*खुप संधि आहेत, निर्णय घेताना 10 लोकांना विचारा पन एकदा निर्णय घेतला की कोणामुळे आपला निर्णय बदलू नका तर यश निश्चित मिळेल...* *भावी अधिकाऱ्यांना खुप शुभेच्छा .....* 💐💐
काही जण 4-5 तास अभ्यास करून UPSC च्या top 10 मध्ये येतात फरक ओळखा... हा दादा 12-14 तास अभ्यास करतो याच नाही झालं तर आपलं कुठून होणार हा विचार सोडून द्या कदाचित तो काय करतोय हे त्याच त्यालाच माहित नसावं.... दुसऱ्या तीसऱ्याच्या नादी लागू नका तुम्हाला वाटत असेल आपण करू शकतो तर नक्कीच प्रयत्न करा ✌️✌️ हा आणि अजून सांगतो माझा काका पोलीस कॉन्स्टेबल वरून PSI झाला ते पण ड्युटी करत.. रात्री अभ्यास सकाळी ड्युटी वेळ मिळाला तर ड्युटी मध्ये यात क्लास चा प्रश्न च येत नाही.. किती वाचतो या पेक्षा काय वाचतो आणि किती लक्षात राहत याचा तील फरक ओळखा MPSC UPSC म्हणजे 13-15 तास अभ्यास नव्हे...
देशातील सर्व मुलांनी 1 वर्ष तरी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला पाहिजे, देश कसा चालतोय,देशाला कशाची गरज आहे ,आपले संसद कोणत्या गोष्टी आमलात आणता हे समजते. आपला देश महासत्ता करण्यासाठी ह्या स्पर्धा परीक्षा चा अभ्यास करणाऱ्या मुलांची गरज आहे कारण त्यांना खर ते माहीत आहे
मला पण वाटत होत mpsc ची तयारी करावी आणी अधिकारी होऊन देश शेवा करावी मग मला लक्षात आलं की आपण कोणत्याही क्षेत्रात जाऊन देश शेवा किंवा चांगली life जगू शकतो. त्या मुळे मी अधिकारी होण्याचं स्वप्न सोडून दिल देश शेवा कोणत्याही क्षेत्रात जाऊन होते 🙏🙏
Mpsc che एवढे.. मार्केट वाढले याला पूर्ण क्लास वाले jababdar आहेत.. Mpsc काय प्रत्येक la post नाही देऊ shakat... पण आताची मुले class valya. Chya नादाला लागून अभ्यास करतात.. त्यांना ताशी swapn दाखवले जाते.. आणि 1-2 वर्षानंतर त्या मुलाला सत्य परिस्थीती kalate..
Khar te sangto...Mi Pune madhe Jan 2016 mdhe job sathi Alo..Teva Maza roommate study karat hota..Ata ahe Jun 2018,ajun pn to mpsc cha study karat ahe..Dolyat tyachya STI PSI asse moth mothe swapane ahe,Ani toh study room jaun paise vr ludo khelto..Vay ata 29 purna zale ahe. Vichara depression mdhe gela ahe ani tension gheun barik zala ahe... Mi demotivate nhi karat ahe pn Satya paristiti sagto ahe.. Ashay ha ahe ki kharach study kranya chi kuwat asel trach mpsc kra..nhi tr ji job bhetel ti pakda ani swata Cha business taka... Nuste bakari mendhara sarkhe eka mage ek jau naka..
5 te 6 chaha ghyala time ka lagto...mpsc चा नावाखाली माझा भाऊ 5 वर्ष पुण्यात मज्जा करतो आहे.... ही मूलग्गी कुठली , ओळख काढा, हित जेवण चांगलं भेटत तिथं झणझणीत भेटत, लोणावळा भुशी dam आहे फिरायला.... मस्त चाललंय 5 वर्ष पासून आणि घरी सांगायचं 2 मार्क्स कमी पडले... बस झालाच होता..... घरचे वाट बगत बसत होईल आता याच ........ मी mpsc चा 1 वर्ष वातावरण पुणेत बगून आलोय.... बिलकुल गरज नाहीये पुणे ला राहायची खर्च करायची.... घरी बसून lib लावून unacademy बगा.... होतंय अभ्यास..... Mpsc चा नावाखाली मज्जा मारणारे, gf पटवनरे 80 % आहेत पुण्यात.... serious pn आहेत पण जर इच्चाशक्ती आणि कठोर मेहनत करायची तयारी असेल तर काहीही अशक्य नाही...
