री आपल्या एपिसोड बघितल्या शिवाय जेवण गोड लागत नाही.
Waw chan Kara lagnn ghantya che
खुप छान 😮😮
Ek number episode deputy Shyam Rao ❤❤
गंठण काॅमेडी एकच नंबर 😊😊❤❤
Aaach sarv Jan ektara sarpanch Ani deputy chi Jodi khup chhan vatate tumche episode khup changle astat mala vel milala ki ek tar episode pahte asech na Navin video banvat Java Aaj video deputy sarpanch ektra banvala khup chhan tumchya ujaval bhavishyasthi tumha sarvana khup khup shubheccha 🎉🎉🎉🎉
भोळी म्हणजे १ नंबर.... चोरमन ने व्याख्या केली आहे
Nice episode
Very very nice 😊😊😊
😮😮
इपीसोड एकच नंबर आहे सरपंच व डेपोटी एकत्र असल्यास इपीसोड भारीच होतो धन्यवाद
फारच छान
Ganthan Kumar khush
मिऋ..परिवार..चांगला. .आहे
गंठण कॉमेडी एक नंबर
गंठन एक नंबर
❤
❤❤❤🎉🎉🎉😅😅😅😅
डेपोटी आणि सरपंच एकत्रच काम करा एपिसोड मध्ये
❤❤❤❤
चेअरमन लय भारी बरं 🎉🎉🎉
सरपच एकादा का होईणा गठणकुमारच लग्न करूण देणा राव
सरपंच. .साहेब..गठण..शेठ..लग्न. ..करा....आणी.चरमन.ला..घेउन..जा...
शब्द दीलेला तोडु नये
Ganthan kunar ek number 😊 ❤❤❤
सरपंच आपण काही करून आपल्या ए पुसेल मध्ये सुजाता बाईला आणावे ही नम्र विनंती आपल्या एक फुल एपिसोड मध्ये दुसरी बाई शोभत नाही तरी आपण आपल्या गॅंग मध्ये आणावी ही नम्र विनंती
सरपंच, किरण बेरड सर, आपल्या सर्व एपिसोडने संपूर्ण महाराष्ट्रालाच नाही तर परदेशातील मराठी जनतेला वेड लावलंय राव. दिवस रात्री आपल्या एपिसोड बघितल्या शिवाय जेवण गोड लागत नाही.
Ukhana chan ghyla lawa
लालच बुरी बला है