उप महाराष्ट्र केसरी बाळु पडघम_सातारा पोलीस आखाडा सातारा
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 19 ก.ย. 2024
- उप महाराष्ट्र केसरी बाळु पडघम_सातारा पोलीस आखाडा सातारा #kushti #nrskranti #hindkesari #maharashtrakesari #maharashtrakushtidangal #maharashtakesari #nrskranti #pailwan #nrskranti #kusti #maharashtrakesari #kolhapur #chhatrapatishivajimaharaj #chhatrapatisambhajimaharaj #hindkesari #wrestling #kushti #shahuwadi #nrskranti #hindkesari #nrskranti #kolhapur #kakapowar #pailwanrahulaware #rashtrkulkustisankulpune #chhatrapatisambhajimaharaj #indianhistory #kushti #panhalafort #कुश्ती #wrestling #chhatrapatishivajimaharaj #hindkesari #marutimane #hindkesaribail #गणपती #hindkesariganapatiandhlekar देशी टार्झन_Deshi Tarzan_nrskranti_ #nrskranti #nrskranti #kushti #wrestling #कुश्ती #deshitarzan #pmnarendramodi #bharat #gomata #gopuja #rambhakt #ram #sikandershaikh #maharashtrakesari #hindkesari #monudahiya #warananagar #deshitarzan #vinaykore #kushti #maharashtrakesari #hindkesari #hindkesaribail #pailwansikandarshekh #sikandershekh#ChhatrapatiShivajiMaharaj #ShivajiMaharaj #ShivajiTheGreat #MarathaWarrior #MarathaEmpire
#HindaviSwarajya #JaiShivaji #ShivajiMaharajJayanti #ShivCharitra #MaharashtraPride #VeerShivaji
#ShivajiMaharajHistory #ShivajiLegacy #WarriorKing #Swarajya #Rajmudra #MarathaPride #ShivajiInspiration #ShivajiMaharajKiJai #GreatMaratha #ChhatrapatiSambhajiMaharaj
#SambhajiMaharaj #MarathaWarrior #HindaviSwarajya #MarathaEmpire #Swarajya #ShivajiMaharajSon #MarathaHistory #IndianHistory #WarriorKing #MaharashtraPride #MarathaLegacy #SambhajiRaje #SambhajiBhosale #BajiPrabhuDeshpande #HistoryOfIndia
#MarathaPride #UnsungHero #IndianWarriors #LegacyOfValor
पै . बाळू पडघम यांची मुलाखत ऐकून खूप छान वाटले. धन्यवाद सणगर सर असेच अनेक महान पैलवानांची तुम्ही मुलाखत घेता . खुप कौस्तुक तुमचे. पै. बाळू पडघम यांच्या बरोबर कुस्ती झालेले एकेकाळचे वादळ पै. मोहन माळी यांची पण मुलाखत घ्या सर .
होय सर 🙏🏻
ho
मुलाखत ऐकून डोळे भरून आले भाऊ गरीबातला पैलवान 🔥🔥🙏 😢😢
होय 🙏🏻
खरंच खूप छान मुलाखत झाली अशी लोकं अजून तयार झाली पाहिजे
बाळासाहेब पड़घम भाऊ हे आतिशय नम्र व आदर्श पैलवान.