इतरांची स्वप्नं आपली मानून का इतके जण भरकटत चाललेत समजत नाही ..कष्ट , जिद्द यांचा आदर करून थोडं धाडसाने बोलतो आपल्या आवडी , बलस्थाने उणीवा आणि लहानपणापासून आपण स्वतःला कसं घडवलं आणि कोणत्या गोष्टी जास्त भावल्या हेही क्षेत्र निवडताना पाहायला हव्यात असं वाटतं ..कुणाच्याही टॅलेंटवर संशय न घेता माझ मत मांडतोय ..क्लास च्या बाजारीकरणा ला बळी पडून निर्णय नका घेवू अथवा कुणाची तरी so कॉल्ड स्ट्रगल स्टोरी पाहून पण नका निर्णय घेवू ..देशाला खूप क्षेत्रांत जीव ओतून काम करणारी माणसं हवी आहेत ...जास्त बोल्लो असेल तर सॉरी 😊
आख्या महाराष्ट्राची तरुण पिढी बरबाद झाली mpscच्या नादात. भावांनो व्यवसाय पहा काही तरी, 30व्या वर्षी नोकरी लागून काही उपयोग नाही. ........भाषणं एऐकूण तर अजीबात करुनका mpsc
unique kon sangital shopkeeper vhayla changla business karu shakto, uttam sheti karu ....kahi karu pan 26-27 paryant set. .....Tumhi class वगैरे chalat nahina
Mate Balasaheb Govardhan nai class wagere tar chalwat nai , shopkeeper mhnje fakt touch business nai etar konta hi aso 1st gosht aahe ti bhandwal 4-5 lakh madhe tar aajkaal fakt elhada dukan ch Taku shakto aankhi kai nai te pan eka third class city madhe jithe Bhasa kami ASTA,rahila sheticha tar aamchya kade pan aahe sheti aani ikda na Pani aahe na kai ,tyamule sheti kiva business krnyapeksha abhyas krun jari thoda late zala Tari harkat nai pan ekhadi post milali changli tar Bhala houn Jata aayushyacha
I admit these guys put lot of efforts in these exams, but can't get one thing. How come a plain graduate who have not even served in any industry at least for 2 years , who has no experience of any system administration is allowed take charge of city/district administration just because he or she has studied information which practically does not grow any personal attributes? I have personally seen the exam curriculum. I seriously think there should be appropriate system for induction of the candidates. Like NDA why can't we have ASA where students can be selected after graduation and will be trained for at least 4 years. Through domain experience. For those who thinks I am too wrong, think about this "if these exams are so great n only best minds come out then why our admin governance is so pathetic?"
Me sadashiv peth made hostel made rahayla hote mazya room made ek mulagi hoti ti 7-8 years pasun mpsc chi tayari karat hoti after 8 years tila STI post milali ,amche sagale hostel khup happy hote , khup mehanati nantar Tai la hi Post milalali hoti ...... Ya madhun mala etake samajle ki kup sari mehanat aahe MPSC made Ani competition pan , mi tar tithech MPSC karnya cha vishay sodun dila , aaj me ek engineer aahe ,Ani mazya life made khush aahe , pan jitake Jan mpsc n upsc karat tyana Maza manacha mujara
भावा तु लवकर यशस्वी हो...पण तु २०१२पासून MPSC ची तयारी करत आहेस ६-७ लाख रू खर्च केलेस वरून मानसिक त्रास यापेक्षा त्या पैशामध्ये एक बिजनेस केला असता तर खुप प्रगती झाली असती...लवकर यशस्वी हो
जर कुठला विषय अवघड जात असेल तरच क्लास लावावा बाकीच्या विषयांना क्लास लावायची काही गरज नाही ।। आणि guidance हवा असेल तर एकाच गोष्ट लागते ते म्हणजे मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका विश्लेषण आणि ते पण स्वतः केलेले
कुठल्याही क्षेत्रात जाण्याअगोदर त्या क्षेत्राची A to Z माहिती काढायची असते ।। फॉर्म ला एवढी फी घरभाडे एवढे हे आधी माहीत नव्हते का ? सर्व काही पुण्यातच आहे का ? सर्व spoon feeding हवे आहे सर्वाना ?
