सर्व प्रथम मी नितीन आशयेकर ग्रुप ह्या ग्रुपने गेली चार वर्षे सलग कला क्रीडा व सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात जे कार्य केले आहे त्याबद्दल ग्रुपचे मनापासून अभिनंदन करतो. नितीन आसयेकर फॅन क्लब खूप चांगलं काम करीत आहे. हे कार्य करताना अनेक अडचणी संकटे या ग्रुपवर आली तरी पण या ग्रुपने आलेल्या सर्व संकटावर मात करून सामाजिक बांधिलकी जपून सगळ्यांना एकत्र घेऊन एक मेका साह्य करू अवघे धरू सुपंथ या उक्तीप्रमाणे अतिशय सुंदर कार्य करत आहे.माझी गणपती बाप्पा चरणी एकच प्रार्थना आहे की या ग्रुपची ख्याती किर्ती सातासमुद्रापार कर सर्वांना सुखात आनंदात आणि मंगलमय वातावरणात असच ठेव आणि जी काही या ग्रुपच्या वाटेत येतील ती विघ्ने तुझ्या पायाशी घेऊन ह्या ग्रुपला अखील जगभरात एक नावलौकिक मिळूदेत.त्याचप्रमाणे या गृपचे सदस्य खूप मेहनत घेऊन उपक्रम यशस्वी करत आहेत त्यांना पण माझ्या शुभेच्छा आहेत !! 💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏
असच तुमच्या सारख्यांच शुभेच्छा रुपी प्रेम ग्रुप वर असल्या मुळेच आज ग्रुप इथपर्यंत पोहचला आहे. यापुढेही अशीच समाजउपयोगी काम ग्रुप कडून होत रहातील यात शंका नाही. आपली साथ अशीच राहो हीच सदिच्छा...🙏🙏
धन्यवाद श्री परब साहेब गणपती बाप्पा मोरया आपल्या शुभेच्छा वाया जाणार नाहीत याची ग्वाही देतो गृप चे कार्य नक्कीच प्रगतीपथावर नेण्याचा प्रयत्न करू आणि आपण साकडे गणरायाला घातले आहातच तर मग कितीही विघ्ने आली तरी विघ्न विनाशक बाप्पा हाती परशू घेऊन बसलेला आहे तो पाहत आहेच
प्रथमतः नितीन आशयेकर फॅन गृपच्या समाजातील विविध कार्यांचा आढावा घेतला असता माझ्या निदर्शनास असे आले की नाना विविध क्षेत्रांमध्ये जे त्यांचे कार्य आहे ते गौरवास्पद आहे.कलेच्या माध्यमातून रसिक मायबापांचे मनोरंजन व समाजप्रबोधन करणे,सांस्कृतिक व क्रिडा क्षेत्रात आपला हातभार लावणे,रक्तदान शिबिरे आयोजित करुन वैद्यकीय क्षेत्रातपण आपली फुल न फुलाची पाकळी या स्वरुपात सहाय्य करणे,पुर सदृश्य परिस्थितीत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यांना सहाय्य करणे अशी बरीच कार्ये नितीन आशयेकर फॅन गृपने केलेली आहेत. हि कार्ये पूर्णत्वास नेण्यात गृप मधील विविध सदस्य तन,मन,धन लावुन तसेच कोणत्या ना कोणत्या स्वरुपात मदत करतात. कर्मण्ये वाऽधिकारस्ते। मा फलेशु कदाचन॥ अर्थात चांगले कर्म (काम) करत रहा,फळाची अपेक्षा करु नका या भगवान श्रीकृष्णांच्या ऊपदेशा प्रमाणे या गृपचे सर्व सदस्य आपलं कर्म करत असतात. आता चांगलं काम करायला गेलं तर तर नानाविध संकटे येतात,अडचणी येतात मग ती आप्त-स्वकीयांकडुन असोत वा परकीयांकडुन असोत किंवा अन्य कोणत्याही गोष्टींनी असो. या सगळ्यावर मात करुन अविरतपणे नितीन आशयेकर फॅन गृप आपले कार्य करत आहे. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तसं जप तप कर्म क्रिया नेम धर्म।सर्वाघटीं राम भाव शुद्ध ॥ अर्थात जप,तप,कर्म,धर्म,विचार या सर्व गोष्टींमधला भाव शुद्ध आणि राम (चांगला) असावा.ज्या गोष्टींमध्ये राम म्हणजेच चांगला भाव असतो तेथे रावणाचे (वाईट प्रवृत्तींचे) काहीच चालत नाही. जर परिस्थितीवर तुमची योग्य पकड असेल तर तुमच्या विषयी विष ओकणारे ही तुमचं काही वाकडं नाही करु शकत.हे या गृप कडुन शिकावं. श्री लक्ष्मीनारायणाच्या चरणाशी हीच प्रार्थना की ह्या गृपचा सदोदित ऊत्कर्ष व्हावा,त्यांच्या यश,किर्तीचा शंखनाद स्वरूपी ध्वनी जळी-स्थळी,काष्ठी-पाषाणी व दशोदशी गुंजावा,तुझ्या चक्र गदेने या गृप वर येणारी सर्व संकटे तु तुझ्या पायाखाली घालुन पद्मरुपीं सुख,शांती,समृद्धी,आरोग्य या गृप मधील सर्व सदस्यांना प्राप्त करुन दे,या गृपचे सदस्य जी मेहनत घेत आहेत त्यांच्या पाठीशी तु सदैव रहा. गृप मधील सर्व सदस्यांना त्यांच्या पुढील वाटचालीस तसेच भविष्यात राबवण्यात येणाऱ्या सर्व ऊपक्रमांसाठी माझ्या लाख लाख शुभेच्छा......
कर्णाची भुमिका नितीन आयियेकर यांनी अप्रतिम केलीच पण नटसम्राट कै सुधीर कलिंगण आणि नटसम्राट आनंद नार्वेकर यांच्याही भूमिका अप्रतिमच होत्या यात शंकाच नाही. नितीन आयियेकर यांना उदंड आयुष्य लाभो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा 🙏🙏🌹🌹
जबरदस्त कृष्णा ची भुमिका दशावतारी कलाकार विलास तेंडुलकर.अशीच भुमिका करणारे.कलाकार श्री.राधाकृष्ण(बाबरी काका) नाईक.कर्ण भुमिका आता पर्यंत पाहिलेला.नंबर १ कैं.विश्राम कदम नंबर २ कैं.सुधिर कलिंगड ३नंबर.विलास तेंडुलकर ४ नंबर उदय राणे (कओनस्कर)५ नंबर नितिन आसयेकर.आणि आज पर्यंत शेल्य या,भुमिकेसाठी दशावतारी कलाकार श्री.तुकाराम गावडे (रागणातुळसुळी) जबरदस्त भुमिका आज पर्यंत मी पाहिलेला दशावतार.एक दशावतार नाट्य प्रेमी.
अति उत्कृष्ट अभिनय प्रेम वासल्या आणि त्याग याचे अप्रतिम दर्शन क्षणभर का होईना मातेचे वात्सल्य दोन्ही कलाकारांनी जिवंत अभिनय केला त्यांच्या अभिनयाला मानाचा मुजरा आणि हार्दिक शुभेच्छा
या नाटकात सगळ्यांच्याच भुमिका शान झाल्या आहेत. अप्रतिम सादरीकरण.जेष्ठ कलाकारांना खूप शुभेछा संगीत साथ ला तोड नाही धन्यवाद 🙏 या नाट्य प्रयोगांतून नवीन कलाकारांनी शिकाव आपली भुमिका कशी असावी.
या चॅनेलचे विव्हज वाढण्यासाठी हे नाटक इकडे प्रसिद्ध केल मान्य आहे. पण हा नितीन आसयेकर ग्रुप ज्यांनी बनवला आणि सुरुवातीपासून ज्यांनी या ग्रुपसाठी मेहनत घेतली त्यांची निदान नितीन आसयेकर यांनी तरी जाण ठेवावी ही अपेक्षा
जेणी ग्रुप बनवलो तेचा साधा नाव पण नाय आणि हे काल इलेले मोठेपणा साठूक लागले. जेव्हा ग्रुप बनवल्यानं त्या माणसाचा डेरिंग किती आसात बघा. पण तेचा साधा नाव पण नाय
सर्व प्रथम मी नितीन आशयेकर ग्रुप ह्या ग्रुपने गेली चार वर्षे सलग कला क्रीडा व सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात जे कार्य केले आहे त्याबद्दल ग्रुपचे मनापासून अभिनंदन करतो. नितीन आसयेकर फॅन क्लब खूप चांगलं काम करीत आहे.
