मी हरभरा 24 ऑक्टोबरला पेरणी केली पहिली फवारणी आठ दिवसा खाली केली त्यामध्ये रोको बुरशीनाशक दुपोंड कंपनीचे क्रोपमॅक्स आणि इमामेक्टीन यांची फवारणी केली आता सध्या शेंडे कोणी चालू आहे दुसरी फवारणीचे नियोजन सांगितलं तर लवकर बरं होईल सर कारण सध्या परभणी जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण आहे दुसऱ्या फवारणीचे नियोजन लागेल व शेंडे खुडणी झाली की. स्पिंकलर ने पाणी द्यायचे आहे पाणी देण्याच्या आधी फवारणी करावी का नंतर व कोणती कराव. 🙏
माझा पण हरभरा मर रोगाण जात आहे हि सुद्धा परेशान आहे बरेच जाती बदल करून पाहतो पण काही फरकच पडत नाही तर रोगन येणारी व आवरेज एकरी दहा कुंटल येणारी जात आहे काय , फुले विक्रम आवरेज येत नाही
खूप छान sir 👏👏
Well done.
Your doing fantastic job.
Keep it up.
🙏😊🌱❤️
खूब छान माहिती दिली अनिकेत दादा
🙏😊🌱❤️
Biozyme plus aani corajan , 191919 he 3 jar 25 vya divshi favarle tr chalel ka
हो चालेल
@@shetkariputra_ thank you
Mi bio vita kiva sagarika, + sygenta quantis+ nano urea ghevu ka chalel ka
Tq
Harbara pali fawarnishati kulti sagirika n p k 19 19 19 mix kliy thaer chalthe ka
हो चालेल
Benzylaminopurin ani roko, proclaim hi favarni sobt gheu shkt ka pahili favrni
Harbhara ya vr dongal Marl tr chalel ka aata 30 divas zale aahe aaj
Dada harbhara mod aaleli aahe tr aata harbhara Perla tr harbhara konta perava
ऊसाला पहिली आळवणी कोणती करावी यावर एक विडिओ बनवा सर
Dada दुसरी फवारणी konti karavai vedio banva please....
Ok
सर , कांदा पिकावर cymbosh (sygenta ) ची फवारणी केली तर चालेल का?
6 ba वर वीडियो बनवा भावु
चमत्कार दुसऱ्याचा फवारणी त वापरले तर चालेल का व किती प्रमाणात घ्यावे
6-b. a. 19. 19. 19. npk. mix. kyllether. chalthe. ka
Suggest insecticide for thrips and whitefly in chilli crop flowering stage
Lancergold
भाऊ शेंडा खुडणी झाल्यावर किती दिवसात फवारणी करायची 30 दिवसानी 12 61 00. humik ycid. Ema. banzvt .यूरिया चालेलका
हो चालेल
19:19:19 add kel tr chalel ka
Tur pikala 50% ful ani 50% Papdi ahe... Udya 5/12/21 la favarni ghet aho....
Dashparni ark
Nimboli ark
Belfal potash
Micronutrients
Soyabeen che amino acid
Yevdhe mix karun spray karta yeil ka...? Kadvave 🙏🙏
Tata che surplus chlt ka dadasaheb
हो चालेल
Aani zadti kiti lagel
Upl चे मायक्रेना फवारणी चा फायदा काय ते सांगा व कधी फवारणी करावी ते सांगा
Bhau benzyl adenine war video banaw na
Humic acid+roko+191919+emamactin he chalel ka
हो चालेल
Lasun khat niyojan cha video banva plz
Ok
sir sagrika kiti ml takawe aani direct white wala uria takala tar chalel ka
Kaju navacha tonik chalel ka sir
Dusri favarni
हो चालेल
19.19.19. मध्ये युरिया टाकून फवारणी केलं तर चालते का व कीटकनाशक सुद्धा टाकून चालेल का
हो चालेल कमी प्रमाणत वापरा
हरभरा फुल लागत आहे chloro pyrifous 50 ec वापरले तर चालेल का
19:19:19+ अँब्लिगो कीटकनाशक+ m45+ सागरिका चालेल का सर
टाटा बहार चालेल का आणि उबळी साठी उत्तम बुरशीनाशक सांगा
Biovita x + एलियट
Hello sar mi alika kitaknashak sobat roko burshinashak vaparale ahe
चालेल
19-19-19 ani sagrika sobat varparle tr chalel
हो चालेल
सर हरभऱ्याला युरियाचा डोस देणे गरजेचे आहे का?त्याची एखादी चांगली टॉनिक सांगा
मी नवीन शेतकरी आहे😅
पहिली वेळ आहे हरभऱ्याचे उत्पन्न चांगले झाले पाहिजे
Antracol ani keviate mix chalel ka?
हरभरे बोलून पेरलेले आहे तर दुसरे पाणी 20 21 दिवसाला दिले तर चालेल का दिवशी तर पाणी द्यावे का
1li favarani kdhi ghyavi
Icl चे प्रॉडक्ट चांगले नाहीत का?
जगातली एक नंबर खताची कंपनी आहे.. त्याच्यावरून तुम्हीच ठरवा प्रॉडक्ट चांगले आहे का नाही..?
Harbara pikavar tan nashak ahe ka ashel tar
हरभऱ्याची शेंडे खुडणी सर्व जातींना चालते का?