मला पण वाटायचं की आपण एखादी सरकारी नोकरी करावी पण मी एका प्रायव्हेट ठिकाणी कामाला लागलो २०१३ मध्ये खूप मेहनत केली आता चांगला पगार आहे सगळ व्यवस्थित चालू आहे आणि मला माझ आवडत काम भेटले आहे त्यामुळे कधी कामाचा कंटाळा येत नाही मला तुम्ही २०१२ पासून स्टडी करताय तुमचं लक्ष नहीये वाटतं
1000 पोस्ट असतील तर त्या साठी 3000 candidate select करतात तर आपल्याला जॉब मिळण्याची शक्यता 33.3% असती । तर जर तुम्ही प्रयत्न करताय तर 2 वर्ष द्या पण ruthlessly करा मंगच success भेटेल कृपा करून हरण्याचा विचार नका करू
साहेब mpsc देताय खूप छान गोष्ट आहे पण तुमचे 6 ते 7 लाख खर्च zhale म्हणता, त्यात business काढला असता तर यशस्वी zhala असता आपण आपली सिस्टीम अशी आहे कि निकाल 7 7वर्षांनी लागतात इतका वेळ वाया जातो
भाऊ आलाराम नय अलार्म म्हणतात 7,8 लाख खर्च ? अरे मीत्रा कंपनी मध्ये 8तास काम करुन पोर Mpsc झालेत . पुणे हेच बेस्ट आहे Mpsc साठी गैरसमझ काढुन टाका, तुम्ही जेथे आहात तीथुन पण होइल अभ्यास Online झालय जग डोक वापरा आता
Unacademy वर घरी शिकू शकतो किंवा youtube आहेच. आणि paid पाहिजे असेल तर 3 4 हजार मध्ये unacademy वर होऊन जातं. एवढं मूर्खासारखं पुण्याला जायचं नाही. घरी बसून योग्य तो अभ्यास करावा.
ज्याच्यात... दम असतो तो कसा पण mpsc करतो job करत वा job न करता यश मिळो अगर न मिळो प्रयत्न प्रामाणिक व योग्य असेल तर mpsc upsc तुम्ही जीवनातील प्रत्येक परिक्षा पास होणारच.उगाच या negative टग्यांच्या नादाला लागू नका अभ्यास करा .
*खुप संधि आहेत, निर्णय घेताना 10 लोकांना विचारा पन एकदा निर्णय घेतला की कोणामुळे आपला निर्णय बदलू नका तर यश निश्चित मिळेल...*
*भावी अधिकाऱ्यांना खुप शुभेच्छा .....* 💐💐
जे MPSC त करीयर घडवत आहेत त्यांची टिंगल उडउ नका. खूप मेहनत आणि परिश्रम असत त्यामध्ये हि बाब फक्त स्पर्धा परीक्षा देनारेच समजतील.
Shiv Tupekar right
बरोबर आहे दादा
Agree
60 years only life...tyat hi 30 years Mpsc rahili30 tyat ky ghanta enjoy karnar
@@AkshayPawar-hm3ji
Hahaahaha
काही जण 4-5 तास अभ्यास करून UPSC च्या top 10 मध्ये येतात फरक ओळखा... हा दादा 12-14 तास अभ्यास करतो याच नाही झालं तर आपलं कुठून होणार हा विचार सोडून द्या कदाचित तो काय करतोय हे त्याच त्यालाच माहित नसावं....
दुसऱ्या तीसऱ्याच्या नादी लागू नका तुम्हाला वाटत असेल आपण करू शकतो तर नक्कीच प्रयत्न करा ✌️✌️ हा आणि अजून सांगतो माझा काका पोलीस कॉन्स्टेबल वरून PSI झाला ते पण ड्युटी करत.. रात्री अभ्यास सकाळी ड्युटी वेळ मिळाला तर ड्युटी मध्ये यात क्लास चा प्रश्न च येत नाही.. किती वाचतो या पेक्षा काय वाचतो आणि किती लक्षात राहत याचा तील फरक ओळखा MPSC UPSC म्हणजे 13-15 तास अभ्यास नव्हे...