हे कार्य करताना अनेक अडचणी संकटे या ग्रुपवर आली तरी पण या ग्रुपने आलेल्या सर्व संकटावर मात करून सामाजिक बांधिलकी जपून सगळ्यांना एकत्र घेऊन एक मेका साह्य करू अवघे धरू सुपंथ या उक्तीप्रमाणे अतिशय सुंदर कार्य करत आहे.माझी गणपती बाप्पा चरणी एकच प्रार्थना आहे की या ग्रुपची ख्याती किर्ती सातासमुद्रापार कर सर्वांना सुखात आनंदात आणि मंगलमय वातावरणात असच ठेव आणि जी काही या ग्रुपच्या वाटेत येतील ती विघ्ने तुझ्या पायाशी घेऊन ह्या ग्रुपला अखील जगभरात एक नावलौकिक मिळूदेत.त्याचप्रमाणे या गृपचे सदस्य खूप मेहनत घेऊन उपक्रम यशस्वी करत आहेत त्यांना पण माझ्या शुभेच्छा आहेत !! 💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏
असच तुमच्या सारख्यांच शुभेच्छा रुपी प्रेम ग्रुप वर असल्या मुळेच आज ग्रुप इथपर्यंत पोहचला आहे. यापुढेही अशीच समाजउपयोगी काम ग्रुप कडून होत रहातील यात शंका नाही. आपली साथ अशीच राहो हीच सदिच्छा...🙏🙏
धन्यवाद श्री परब साहेब
गणपती बाप्पा मोरया
आपल्या शुभेच्छा वाया जाणार नाहीत याची ग्वाही देतो गृप चे कार्य नक्कीच प्रगतीपथावर नेण्याचा प्रयत्न करू आणि आपण साकडे गणरायाला घातले आहातच तर मग कितीही विघ्ने आली तरी विघ्न विनाशक बाप्पा हाती परशू घेऊन बसलेला आहे तो पाहत आहेच
प्रथमतः नितीन आशयेकर फॅन गृपच्या समाजातील विविध कार्यांचा आढावा घेतला असता माझ्या निदर्शनास असे आले की नाना विविध क्षेत्रांमध्ये जे त्यांचे कार्य आहे ते गौरवास्पद आहे.कलेच्या माध्यमातून रसिक मायबापांचे मनोरंजन व समाजप्रबोधन करणे,सांस्कृतिक व क्रिडा क्षेत्रात आपला हातभार लावणे,रक्तदान शिबिरे आयोजित करुन वैद्यकीय क्षेत्रातपण आपली फुल न फुलाची पाकळी या स्वरुपात सहाय्य करणे,पुर सदृश्य परिस्थितीत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यांना सहाय्य करणे अशी बरीच कार्ये नितीन आशयेकर फॅन गृपने केलेली आहेत.
हि कार्ये पूर्णत्वास नेण्यात गृप मधील विविध सदस्य तन,मन,धन लावुन तसेच कोणत्या ना कोणत्या स्वरुपात मदत करतात.
कर्मण्ये वाऽधिकारस्ते। मा फलेशु कदाचन॥
अर्थात चांगले कर्म (काम) करत रहा,फळाची अपेक्षा करु नका या भगवान श्रीकृष्णांच्या ऊपदेशा प्रमाणे या गृपचे सर्व सदस्य आपलं कर्म करत असतात.
आता चांगलं काम करायला गेलं तर तर नानाविध संकटे येतात,अडचणी येतात मग ती आप्त-स्वकीयांकडुन असोत वा परकीयांकडुन असोत किंवा अन्य कोणत्याही गोष्टींनी असो.
या सगळ्यावर मात करुन अविरतपणे नितीन आशयेकर फॅन गृप आपले कार्य करत आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तसं
जप तप कर्म क्रिया नेम धर्म।सर्वाघटीं राम भाव शुद्ध ॥
अर्थात जप,तप,कर्म,धर्म,विचार या सर्व गोष्टींमधला भाव शुद्ध आणि राम (चांगला) असावा.ज्या गोष्टींमध्ये राम म्हणजेच चांगला भाव असतो तेथे रावणाचे (वाईट प्रवृत्तींचे) काहीच चालत नाही.
