Kande Pohe - Kothrud VS Kolhapur |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ส.ค. 2021
  • Will sparks fly instantly or will the meet be calm? Will finally third time be a charm? Our girl from Kothrud meets Kolhapur's handsome hunk! What happens next? Watch till the end to find out. Subscribe to BhaDiPa to get alerts on our new videos! शास्त्र असते ते !
    #BhaDiPa Stickers, Mugs, T-Shirts and more here: bhadipa.themerchbay.com/
    Visit our website bhadipa.com/ for more videos and events!
    / bhadipa
    / bhadipa
    / bhadipa
    Cast:
    Leena Bhagwat
    Bhagyashree Limaye
    Shashank Shende
    Sumit Patil
    Director: Abhay Raut
    Creative Head: Sarang Sathaye
    Writer: Chetan Muley, Sumit Patil
    Dop: Ankush Kulal
    Sound: Malay Vadalkar
    Assistant Director: Akshay Nar
    Production: Prajakta Salbarde
    Spot: Mangesh Jadhav
    Catering: Sunita Terdalkar
    Editor: Tanwee Paranjpe
    Sales head: Swanand Tendulkar
    Social media: Akshata Sawant, Pooja Parab, Tanvi Kulkarni
    Creatives: Prajakta Newalkar, Gaurav Khairnar
    Subtitles: Prachi Hankare
  • ตลก

ความคิดเห็น • 4.2K

  • @BhaDiPa
    @BhaDiPa  8 หลายเดือนก่อน +7

    लालबाग चे गणपती पाहिलेत?
    आता लालबाग - परळच पहिलं मराठी म्युझिकल नाटक बघा. For Booking: in.bookmyshow.com/plays/todi-mill-fantasy/ET00370037?webview=true

  • @sadishmodak666
    @sadishmodak666 ปีที่แล้ว +100

    कोल्हापूर ते कोल्हापूरच 👌 मी ना पुण्याचा आणि ना कोल्हापूरचा ! पण कोल्हापूरकर टोमणे बिमणे मारण्याच्या भानगडीत पडत नाहीत तर डायरेक्ट सरळसरळ काय सांगायचं ते सांगतील,पैलवानी थाटात ! प्रेम करतील तेही रांगड्या पद्धतीने पण मनापासून 👌

  • @gajananpatilsawant9374
    @gajananpatilsawant9374 ปีที่แล้ว +194

    कांदा-पोहे वर एवढे एपिसोड झाले , पण कोल्हापूर वाले कोथरूड वर महाग पडले...... सध्या काय फक्त कोल्हापूरचीच हवा.... नाद खुळा भावा🔥

  • @kavitadali5277
    @kavitadali5277 ปีที่แล้ว +88

    कोल्हापूरकर म्हणजे रांगडेपणा
    कोल्हापूरकर म्हणजे आपलेपणा
    कोल्हापूरकर म्हणजे जिवाला जीव देणारे
    कोल्हापूरकर म्हणजे अडचणीत मदतीला धावून जाणारे
    कोल्हापूरकर म्हणजे निव्वळ प्रेमाचा झरा
    कोल्हापूरकर म्हणजे थोडासा झटका
    कोल्हापूरकर म्हणजे मायेचा ओलावा
    पुराच्या वेळी पाहिलंय मी कोल्हापूर दिवसरात्र एकमेकांना मदत करताना.पुणे असेलही चांगले पण कोल्हापुरच्या माणुसकीची सर नाही येणार
    कोल्हापूरकर पुण्याला नोकरी साठी जातात ,पुणेकर पण बाहेर जातातच की ,मग कोल्हापूरकरांना का कमी लेखायच? कोल्हापूरकर गरीब नाहीत दिलदार आहेत, रात्री अपरात्री अडचणीत मदतीला धावून जाणारे फक्त कोल्हापूरकर,
    अंत्ययात्रेला न बोलावता येतो तो कोल्हापूरकर
    गल्लीच्या कोणत्याही घरात असलेल्या कार्यक्रमात घरचं समजून राबतो तो फक्त कोल्हापूरकर
    असतील रस्ते खराब,कुठे नाहीत सगळीकडे आहेत पण त्यावर पडलेल्याला हात देतो तो कोल्हापूरकर
    खूप काही लिहीता येईल पण .....
    असो कसंही असलं तरी माझं कोल्हापूर जगात भारी❤️💕

    • @geetadudhgaonkar276
      @geetadudhgaonkar276 หลายเดือนก่อน

      लई बेस बोललासा

  • @maheshnaikwade5694
    @maheshnaikwade5694 2 ปีที่แล้ว +82

    कोल्हापुरी वर अजुन एक भाग पाहिजेच 😂😂😂

  • @prashantsatpute1640
    @prashantsatpute1640 2 ปีที่แล้ว +2760

    आज ( अस्सल ) पुणेकरांना सोडून संपुर्ण महाराष्ट्रातील लोकांना अंतरी शांत आणि थंड वाटेल.

    • @shilpaj0076
      @shilpaj0076 2 ปีที่แล้ว +31

      Barobar😂😂😂

    • @rupeshkalav7342
      @rupeshkalav7342 2 ปีที่แล้ว +220

      थोडक्यात सांगायचं झालं तर.... माज उतरला पुणेकरांचा.

    • @divyapawar6034
      @divyapawar6034 2 ปีที่แล้ว +15

      @@rupeshkalav7342 haat 😏

    • @skycube441
      @skycube441 2 ปีที่แล้ว +21

      Khr ahe bhava

    • @skycube441
      @skycube441 2 ปีที่แล้ว +55

      Aaj jirli punekranchi

  • @arjunpowar3314
    @arjunpowar3314 2 ปีที่แล้ว +568

    My native is Kolhapur & i have graduated from COEP..Both the cities have a special place in my heart..तरीपण जगात भारी कोल्हापुरीच!!