Top 10 madhe aalele jastit jast iit vale astat......kiva mg changlya clg madhe engineering zalele aste......ex. coep clg sarkhe ....magcha varshatle 2 topper 1st and 2nd iit vale ahe....
correct i agree😊🤟
Visay ahe ka engineer cha 💣💥💥
🙏
correct bhau
देशातील सर्व मुलांनी 1 वर्ष तरी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला पाहिजे, देश कसा चालतोय,देशाला कशाची गरज आहे ,आपले संसद कोणत्या गोष्टी आमलात आणता हे समजते.
आपला देश महासत्ता करण्यासाठी ह्या स्पर्धा परीक्षा चा अभ्यास करणाऱ्या मुलांची गरज आहे कारण त्यांना खर ते माहीत आहे
bar lavyda
kahi garaj nahi
मित्रानो mpsc म्हणजे आयुष्य नाही.. प्रशासनात नही संधी मिळाली तर वेगळ्या क्षेत्रात ट्राय मारून बघा..ते क्षेत्रात तुम्ही पुढे जाल
You are right
Yes correct dada
Yes
मला पण वाटत होत mpsc ची तयारी करावी आणी अधिकारी होऊन देश शेवा करावी मग मला लक्षात आलं की आपण कोणत्याही क्षेत्रात जाऊन देश शेवा किंवा चांगली life जगू शकतो. त्या मुळे मी अधिकारी होण्याचं स्वप्न सोडून दिल देश शेवा कोणत्याही क्षेत्रात जाऊन होते 🙏🙏
Mpsc che एवढे.. मार्केट वाढले याला पूर्ण क्लास वाले jababdar आहेत.. Mpsc काय प्रत्येक la post नाही देऊ shakat... पण आताची मुले class valya. Chya नादाला लागून अभ्यास करतात.. त्यांना ताशी swapn दाखवले जाते.. आणि 1-2 वर्षानंतर त्या मुलाला सत्य परिस्थीती kalate..
Khar te sangto...Mi Pune madhe Jan 2016 mdhe job sathi Alo..Teva Maza roommate study karat hota..Ata ahe Jun 2018,ajun pn to mpsc cha study karat ahe..Dolyat tyachya STI PSI asse moth mothe swapane ahe,Ani toh study room jaun paise vr ludo khelto..Vay ata 29 purna zale ahe. Vichara depression mdhe gela ahe ani tension gheun barik zala ahe...
Mi demotivate nhi karat ahe pn Satya paristiti sagto ahe..
Ashay ha ahe ki kharach study kranya chi kuwat asel trach mpsc kra..nhi tr ji job bhetel ti pakda ani swata Cha business taka...
Nuste bakari mendhara sarkhe eka mage ek jau naka..
Hahahaha ludo....
Bhau Khar bolaa tu
I love ludo😍😍 ani mpsc wale khup kheltat ludo
Samadhan is now cleared exam and posted skill department
Mitrano prayatna karat raha yash nakki milel
Congratulation samadhan kirawale selected as skill development officer in rajyaseva 2017
siddesh bhosle are yz ही video 2018 chi ahe
@@shakuntalagawari4392 😂😂😂
5 te 6 chaha ghyala time ka lagto...mpsc चा नावाखाली माझा भाऊ 5 वर्ष पुण्यात मज्जा करतो आहे.... ही मूलग्गी कुठली , ओळख काढा, हित जेवण चांगलं भेटत तिथं झणझणीत भेटत, लोणावळा भुशी dam आहे फिरायला.... मस्त चाललंय 5 वर्ष पासून आणि घरी सांगायचं 2 मार्क्स कमी पडले... बस झालाच होता..... घरचे वाट बगत बसत होईल आता याच ........ मी mpsc चा 1 वर्ष वातावरण पुणेत बगून आलोय.... बिलकुल गरज नाहीये पुणे ला राहायची खर्च करायची.... घरी बसून lib लावून unacademy बगा.... होतंय अभ्यास..... Mpsc चा नावाखाली मज्जा मारणारे, gf पटवनरे 80 % आहेत पुण्यात.... serious pn आहेत पण जर इच्चाशक्ती आणि कठोर मेहनत करायची तयारी असेल तर काहीही अशक्य नाही...
bar zatyaa
Thank you BBC ! यवढं उत्कृष्ठ चॅनल मराठीमध्ये येतयं. आम्हीं आतुर आहोत बीबीसी च्या स्वागताला!
