नवरीचा जबरदस्त उखाणा होतोय तुफान व्हायरल । Marathi Ukhane For Bride । मराठी_उखाणा । hpn news

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ต.ค. 2024
  • #HPNMarathiNews #मराठी_उखाणा #Marathi_Ukhane_For_Bride
    नवरीचा जबरदस्त उखाणा होतोय तुफान व्हायरल
    Latest Marathi Ukhane For Bride, Funny Marathi Ukhane For Bride, Ukhane For 1st Mangalagaur,
    Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'Fair Use'
    for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research,
    Fair use is a permitted by copyright statute that might otherwise be infringing,
    Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use
    HPN Marathi News मध्ये प्रसारित झालेल्या बातमीतील मते संबंधित पत्रकाराची असून HPN Marathi चे संपादक / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . HPN Marathi मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात . बातमी व जाहिरातीतील मजकुराची वैधता HPN Marathi News तपासून पाहू शकत नाही . बातमी व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार HPN Marathi News नसून संबंधित पत्रकार किंवा जाहिरातदारच आहे . HPN Marathi News च्या बातम्यांसंबंधी सर्व खटले , वादविवाद प्रकरणे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर न्यायालयांतर्गतच चालवले जातील . इतर कोठेही चालवले जाणार नाहीत.
    Our some other playlist -
    ताज्या बातम्या
    • दुष्काळाच्या उपाय योजन...
    स्‍पेशल स्‍टोरी
    • Video
    Ujani Dam Update उजनी धरण अपडेट
    • Ujani Dam Update । आनद...
    मान्सून । Heavy Rainfall
    • Video
    क्राईम | HPN Crime News
    • उपमहापौर कुलभूषण पाटील...
    Follow us for more latest updates :
    Website:- hpnmarathinews...
    Facebook:- / hpnmarathi
    Twitter:- home
    Instagram:- / hpn_marathi_news
    Download HPN News Android App:
    play.google.co...
    Whats App:- +91 8007000071 pandharpur news hpn marathi news pandharpur hpn marathi pandharpur
    मराठी उखाणे नवरदेव
    उखाणे मराठी
    police bharti 2022 soshal network

ความคิดเห็น • 1.1K

  • @sthorat6422
    @sthorat6422 2 ปีที่แล้ว +516

    राजधानी एक्सप्रेस शेवटी रायगडला येऊन थांबली एकदाची🤣🤣नवरीची अप्रतिम स्मरणशक्ती आणि वरातींची अलौकिक सहनशक्ती.👍💐

  • @LekKrushichiVlog
    @LekKrushichiVlog 2 ปีที่แล้ว +182

    भारीच...अर्थपूर्ण उखाणा...जुन्या काळातली अशीच मोठी उखाणे घेत होती
    लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा

    • @dattatraysutar1086
      @dattatraysutar1086 2 ปีที่แล้ว +4

      Junya kalataly asha ukhanyala "Janpad " mhanayache.

    • @gaikwadbalu8939
      @gaikwadbalu8939 2 ปีที่แล้ว +1

      Barobar 1856 madhe shahi bharki

    • @Ssonawane890
      @Ssonawane890 2 ปีที่แล้ว +1

      He khar ahe ata memory weak zali mhnnun ukhanyachya ovi zalya

  • @yuktaapte4449
    @yuktaapte4449 7 หลายเดือนก่อน +7

    ही सुद्धा एक आपल्या संस्क्रुतीची आणि मराठी भाषेची सुंदरता आहे आणि हे सगळे जुळवण्यासाठी प्रतिभा लागते. ताई खूप छान

  • @shubhamjadhav4331
    @shubhamjadhav4331 2 ปีที่แล้ว +1843

    जेवणाच्या पहिल्या पंक्तीत जेवुन घरी गेलेले लोक बाकीच्यांना फोन करून विचारत होते, "अहो, तो उखाणा संपला की चालूच आहे अजून?" 😆😂

  • @abtakchappan7212
    @abtakchappan7212 2 ปีที่แล้ว +362

    Audience be like:जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है 😂😂😂

  • @amolrodage4926
    @amolrodage4926 2 ปีที่แล้ว +468

    एवढा मोठा उखाणा .लक्ष्यात ठेवला . दिलेले दुःख कधीच विसरू शकत नाही
    . नवरदेव काही खर नाही.😂😂😂😂