    • @saigaikwad5451
      @saigaikwad5451 2 ปีที่แล้ว

      😀😀😀👍👍👌

    • @prithavirajmhetre7816
      @prithavirajmhetre7816 2 ปีที่แล้ว

      👌👌👍

    • @nitishshinde5903
      @nitishshinde5903 2 ปีที่แล้ว

      👋👋👋

    • @zunjarraomargale1388
      @zunjarraomargale1388 2 ปีที่แล้ว +1

      आरक्षणातुन शिक्षण का?

    • @arjunpowar3314
      @arjunpowar3314 2 ปีที่แล้ว +27

      @@zunjarraomargale1388 open category मधून..वाजवून मेरिटवर admission घेतलं होतं शेंबड्या! लायकीत राहायचं!!

  • @akshaypatil1765
    @akshaypatil1765 ปีที่แล้ว +13

    पुण्यात कोल्हापुरी हॉटेल्स खूप मिळतील पण कोल्हापुरात एक पण पुणेरी हॉटेल नाही... करल काय नाद परत....✨❣️🌾#जगात भारी आम्ही कोल्हापुरी..✨❣️

  • @user-br4mz8xs1b
    @user-br4mz8xs1b 2 ปีที่แล้ว +25

    Most viewed episode of Pune Vs.......
    जगात भारी..... आमची कोल्हापूरी.....

  • @pravinmagdum6988
    @pravinmagdum6988 2 ปีที่แล้ว +520

    कोथरूड vs कोल्हापूर याचा पार्ट 2 बघायला आवडेल, खतरनाक झालाय.कोल्हापूर rockzzzzzzz!!!!!!!!!! प्लीज 2रा पार्ट पण काढा😘😘😘

  • @sushils2934
    @sushils2934 2 ปีที่แล้ว +1784

    यावेळी मात्र पुणेकारांना योग्य प्रतिस्पर्धी मिळालाय🤪 लय भारी 💕👌

    • @Sagarmangale1396
      @Sagarmangale1396 2 ปีที่แล้ว +47

      व्हय तर जगात भारी आम्ही कोल्हापुरी

    • @rishi19954
      @rishi19954 2 ปีที่แล้ว +12

      @@Sagarmangale1396 jagat bhari nagari

    • @aishwaryanaik5009
      @aishwaryanaik5009 2 ปีที่แล้ว +21

      Shevtiii kolhapur ❤️

    • @nishantchougule1679
      @nishantchougule1679 2 ปีที่แล้ว +5

      @@aishwaryanaik5009 barobarrrrrrr

    • @nishantchougule1679
      @nishantchougule1679 2 ปีที่แล้ว +7

      saplaaaaa vishayyyyy

  • @teamstorytellers7134
    @teamstorytellers7134 ปีที่แล้ว +47

    Hence proved... जगात भारी आम्ही कोल्हापुरी 💯😂❤️🔥🙌

  • @harshadapatil2159
    @harshadapatil2159 9 หลายเดือนก่อน +6

    पहिल्यांदा पुण्याला कोणी तरी हरवलं.....
    🎉🎉🎉🎉🎉
    जगात भारी कोल्हापुरी......❤❤❤❤

  • @suhaskupate7811
    @suhaskupate7811 2 ปีที่แล้ว +224

    नाही तटत नाही अडत ..kolhapur🔥

  • @shubhamukirade9979
    @shubhamukirade9979 2 ปีที่แล้ว +420

    आज लाई दिसानी मन शांत झालं 😁
    कोल्हापूर ❤️

    • @sumedhtayade821
      @sumedhtayade821 2 ปีที่แล้ว +1

      Kolhapur Puracha prashna sodavla gela ahe ka Bhau?

    • @civilian4057
      @civilian4057 2 ปีที่แล้ว

      Kharach

    • @rajm9787
      @rajm9787 2 ปีที่แล้ว

      यक नंबर बोल्लास गड्या

    • @maheshnaikwade5694
      @maheshnaikwade5694 2 ปีที่แล้ว +1

      कोल्हापुर rocks ऑलवेज🤩🤩🥰🥰

  • @Codetutor-DemystifyCoding
    @Codetutor-DemystifyCoding 2 ปีที่แล้ว +221

    I am from Karnataka. I have relatives in Pune but Kolhapur Marathi is most commonly heard in border areas. I like both. To people of Karnataka, Pune Marathi is like Mysore side Kannada and Kolhapur Marathi is like North Karnataka side Kannada. This is very well done

    • @neelakulkarni9790
      @neelakulkarni9790 2 ปีที่แล้ว +8

      Agreed.. I can't understand a word from bangolre side of kannada speaking people... But it can understand the ones who speak in belgaum

    • @shriganeshshree6665
      @shriganeshshree6665 2 ปีที่แล้ว +1

      Yes..so true 👍👍😊😊

    • @greedyz
      @greedyz ปีที่แล้ว +1

      I am from border areas Kolhapur district

    • @indiasrailroadSpeak
      @indiasrailroadSpeak ปีที่แล้ว +2

      @@Immortal10364 kolhapur is city correct your facts

    • @harshabiliangady3211
      @harshabiliangady3211 ปีที่แล้ว +2

      My surname will suggest where I'm from (Hubballi) but settled in B'luru Madam Neela I understand both types of Kannada probably because of a professional need (male gynecologist). Am a fan of Marathi been exposed to both Puneri and Kolhapuri Marathi. Personally like our Hubballi Kannada Kolhapuri Marathi is easier to understand. The subtlety of Puneri Humour is on another level you would have insulted but you get the idea you have been praised.

  • @truptimohite4232
    @truptimohite4232 2 ปีที่แล้ว +23

    Kolhapuri thaska ek no hota ❤️❤️❤️
    Finally writer is here ......kadak writing 😎😎😎😎

  • @AA-dw6oj
    @AA-dw6oj 2 ปีที่แล้ว +627

    Best episode ever... Kolhapur always rocks... jagat bhari, Kolhapuri...