जर परिस्थितीवर तुमची योग्य पकड असेल तर तुमच्या विषयी विष ओकणारे ही तुमचं काही वाकडं नाही करु शकत.हे या गृप कडुन शिकावं.
श्री लक्ष्मीनारायणाच्या चरणाशी हीच प्रार्थना की ह्या गृपचा सदोदित ऊत्कर्ष व्हावा,त्यांच्या यश,किर्तीचा शंखनाद स्वरूपी ध्वनी जळी-स्थळी,काष्ठी-पाषाणी व दशोदशी गुंजावा,तुझ्या चक्र गदेने या गृप वर येणारी सर्व संकटे तु तुझ्या पायाखाली घालुन पद्मरुपीं सुख,शांती,समृद्धी,आरोग्य या गृप मधील सर्व सदस्यांना प्राप्त करुन दे,या गृपचे सदस्य जी मेहनत घेत आहेत त्यांच्या पाठीशी तु सदैव रहा.
गृप मधील सर्व सदस्यांना त्यांच्या पुढील वाटचालीस तसेच भविष्यात राबवण्यात येणाऱ्या सर्व ऊपक्रमांसाठी माझ्या लाख लाख शुभेच्छा......
कुंती मातेची भुमिका, दशावतारी कलाकार, बालगंधर्व पुरस्कार मिळाले श्री.ओंमप्रकाश चव्हाण.तसेच भुमिका करणारे दशावतारी कलाकार श्री.सुधिर तांडेल जबरदस्त.
कोकणचे बालगंधर्व ओमप्रकाश चव्हाण अशी भूमिका ना भूतो न भविष्यती असा बालगधर्व होणे नाही सलाम तुमच्या करकिर्तीला 🙏❤️👍🙏🙏
शल्य...! यशवंत काका! या वयातही आपले दशावतारी कलेसाठीचे योगदान खरेच कौतुकास्पद! धन्य! जय दशावतार!
कर्णाची भुमिका नितीन आयियेकर यांनी अप्रतिम केलीच पण नटसम्राट कै सुधीर कलिंगण आणि नटसम्राट आनंद नार्वेकर यांच्याही भूमिका अप्रतिमच होत्या यात शंकाच नाही. नितीन आयियेकर यांना उदंड आयुष्य लाभो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा 🙏🙏🌹🌹
केव्हातरी लोकप्रिय राजा उदय राणे कोनसकर यांचा पण कर्ण वेळात वेळ काढून बघा
नितिन आशयेकर अप्रतिम 🙏
जबरदस्त कृष्णा ची भुमिका दशावतारी कलाकार विलास तेंडुलकर.अशीच भुमिका करणारे.कलाकार श्री.राधाकृष्ण(बाबरी काका) नाईक.कर्ण भुमिका आता पर्यंत पाहिलेला.नंबर १ कैं.विश्राम कदम नंबर २ कैं.सुधिर कलिंगड ३नंबर.विलास तेंडुलकर ४ नंबर उदय राणे (कओनस्कर)५ नंबर नितिन आसयेकर.आणि आज पर्यंत शेल्य या,भुमिकेसाठी दशावतारी कलाकार श्री.तुकाराम गावडे (रागणातुळसुळी) जबरदस्त भुमिका आज पर्यंत मी पाहिलेला दशावतार.एक दशावतार नाट्य प्रेमी.
सर्व संगीत साथ सहित कलाकरांचे सुदंर सादरीकरण 👌👌
अप्रतिम नाट्यप्रयोग🤩👌
Superb... प्रत्येक दुःखद प्रसंगी डोळे भरून येतात. आणि महाभारत एवढं छान विस्तृतपणे दाखवल्याबद्दल धन्यवाद.
अति उत्कृष्ट अभिनय प्रेम वासल्या आणि त्याग याचे अप्रतिम दर्शन क्षणभर का होईना मातेचे वात्सल्य दोन्ही कलाकारांनी जिवंत अभिनय केला त्यांच्या अभिनयाला मानाचा मुजरा आणि हार्दिक शुभेच्छा
बाबा कामात तुमची durwudhnachi भूमिका अप्रतिम,,, आणि दादा कानोसेकर आयनची सकुनी मामा ची भूमिका अफेलातून,,,,
बाबा कामत आपण अतिशय सुंदर भुमिका केली. त्या बदल तुमचे खूप खूप अभिनंदन
प्रदीप, सर्व समावेशक सुंदर आभार प्रदर्शन..!👌👌
कण॑ पाहावा तर लोकराजा सुधीर कलिंगण उदय राने कोनसकर यांचा न भुतौ न भविष्यती
छान सादरीकरण! मयूर साहेबांचं हार्मोनियम वादन एकदम झकास! पेटीवर एकदम हात स्पष्ट! तालरक्षक 👌 God bless!
