Vikas Lawande on Jayant Patil|प्रदेशाध्यक्ष पदावरून जयंत पाटलांना बाजूला करा,प्रवक्ते लवांडे म्हणाले

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ก.พ. 2025

ความคิดเห็น • 76

  • @rahulrk...1210
    @rahulrk...1210 24 วันที่ผ่านมา +27

    प्रदेशाध्यक्ष पदासाठी सध्यांतरी जयंत पाटील यांच्यासारखा दुसरा कोणीही माणुस नाही....

  • @rajunikam1278
    @rajunikam1278 24 วันที่ผ่านมา +42

    पक्ष संघटनेसाठी जयंत साहेब यांच्या एवढं वेळ आज पर्यंत कुणीच दिला नाही,आणि भविष्यात एवढा वेळ संघटने साठी देणारा कुणी भेटेल असे मला वाटत नाही..
    जयंत साहेबांनी तुतारी चे चिन्ह संपूर्ण राज्यात पोहचवले.राज्यातील प्रत्येक तालुक्यात किमान 3 वेळा जयंत साहेब भेट देवून आले पक्षाला नवीन नवीन संकल्पना दिल्या..कुणाला पटो अथवा न पटो पण पक्ष फुटी नंतर निव्वळ जयंत साहेबांनी पक्षाचे अस्तित्व टिकविले..

    • @SP-kk7hv
      @SP-kk7hv 24 วันที่ผ่านมา +1

      Vel deun Ky upatli vidhansabhela😂😂.

    • @Sneha-ho4ve
      @Sneha-ho4ve 24 วันที่ผ่านมา +1

      @@SP-kk7hv30 paise bhetle ka

    • @vishalsawant3449
      @vishalsawant3449 24 วันที่ผ่านมา

      अभ्यासू व्यक्तिमत्व
      नक्कीच विचार झ्हाला पाहिजे
      दोन वाक्यात दोन मंत्र्याची लेवल
      काढली

    • @SP-kk7hv
      @SP-kk7hv 24 วันที่ผ่านมา

      @@Sneha-ho4ve 30 paise bhetle. Tuzya Aai la sang.. Me punha yein. 30 paise tayar thev.

    • @vinayakpatil4097
      @vinayakpatil4097 24 วันที่ผ่านมา

      ह्यावर 30 पैसे मिळतील का​@@Sneha-ho4ve

  • @vishalkusmude2429
    @vishalkusmude2429 24 วันที่ผ่านมา +13

    पक्ष जेव्हा अडचणीत आला त्यावेळी जयंत पाटील साहेब हे खंबीर पने सोबत राहिले ज्या वेळेस याचं जयंत पाटील साहेब यांच्या अध्यक्षतखाली आठ खासदार निवडूण आले त्याचं काय हे लक्षात ठेवा

  • @KartikTheurkar-j6b
    @KartikTheurkar-j6b 24 วันที่ผ่านมา +10

    प्रदेश अध्यक्ष हे जयंत पाटील यांनाच ठेवा.

  • @omkarbuiders3239
    @omkarbuiders3239 24 วันที่ผ่านมา +21

    लवांडे किती वेळा आमदार झाले, लागले जयंत पाटील यांचा राजीनामा मागायला.

  • @dattatryapatil9950
    @dattatryapatil9950 24 วันที่ผ่านมา +13

    राष्टवादी शरदचंद्र पक्षात राज्यात जयंत पाटील याचे सारखे पक्ष सघटना करणार नेता नाही त्याचे कार्यास माझा सलाम डी आर पाटील कार्यकर्ता राष्ट्रवादी शरद चंद्रपक्ष

  • @ashokraomese42
    @ashokraomese42 24 วันที่ผ่านมา +15

    जयंत पाटील योग्य नेते आहे . लवांडे तुमची मागणी चुकीची आहे .

  • @sandippatil387
    @sandippatil387 24 วันที่ผ่านมา +12

    जयंत पाटील साहेब यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून काडले तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष संपणार

  • @rekhapatil7892
    @rekhapatil7892 24 วันที่ผ่านมา +7

    जयंत पाटील अतिशय हुशार आहेत. पण यांना काही येत नाही त्यांना काय किंमत त्यांच्या हुशारीची

  • @ghadge.navnath
    @ghadge.navnath 24 วันที่ผ่านมา +12

    जयंत पाटील च हवेत बाकी सर्व सेल चे बदल करावेत.