    • @Timakiwala
      @Timakiwala 2 ปีที่แล้ว +10

      कोथरूड म्हंजे पुणेकरच:लबाड,फुकटे,:::
      मुंबईकर नागपुरकर कोल्हापूर सोलापूर सांगली चंद्रपूर अमरावती चालेल पण पुणेकर नको रे बाप्पा..
      फुकटे आहेत साले... मित्रांकडुन फुकटचा चहा नाश्ता ढोसणारे.
      पुणेकर पाहुण्यांना घरी कधीच बोलवत नाही, समजा आला तर म्हणतात *तुम्ही जेवण करुनच आला असाल, बसा जरा मी जेवून येतो* असे हरामखोर माणसं..
      पुण्यात भरपूर साहित्यिक,गायक, कलाकार बाहेरच्या प्रांतांतून आलेले व स्थायीक झाले, पण हे भडवे पुणेकर म्हणतात *हे सर्व आमच्या पुण्याचे हो*(नाकातुन बोलणारे)
      एका हातात माळ,फुले देवासाठी आणि दुसऱ्या हातात बोलाईचे मटन.

    • @hdjfjd8
      @hdjfjd8 2 ปีที่แล้ว

      @@Timakiwala true

    • @AjinkyaBagewadi
      @AjinkyaBagewadi ปีที่แล้ว

      @@Immortal10364 town asna ka Khr Garv hay amhala amhi Kolhapuri aslyacha 🤙🏻😎💪🏻

    • @indiasrailroadSpeak
      @indiasrailroadSpeak ปีที่แล้ว

      @@Immortal10364 bara tumchyat pune peksha tari changal ahe samajle sarvat jasta shikshan sanstha kaami fess madhe kolhapur madhe ahe

  • @abhishekdeshpande4174
    @abhishekdeshpande4174 2 ปีที่แล้ว +2484

    कोल्हापुरात एकही पुणेरी हॉटेल नाही....loved it😂

    • @atul58
      @atul58 2 ปีที่แล้ว +50

      जमणार नाही त्यांना.

    • @akki28190
      @akki28190 2 ปีที่แล้ว +79

      Maharashtrat tasahi pune sodun kuthech puneri hotel nahiye😂

    • @ravichougale923
      @ravichougale923 2 ปีที่แล้ว +48

      Chalnar pan nahi bhava🤣🤣🤣

    • @smitabhosale7904
      @smitabhosale7904 2 ปีที่แล้ว +6

      @@akki28190 Pune is love ❤️🤣

    • @smitabhosale7904
      @smitabhosale7904 2 ปีที่แล้ว +4

      @@ravichougale923 😂😂

  • @pritamlonkar786
    @pritamlonkar786 2 ปีที่แล้ว +29

    3:00
    पप्पा, काळजी घ्या हा...
    माझं ठरवायला आलात, लक्षात असू दे ..
    😂😂😂😂

  • @Bhogichand
    @Bhogichand 2 ปีที่แล้ว +6

    संभाषण ऐकताना लय भारी वाटलं ! पुणेरी बाज व कोल्हापुरी माज मस्त वठलायं ! धन्यवाद !!!

  • @prafullnikam5658
    @prafullnikam5658 2 ปีที่แล้ว +327

    3 Dialogues:
    1. Pappa kalaji ghya h... maza tharavayla alay lakshat asude....
    2. Kolhapurat ek bi Puneri Hotel Nahi
    3. Katakirr la pn Kolhapuri misal ch bhette
    Radaaa o......Naadkhula
    Awesome Episode

    • @BhaDiPa
      @BhaDiPa  2 ปีที่แล้ว +15

      Thank you so much Prafull! Do share the video with your friends and family 🙏❤️

    • @kaushalkulkarni3720
      @kaushalkulkarni3720 2 ปีที่แล้ว +8

      @@BhaDiPa एकदा भागयश्री ला पण तिच्या सोलापूर ची भाषा बोलताना दाखवा

  • @yomamaisbigandfat
    @yomamaisbigandfat 2 ปีที่แล้ว +444

    मुंबईकर म्हणून मला एवढा आनंद पहिल्यांदा झाला🤣

    • @supershri1207
      @supershri1207 2 ปีที่แล้ว +1

      🤣🤣🤣

    • @The_Great_Maratha_King
      @The_Great_Maratha_King 2 ปีที่แล้ว +7

      He asa astay , lagna dusryacha ani nachtay he Mumbai cha

    • @deepika__nagarkar
      @deepika__nagarkar ปีที่แล้ว +2

      Gap ata pani bharal pavsat

    • @maitreyakanitkar8742
      @maitreyakanitkar8742 ปีที่แล้ว +8

      ekda kothrud vs mumbai howude mag propper muqabla hoil

    • @duke7571
      @duke7571 ปีที่แล้ว

      @@maitreyakanitkar8742 exactly 🔥🔥🔥

  • @marvelfan156
    @marvelfan156 ปีที่แล้ว +8

    Yek number 😁🥳🥳🥳🥳🥳 Kolhapuri swag 😎😎😁❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @sambhajipawar9562
    @sambhajipawar9562 2 ปีที่แล้ว +8

    ❤️🔥 कोल्हापूर म्हंटले की इथे विषय च हार्ड o🔥

  • @coool1280
    @coool1280 2 ปีที่แล้ว +98

    भावा कोल्हापूरला घेऊन ये तिला.. 💯✌😊 जगात भारी आम्ही कोल्हापूरी.. 💪

  • @ajinkyapande8106
    @ajinkyapande8106 2 ปีที่แล้ว +20

    जगात भारी आम्ही कोल्हापुरी खरंच भावा कोल्हापूर आणि पुण्यात नातं हे प्रेमाच आहे आणि तुझं बोलणं ऐकून किडनी मध्ये कळ आली गर्व आहे मला मी कोल्हापूरकर असल्याचा भाडीपा एक नंबर तुम्ही असेच व्हिडिओ बनवत रहा आय लव यू

  • @nik10gaming
    @nik10gaming ปีที่แล้ว +9

    नाद करा खरा आमचा कुठ😂💪🏻
    #कोल्हापुरकर♥️

  • @vijayjagtap2301
    @vijayjagtap2301 2 ปีที่แล้ว +2

    आत्तापर्यंतचे कार्यक्रमात फक्त पुणे अस्सल वाटायचं आणि बाकीच्यांना न्याय मिळाला नाही असं वाटल. प्रथमच कोल्हापुरी झटका मस्त उतरलाय. खरा खरा वाटला. धन्यवाद.