Ha porga evdhya varshanpasun kartoye, tari ajun khachla nai. Khup bhari....
काही जण तर जॉब करून पण तयारी करतात हे तर काहीच नाही .... never give up ....nd ..... never settle
इतरांची स्वप्नं आपली मानून का इतके जण भरकटत चाललेत समजत नाही ..कष्ट , जिद्द यांचा आदर करून थोडं धाडसाने बोलतो आपल्या आवडी , बलस्थाने उणीवा आणि लहानपणापासून आपण स्वतःला कसं घडवलं आणि कोणत्या गोष्टी जास्त भावल्या हेही क्षेत्र निवडताना पाहायला हव्यात असं वाटतं ..कुणाच्याही टॅलेंटवर संशय न घेता माझ मत मांडतोय ..क्लास च्या बाजारीकरणा ला बळी पडून निर्णय नका घेवू अथवा कुणाची तरी so कॉल्ड स्ट्रगल स्टोरी पाहून पण नका निर्णय घेवू ..देशाला खूप क्षेत्रांत जीव ओतून काम करणारी माणसं हवी आहेत ...जास्त बोल्लो असेल तर सॉरी 😊
ap sangitlya peksha He sarvanch kalte pan jyachi tyacjhi jid aste konala fuktche updesh denyapeksha konache tari changle karnyasa
ap sangitlya peksha He sarvanch kalte pan jyachi tyacjhi jid aste konala fuktche updesh denyapeksha konache tari changle karnyasathi pude ja
ganesh cholke ho bhava..nakki..😊🙏
Bhava kharach chan bollas ani ho kharach bollas.....
Correct bro
Now he is working as class one officer... Hats off to him
Oooh really what's his name
Fake
नाव
शेवटचे वाक्य खूप छान बोललास मित्रा
अभ्यास हे एक पवित्र कार्य आहे, अभ्यास करणारा माणूस ptoblem solver असतो.
"राज्यसेवेची तैयारी करणारा कधी वाया जाणार नाही" हे नक्कीच.
😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁
मनाचं समाधान फक्त😁
😂😂😂😂
Mpsc तला मुलगा वाया जाणार नाही 😎👍👍
Waya jat nahi karan to sarkha inspired che dhos ghat asto
कुत्रे हाल खात नाही त्यांचे, कोणी जॉब सुद्धा देत नाही MPSC म्हणलं की लोक खाकरून बेडका रस्त्यावर टाकतात, म्हणे वाया जात नाही 😂😂
आख्या महाराष्ट्राची तरुण पिढी बरबाद झाली mpscच्या नादात.
भावांनो व्यवसाय पहा काही तरी, 30व्या वर्षी नोकरी लागून काही उपयोग नाही.
........भाषणं एऐकूण तर अजीबात करुनका mpsc
Mate Balasaheb Govardhan
Mate Balasaheb Govardhan 30 warsha la jari lagli collector chi naukri Tari ti ek shopkeeper peksha jastach bhaw denar
unique kon sangital shopkeeper vhayla changla business karu shakto, uttam sheti karu ....kahi karu pan 26-27 paryant set.
.....Tumhi class वगैरे chalat nahina
Mate Balasaheb Govardhan nai class wagere tar chalwat nai , shopkeeper mhnje fakt touch business nai etar konta hi aso 1st gosht aahe ti bhandwal 4-5 lakh madhe tar aajkaal fakt elhada dukan ch Taku shakto aankhi kai nai te pan eka third class city madhe jithe Bhasa kami ASTA,rahila sheticha tar aamchya kade pan aahe sheti aani ikda na Pani aahe na kai ,tyamule sheti kiva business krnyapeksha abhyas krun jari thoda late zala Tari harkat nai pan ekhadi post milali changli tar Bhala houn Jata aayushyacha
You are right, those motivational speeches are the main reason for this crowd 😒😒😒
I admit these guys put lot of efforts in these exams, but can't get one thing. How come a plain graduate who have not even served in any industry at least for 2 years , who has no experience of any system administration is allowed take charge of city/district administration just because he or she has studied information which practically does not grow any personal attributes?