  • @classandclass4976
    @classandclass4976 24 วันที่ผ่านมา +6

    जयंतराव थोडं आक्रमक व्हायला पाहिजे. जितेंद्र आव्हाडांप्रमाणे.

  • @pravinkavi7580
    @pravinkavi7580 24 วันที่ผ่านมา +12

    रोहित पवार यांनी सुपारी दिली आहे वाटतं

  • @ajinkyabhosale8353
    @ajinkyabhosale8353 24 วันที่ผ่านมา +3

    खरय साहेब

  • @dilavermulla4109
    @dilavermulla4109 24 วันที่ผ่านมา +3

    सर्व जण एकनिष्ठ रहा

  • @suhasdhawale3541
    @suhasdhawale3541 24 วันที่ผ่านมา +7

    पुढेच जावून शंभर टक्के काय तरी घडणारच आहे

  • @suvarnbhushandesai1398
    @suvarnbhushandesai1398 24 วันที่ผ่านมา +15

    विकास लवांडे तुमचं काय काम आहे पहिलं सांगा,साधं राव तुम्हाला ग्रामपंचायत सदस्य होता यायचे वांदे आहेत तुम्ही राजीनामा मागत आहात?

    • @classandclass4976
      @classandclass4976 24 วันที่ผ่านมา +3

      तिनवेळा सरपंच आहे

    • @suvarnbhushandesai1398
      @suvarnbhushandesai1398 22 วันที่ผ่านมา

      ​@@classandclass4976 तिन वेळा सरपंच होते तर त्यांच्या बाहेर जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य का होऊ शकले नाहीत, निवडणूक यायचं राहू दे निदान संघटनेमध्ये स्व:यांचा प्रभाव निर्माण करू शकले असते,त्यांना रोहीत पवारांच्या मागं फक्त लपून राजकारण करायचं आहे.जयंत पाटील माणूस राष्ट्रवादीतून गेला तर लवांडे आणि रोहीत पवार दोघेजण गोट्या खेळत बसा युवकांसोबत.इस्लामपूर मतदारसंघातील लोकांना जयंत पाटील यांना ८ वेळा निवडून दिलेले आहे.

  • @jayvantpagar4811
    @jayvantpagar4811 24 วันที่ผ่านมา +6

    Jayant patil hech pahije

  • @AudumbarTarange
    @AudumbarTarange 24 วันที่ผ่านมา +3

    जयंत पाटलांनी विधानसभेला चांगले काम केले एम मध्ये घोटाळा झाल्यामुळे जयंत पाटील तरी काय करणार

  • @VishnuPatil-jq5bt
    @VishnuPatil-jq5bt 24 วันที่ผ่านมา +5

    लवंडे सर तुम्ही व्यक्त केलेली भावना ही प्रत्येक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची भावना आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आदरणीय पवार साहेब नक्कीच संघटनेमध्ये बदल करतील आणि भाकरी फिरवतील ही एक अपेक्षा

  • @ganpatdagale9495
    @ganpatdagale9495 24 วันที่ผ่านมา +1

    एकदम बरोबर बोलले

  • @shubhamhaihumvlogsandvines489
    @shubhamhaihumvlogsandvines489 23 วันที่ผ่านมา +1

    अहो प्रवक्ते पक्ष विकायला चालला की काय?!

  • @prakashpawar7380
    @prakashpawar7380 24 วันที่ผ่านมา +7

    जयंत पाटील गेले की यांचा पक्ष संपला म्हणून समजायचं

  • @RajBhandare-b8f
    @RajBhandare-b8f 23 วันที่ผ่านมา +2

    रोहित पवार ला करा तुमच्या जवळचे आहेत म्हणजे तुमचे पण चांग भल होईल
    जयंत पाटील कुठे आणि तुम्ही कुठे पायातले पायतान पायात च चांगले दिसते

  • @sandippatil387
    @sandippatil387 24 วันที่ผ่านมา +6

    लवांडे तुला कोण ओळखतय

  • @drdattatrayagaikwad1
    @drdattatrayagaikwad1 23 วันที่ผ่านมา

    लाभार्त्यांचे संघटन कधीच होऊ शकत नाही..
    ही गोष्ट खरी आहे.
    विकास लवांडे साहेब हे पवार साहेबांचे विचारायचं पक्के अस्सल रसायन आहे

  • @thinkindia.3168
    @thinkindia.3168 24 วันที่ผ่านมา

    बदल अवश्य आहे

  • @ShivajiSuryavanshi-b2w
    @ShivajiSuryavanshi-b2w 22 วันที่ผ่านมา

    आता असा प्रदेशाध्यक्ष शोधा निवडा की... दुसरा झिरवळ निघावा

  • @TffTftt-fe7nw
    @TffTftt-fe7nw 23 วันที่ผ่านมา +3

    अरे,मा.जयंतराव पाटील हे आहेत म्हणून गट मजबूत आहे.