Pahili favarni kadhi karaychi
चॅनलवर व्हिडिओ आहे पहा
Bhau कांदा लागण करून ८ devas zale ahe Teri ropachi mar pil पडत आहे spry saga लवकर आजच घ्यचा आहे
दादा सागरीया सोबत युरीया चालेल का
मिरचीच्या पिका साठी चुरडा मुरडा यांची फवारणी सांगा सर
अनिकेत दादा कोरड वाहू क्षेऋ असल तर, पहली फवारनी कोनती कराची, अडि नाशक कोनत वापरचा,आनि बुरसी नाशक कोनत वापरचा, भरपुर फुटवा झाला पाहिजे यासाटी चागल टोनीक,किवा कोनत विद्रव्य खत वापराच
19:19:19 + EM-1 + रोको
धन्यवाद अनिकेत दादा 🙏🙏
Tata bahar chalel ka
नका
@@shetkariputra_ ok
ऊस निवेजण
लवकरच माहिती चालू होणार आहे
पेरलेल्या कांद्याला किती दिवसांनी खत आणि फवारणी केली पाहिजे ..
Sagarika + nano uriaya + emamectin benzoate+ upl saaf jalageka bhai
हो चालेल
Tq
दादा क्रिस्टल च nutrozen चालल का
हो चालेल
हरभरा पिकामध्ये 6BA फवारले तर चालते का
हो चालते
पिकाचे वय (दिवस) कुठून मोजायचे , पेरणी केलेली वेळ का उगवण झालेली वेळ.
पेरणी
साहेब ह्यूमिक कसे बनवायचे सांगितले
१०० लिटर चे २०० लिटर करायचे
पण एकरी एका वेळेस किती वापर करावा
ते सांगा कृपया
200 L एकरी
@@shetkariputra_ आपणास ड्रीप ने द्याचे आहे
सोल्युसिमिक्स, 6BA, 12 61 0 घेतलं तर चालेल का सर
सर माझे हरभरा पीक ५० दिवसाचे आहे आणि फुटवे कमी आहे आणि फुल पण कमी आहे पहिली फवारणी झाली आहे तर आता कोणती फवारणी करावी
शेंडे खुडणी..पेरणी तारखे पासून..20/25 दिवस की ऊगवणी पासून?
पेरणीपासून
कोरडवाहू हरभऱ्या ला सुध्दा हे च वापरावे का
हो चालेल
दादा पहली फवारणी 30 दिवसाला
लिओसीन
19,19,19
धानुका EM1
कार्बो & मानकोझेब
Cash + chalel ka
तणनाशक आहे का हारभरृयाला
हरबऱ्याला युरीया टाकावा का व कीती टाकावा
भाऊ मी रोको +इसबीयन +1919+कीटक नाशक कॉम्बिनेशन जमले का
हो चालेल
मका पिकाच्या वाढीसाठी कोणती फवारणी करावी
Gibbrelic acid
अमोनियम सल्फेट दिलं तर चालेल का drip मधून
हो चालेल
सागरिका आणि एलियट सोबत फवरले तर चालते का
हो चालेल
कॉन्टिस घेतले तर चालेल का
हो चालेल
मी हरभरा 24 ऑक्टोबरला पेरणी केली पहिली फवारणी आठ दिवसा खाली केली त्यामध्ये रोको बुरशीनाशक दुपोंड कंपनीचे क्रोपमॅक्स आणि इमामेक्टीन यांची फवारणी केली आता सध्या शेंडे कोणी चालू आहे दुसरी फवारणीचे नियोजन सांगितलं तर लवकर बरं होईल सर कारण सध्या परभणी जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण आहे दुसऱ्या फवारणीचे नियोजन लागेल व शेंडे खुडणी झाली की. स्पिंकलर ने पाणी द्यायचे आहे पाणी देण्याच्या आधी फवारणी करावी का नंतर व कोणती कराव. 🙏
पाणी दिल्यानंतर फवारणी करावी.
साफ + 12:61:0 + biovita x + प्रोफेक्स सुपर
हरभरा पिकासाठी तणनाशक कोणते वापरावे
Tumch var abhyas karto mi
🙏😅❤️
अंडा,टँँनिक,वापरलेतर,चालेलका
हो चालेल
काही लोकाच मत आहे साहेब 12 61 00 आणि कीवा डी ए पी फवारनी केल्यास ।।।।
फुटव्याची सख्या वाढते
हो खर आहे
Biovita + fungicide + 19 19 19 + Cloro fawarani karta yeil ka...?
क्लोरो नका वापरू
Ali sathi mag kai mix karu...
@@nitinmg1983 emamectin vapru shakta
Biovita + fungicite+19 19 19 + emamectin....
@@nitinmg1983 👍
दादा हरभऱ्यात. मर खूप होत आहे. रोको फवारणी करून पण मर थांबत नाही.
माझा पण हरभरा मर रोगाण जात आहे हि सुद्धा परेशान आहे बरेच जाती बदल करून पाहतो पण काही फरकच पडत नाही तर रोगन येणारी व आवरेज एकरी दहा कुंटल येणारी जात आहे काय , फुले विक्रम आवरेज येत नाही
आपला नंबरद्या भाऊ
सागरिका ची किंमत किती आहे
240 - 500ml
@@shetkariputra_ ,tq
@@shetkariputra_ धुक्यामुळे कांदा रोप मरत आहे काय फवाराये सांगा
काबुली हरभरा बदल व्हीडीओ बनवा
यकरि युरिया किति टाकावा
25-30kg
युरिया किती दिवसानी रिजल्ट देतो भाउ
@@santoshkalbande1509 48 तासात
हरभरा जळत आहे त्यावर उपाय
Tumcha phone number pathavne
पिके व्हि टु ला शेंडे खुडणी चालेल का