I have personally seen the exam curriculum.
I seriously think there should be appropriate system for induction of the candidates. Like NDA why can't we have ASA where students can be selected after graduation and will be trained for at least 4 years. Through domain experience.
For those who thinks I am too wrong, think about this "if these exams are so great n only best minds come out then why our admin governance is so pathetic?"
Right brother
Yes right....
खूप खूप सुंदर..🌞🌙😘😍🌹🌼🙏🙏
Reality aahe mitra 👌👌
Daru peksha jasta Por MPSC ne vaya gelet... Govt. must do something...
खरच भावा
Kharay
Hai Satya koni nakaru shakat nahi
😁
१००% सत्य बोलला भावा तू
Me sadashiv peth made hostel made rahayla hote mazya room made ek mulagi hoti ti 7-8 years pasun mpsc chi tayari karat hoti after 8 years tila STI post milali ,amche sagale hostel khup happy hote , khup mehanati nantar Tai la hi Post milalali hoti ......
Ya madhun mala etake samajle ki kup sari mehanat aahe MPSC made Ani competition pan , mi tar tithech MPSC karnya cha vishay sodun dila , aaj me ek engineer aahe ,Ani mazya life made khush aahe , pan jitake Jan mpsc n upsc karat tyana Maza manacha mujara
Mi confused bsc agri krun mpsc kru ki cse engineering job sathi😭😭😭
भाऊ चहा घेतो जेवण करतो नियमित नाश्ता करतो आणि यातच तुझा पूर्ण वेळ जातो......
Ajay Bhosale 😂😂😂😂,गेली15 मिनिटे हसतोय तुझ्या कंमेंट वर
😂😂 ky hot he bhau 😂😂
Mi pan kevhacha hasu rahilo tuza comment vr...
Google Learners 😂😂😂😂🤣😂🤣🤣
Spark che shoes pn ghyayla gelyavr 7-8 lakh tr honarch n khrch
शेवटचं वाक्य खूप लाखमोलाच बोलले सर.
त्यात तिळमात्र पण शंका नाहीच....😊👍
स्वानुभवातून सांगतोय.
Tumhi pan fail aahe ka mpsc
@@1day657 fail nhi tr anubhavi ahe
Mains dilele ahet.
Nice Samadhan.... be positive
Never ever give up on your dreams..
If you give up nothing will happen..
Last line 1 no .
BBC marathi ek number
भावा तु लवकर यशस्वी हो...पण तु २०१२पासून MPSC ची तयारी करत आहेस ६-७ लाख रू खर्च केलेस वरून मानसिक त्रास यापेक्षा त्या पैशामध्ये एक बिजनेस केला असता तर खुप प्रगती झाली असती...लवकर यशस्वी हो
Zal ahe tyanch selection
me ghari abhyas Karun income tax officer zhalo..mala clas chi garaj Nahi padali...1 te 15 shiklo tech Review Kele me..
kasa abhyas kela tumhi?? plz sangal
Well done bro....
Ksa study kela sir.. sangal ka plz
Sir sanga na kay study kela??
1 te 15 shiklo mhanje kay
शेवटचं वाक्य महत्त्वाचं बोलला साहेब
Wow he is good rat i hope we will be in race for a longer time
जर कुठला विषय अवघड जात असेल तरच क्लास लावावा बाकीच्या विषयांना क्लास लावायची काही गरज नाही ।। आणि guidance हवा असेल तर एकाच गोष्ट लागते ते म्हणजे मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका विश्लेषण आणि ते पण स्वतः केलेले
पाकिस्तान का बाप brobre bhau
पाकिस्तान का बाप
Kay naav ahe.... Haha
Yes your right. ..
Ho.agdi barobar aahe!!
5-6 लाख खर्च🤣 एखादं गुजराती मारवाडी च पोरग असतं तर 5 लाखाचे 10 लाख केले असते धंदा करून
Te malak bantat naukar Nahi.