होय
एक नंबर पैलवान बाळासाहेब पडघम
पडघम पै तुम्ही एक विद्वान पैहिलवान आहे संस्था चालक आहात चांगले काम करतात
सर खुप खुप आपले अभिनंदन आपण कुस्ती बद्दल चे अनमोल मार्गदर्शन केले आहे. आपण स्पष्ट बोलता आपण खरोखर महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद वर नियुक्ती झाली पाहिजे अशी लोक जर परिषद वर आली तर महाराष्ट्र ची कुस्ती पुढे जाण्यास वेळ लागणार नाही. 🚩🚩🚩🚩🚩
महान व्यक्तीमत्व उप महाराष्ट्र केसरी साहेब 🌹🙏
🙏🏻🙏🏻
सर मुलाखत घेतला बद्दल धन्यवाद 🙏 पैलवान विकास जाधव भोसरे यांची मुलाखत घेतली तर बरे वाटेल 🙏🙏 तुमच्या मुळे जुन्या पैलवानचा इतिहास आम्हाला माहिती होते सर तुमचे फार कष्ट आहे तुमचा मी आभारी आहे🙏🙏
🙏🏻
अतिशय उत्तम प्रकारें आपण मुलाखत घेतली सर आणि आज खऱ्या अर्थाने एका उत्तम अशा मुलाखतीद्वारे डबल उपमहाराष्ट्र केसरी बाळासाहेब पडघम यांचा
इतिहास सर्व कुस्ती शोकिनाना उलगडून सांगितला, आणि आजच्या कुस्तीगिरांनी त्यांच्या अनुभवाचा लाभ घेतला पाहिजे आणि आपलं कुस्ती मधील करिअर उत्तम प्रकारे घडू शकते. आपलं खूप खूप अभिनंदन पडघम साहेब आपण असंच चांगले पैलवान तयार करा, एक दिवस तुमच्या ही तालमीतील खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकतील त्यासाठी खूप खूप शुभेच्छा!
🙏🏻🙏🏻🔥🙏🏻🙏🏻
खुपच छान .
पै बाळु पडघम यांच्यामुळ सातार्यातुन भविष्यात असंख्य पैलवान निर्मान होतील याची खाञी आहे.
होय सर
एक नंबर वस्ताद पैलवान बाळू पडघम
हाय
गरिबीतून एवढे यश आणि निष्ठा प्रामाणिक असे पहिलवान महाराष्ट्राचे भूषण
भाऊ नंबर एकच पैलवान सुंदर मुलाखत
🙏🏻🙏🏻🙏🏻
खूपच छान कार्य आहे
खूप छान मुलाखत झाली बाळूभाऊंची . एक जबरदस्त पैलवान बाळूभाऊ .
होय
गरीबीची जान आणि महाराष्ट्राची शान बाळु पडगम वस्ताद खर्च अशा गुरूचा आदर्श घ्यावा धन्यवाद
Hoy
Vastad balubhau padghan 💪
पै आमदार नारायण आबा पाटील करमाळा यांची मुलाखत घ्या
मनाला खूप आनंद झाला बाळू भाऊ यांची मुलाखत ऐकून शंभर वर्षे आयुष्य लाभो
होय 🙏🏻
सर ही मुलाखत पाहायची उत्सुकता बरेच दिवस होती
Bagha sir 🙏🏻🙏🏻
Sir yancha no.takana plz
सन्मानीय हवालदार सनगर सर हरिओम 🙏🏻आज अतिशय आनंद झाला
पैलवान बाळासाहेब पडघन यांची मुलाखत एकण्या ची मोठी इच्छा तुम्ही पूर्ण केली तुमचे मनःपूर्वक आभार एक नो सगळ्यात टॉप ची मुलाखत ग्रेट NRS क्रांती व ग्रेट पैलवान बाळासाहेब पडघन 👏🏻👏🏻👏🏻🚩🚩💪🏻💪🏻👑👑
मी आपला आभारी आहे आपण मुलाखत पाहता🙏🏻🙏🏻🥇
साधी राहणी उच्च विचारसरणी अशा पैलवान च विचार आयकायला भेटले आजचा काळात अशा विचारांची खूप गरज आहे धन्यवाद सर
Ho
बाळू भाऊ आमच्या परंडा तालुक्याची शान... धाराशिव
Talim kothe ahe padgham bhaunchi
बाळु पडघम एक महान व्यक्ती गरीब प्रामाणिक कष्ट करुन चाळीस दिवस शाळेत गेलेला शाळा काढून आखाड्यात पैलवान तयार करणे हे सोपे काम नाही सलाम भाऊ .
🙏🏻🙏🏻
सर गुलाब बर्डे यांची मुलाखत घ्या..