  • @niharikaachrekar4151
    @niharikaachrekar4151 2 ปีที่แล้ว +78

    5:51 to 5:56
    एकवेळ शरीरात तांबड्या पांढरया पेशी कमी पडल्या तर चालतील...पण ताटात तांबडा पांढरा कमी पडाय नको!
    हे तर कोल्हापूरकरांसाठी त्रीवार सत्य आहे. 😂❤❤❤

  • @akshaypatil1701
    @akshaypatil1701 2 ปีที่แล้ว +141

    कोल्हापूर MH ०९ म्हणजे विषय हार्डच ❤️ रांगडी माणसं आणि मनमिळावू स्वभाव❤️

    • @zunjarraomargale1388
      @zunjarraomargale1388 2 ปีที่แล้ว +3

      रांगडी असतात म्हणून आमच्या घरच सिलिंडर संपलं की बदलायला, उचलुन न्यायला आणि नवीन आणायला मी कोल्हापूर चा माणूस ठेवलाय, रांगडा आहे, आणि हवं ते काम करतो समोर झुकून 🙏🙏

    • @akshaypatil1701
      @akshaypatil1701 2 ปีที่แล้ว +3

      जे तुम्हाला जमणार नाही अजून काही शिल्लक असेल तर सांगा ते ही करतील इमानदारीने. MH09.

    • @user-ed1dy7hx3b
      @user-ed1dy7hx3b 2 ปีที่แล้ว +2

      @@zunjarraomargale1388 अशी काम करायला मर्दानकी लागते. तुम्ही फक्त कुल्फी विका.. कुल्फी घ्या कुल्फी........

    • @sangrambhakare7239
      @sangrambhakare7239 2 ปีที่แล้ว +1

      @@zunjarraomargale1388 कधीतरी झूकवून मारेल तो .... लक्ष ठेव हा भावा 😂😂😂😂

  • @tradeearnlow
    @tradeearnlow 2 ปีที่แล้ว +41

    Most Entertaining episode among all Kandepohe 👌👌

  • @devendraarunachal5995
    @devendraarunachal5995 ปีที่แล้ว +6

    अजूनही टॉपवर आहे हा व्हिडिओ 17 लाख views

  • @statuspk3756
    @statuspk3756 2 ปีที่แล้ว +40

    Finaly कोल्हापुरात आलात तुम्ही.....!
    My favrouite district after my native district latur......!
    Kolhapur ❤️

  • @vrushaligude2009
    @vrushaligude2009 2 ปีที่แล้ว +49

    माझी रिक्वेस्ट ऐकली ..भारीच कोल्हापुरकर ..लय आवडल...thank you so much.😍😍😍😍

  • @jaypatil4912
    @jaypatil4912 2 ปีที่แล้ว +128

    You are real kolhapurkar when you say - "kothrudaat aaloy"
    😂

  • @SachinSutar-lm7cx
    @SachinSutar-lm7cx 10 หลายเดือนก่อน +4

    जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात गेलो तरी कोल्हापूर ला आल्यावरच आम्हाला बरे वाटते ❤

  • @siddheshmalandkar185
    @siddheshmalandkar185 2 ปีที่แล้ว +223

    कोल्हापूरकर be Like:
    आख्खं मार्केट आता आपलंय !!!💪

  • @TejasBhagwat-wu6vg
    @TejasBhagwat-wu6vg 2 ปีที่แล้ว +27

    झक्कास! खरंच खुप छान. यावेळी लेखनाचा दर्जा खूपच वरती उंचावला आहे. चैतन्याची कांडी... बऱ्याच काळानंतर हा शब्द ऐकायला मिळाला.

  • @samikshaghotage3505
    @samikshaghotage3505 2 ปีที่แล้ว +1

    खरच भाडीपा चे वीडीओज मी व माझा 9 वर्षीय मुलगा नेहमी बघायचो, बगू दाजी सकट आवडायचे , आई मुलगा व मुलगी.
    विडिओ बनवणं ही एक स्वातंत्र्याची बाब आहे. आवडणं ही दुसरी. विरोध न करणं हि सभ्य बाबय.
    आणि मॉरल स्टोरी वगैरे सारखे शोध वीडीओत घेणं अशी संकुचित विचारसरणी आणि आडवळणी पणाही आता डोकीत नाही.
    मुक्त आणि विचारमंथनाची , अभिव्यक्ती म्हणून विडीओ खुपच युनिक, भन्नाट ,कल्पक व झकासच असतात तुमचे सर्वच भाडीपाचे यात वादच नाही.
    मात्र तरी प्रश्न पडलाय की आता फक्त अपमानच का बरं दाखवला जातोय वीडीओ मधे, अतिशयोक्ती मधून विनोद आणि ब्लैक ह्युमर सारखे पणातून एखाद चपराख असं तुसडं वागणारयांना आहे योग्यचय ते. पण सतत अपमान करणारी जनताच छातीठोक पणे एवढीच जनता व अशीच जनता आहे व असेलही असं स्टेटमेंट बघून जरा ऑड वाटतय हो आता. एवढच!

  • @digitalrushi
    @digitalrushi ปีที่แล้ว +7

    Born & raised in Kolhapur and now staying in pune for almost 7 years.
    But still Kolhapur and tambada pandra rassa is in the heart....
    True fact -katakir la misal kolhapuri ch ahe
    Kahi mahna amlya rassa chi Saar kuthe ch nahi....