  • @TruptiShahane23
    @TruptiShahane23 2 ปีที่แล้ว +56

    उखाणा ऐकून आणि लोकांनी केलेल्या comments वाचून खूपच मनोरंजन झाले.....😃

  • @swatipawar3749
    @swatipawar3749 2 ปีที่แล้ว +605

    The guy also waiting for kadhi samptoy ekdacha hicha ukhana 😂

  • @dattatrayjagtap6283
    @dattatrayjagtap6283 2 ปีที่แล้ว +197

    शेवटची ओळ स्वराज्याची राजधानी रायगड हे ऐकताच अंगावरती काटा आला..💯. ❤️🧡🙏🏻🚩🚩🚩
    जय जिजाऊ
    जय शिवराय
    जय शंभुराजे
    जय महाराष्ट्र

    • @indian4139
      @indian4139 2 ปีที่แล้ว +3

      Nakali asmita....

    • @savitaaher5188
      @savitaaher5188 2 ปีที่แล้ว

      शब्द निट ऐक भावा

    • @ganeshpatil-ot2tu
      @ganeshpatil-ot2tu 2 ปีที่แล้ว

      रायगड सोडून ती ज्या गावी गेलीय त्या गावंच नावच घेत नाहीय, कारण त्या गावाला ऐतिहासिक वारसा नसेलच. पण दुर्दैव, अक्षय साठी स्वराज्याची राजधानी रायगड सोडतेय ही गोष्ट ती हसत सांगतेय

    • @sss-dz7zx
      @sss-dz7zx ปีที่แล้ว

      Yes it was unexpected shock..jay jijau jay shivray😊

  • @dilippatil4453
    @dilippatil4453 2 ปีที่แล้ว +54

    👌जबरदस्त आवाज 🔊 मोठ पाठांतर 🤭अप्रतिम अनेक उखाणे चांगली प्रगती मनखुस मनोरंजन 😻🎊🎈🎭 नवरा नवरीला लग्नाच्या लाख लाख शुभेच्छा 💐💐

    • @sushiljangam3741
      @sushiljangam3741 2 ปีที่แล้ว

      एवढा मोठा उखाणा तुझ्या बापासाठी तुझ्या आयशीन तरी घेतला होता काय?🤔🤔उगाच फुकटचा मीडिया समोर टाईमपास आणि मीडिया वाले पण मूर्ख काही तरी दाखवत बसतात

  • @rutujadafal3399
    @rutujadafal3399 2 ปีที่แล้ว +60

    आत्ताचे युगात एवढ्या मॉडर्न मुली इतका मोठा उखाणा घेतायत म्हणजे खरच आनंदाची गोष्ट आहे ....सर्वजण कमेंट करतात की कधी संपतोय उखाणा अस झालाय पण मित्रांनो आपल्याला दोन शब्द बोलायचे म्हटलं तरी स्टेज वर डेरिंग होत नाही आणि त्या मुलीने एवढे प्रयत्न केलेत तर त्याला चांगल्या कमेंट करा त्या मुलीचं कौतुक करा म्हणजे त्या मुलीला आणि बाकीच्यांना पण कमेंट्स वाचून छान वाटेल आणि हो तुम्ही अस मुलींना कमी समजता म्हणून मुली धाडस करत नाहीत पण जर आपल्या मुलीसारखं आणि बहिनिसारख जर इतर मुलींना जर मानलं तर प्रत्येक मुलगी ही झाशीची राणी ,जिजाऊ माता ,आहील्यादेवी होळकर ,सावित्रीबाई फुले यांच्यासारखी धाडसी बनेन हे लक्षात ठेवा आणि स्त्रियांना कधीच कमी समजू नका मित्रांनो...🙏🙏🙏🙏

    • @satyawanpawar7282
      @satyawanpawar7282 2 ปีที่แล้ว

      Didi mla patal tuj bolan

    • @satyawanpawar7282
      @satyawanpawar7282 2 ปีที่แล้ว

      Tya mulila evdh boltayet pn tu evdh Chan bolalis tula ekalahi/ekilahi reply deu vatala nhi
      Ka?