  • @premashinde8991
    @premashinde8991 22 วันที่ผ่านมา

    सामान्य कार्यकर्त्यांना संधी द्या म्हणजे लवांडे यांना विधान परिषदेवर आमदारकी द्या. कारण हे रोहीत दादांची चापलूसी करत नाहीत. 😊

  • @vijaybhosale9500
    @vijaybhosale9500 24 วันที่ผ่านมา

    विकास लवांडे यांनी मांडलेली भूमिका व विचार अगदी योग्य आहेत. पवारसाहेब म्हणजे कार्यकर्ते निर्माण करणारी फॅक्टरी आहे तेव्हा तरुण कार्यकर्त्यांवर जबाबदारी व संधी दिली गेली पाहिजे.

  • @DigambarKhambe-rd2yt
    @DigambarKhambe-rd2yt 24 วันที่ผ่านมา +4

    जयंत पाटील साहेब प्रदेश अध्यक्षपदी योग्य आहेत

  • @rameshmohite9351
    @rameshmohite9351 24 วันที่ผ่านมา

    लवांडे सर योग्य मागणी केली नुसते चप्पल उचलणारे नेते व कार्यकर्ते नकोत.

  • @ashokvarkhede4216
    @ashokvarkhede4216 20 วันที่ผ่านมา

    जयंतराव पाटील हेच योग्य आहे.

  • @sonalikhamkar9843
    @sonalikhamkar9843 23 วันที่ผ่านมา

    रोहित पाटील यांना करा प्रदेशाध्यक्ष.

  • @rajendradhorde8291
    @rajendradhorde8291 23 วันที่ผ่านมา +1

    Your party will finish if mr jayant patil resigns. पक्ष चालवण कोणाचही काम नाही.

  • @premashinde8991
    @premashinde8991 22 วันที่ผ่านมา

    मी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता नाही. पण जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून चांगले काम केलेय हे मी तटस्थपणे सांगू शकतो.. हे लवांडे साहेब स्वतःला फार शहानं समजतात. यांना असं वाटतं की यांनाच सारं काही कळत. हे महाशय माझीच लाल संघटनेचे प्रांत अध्यक्ष आहेत.

  • @vishwaskadam1603
    @vishwaskadam1603 24 วันที่ผ่านมา +1

    या लवांडे ला विचारा तुझ्या मतदार संघात तुझं काम काय आहे. बदल झाला पाहिजे.या मताशी मी सहमत आहे.पण जयंत पाटील साहेब यांच्या सारख्या प्रमाणिक नेत्याला तुम्ही बाजूला करत असाल तर पक्ष संपला.असे समजा.
    हा लवांडे कोणाची तरी सुपारी घेऊन बोलत आहे.जयंत पाटील साहेब जर पक्षांमध्ये राहीले तर महायुती ची धाकधूक वाढत आहे.त्यामुळे जयंत पाटील साहेबांनी पडत्या काळात पक्षाला बळ दिले आहे.आणि अशा नेत्याला बाजूला कराल तर पक्षाला किंमत मोजावी लागेल.बाकीच मला माहित नाही पण आदरणीय जयंत पाटील साहेबांबद्दल असे कार्यकर्ते बोलत असतील.तर ते कार्यकर्ते बेअक्कल, बिनडोक आहेत.एवढ नक्की.

  • @sashivratna7993
    @sashivratna7993 24 วันที่ผ่านมา +3

    तुमि समद संपाऊनच जाणार वाटते

  • @suryakantmengade8157
    @suryakantmengade8157 23 วันที่ผ่านมา

    जयंत पाटील हे योग्य नेतृत्व आहे पक्षामध्ये चुकीचे विचार रुजवण्याचा प्रयत्न कोणी करू नये असं केलं तर पक्ष संघटना नावालाही राहणार नाही आणि पक्ष संघटनेशिवाय शरद पवार हा विचार जनतेपर्यंत जाऊ शकत नाही

  • @suryakantmengade8157
    @suryakantmengade8157 23 วันที่ผ่านมา

    गवंडी ची भूमिका एकदम चुकीची आहे मिटकरी आणि चाकणकर यांना पद नक्की शरद पवार यांनी दिली अजित पवारांनी दिली की जयंत पाटलांनी दिली हे प्रथम स्पष्ट करा