  • @sourabhmore6021
    @sourabhmore6021 2 ปีที่แล้ว +24

    समोरच्याला कसं खुळ्यात काढायचं हे कोल्हापूरकरांपेक्षा भारी कुणालाच जमत नाही 😍

  • @nidhideodhar6809
    @nidhideodhar6809 2 ปีที่แล้ว +134

    चक्क पुणं कोल्हापूर समोर हरलं....!!!
    OMG unbelievable... 😂
    But super episode✨️🎉

    • @BhaDiPa
      @BhaDiPa  2 ปีที่แล้ว +15

      नाही ओ, त्यांचं जमता जमता राहिलं! 😜

    • @nilu800
      @nilu800 2 ปีที่แล้ว +1

      @@BhaDiPa तरी पण लय भारी जमल.... 🙏🙏🙏

    • @kalyanibhosekar8265
      @kalyanibhosekar8265 2 ปีที่แล้ว +5

      @@BhaDiPa असंच होत राहिलं तर या मुलीचं कुठंही जमणं कठीण आहे 🤣

    • @linuxbasic3399
      @linuxbasic3399 2 ปีที่แล้ว

      @@kalyanibhosekar8265 goyan yeta jalyar vichar teka...

    • @basicsofsharemarket4187
      @basicsofsharemarket4187 2 ปีที่แล้ว +1

      @@BhaDiPa kashala kadun ghetay...kolhapur cha vishay hard astoy

  • @HINDU_SQUAD_OF_INDIA
    @HINDU_SQUAD_OF_INDIA ปีที่แล้ว +11

    KOLHAPUR is not only place, it's EMOTION..
    कोरोना नंतर आता 2 वर्षांनी आतुरता लागलीय ती, गणपती बाप्पाच्या आगमनाची..
    कारण, 2 वर्षांनी कोल्हापूरात पुन्हा तोच जल्लोष होणार....

  • @jay-Kolapate5121
    @jay-Kolapate5121 2 ปีที่แล้ว +2

    मिळमिळीत पुण्याचं ...झणझणीत कोल्हापूरचे संपला विषय...

  • @shraddhasawant4302
    @shraddhasawant4302 2 ปีที่แล้ว +1047

    कोल्हापूर ने पुणे ला अख्खा खाऊन टाकलय🤣👏👏👏🙌😂 सुपर एपिसोड ....

    • @ithubpune9905
      @ithubpune9905 2 ปีที่แล้ว +12

      Nothing like that

    • @kiransamant
      @kiransamant 2 ปีที่แล้ว +27

      खाऊन टाकण्यापर्यंत ठीक. पण खरी कसोटी पुढेच आहे.. पचवण्यात. पुणेकर सहजी पचणार नाहीत. 😂

    • @sunnypasalkar5129
      @sunnypasalkar5129 2 ปีที่แล้ว +6

      हो असं कोल्हापूर वालेच ठरवतात 😂😂

    • @bhannat_bhatkanti
      @bhannat_bhatkanti 2 ปีที่แล้ว +27

      कोल्हापूर म्हणजे इषय हार्ड😂👍
      कुणाला ऐकत नाहीत कोल्हापुरी लोकं

    • @nishantchougule1679
      @nishantchougule1679 2 ปีที่แล้ว +30

      dear punekars "Your whole life has been a Lie" 🤣😂🤣🤣🤣😂😂🤣🤣

  • @advabhishekshinde669
    @advabhishekshinde669 2 ปีที่แล้ว +41

    कोल्हापूर म्हणजे परक्या माणसाला देखील आपलं करून घेणारं प्रेमळ घर,आणि भाषा देखील तेवढीच हवीहवीशी वाटणारी!😊☺️

  • @abhishekpawar921
    @abhishekpawar921 2 ปีที่แล้ว +17

    3:41 legendary 😂🔥♥️

  • @geetadudhgaonkar276
    @geetadudhgaonkar276 หลายเดือนก่อน +1

    काटा किर्र ला पण कोल्हापुरी मिसळच मिळते............एकदम नाद खुळाच 🥰👌🏻👌🏻😄😄

  • @shrikesari
    @shrikesari 2 ปีที่แล้ว +10

    आज पुण्याला बरोबरीचा खेळाडू सापडला!
    या औरंगाबादकराकडून पुण्याला त्याचाच भाषेत उत्तर देण्यासाठी कोल्हापूरला मानाचा मुजरा आणि भोतिच आला शुक्रिया!! बातिच नई आती तुम्हारी!

  • @yaminiasar
    @yaminiasar 2 ปีที่แล้ว +93

    आज मज्जा आली, पुण्याला टक्कर दिली आज कोल्हापूर ने, भारी गड्या 👍👍

  • @Die.es69
    @Die.es69 2 ปีที่แล้ว +15

    Is it just me or does this man bring a smile to your face

    • @BhaDiPa
      @BhaDiPa  2 ปีที่แล้ว

      Maybe कारण आज भावाचा birthday आहे! 😎🤟

  • @Vichardhara303
    @Vichardhara303 ปีที่แล้ว +1

    उर्वरित महाराष्ट्र हा विविधतेने नटलेला आहे. पुणे हे शहर फक्त आणि फक्त फक्तच शहाणपणाने भरलेले शहर आहे. समान भाषा किंवा भाषेचे प्रमाण याबाबतीत बरेच प्रयत्न झाले. पुण्याच्या लोकांनी भरपूर प्रयत्न केले की आपल्यासारखं इतरांना बोलता आलं पाहिजे. किंवा त्यांचीच भाषा ही प्रमाणभाषा आहे. परंतु उर्वरित महाराष्ट्रात अगदी कोल्हापूर, सांगली, सातारा, अमरावती, पर्यंत ज्यांच्या ज्या भाषा आहेत त्या भाषा तशाच राहिल्या आहेत. आणि तोच त्यांच्या भाषेचा गोडवा आहे. त्यामुळे त्या भाषा आजपर्यंत बदलल्या गेल्या नाही. म्हणजे पुण्याच्या दृष्टीने लोक सुधारले नाही असा अर्थ होतो आणि पुणे फार शहाणपणाचे शहर आहे असा त्याचा दुसरा अर्थ होतो.