    • @chhayaredekar1687
      @chhayaredekar1687 2 ปีที่แล้ว

      कसं आहे ना आता सगळ्यांना थोडक्यात पाहिजे म्हणून असे उखाणे ऐकायला कंटाळा येतो. पण एवढा मोठा उखाणा घ्यायला पण काही जणांना जमत नाही. हिने कसे का होईना पण घेतला. आणि १५ रु ची साडी त्या काळी मिळत होतीच. मुळात हा उखाणा जुन्या काळातील आहे हेच कळत नाही. आताच्या काळात असा उखाणा घेऊन दाखवुन दिलेस शाबास मुली. आणि हल्लीच्या काळात फक्त नवर्याचे नाव असते उखाण्यात पण यात पुर्ण कुटुंबातील सदस्यांची नावे आहेत. छान आहे उखाणा. हीच आपली खरी संस्कृती आणि परंपरा.

    • @SW-sb8gj
      @SW-sb8gj 2 ปีที่แล้ว

      Ani evdha motha pan navhta ukhana..hya peksha khup mothe ghetat kahi Jan ukhane..ulat khup chan hota ukhana. ❤️

    • @SW-sb8gj
      @SW-sb8gj 2 ปีที่แล้ว

      Barobar ahe Tai tuze

  • @akkimore52
    @akkimore52 2 ปีที่แล้ว +50

    🚩स्वराज्यची राजधानी वाली line भारी होती 👈🏻😊👌🏻

  • @manojpatil2686
    @manojpatil2686 2 ปีที่แล้ว +30

    हीच खरी महाराष्ट्राची संस्कृती छान

  • @virendrakadam6674
    @virendrakadam6674 2 ปีที่แล้ว +10

    आजपर्यंत ऐकलेला सर्वात सुंदर उखाणा,,, अभिनंदन BOTH OF YOU

  • @swapnilparit229
    @swapnilparit229 2 ปีที่แล้ว +536

    एवढा मोठा उखाणा घेतला की पृथ्वीला 7 वेळा प्रदक्षिणा घालून आलो 🌍😂

  • @gopalgaikwad2378
    @gopalgaikwad2378 7 หลายเดือนก่อน +1

    खरच खूप सुंदर उखाणा 💗💞💗💞

  • @harshlodha3239
    @harshlodha3239 2 ปีที่แล้ว +32

    Navara be like “ aata yeil maz naav ..aata yeil maz naav..😂😂

  • @rampatil2332
    @rampatil2332 2 ปีที่แล้ว +96

    आखीर कहना क्या चाहती हो..??। 😂😂 लेकिन बढिया था।

  • @ashwinreshmagamare300
    @ashwinreshmagamare300 2 ปีที่แล้ว +34

    अप्रतिम उखाणा...❤️👍💯
    नवऱ्याने सोप्पा घेतला असेल उखाणा..
    भाजीत भाजी मेथीची...
    _______ माझ्या प्रितीची...😊

  • @mansingh707
    @mansingh707 2 ปีที่แล้ว +13

    अप्रतिम उखाणा घेतलास ताई💪🏻😍✌🏻🚩

  • @itsolutions5867
    @itsolutions5867 2 ปีที่แล้ว +26

    ""I am Unstoppable, Unstoppable today"" 😂😂😂 aaj main kisiko Ghar Jane nahi dungi 😂😂😂

  • @nikhilpadwal6633
    @nikhilpadwal6633 2 ปีที่แล้ว +4

    या चॅनल ची सर्वांत मोठी न्युज😂😂😂

  • @trendingmarathireelsvideo1772
    @trendingmarathireelsvideo1772 2 ปีที่แล้ว +226

    सात जन्माचा एकदाच उखाणा घेतला वाटत 😘

    • @mayurithakur5865
      @mayurithakur5865 2 ปีที่แล้ว +3

      😂

    • @ashishshetge1379
      @ashishshetge1379 2 ปีที่แล้ว

      😂😂😂😂

    • @Priya-202
      @Priya-202 2 ปีที่แล้ว +4

      हो मला पण तेचं वाटत 😂😂

    • @nilimabhide4838
      @nilimabhide4838 2 ปีที่แล้ว +5

      परत कोण मागे लागेल hichy ki नाव ghe....nahiiiiiiiiiii

    • @devikagupta7396
      @devikagupta7396 2 ปีที่แล้ว +1

      👌👌👌😂😂

  • @savitakakad874
    @savitakakad874 2 ปีที่แล้ว +1

    Chhan very nice

  • @amar360De
    @amar360De 2 ปีที่แล้ว +29

    उखाना आहे कि निबंध.. 🙏 🤣🤣 memory aahe ki memory card ...🤣🤣

  • @akshaydavghat5691
    @akshaydavghat5691 2 ปีที่แล้ว

    1 number tai🔥🔥

  • @dattatraysutar1086
    @dattatraysutar1086 2 ปีที่แล้ว +4

    Mast Janpad tayar kelet, wahh combination mast.😊god bless you ,pure soulness couple.