@@basshunterdota625 saglyana "DHANDYAVAR" basaychi haus nahi.. 😆😆
बरोबर आहे भावा....MPSC करणारा मुलगा अथवा मुलगी कधी वाया जाणार नाही....तू बरोबर बोललास
Ka waya janar nhi
MPSC syllabus is our guru and MPSC question papers are our guide ..Jay MPSC
barobar bolls bhau pan clss zalyanantr punyat kasala rahtos ghri abhys krn
Love you all my dear friends! Best of luck
Best tumhi manapasun sagle sar Karan ek ki mehnat gyachi savay padate tumhi nakki success honar
His last word are golden mpsc Mula rock solid 😤 after mpsc started my own business’s now earn 4-5 lac monthly
Legend
Ky business ahe asa
दिशा योग्य भेटते माणूस भरकटत नाही
Jay hind bhawa god bless you 👍
Lab=laboratory
Lib=library
All the best! Buddy
You will definitely crack it one day......
Thanks for liking
कुठल्याही क्षेत्रात जाण्याअगोदर त्या क्षेत्राची A to Z माहिती काढायची असते ।। फॉर्म ला एवढी फी घरभाडे एवढे हे आधी माहीत नव्हते का ? सर्व काही पुण्यातच आहे का ? सर्व spoon feeding हवे आहे सर्वाना ?
पाकिस्तान का बाप
jar kshetra aawadt asel tri pn??
Pakistan la kay kay ahe... Just kidding
To avada hard work karato ani tu tya spoon feeding bolatos ...👎
पाकिस्तान का बाप बरोबर आहे भावा
Mpsc ने खरचं मुलांना देशोधडीला लावले, काहीच productive काम होताना दिसत नाहीय. अभ्यासाचा बाऊ इतका केला आहे की 24 तासा मधले 18 तास अभ्यासातच जात आहे.
Best luck bhava😎😎👍👍👍
God bless hard-working guys like this,,,,
मला पण वाटायचं की आपण एखादी सरकारी नोकरी करावी पण मी एका प्रायव्हेट ठिकाणी कामाला लागलो २०१३ मध्ये खूप मेहनत केली आता चांगला पगार आहे सगळ व्यवस्थित चालू आहे आणि मला माझ आवडत काम भेटले आहे त्यामुळे कधी कामाचा कंटाळा येत नाही मला
तुम्ही २०१२ पासून स्टडी करताय तुमचं लक्ष नहीये वाटतं
Sir ... Tumchya olkhine jar mala kuthe job milen ka private madhe ...
Hard work ever WINS .
1000 पोस्ट असतील तर त्या साठी 3000 candidate select करतात तर आपल्याला जॉब मिळण्याची शक्यता 33.3% असती । तर जर तुम्ही प्रयत्न करताय तर 2 वर्ष द्या पण ruthlessly करा मंगच success भेटेल कृपा करून हरण्याचा विचार नका करू
बरोबर आहे
Real situation in India
Online education is available option
Sir tumcha mehnati madhe kahi kami rahileli aahe
Great
True condition
Important mudda mhanje...deshatle sagle adhikari imandari ne aaple kam karayla lagle tr curruption honar nahi
Curruption khup aahe..aani te ka aahe karan
Vidyarshi jr mehnat krun aapla sgla vel abhyasachya mage takun prayatn krun tyala yash nahi milt aahe...aani olkh aani paise deun jr to pudhe jat aahe tr tyane swatachya post sathi kelela kharch to adhikari zalya nantr vasul tr karnarach na.....mg to hi pudhe jaum currupt houn jail
Tya sathi kahi upay aahet ka hya vr vichar kelas tr pudhe jal mazya mitrano
Mpsc mhanje swatacha vichar nahi...tr mpsc mhanje curruped politics sarkha lokancha vichar krt
Aata tharva tumhala kay karaychay
साहेब mpsc देताय खूप छान गोष्ट आहे पण तुमचे 6 ते 7 लाख खर्च zhale म्हणता, त्यात business काढला असता तर यशस्वी zhala असता आपण आपली सिस्टीम अशी आहे कि निकाल 7 7वर्षांनी लागतात इतका वेळ वाया जातो
भाऊ आलाराम नय अलार्म म्हणतात
7,8 लाख खर्च ? अरे मीत्रा कंपनी मध्ये 8तास काम करुन पोर Mpsc झालेत .
