Ajit Pawar News: भाजप पदाधिकाऱ्यांना रुपाली ठोंबरेंचं प्रत्युत्तर Maharashtra Politics |

แชร์
ฝัง

ความคิดเห็น • 17

  • @tshsu73
    @tshsu73 4 วันที่ผ่านมา +7

    काय खोटं बोलला आहे तो सरळ कळतय की राष्ट्रवादी ची मत bjp ला पडली नाहीत आणि विधानसभेला पण पडणार नाहीत

  • @satappahanchanale6492
    @satappahanchanale6492 4 วันที่ผ่านมา +5

    हे असेच होणार.
    ओन्ली mahavikas आघाडी

    • @dnyaneshwarganjale139
      @dnyaneshwarganjale139 4 วันที่ผ่านมา +1

      फायदा होईल म्हणून भाजपणे जवळ केलं पण दादाची मत भाजपला पाहिजे अशी मीळाली नाही भाजपला बोजा झाला वरील नेतयाची आतून फूस असल्या शिवाय कार्य करते बोलणार नाही

  • @dnyaneshwarganjale139
    @dnyaneshwarganjale139 4 วันที่ผ่านมา +3

    ईतका अपमान होत असेल तर परत साहेबांकडे जाणे योग्य काका आहेत माफ करणार जरी दुसरीकडे गेला तर हीच परिस्थिती होणार सत्तेच्या लालचे पायी तुम्ही गेला पण तुम्ही म्हणता विकासा साठी गेलो

  • @balkrishanakamble9718
    @balkrishanakamble9718 4 วันที่ผ่านมา +1

    एकनिष्ठ लोकांची लायकी नसते त्यांनी पक्ष बदली करून

  • @Vancqa
    @Vancqa 4 วันที่ผ่านมา +2

    हाड हाड केला तरी जात नाही 😂

  • @udaypawar1134
    @udaypawar1134 4 วันที่ผ่านมา +2

    भाजप मुळै पडले नाहित,अजितदादांचि

  • @arti5444
    @arti5444 4 วันที่ผ่านมา +3

    दादा काय होते फडणवीस ने काय करून टाकले ,रोज भाजपा नेते टोमणे हकलण्याची भाषा करत आहेत, अजित पवार यांनी स्वाभिमान ठेऊन बाहेर पडले पाहिजे , फडणवीसनेच कार्यकर्ते यांना सांगितले असावे , भाजपा म्हणजे use & throw😂😂

  • @prafullkotwal
    @prafullkotwal 4 วันที่ผ่านมา +5

    खरं बोलला तो 😂

  • @AS-xq6ft
    @AS-xq6ft 4 วันที่ผ่านมา

    बाहेर हाकालनच गरजेच आहे

  • @mohanbhoye-hm5vt
    @mohanbhoye-hm5vt 3 วันที่ผ่านมา

    आता बोबला

  • @mosesasade1529
    @mosesasade1529 4 วันที่ผ่านมา

    Thombare taie mothya sahebamule man pan milayacha, aata tumachya netyala kutrehi vicharena,kunihi uthato aani mhmhanto yala baher kadha,hi avastha,aani kimmat.

  • @mosesasade1529
    @mosesasade1529 4 วันที่ผ่านมา

    Ajit pawar paxache adhyaxa honyache swapna bagat hote aata kalali ka tumhala tumchi oukat.

  • @terabaapgaming7799
    @terabaapgaming7799 4 วันที่ผ่านมา

    Hi bolte jas kay hichi layki ahe 😂😂😂
    Hi loksabha vidhasabha 4-5 vela nivdun aliye janadhar asayla 😂😂