  • @narendrabankar9570
    @narendrabankar9570 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान अस्सल मराठी उखाणा.. 👌👌 कोणाला पण नाही जमत ..💝 very nice tai ... सुखाने संसार करा वैहीवहिक जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा 🎉😍

  • @vinodzanjad678
    @vinodzanjad678 2 ปีที่แล้ว +51

    लग्नाच्या आधीच प्रॅक्टिस केली वाटते नाव घ्यायची. छान 👌🏻👌🏻👌🏻

    • @Priya-202
      @Priya-202 2 ปีที่แล้ว +4

      कसलं छान.. नवरदेव बघ.. किती तडमळतोय...😂😂घरी जायला 😁

    • @RahulShitoleCreations
      @RahulShitoleCreations 2 ปีที่แล้ว +2

      @@Priya-202 🤣🤣

    • @aharshad2486
      @aharshad2486 2 ปีที่แล้ว

      @@Priya-202 tyala bhetel na mg 🤣 ghari 🤣🤣

    • @dimpalkhobragade2035
      @dimpalkhobragade2035 2 ปีที่แล้ว +1

      अजून कश्या कश्या ची प्रॅक्टिस केली असेल नवरीने

  • @anaskhatik5369
    @anaskhatik5369 2 ปีที่แล้ว

    Khup chhan Jai Maharashtra

  • @vitthalgurav7349
    @vitthalgurav7349 2 ปีที่แล้ว +9

    वा......छानचं आवडलं आपल्या ताई....🙏👌👌👍👍👍

  • @dilippatil8728
    @dilippatil8728 2 ปีที่แล้ว

    मस्त खरंच खूप सुंदर

  • @rishi_jejurikar2197
    @rishi_jejurikar2197 2 ปีที่แล้ว +217

    आता उखान्या सारखेच लांब हनिमून ला जा 😂🤣😁😄😃

  • @tatyavinchu1
    @tatyavinchu1 2 ปีที่แล้ว +2

    उखान्यापेक्षा...कमेंट वाचण्यात खरी मजा आहे. 🤣😂😂😂🤣🤣😂😂

  • @jaydipsawant4674
    @jaydipsawant4674 2 ปีที่แล้ว +147

    एवढ्या वेळात काही लोकांना
    लग्न होऊन मुल होतात 😁🤣

    • @avinashrane2940
      @avinashrane2940 2 ปีที่แล้ว +3

      😂😂😂😂👍 अगदी बरोबर..मिऱ्या वाटेल डोक्यावर असे दिसते ....😄😄

    • @sandhya-adayinlife9990
      @sandhya-adayinlife9990 2 ปีที่แล้ว +1

      😄😄😄😄😄🤣🤣🤣🤣

    • @badalrathod2300
      @badalrathod2300 2 ปีที่แล้ว

      Ho ka

    • @Seemasalaskar0113
      @Seemasalaskar0113 2 ปีที่แล้ว +1

      😂🤣🤣

    • @Scrap2wrap
      @Scrap2wrap 2 ปีที่แล้ว

      😂😂😂

  • @bholekebhakt7829
    @bholekebhakt7829 8 หลายเดือนก่อน

    स्वराज्याची राजधानी रायगड सोडून सासरी आले उखण्याला खूप मोठ्या उंचीवर नेऊन ठेवले waah खूपच भारदस्त शानदार उखाणा👌👍

  • @akashd2843
    @akashd2843 2 ปีที่แล้ว +170

    आणि मुलाचा उखाणा असेल...
    "हम है सीधे साधे अक्षय अक्षय"😜😜

    • @poojashirsath1518
      @poojashirsath1518 2 ปีที่แล้ว +3

      😆सही बात

    • @soujanyajadhav4304
      @soujanyajadhav4304 2 ปีที่แล้ว +1

      Sahi bat😅

    • @nehakhedekar6260
      @nehakhedekar6260 2 ปีที่แล้ว +3

      🤣🤣🤣🤣

    • @TruptiShahane23
      @TruptiShahane23 2 ปีที่แล้ว

      Kamaal....