पुणे हेच बेस्ट आहे Mpsc साठी गैरसमझ काढुन टाका,
तुम्ही जेथे आहात तीथुन पण होइल अभ्यास
Online झालय जग डोक वापरा आता
Unacademy वर घरी शिकू शकतो किंवा youtube आहेच. आणि paid पाहिजे असेल तर 3 4 हजार मध्ये unacademy वर होऊन जातं.
एवढं मूर्खासारखं पुण्याला जायचं नाही. घरी बसून योग्य तो अभ्यास करावा.
Best mitra samadhan
Jo पर्यंत ही ganeration 32+ होत nahi to पर्यंत mpsc che चांगले दिवस nahit 😂😂😂😂😂
आता तर वयोमर्यादा 38 केली आहे😁😁😁😁😁😁😁
Dada la tyachya journey sathi best of luck
ज्याच्यात... दम असतो तो कसा पण mpsc करतो job करत वा job न करता यश मिळो अगर न मिळो प्रयत्न प्रामाणिक व योग्य असेल तर mpsc upsc तुम्ही जीवनातील प्रत्येक परिक्षा पास होणारच.उगाच या negative टग्यांच्या नादाला लागू नका अभ्यास करा .
Super Dada
Hoy
लई अवघड
2:7 best
Nice
Unacademy plus varun shimala aastas tr yevdha kharach nasta zhala bhau
Sir khup mast hota vadio mala pan mpsc hoych
Mpsc one years full study other years jobe and 5 hours study
So nice
Believe yourself👍
True...❤️
2 time tea sodun de ani study la jatanach nashta karun ja time vachav
Salaam bhava tujha jiddila ❤️
Good
Proud of you samadhan
Same thing with CA Exams
Collector aani tahsildar sodun hi itar changle jobs aahet he kadhi kalnar lokkanna
Me ha video 2020 la pahtoy.. Mg kay 2012 te 2020 hyachya madhe post nighali ki nahi tumchi
Mpsc krnyasathi Pune Delhi Mumbai ashya tikhani jaun ch krne garjeche nahi ...jidd w chikati asel tr gawchya libarary mdhe Sudha hou shkto🙏💥
गरिबीतून वर येऊन अधिकारी होणारे युवा नंतर गरिबांना लुटताना पाहून वाईट वाटते.
Nice sama
2-3 classes karnara garib nasto mitra..ata Pune madhe ek class chi fees 40k-60k ahe
1 year madhe 12 exam hotat tr ka ?
Bhava shevti post melvles na...
Skill development officer
Aarkshan eats talent !
great
That good but private sector jibs are also goodm n u can get good payment in that too. But Govt job is Govt job 🤗
6-7 lakhacha changala business kela asata tr aaj set Jhala asata
once more status bhava konala zidd aste ki sarkari officerch vhaych
mag ziddine pass hou shakato class chi ky garaj
rohit sharma tu motha jhalayas pn Tula bolayachi akkal nahi hyachyavarun siddha hot aadhi bolayala shik mg ye argument karayala .amhala Pn shivya deta yetat .i think Tula mirchya jhombalyat vatt
दादा नोकरी करत business करणारे बरेच आहेत
काय उठ सुट सगळ्यांनी धंदा. करायचा इथे रेल्वे बंकेत ५००० ते १०,००० बम्पर भरती सहा महिन्यांला निघते
👏👏👏👏👏👏👏👏
right dada
bhava asa study fkt ek varsh kela tr post nightech exam chya adhi 2 month karun ky fayda nahi...
MPSC ani UPSC khup difficult exam aahai crack karayla..
2 varsh sufficient aahai.
Tya nantar job anni exam simultaneously karchi..
Pan sampurna aayush deyu naka.
Khar sangu ka pune Mumbai latur jaun paise gramin bhagatil students khup time waiste krtat .pn amhi gramin bhagat 3 vrshy jali mpsc environment tyar krit ahot.1 rupya amhala fayada jala nahi.amchi dkl koni ghet nahi..loan kadun amhi acedmy chalu thevli ahi.agdi khup kmi fees gheto..tri sudhya ithel studen pune latur jaun fstat ..ata pryt amhi 10 government students lavli trisudha gramin bhagtil success koni accept krt nahi .ka asun smjt nagi ?
👍👍👍👍
True yaar