मागच्या वर्षी फसले काही पालक|neet ug counseling 2024 Paid counseling साठी खालील व्हिडिओ बघा th-cam.com/video/Wjh_dcmGWyM/w-d-xo.html Neet ug 2024: th-cam.com/play/PL4GpcbGwsjsUozudV7v7lzPeBocFItHm5.html
सर, खरोखरच अतिशय अचूक व सत्य परिस्थिती video च्या माध्यमातून आपण नेहमी कथन करत असतात ,मी एक वर्षापासून आपले video पाहतोय, आणि या वर्षी माझ्या मुलीसाठी मी आपल्याशी फोनवर न बोलताही paid councelling साठी join झालो,एवढा विश्वास तुमच्यावर( jijau academy) आहे
सर, Don't worry तुम्ही सत्य परिस्थिती सांगतात जेणेकरून विद्यार्थी व पालकांना awareness होईल, medical Education मध्ये खूप complications आहेत,व सामान्य नागरिकांना समजायला खूप कठीण आहे
सर माझ्या सारखे जे पालक तसेच विद्यार्थी जिजाऊ अकादमी सोबत कनेक्टेड आहेत त्यांना खुप चांगला अनुभव आहे.जिजाऊ संस्थे कडून अगदी अचूक माहिती दिली जाते आणि आर्थिक व्यवहार खूप पारदर्शक आहे.माझ्या छोट्या मुलीचे गेल्या वर्षी जिजाऊ च्या योग्य मार्गदर्शनामुळे BDS ला प्रवेश मिळाला आहे. एक पै सुद्धा चुकीचे खर्च न करता.फक्त पेंड कौन्सिलिंगचे पैसे घेतले होते ते ही फ़क्त पाच हजार जे की मोठया शहरातील कौन्सिलर पेक्षा खूपच कमी आहेत. आपल्या पाल्याला मेडिकलला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकांना मी तर आग्रहाने विनंती करतो की तुम्ही नक्कीच जिजाऊचे मार्गदर्शन घ्या आणि निर्धास्त व्हा, हा माझा वैयक्तिक अनुभव आहे.
मागच्या वर्षी फसले काही पालक|neet ug counseling 2024
Paid counseling साठी खालील व्हिडिओ बघा
th-cam.com/video/Wjh_dcmGWyM/w-d-xo.html
Neet ug 2024: th-cam.com/play/PL4GpcbGwsjsUozudV7v7lzPeBocFItHm5.html
You great sir ❤
I agree with you 💯
Sir tumchye vedivo pahun magchya vershi mazya mulichi bds la admission zali .thank you
540 OBC category mbbs in Maharashtra milel ka
Sir vja caste government bams college 320 marks var betel ka
Sarkhe direct admition che ad astat te khar aahe ka
Sir your guidance is very improtance
360 score ahe
OBC category
Punyatla bams college bhetel ka kami fees aslel ??
Sir,520 obc Maharashtra semi government milel ka?
Khup chhan margdarshan krta sir😊
सर, खरोखरच अतिशय अचूक व सत्य परिस्थिती video च्या माध्यमातून आपण नेहमी कथन करत असतात ,मी एक वर्षापासून आपले video पाहतोय, आणि या वर्षी माझ्या मुलीसाठी मी आपल्याशी फोनवर न बोलताही paid councelling साठी join झालो,एवढा विश्वास तुमच्यावर( jijau academy) आहे
सर 🙏🙏 खूप खूप आभार
सर आपण केल्याला मार्गदर्शन मुळे माझ्या मुलीला MBBS साठी ऍडमिशन मिळेला आहे सन 2023-2024 मी तुमचे खूप खूप आभारी आहे
Sir 292 Bams mahrshtra kahi chance ahe ka? Open
सर, Don't worry तुम्ही सत्य परिस्थिती सांगतात जेणेकरून विद्यार्थी व पालकांना awareness होईल, medical Education मध्ये खूप complications आहेत,व सामान्य नागरिकांना समजायला खूप कठीण आहे
सर माझ्या सारखे जे पालक तसेच विद्यार्थी जिजाऊ अकादमी सोबत कनेक्टेड आहेत त्यांना खुप चांगला अनुभव आहे.जिजाऊ संस्थे कडून अगदी अचूक माहिती दिली जाते आणि आर्थिक व्यवहार खूप पारदर्शक आहे.माझ्या छोट्या मुलीचे गेल्या वर्षी जिजाऊ च्या योग्य मार्गदर्शनामुळे BDS ला प्रवेश मिळाला आहे. एक पै सुद्धा चुकीचे खर्च न करता.फक्त पेंड कौन्सिलिंगचे पैसे घेतले होते ते ही फ़क्त पाच हजार जे की मोठया शहरातील कौन्सिलर पेक्षा खूपच कमी आहेत. आपल्या पाल्याला मेडिकलला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकांना मी तर आग्रहाने विनंती करतो की तुम्ही नक्कीच जिजाऊचे मार्गदर्शन घ्या आणि निर्धास्त व्हा, हा माझा वैयक्तिक अनुभव आहे.
Sir please bachelor of surgical technology and bachelor of ott and anaesthesia technology साठी पण व्हिडिओ बनवा
Very nice & true information ,Sir 👍👍
Sir mula sathi paid counceling (ews 570) karay che ahe pn tithe yeun bhetne possible hoat nahi tr pls upay sanga .
Whatsapp 8459818923
Khup chan mahiti bhette ahe
सर माणूसकी पेक्षा जगात काहीही महत्वाचे नाही. तुमचे मार्गदर्शन पारदर्शक उत्कृष्ट
Sir mala 2025 madhe help Kara mi tumache vo video pahte khup khup Chan
साहेब खरच तुम्ही नी स्वार्थ पणे सांगता मी tumche व्हिडिओ 2023 पासून बगतो
सर Private medical colleges ला जर semigoverment seat मिळाली आणी EBS SCHOORSHIP मिळाली तर Service bond असतो का ?
Yas Sir
Sir tumchi procees ek dam clear aste
सर तुमच्या व्हिडिओमुळे खूप काही मेडिकल प्रोसेस ऍडमिशन साठी मदत होते🙏🙏🙏
Sir please mazya mulacha score 500 yet aahe sc category aahe 85% quota Maharashtra madhe Government MBBS Bhetel Ka?
sir counselling sathi kay proses aahe 500 marks expected counselling chi fee kiti aahe
400-450 marks astil tar semi government chances aahet ka?(OBC category)
Sir khup chan hai 380 ahe mharahtra mdhe mbbs hote ka
sir counselling chi fee kiti 500 marks expected mumbait admission milel ka
Sir sc. 280 var bams semigavrment milel ka
सर तुमच्या सारखा पारदर्शक कोणासीलिंग कोणीच करत नाही
No1 consler
No 1 consilig center❤
New added collage baddl sanga sir ji
Par darshak pana khup ahe me tumchyashi bollelo ahe
Obc 560 mbbs in Maharashtra milel ka?
Ho