    • @SAARTI-bp5zh
      @SAARTI-bp5zh 2 ปีที่แล้ว +2

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂picchle 15min se has rahi hu par hasi ruk hi nhi rahi maan gai yaar 😇😇😇😇😇😇

  • @jyotimahesh4816
    @jyotimahesh4816 2 ปีที่แล้ว

    Khupach Surekh Ukhana 👌👌👌👌

  • @laxmighene79
    @laxmighene79 2 ปีที่แล้ว +3

    Jabardast pathantar....👀
    Happy married life 💐💐

  • @godavarinetnaskarkumbhar6246
    @godavarinetnaskarkumbhar6246 ปีที่แล้ว

    खूप खूप छान

  • @skvideos5804x
    @skvideos5804x 2 ปีที่แล้ว +12

    खूप छान आहे हा उखाणा

  • @SandeepBorude-my6ms
    @SandeepBorude-my6ms 5 หลายเดือนก่อน

    खूप छान

  • @adityakhodase7859
    @adityakhodase7859 2 ปีที่แล้ว +4

    Nice Ukhana
    Happy married life both of you

  • @shailasawant9635
    @shailasawant9635 ปีที่แล้ว

    Wow Apratim ukhana🌹👍🌹👌👌

  • @prajudukale4839
    @prajudukale4839 2 ปีที่แล้ว +4

    Khup chann...........happy married life both of you 💐💐💐💐

  • @ashakamble3446
    @ashakamble3446 2 ปีที่แล้ว +1

    मस्तच आहे नवरीचा उखाणा

  • @aruandrhuturocks9242
    @aruandrhuturocks9242 2 ปีที่แล้ว +10

    I also waiting for the end😁

  • @varshatatkare7229
    @varshatatkare7229 2 ปีที่แล้ว

    Khup chan👌

  • @itsmedipu467
    @itsmedipu467 2 ปีที่แล้ว +5

    Waww so sweet ,khup mst nav ghetlas Tai 👌👌 happy married life both of you 💐💐

  • @BTS.862
    @BTS.862 2 ปีที่แล้ว

    Nise

  • @ganeshmagar8679
    @ganeshmagar8679 2 ปีที่แล้ว +11

    छान पाठांतर👌👌Happy married life💐💐

    • @a.d.sgaming2866
      @a.d.sgaming2866 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/users/shorts3k2c6Z0KTlI?feature=share

  • @narayanjoshi9409
    @narayanjoshi9409 2 ปีที่แล้ว

    मस्त दिदी👌👌👌

  • @venkateshvenkatesha1453
    @venkateshvenkatesha1453 2 ปีที่แล้ว +164

    Khupch Chan........ happy marriage life both of you 🌹🌹🌹🌹🌹🙏

  • @poojagadhave5488
    @poojagadhave5488 2 ปีที่แล้ว

    Khup ch mast ...

  • @laxmanagale6263
    @laxmanagale6263 2 ปีที่แล้ว +10

    जय महाराष्ट्र

  • @pragnyakalalkalal632
    @pragnyakalalkalal632 2 ปีที่แล้ว +13

    Wah Kaay Jabardast Aahe ❤️❤️🙏🏻
    Happy Married Life Both of you 😊😘

  • @pranalikalwale9747
    @pranalikalwale9747 2 ปีที่แล้ว +2

    Tai.... Ek number ukhadna ghetlas yarr👏👏👏😎😎
    Asa ani itka jabardast ukhana mi first time Aikalay.... Kharch khup mast...