  • @bhannat_bhatkanti
    @bhannat_bhatkanti 2 ปีที่แล้ว +95

    अरे व्वा आपला सुमित पाटील आहे वाटतं😀
    म्हणजे जाळ नी धूर संगट च...
    सुम्या दा म्हणजे विषय हार्ड च
    😀😀😀
    अस्सल कोल्हापुरी ऐकायला मिळणार आमची...
    धन्यवाद #भाडिपा
    उत्सुक आहे ह्या एपिसोड साठी...🙏
    #MH०९ विषय हार्ड!❤️

  • @Kavitva
    @Kavitva 2 ปีที่แล้ว +18

    रिक्षा फिरवणे म्हणजे एखादी गोष्ट गावभर सांगणे असा पण अर्थ आहे.
    एक नंबर bhadipa. शांतीत क्रांती खूप भारी जमलंय.

  • @praffulkamble4500
    @praffulkamble4500 ปีที่แล้ว +4

    0:48 The way he said "Khulya aahe ka oh tumhi" Ded😂😂😂😂😂

  • @Manoj-qj1sq
    @Manoj-qj1sq 2 ปีที่แล้ว +3

    कोल्हापुरी ❤️सातारी 👌🏻👌🏻👌🏻

  • @ameysdesai
    @ameysdesai 2 ปีที่แล้ว +149

    एक नंबर मित्रा, आधीच्या दोन व्हिडिओ पेक्षा सुंदर आणि अप्रतिम व्हिडिओ, नाद खुळा , जगात भारी कोल्हापुरी

  • @bobby2306
    @bobby2306 2 ปีที่แล้ว +343

    पुणेकरांना गप्प करणारी एकमेव सीरिज आहे🤣🤣🤣 अतिशय सुरेख, संपूर्ण महाराष्ट्रातून येणारी स्थळं पाहायला खुप आवडतील.
    लवकरच एक स्थळ साताऱ्यातून ही आणा please
    😃👌👌

    • @nishantgaikwad9486
      @nishantgaikwad9486 2 ปีที่แล้ว +2

      Yes am also waiting

    • @ojaswalimbe9666
      @ojaswalimbe9666 2 ปีที่แล้ว +3

      हो त्याचीच वाट बघतोय मी

    • @kuldeepdesai6597
      @kuldeepdesai6597 2 ปีที่แล้ว +13

      Satara sangli kolhapur jast farak nahi o language cha...Tyamule may be ata next time kokan madhye jatil

    • @ssj7369
      @ssj7369 2 ปีที่แล้ว +1

      विदर्भात पण या😄😄

    • @civilian4057
      @civilian4057 2 ปีที่แล้ว +3

      Kolhapur sangli satara same ch vatat

  • @BhaDiPa
    @BhaDiPa  10 หลายเดือนก่อน +1

    भावांनो! सारंग आपल्या कोल्हापुरात येतोय... तिकीट book करा:
    in.bookmyshow.com/events/sarang-sathaye-live-jagatbhaari-standup-tour/ET00365100

  • @kiranpatil8226
    @kiranpatil8226 ปีที่แล้ว +3

    कांदे पोहे वाले सगळे एपिसोड बगितले पण हा एकदम मस्त आहे😅😍

  • @brisa_de_montanha
    @brisa_de_montanha 2 ปีที่แล้ว +1673

    पुणेकरांची कोल्हापूरकरांनी उतरवली हे पाहून मुंबईकर खुश

    • @Timakiwala
      @Timakiwala 2 ปีที่แล้ว +43

      कोथरूड म्हंजे पुणेकरच:लबाड,फुकटे,:::
      मुंबईकर नागपुरकर कोल्हापूर सोलापूर सांगली चंद्रपूर अमरावती चालेल पण पुणेकर नको रे बाप्पा..
      फुकटे आहेत साले... मित्रांकडुन फुकटचा चहा नाश्ता ढोसणारे.
      पुणेकर पाहुण्यांना घरी कधीच बोलवत नाही, समजा आला तर म्हणतात *तुम्ही जेवण करुनच आला असाल, बसा जरा मी जेवून येतो* असे हरामखोर माणसं..
      पुण्यात भरपूर साहित्यिक,गायक, कलाकार बाहेरच्या प्रांतांतून आलेले व स्थायीक झाले, पण हे भडवे पुणेकर म्हणतात *हे सर्व आमच्या पुण्याचे हो*(नाकातुन बोलणारे)
      एका हातात माळ,फुले देवासाठी आणि दुसऱ्या हातात बोलाईचे मटन.

    • @anirudh2704
      @anirudh2704 2 ปีที่แล้ว +17

      @@Timakiwala 😂 haha ani Kolhapur kar fuktcha mothe pana marnare.

    • @sujityadav7626
      @sujityadav7626 2 ปีที่แล้ว +17

      😂😂😂 are zhavnayaouuu Tumhi ka bhandalaiissaaa😂

    • @TheGaneshkool
      @TheGaneshkool 2 ปีที่แล้ว +33

      मग... मुलुंड ला नाव ठेवतात म्हणजे काय?.. असले दहा बारा कोथरूड ओवाळून टाकावे लागतील तेव्हा कुठे मुलुंड सोबत बरोबरी होईल यांची 😂😂😂

    • @sarang7911
      @sarang7911 2 ปีที่แล้ว +11

      @@Timakiwala तुझी लायकी च ती....म्हणून तुला कोणी जेवायला दिलं नसेल.... 😂😂😂😂

  • @shaileshchile6844
    @shaileshchile6844 2 ปีที่แล้ว +99

    सुमित भावाच घर रंकाळ्यावर नाही हनुमान नगरात अाहे....आमच्या इथंच राहतो हा😜 भावा एक नंबर 🔥 "ईशय हार्ड"✌🏻🤩

  • @supriyatonapi4908
    @supriyatonapi4908 ปีที่แล้ว +6

    How and why does this video has only 15lakh views??? This is the best kande pohe episode ever❤️

  • @rajendrakurane7175
    @rajendrakurane7175 2 ปีที่แล้ว +2

    काय करतोस? निवांत Kolhapur is really Nivant. Come and feel the Nivantpana of Kolhapur.

