महाराष्ट्राची गावरान खाद्यसंस्कृती l Cidco Exhibition Food Court l Mahalaxmi Saras Exhibition 2024

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025
  • महाराष्ट्राची गावरान खाद्यसंस्कृती
    Cidco Exhibition Food Court
    Maharashtrian Food
    Mahalaxmi Saras Exhibition 2024
    #food #trending #exhibition
    महाराष्ट्र सरकार आयोजित महालक्ष्मी सरस प्रदर्शनातील गावरान खाद्यसंस्कृती🙏 मित्रहो या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील खाद्य संस्कृती किंवा लोकांच्या पर्यंत पोहोचावेत म्हणून हा मी व्हिडिओ बनवत आहे आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच माझ्या Video ला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा
    Mahalakshmi Saras 2024 food court 😍 at Vashi
    महालक्ष्मी सरस २०२४ वाशी CIDCO Exhibition Centre मध्ये सुरु आहे | महाराष्ट्र सरकार आयोजित Mahalakshmi Saras 2024 at Vashi
    ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणाचे व्यासपीठ अर्थात उमेद अभियानाचे महालक्ष्मी सरस भव्य प्रदर्शन व विक्री...
    आता आपल्या नवी मुंबई मध्ये..
    दिनांक : 14 ते 25 डिसेंबर, 2024.
    स्थळ: सिडको एक्जीबिशन सेंटर, वाशी, नवी मुंबई.
    प्रवेश मोफत.
    संपूर्ण वातानुकूलित प्रदर्शन.

ความคิดเห็น •

  • @swaticraftsandkitchen9114
    @swaticraftsandkitchen9114 หลายเดือนก่อน +1

    Nice video 👌

  • @rahulkumbhar4633
    @rahulkumbhar4633 หลายเดือนก่อน +1

    Nice

  • @Sangram060
    @Sangram060 หลายเดือนก่อน +2

    आपल्या महाराष्ट्रात एवढ्या प्रकारचे पदार्थ आहेत हे आज कळाले ते पण तुझ्यामुळे. Thank you मित्रा

  • @prakashnavalkar4970
    @prakashnavalkar4970 หลายเดือนก่อน +1

    खुप छान प्रविण जी..
    महाराष्ट्राच्या वेग वेग खाद्यपदार्थांची चव आपण एकाच ठिकाणी पहायला मिळाली

    • @PravinKumbharArt
      @PravinKumbharArt  หลายเดือนก่อน

      हो ना आणि खाद्य पदार्थ देखील खुप चविष्ट होतें

  • @krishnaingwale726
    @krishnaingwale726 หลายเดือนก่อน

    ❤ nice

  • @harishmane7583
    @harishmane7583 หลายเดือนก่อน +2

    Nice