  • @aishukalyankar974
    @aishukalyankar974 2 ปีที่แล้ว +7

    Navardev be like:- Jevan sampun jatay g tikde awar lavkr 😂😂

  • @tushargosavi4883
    @tushargosavi4883 2 ปีที่แล้ว

    भाषण सुंदर आहे

  • @govrdhan5784
    @govrdhan5784 2 ปีที่แล้ว +2

    😘अग ताई खुप मोठा घेतला उखाणा पण भारी घेतला 😘 जय शिवराय

  • @Dayagaming163
    @Dayagaming163 2 ปีที่แล้ว +1

    1 number ❤️

  • @unnati7249
    @unnati7249 2 ปีที่แล้ว +23

    Comments वाचून झाल्या उखाणा संपेस्तोवर आणि खूप करमणूक झाली,😆😆

  • @sandipdorle9387
    @sandipdorle9387 2 ปีที่แล้ว

    खुप छान

  • @sgian_praju993
    @sgian_praju993 2 ปีที่แล้ว +10

    कवी व्हायचंय तिला..
    सरळ बोलू शकत नाही म्हणून चुना लावतीये😂

  • @निलेशजी
    @निलेशजी 2 ปีที่แล้ว +81

    लई झेलावा लागेल बाबा नवरदेवाला.😂😂😂

  • @truptishah70
    @truptishah70 2 ปีที่แล้ว

    मस्तच आहे उखाणा

  • @suhasdabholkar.90
    @suhasdabholkar.90 2 ปีที่แล้ว +9

    Mala vatla next episode madhe sampel ukhana 😂

  • @priyalc2246
    @priyalc2246 2 ปีที่แล้ว +1

    Super Jay Shivray👌👌

  • @latishthakare9760
    @latishthakare9760 2 ปีที่แล้ว +27

    ☺️☺️☺️ खूप छान शॉर्ट कट घ्या नाय तर निबंध वाटतो हा

  • @artbook1504
    @artbook1504 2 ปีที่แล้ว

    Khoop chaan👌👌👌

  • @tushar7712
    @tushar7712 2 ปีที่แล้ว +178

    उखाणा थोडक्यात असतो आणि अर्थपूर्ण असतो....🤔

    • @utk2923
      @utk2923 2 ปีที่แล้ว +26

      As Kahi nahi...purvi mothmothe ukhane ghet ast

    • @tushar7712
      @tushar7712 2 ปีที่แล้ว +13

      @@utk2923 ho pan meanings full hote na ya madhe काहीच meaning full वाटलं नाही

    • @kundasakharkar5474
      @kundasakharkar5474 2 ปีที่แล้ว +6

      Short ukhana barobar vatato.

    • @tushar7712
      @tushar7712 2 ปีที่แล้ว +9

      @@kundasakharkar5474 हो ना तेच उगाच काही अर्थ नसताना येवढं मोठा उखाणा कशाला ? गरज नाही छोटा सुदंर उखाणा असावा

    • @bhaktichoure3311
      @bhaktichoure3311 2 ปีที่แล้ว +3

      Ho na 😂😂😂

  • @ravindragoley3381
    @ravindragoley3381 2 ปีที่แล้ว

    Khup chhan

  • @tusharthorat69
    @tusharthorat69 2 ปีที่แล้ว +6

    भारी वहीणीसाहेब

  • @tejaschandam138
    @tejaschandam138 2 ปีที่แล้ว

    खुप छान👌👌👌👌

  • @donaldbabu7129
    @donaldbabu7129 2 ปีที่แล้ว +4

    मस्त 👌👌 नाहीतर आहेत आजकालचे उखाणे 😜😂
    वड्यात वडा बटाट्याचा वडा... आमचे हे आहेत सगळ्या गावचा रेडा😂😂