या नाटकात सगळ्यांच्याच भुमिका शान झाल्या आहेत. अप्रतिम सादरीकरण.जेष्ठ कलाकारांना खूप शुभेछा संगीत साथ ला तोड नाही धन्यवाद 🙏 या नाट्य प्रयोगांतून नवीन कलाकारांनी शिकाव आपली भुमिका कशी असावी.
Vilas kaka Krushna bhumika khup chhan.
नाटक छान झालं 🌹धन्यवाद.....
Shevtacha prasang chan viskrut karun sangitlat sarv kalakarana 🙏🙏🙏 doyatun ashru ale👏👏👏
नितीन आसयेकर प्रसंग शी सुसंग व्यक्तिमत्त्व
संगीत साथ अप्रतिम 👌
या चॅनेलचे विव्हज वाढण्यासाठी हे नाटक इकडे प्रसिद्ध केल मान्य आहे.
पण हा नितीन आसयेकर ग्रुप ज्यांनी बनवला आणि सुरुवातीपासून ज्यांनी या ग्रुपसाठी मेहनत घेतली त्यांची निदान नितीन आसयेकर यांनी तरी जाण ठेवावी ही अपेक्षा
अगदी बरोबर बोललास भावा.
माझ्या मनातल..
Karn pahava tar lokraja sudhir kalingan ani uday konaskar always best raja
बाबा कामत,, दादा कानोसकर,,, पण तुमच्या जोडीला विलास गवस कुठे आहे,,,दुसासणाची भूमिका tanych करावी,,, नितीन आयस्कर अप्रतिम,,बाकी सर्व कलाकार ठीक आहेत,,,
श्री भरतजी नाईक- अप्रतिम भूमिका
सुंदर सुरवात💐
उचलाडू काल परवा आलेले नको जे पूर्वीपासुन मरण यातना सहन करत इले ते ओरीजीनल कोअर कमिटी सदस्य दाखवा ज्यांची नावे घेतली गेली
Kunti chan kelat sadrikaran👍🙏🙏🙏
Gautam apratim sadrikaran👍
छान🙏
Hechi prush daivache chan gane gaelat nitin naic karnachi bhumika sadrish keli👍👍👍🙏🙏🙏
लाेकराजा कैलासवासी श्री.सुधीरजी कलिंगण काकांची आठवण पुन्हा जागृत झाली महारथी कर्ण नाटकाच्या रूपाने.
Nice dada
Apratim natak,
जेनी गृप काढलो त्या श्री परबाचा तरी नाव घेवचा तेच्या कल्पनेमुळे इथ पर्यंत पोचलो ह्या तरी विसरा नकोत
कोण परब
जे अधिकृत कोअर कमिटी आहेत त्यांची नावे कुठे घेतली ते दाखवा
Nitin great abhyasu kalakar is dashavtar industry
Mast
🙏🏻👌
Sundar sangeetsath,,
काल परवा ग्रुपवर आलेले मोठेपणा करू लागले आणि आम्ही जे तीन चार वर्ष झिजवली ते बाहेर गेलो
जेणी ग्रुप बनवलो तेचा साधा नाव पण नाय आणि हे काल इलेले मोठेपणा साठूक लागले.
जेव्हा ग्रुप बनवल्यानं त्या माणसाचा डेरिंग किती आसात बघा.
पण तेचा साधा नाव पण नाय
🙏
👌👌
ASHI KUNTI ANI ASA ABHINAY...BAGHAYALA MILANA MHANAJE PUDHACHYA PIDICHA BHAGYA......
SHABDANCHE UCHHAR...TYATIL VYAKARAN KITI SAHAJPANE SAMJUN BOLTAT.......KHARACH HE KHARE KOKANGANDHARVA AHET...
👍👌
पूर्ण नाटक बघितल आम्ही सुंदर नाटक झाल
Sundar natak
👌👌👌👌👌👍👍👍👍