  • @sunilkhatte1387
    @sunilkhatte1387 23 วันที่ผ่านมา

    रोहीत पवार यांनी सघितल आहे वाटत

  • @Ramprasad-w5i
    @Ramprasad-w5i 23 วันที่ผ่านมา

    हे चाललेत भाजपा ला हरवायला....😂😂

  • @suryakantmengade8157
    @suryakantmengade8157 23 วันที่ผ่านมา

    म्हणजे विधानसभेला एटीएम चा घोटाळा काहीच नाही फक्त जयंत पाटलांवर पराभव झाला असं असेल तर त्यांना पक्षातून काढून टाकण्याची मागणी लवंडे आणि का करत नाहीत

  • @rajendrahubale8222
    @rajendrahubale8222 23 วันที่ผ่านมา

    ल-.:: : जरा गप बस -अजितदादा - जयंत पाटील माप काढू नकोस- छगन भुजबळ - सुनिल तटकरे - आर आर आबा नाव पण घेऊ नकोस - सारख पवार साहेब पवार साहेब भावनिक विषय- बुथवर मतदान किती झाल तुमच्या❤❤ लोकसभा❤ विधानसभा लबाडी😢😂😂

  • @ShivajiSuryavanshi-b2w
    @ShivajiSuryavanshi-b2w 22 วันที่ผ่านมา

    पण लवंडे.. तुमचा अभ्यास किती आहे हे महाराष्ट्रातील शेंबडं पोर सांगेल.
    अरे बाबा त्या रुपाली... मिटकरी यांचा उल्लेख केला.. ते सध्या कुठे आहेत हे साधं ज्ञान आपणांस नाही.
    जर जयंत पाटील यांनी त्यांची निवड केली असती तर तर ते दादा बरोबर गेले असते का❓

  • @bmghadge1089
    @bmghadge1089 22 วันที่ผ่านมา

    Why again and again state about EVM ....this has become a mockery and people at large showing deaf ears.
    Secondly indicating mr sharad pawar saheb all the time as a mahisa is also become a in AJIRNA so try to implement it ...

  • @suryakantmengade8157
    @suryakantmengade8157 23 วันที่ผ่านมา

    लवंडे आपण शरद पवारांना सोडून अजित दादांकडे जा

  • @prakashpawar7380
    @prakashpawar7380 24 วันที่ผ่านมา +3

    जयंत पाटील यांच्यासारखा सभ्यचेहरापक्षात आहेम्हणूनपक्ष आहे नाहीतर यांचा काहीही उपयोग नाही हे सगळे बोल बच्चन आहेत

  • @raysingwarke3225
    @raysingwarke3225 22 วันที่ผ่านมา

    लवांडे,आजपर्यंत पक्ष अडचणीत असताना जयंत पाटील तुम्हाला चालत होते आणि आता वेगळे च

  • @kundandhumal4272
    @kundandhumal4272 23 วันที่ผ่านมา

    kon ha lavande kon yeun bolyla lagla aapli patali ky....purn ncp chi vat lavu nka

  • @shivrajphalke3984
    @shivrajphalke3984 23 วันที่ผ่านมา

    Lavande barabor kiti loka astata

  • @नकंचित्शाश्वतम्
    @नकंचित्शाश्वतम् 23 วันที่ผ่านมา +1

    आरं लवंडे तुझा पक्ष राहिलंय चं किती

  • @prakashpawar7380
    @prakashpawar7380 24 วันที่ผ่านมา +2

    अहो जयंत पाटील आहेत म्हणून राष्ट्रवादी आहे नाहीतर तुम्हाला कोणीही विचारणार नाही त्यांचा सारखा सब बीन चेहरा तुमच्या पक्षात असल्यामुळे तुमचा पक्ष आहे पवार साहेबांच्या नंतर तुमच्या पक्षाकडे कोणीही नाही

  • @prakashpawar7380
    @prakashpawar7380 24 วันที่ผ่านมา +1

    जयंत पाटलांच्या बरोबर कोणाचे नाव जोडत आहेजयंत पाटील कुठे आणि बाकीचे तुमचे कुटुंबजयंत पाटलांचा सभेत चेहरा तुमच्या पक्षाकडे आहे म्हणून लोक तुमच्याकडे बघतात अन्यथा तुम्हाला कोणी विचारलं नाही आता तुमची अवस्था आज वाईट आहे