  • @vivekkirdat4248
    @vivekkirdat4248 2 ปีที่แล้ว +27

    सर्वात भारी एपिसोड होता हा...भाग्यश्री लिमए तर छानच पण आलो ते फक्त खास सुमित दादा साठी OP 🔥

  • @sanchitideshmukh9882
    @sanchitideshmukh9882 2 ปีที่แล้ว +41

    किती पण वेळा ऐका पण "खुळे आहे का ओ" hits differently! 😂😂🤣👌
    आणि सुमित चा tone #अस्सल_कोल्हापुरी!👌 ♥️
    Full marks to the script writer but extra marks to actors for maintaining the tone and pauses in dialogue delivery!
    #Bhadipa protect this person (Sumit Patil) , he needs more exposure!

  • @vijayapatil8407
    @vijayapatil8407 2 ปีที่แล้ว +2

    जगात भारी आम्ही कोल्हापुरी...❤️🥰

  • @sushilkatkar1511
    @sushilkatkar1511 ปีที่แล้ว +2

    🚩 जगात भारी आम्ही कोल्हापुरी 🚩 ( इचलकरंजी , कोल्हापूर )💓💓💓

  • @digvijaypatil8431
    @digvijaypatil8431 2 ปีที่แล้ว +116

    Kolhapurkar residing in Pune must be very happy after watching this. Loved chemistry between two😍

  • @girishpatil1511
    @girishpatil1511 2 ปีที่แล้ว +23

    लय भारी episode!! शेवटी कोल्हापूर समोर पुण्याची हवा झाली आणि कांदे पोहे च्या ह्या पूर्ण series मधे पण पहिल्यांदा पुणे झाले उणे 😂

    • @hdjfjd8
      @hdjfjd8 ปีที่แล้ว

      ho 😂, f#©k pune

  • @sanjaykulkarni7572
    @sanjaykulkarni7572 2 ปีที่แล้ว +3

    Lay bhari ..Kolhapuri ❤️❤️❤️

  • @prathameshmane6638
    @prathameshmane6638 ปีที่แล้ว +2

    Royal कोल्हापूर ❤️🙌

  • @vanitachandrakant2788
    @vanitachandrakant2788 2 ปีที่แล้ว +201

    I m from Pune and I m so much in LOVE 😍 with Kolhapur!❤❤❤ I love Kolhapur and love Kolhapuri ppl 💕💖

    • @omkarmangalekar8668
      @omkarmangalekar8668 2 ปีที่แล้ว +5

      Taai yaa kditr......jeun bgha...❤️✌️

    • @vanitachandrakant2788
      @vanitachandrakant2788 2 ปีที่แล้ว +8

      @@omkarmangalekar8668 2 vela visit kele aahe! Aani pahilya visit la premat padle Kolhapur chya aani Aai Laxmi chya!! Mala khup khup mhanje khupch aawadte Kolhapur!! Wish soon I visit again!

    • @omkarmangalekar8668
      @omkarmangalekar8668 2 ปีที่แล้ว +3

      @@vanitachandrakant2788 yaa ya.....jevn kruya apan ❤️✌️

    • @vanitachandrakant2788
      @vanitachandrakant2788 2 ปีที่แล้ว +3

      @@omkarmangalekar8668 चालतय की !!

    • @maheshnaikwade5694
      @maheshnaikwade5694 2 ปีที่แล้ว +1

      Thanks 🥰 lots of love from kolhapur 🥰🤩

  • @indrajeetlad9497
    @indrajeetlad9497 2 ปีที่แล้ว +366

    व्यायाम करायला माणस ठेवल्यात true Kolhapurkar🤣😎

  • @yuvrajpatil5027
    @yuvrajpatil5027 2 ปีที่แล้ว +2

    Kolhapur...vishy hard ekdum kdk❤❤❤

  • @drvishalswami6145
    @drvishalswami6145 2 ปีที่แล้ว +1

    Ek number. Jagat bhari kolhapuri 👍👍

  • @tusharpatil1960
    @tusharpatil1960 2 ปีที่แล้ว +440

    पुण्यात कोल्हापुरी हॉटेल आहेत पण कोल्हापुरात् पुणेरी हॉटेल नाहीत. हे खरे आहे आणि भारी आहे. कोल्हापुर no 1 आहे.❤️❤️❤️

    • @as1531
      @as1531 2 ปีที่แล้ว +5

      सगळ्यात जबरदस्त डायलॉग 👍👍

    • @sohamdeshpande3654
      @sohamdeshpande3654 2 ปีที่แล้ว +2

      lol

    • @alpeshbhor783
      @alpeshbhor783 2 ปีที่แล้ว +13

      कारण गावात शहरी हॉटेल्स चालत नाहीत 🤣🤣🤣 असण्याच्या प्रश्न येताच नाही मग

    • @ulkalele2699
      @ulkalele2699 2 ปีที่แล้ว +13

      पुण्यात कोल्हापुरी हॉटेल आहे कारण..कोल्हापुरी लोक कोल्हापूर सोडून पुण्यात येतात..पुणेरी लोक आपले पुणे सोडून कुठे जात नाही..तशी गरज च पडत नाही 😄😇

    • @shreyanshvadagave6760
      @shreyanshvadagave6760 2 ปีที่แล้ว +8

      @@ulkalele2699 arey tumi kay sangshila khashil tar hoshil ye kolhapurla mag samjel tula

  • @dhanashrikulkarni2213
    @dhanashrikulkarni2213 2 ปีที่แล้ว +604

    एक वेळ शरिरात तांबड्या पांढर्या पेशी कमी असल्या तरी चालेल पण ताटात तांबडा पांढरा कमी नाही पडला पाहिजे !!
    Was best...😂😂

  • @tejashankare7569
    @tejashankare7569 2 ปีที่แล้ว +7

    Kingmaker kolhapur 🔥🔥🔥🔥🔥l love kolhapur ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @gangadharmalabade3518
    @gangadharmalabade3518 2 ปีที่แล้ว +54

    सप्पय सुभाष केलाय पुण्याचा 😂
    न्हाई अडत, न्हाई तटत .... कोल्हापूर 💪 !!!!