आमचे भाग्य आहे की, भाऊंचा सहवास आम्हाला मिळत आहे ते, भाऊ you are great ❤❤
❤️🙏🏻
Good pailwan balu padgham tumchi mahnat rang aanla
🙏🏻🙏🏻
Khup chan मुलाखत zali❤
🙏🏻🙏🏻
🌷🌷🌷🙏
❤
❤️❤️
पैलवान मोहन माळी यांच्या बरोबर बाळू पडघम आसमान दाखवलं आहे
Good 👍
Guni pahilwan. Very good interview. Lot of things we got from this interview. Great job you are doing pahilwan. We are proud of you that you are running 3 schools successfully. We are not forgetting yr hard days and worst economic condition. Great. Best Wishes for yr future.
एकनाथ तळप ची मुलाखत घ्या हो
नक्कीच घेईन
गरिबीची जाण आणि ताकदीचा गर्व नसलेला पैलवान बाळूभाऊ पडगन
Hoy 🙏🏻
खुप छान मुलाखत तेच्या गावात कुस्ती मी गेलोय 2010साली
🙏🏻❤️🙏🏻
छान सर सलाम
🙏🏻🏵️🙏🏻
आमचे वस्ताद आहेत हेच आमचे भाग्य
होय नक्कीच
Kupa h Chan padham saheb
🙏🏻
Sir mala शिकायची आहे कुस्ती
🙏🏻🙏🏻
Superb Bhavu....
🙏🏻
🔥🔥👑👑
❤️❤️
No 1 मुलाखत ❤
🙏🏻
1 no bhau
🙏🏻
Khup. Chan. From. Datta Gadhave. Khandal Satara
Chan 🥇
पै बाळासाहेब (भाऊ) पडघम 👑❤
🙏🏻
पडघम पैलवान नी त्या वेळचा सगळ्य मोठ्ठा पैलवान ना बरोबर कुस्ती झालेल सागितलं... पण त्या वेळचे १ मोठ्ठे पैलवान.मोहन माळी याच नाव घेतलं नाही... त्यांच्यात कुस्ती झालेली का?
Hoy
मग त्या कुस्ती बद्दल काहीच बोलले नाहीत
खूप छान 🎉🎉
🙏🏻
लय भारी सर
Ha 🙏🏻
उप महाराष्ट्र केसरी बाळासाहेब पडघम हे महाराष्ट्रातील नामांकित पैलवान आहेत प्रतिकूल परिस्थितीत खूप नाव कमविले आहे आम्हांस त्यांचा अभिमान वाटतो
Hoy 🙏🏻🙏🏻🙏🏻
Sir pahilavan sahebanchya number pahije maza mulaga 9 th aahe
पापड़ ओर सोरेट पांच साल में महाराष्ट्र कि कुश्ती खत्म होंगी नूरा कुश्ती भगवान के साथ धोका है वह बर्बाद होगा कुछ सालों में
Bhau 👑
Bhau ❤️
एक महान पैलवान
Nakkich 🙏🏻
सर विस्मृतीत गेलेले महाराष्ट्र केसरी पैलवान गोरख सरक यांची मुलाखत घ्या
Hoy sir 🙏🏻
बालासाहेब। प्लघम। याची। Kusti। Sanjay। Patil। याची। सोबत। Zali। Hoti। tyacja। Nikal। Kay। Lagala। Hota
🙏🏻🙏🏻
असा वस्ताद होणे नाही
🙏🏻
मराठवाड्यातल्या ढाण्या वाघ मराठवाड्यातील जवळपास सर्व मल्ल ाचीं अशीच परिस्थिती आहे
होय
👌👌
❤❤🔥🔥🔥
सर अमोल बुचुडे अकादमी पुणे मुलाखत घ्या
हा सर त्यांचा नंबर पाटवा
Balu padagham yanchi bhet honyasati phon hava.
👍
MI hav Pradeep Londhe ashta sangli 43RR
Hoy re call kar mala 8378083434
🙏💪
🙏🏻
🎉
असा पैलवान होणे नाही
हो
Padagham sirancha number pahije
ok
पावटर
🦾
🙏🏻
पावड
राजा माणूस...बाळू भाऊ