  • @varshatarade7021
    @varshatarade7021 ปีที่แล้ว

    अरे वा 👌🏼👌🏼👌🏼😄

  • @Dipali456
    @Dipali456 2 ปีที่แล้ว +4

    Ek number

  • @sainathshinde7887
    @sainathshinde7887 ปีที่แล้ว

    Khup chhan 🎉

  • @Canvas1021
    @Canvas1021 2 ปีที่แล้ว +187

    Excellent memory of learning

    • @sunmeshtirlotkar
      @sunmeshtirlotkar 2 ปีที่แล้ว +11

      Bio student asel😂

    • @Scofield9975
      @Scofield9975 2 ปีที่แล้ว +3

      @Des Adrian engineering che hushar astet...rattebaj nahi

    • @jig.71111
      @jig.71111 2 ปีที่แล้ว +2

      Advocate ahe taii

    • @gk6528
      @gk6528 2 ปีที่แล้ว +1

      घंठा लक्षात राहीले

    • @pritamdesai654
      @pritamdesai654 2 ปีที่แล้ว +1

      Age screen lagi hai

  • @seemakulkarni7721
    @seemakulkarni7721 2 ปีที่แล้ว +45

    पाठांतरा साठी दहा पैकी दहा

    • @Priya-202
      @Priya-202 2 ปีที่แล้ว +1

      तुम्ही मास्टर का 🙄🤔😂

    • @nilimabhide4838
      @nilimabhide4838 2 ปีที่แล้ว +3

      शाळेत स्पीच द्यायच्या वाटते

  • @saylijadhav8943
    @saylijadhav8943 ปีที่แล้ว

    खूप छान उखाणा

  • @kunalbhaipatel885
    @kunalbhaipatel885 2 ปีที่แล้ว +17

    ह्या चॅनेल ला राष्ट्रीय पुरस्कार दिला पाहिजे 😄😄😄😄😄

  • @shrikanthotkar6889
    @shrikanthotkar6889 2 ปีที่แล้ว

    बस करा वहिनी, पुढचे कार्य आहेत अजून 😃😃😃😃😃😃😃😃

  • @suyogdhawale1293
    @suyogdhawale1293 2 ปีที่แล้ว +4

    Konala vait nahi vatnar manun tai ne saglyani nava ghetliy😅❤❤🔥🔥🥳🥳

  • @rohinitoraskar9867
    @rohinitoraskar9867 ปีที่แล้ว

    khup chan

  • @Hiradkar_govind_95
    @Hiradkar_govind_95 2 ปีที่แล้ว +121

    यापेक्षा कितीतरी लांब आणि पूर्ण यमक जुळेल आणि उखण्याला अर्थ सुधा चांगला येईल असा लांब उखाणा गावाकडच्या म्हाताऱ्या आज्या घेतात ,
    नवरी ने बहुतेक आठवले कढून लिहून घेतलेला दिसतोय उखाणा, ना कुठे यमक न कुठे अर्थ ,😜😜😂😂

    • @VihaaMovess
      @VihaaMovess 2 ปีที่แล้ว

      Kahi lokana khodyach kadhata yetat

    • @shileshambre2275
      @shileshambre2275 2 ปีที่แล้ว +1

      Ho na bhava

    • @Ssonawane890
      @Ssonawane890 2 ปีที่แล้ว

      Ukhana yalach mhntaat baba

    • @truptinijsure8063
      @truptinijsure8063 ปีที่แล้ว

      एकदम बरोबर सही पकडा

    • @ushabobade4580
      @ushabobade4580 5 หลายเดือนก่อน

      पूर्वीच्या आजी अगदी सहज पण पूर्ण वर्षातील सण येतील असेल उखाणे घेत व अजुनही एखादी आजी घेत असते.

  • @tatyasaheb4681
    @tatyasaheb4681 2 ปีที่แล้ว

    उखडण्यात स्वराज्याची राजधानी रायगडचा उल्लेख केला ,खूप छान वाटले.वैवाहिक जीवनासाठी खूप शुभेच्छा🌷
    Royal fauji 💂

  • @somethingshort7198
    @somethingshort7198 2 ปีที่แล้ว +7

    Tuition लावावे लागतील या नवरिकडे 🤣

  • @vijayghadghe318
    @vijayghadghe318 2 ปีที่แล้ว

    Mst .... Kadak

  • @silviyaisaac
    @silviyaisaac 2 ปีที่แล้ว +5

    उखाणा घेउन नवरीला दम लागत आहे, आपल्या प्रकृतीनुसार घे उखाणा

  • @suryat7972
    @suryat7972 2 ปีที่แล้ว

    Ekch number 👍

  • @shekharshindepatil999
    @shekharshindepatil999 2 ปีที่แล้ว +18

    हा उखाणा नव्हता अख्खी कविताच रेटून आलेली बया..!

  • @leenashinde8297
    @leenashinde8297 2 ปีที่แล้ว

    Jabardast🚩👍🏻

  • @suhaskanwade4900
    @suhaskanwade4900 2 ปีที่แล้ว +5

    Mulaacha ukhana: bhajit bhaji methichi😂😂😂😂😂😂😂😂

  • @marutipatil436
    @marutipatil436 หลายเดือนก่อน

    Super number 1

  • @sunildarkunde3469
    @sunildarkunde3469 2 ปีที่แล้ว +9

    वा,काय भारी नाव घेतल तू.ताई

  • @shubhamjoshi4080
    @shubhamjoshi4080 2 ปีที่แล้ว +2

    एका शब्दा मुळे हिट झाला उखाणा... रायगड

  • @amit1983cool
    @amit1983cool 2 ปีที่แล้ว +10

    जगातील सर्वात मोठा उखाणा म्हणून गिनीज बुक मध्ये ह्याची नोंद झाली पाहिजे

  • @kirtikurve6356
    @kirtikurve6356 2 ปีที่แล้ว

    Farch sundar Ukhana Happy Married life to both of u

  • @jagannathnikumbh6388
    @jagannathnikumbh6388 2 ปีที่แล้ว +8

    Sundarrr