    • @bhannat_bhatkanti
      @bhannat_bhatkanti 2 ปีที่แล้ว +4

      सप्पय खारी डाळ म्हणा👍😂

    • @PatilNikhilJaydhar
      @PatilNikhilJaydhar 2 ปีที่แล้ว +2

      Csiber ला असताना म्हणायचो मी #सुभाष 😂😂😂

  • @KrushidutRatnadeep
    @KrushidutRatnadeep 2 ปีที่แล้ว +38

    माझे graduation पुण्यात आणि पोस्ट graduation कोल्हापुरात...
    दोन्ही संस्कृती
    कोल्हापुरी जगात भारी....
    पुण्याची रीतच न्यारी...❤️❤️

    • @user-ed1dy7hx3b
      @user-ed1dy7hx3b 2 ปีที่แล้ว +1

      मान कसा राखवा तुमच्याकडून शिकावं 👍

  • @pravinpatil-sz1fb
    @pravinpatil-sz1fb ปีที่แล้ว +1

    एक नंबर.....जगात भारीच बनवलय

  • @Kay-wattel-te
    @Kay-wattel-te 2 ปีที่แล้ว +1

    Thanks team for showing appropriate respect for Kolhapur... Kitihi tomne marat asle tari punekaranche mann mothe ahe he disle ya vdo madhe.

  • @vandanabagewadi7570
    @vandanabagewadi7570 2 ปีที่แล้ว +96

    Heartiest congratulations Bhadipa for achieving 1M subscribers💐🍫
    जगात भारी आम्ही कोल्हापुरी ❤️
    मी कोथरुड ला रहाते आणि मूळची कोल्हापूरची आहे त्यामुळे हा भाग विशेष भावला 👌🏼👌🏼🤗

    • @BhaDiPa
      @BhaDiPa  2 ปีที่แล้ว +3

      खूप खूप आभार वंदना! 🤘❤️

    • @Machindra91
      @Machindra91 ปีที่แล้ว

      then go back to your home😁

    • @BollywoodNews_Edits_Sachin1
      @BollywoodNews_Edits_Sachin1 ปีที่แล้ว

      Punyat bhari aamch Kothrud

    • @AjinkyaBagewadi
      @AjinkyaBagewadi ปีที่แล้ว +2

      तुम्ही तर भावकीतल्या हाईसा की ओ 😂

    • @anilsawant7415
      @anilsawant7415 5 หลายเดือนก่อน

      काय विषय आहे का ?
      मराठी टायपिंग मध्ये ष ला ष जोडता आला नाही त्या बद्दल माफी असावी..
      मुंबईकर असून देखील कोल्हापूर बाबत अभिमान आहे ..
      धन्यवाद !

  • @user-ht5es9ng4j
    @user-ht5es9ng4j 2 ปีที่แล้ว +47

    Kolhapuri guy is SAVAGE! Je nailed it... 😘😍

  • @abhiainapure3824
    @abhiainapure3824 2 ปีที่แล้ว +3

    जगात भारी आम्ही कोल्हापुरी...🔥😎😌

    • @hdjfjd8
      @hdjfjd8 ปีที่แล้ว +1

      Yes bro

  • @avadhutmokashi3074
    @avadhutmokashi3074 2 ปีที่แล้ว +1

    कोल्हापूर ओ...विषय हार्ड असणारच...🔥🔥

  • @arunshingade3269
    @arunshingade3269 2 ปีที่แล้ว +6

    आईला एक नंबर.. खरचं ज्यायला आपल कोल्हापूर म्हणजे एक वेगळच वैशिष्ट आहे.. लय भारी... पुणे तिथे काय उणे आणि जगात भारी कोल्हापुरी.. पुणे कोल्हापूर नातच भारी आहे..

  • @SangramStudy88
    @SangramStudy88 2 ปีที่แล้ว +15

    खरचं खूप भारी...लयभारी....💙✌🏻
    कोल्हापूर जन्मभूमी...तर, पुणे कर्मभूमी....
    जय महाराष्ट्र.....🚩✌🏻

  • @ujjwalaangaj8306
    @ujjwalaangaj8306 2 ปีที่แล้ว +4

    लई भारी कोल्हापुरी 🎇🎇🎇🎇🎇🎇

  • @nayanshelake5376
    @nayanshelake5376 2 ปีที่แล้ว +1

    नाद खुळा, कोल्हापूर😍

  • @vishalpatil4353
    @vishalpatil4353 2 ปีที่แล้ว +10

    जगात भारी आमच कोल्हापूर लय भारी...❤️😍😍😍

  • @_omi_4608
    @_omi_4608 2 ปีที่แล้ว +43

    नाही तटत 💪🏻💪🏻जगात भारी आम्ही कोल्हापुरी 👑👑🔥🔥🔥🔥

  • @shradhadorugade3256
    @shradhadorugade3256 ปีที่แล้ว +1

    Ekdum best episode of kothrud vs series , kolhapur cha naad ch karaycha nahi ooo

  • @Jayesh467
    @Jayesh467 11 หลายเดือนก่อน +2

    हा मुलगा असा वाटतोय की हिचा मोठा भाऊच आहे.तो सातारचा मुलगा खूप रांगडा आणि खूप रूबाबदार वाटला...

  • @apurvshelke8395
    @apurvshelke8395 2 ปีที่แล้ว +86

    खाल्ला भावानं पुणेकरांना..
    जगात भारी आम्ही कोल्हापुरी❤️

  • @namdevnarvekar07
    @namdevnarvekar07 2 ปีที่แล้ว +7

    एक लाईक भाग्यश्री साठी👍👍खूपच मस्त एपिसोड. एक कोल्हापूरकर

  • @prajb80
    @prajb80 2 ปีที่แล้ว +4

    कोथरूड vs कोल्हापूर हा सगळ्यात बेस्ट व्हिडिओ आहे 😂😂😂

  • @deepdhuri9090
    @deepdhuri9090 ปีที่แล้ว +1

    ठेव फोन रांडीच्या, एकदम कडक 😂❤️