लगीन मोऱ्या । LAGIN MORYA | MAHESH BHOIR , AVANI PATIL

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 295

  • @akashjadhavofficial5175
    @akashjadhavofficial5175 10 หลายเดือนก่อน +4

    खूपच छान महेश दादा आणि आवणी ताई खूप छान विषय घेतला आहे तुम्ही या गाण्या द्वारे कारण प्रत्येक गावामध्ये कोण तरी असतोच नास घालणारा.. पण तुम्ही या गाण्या व्दारे खूपच छान संदेश दिला आहे.. आणि गायल सुद्धा छान आहे.❤ आणि पूर्ण टीम ने सुद्धा खूप छान काम केलं आहे.. मित्रोहो खूप शेर करा आणि safort ❤😍😘🙏

  • @vijaydeshekar8593
    @vijaydeshekar8593 10 หลายเดือนก่อน +16

    जाम भारी विषय घेतला आहे ह्या गाण्यामधुन सर्व कलाकारांचे मनापासुन कौतुक.
    ही गरज आहे आज आपल्या आगरीकोळी समाजात जनजागृती करायची.

  • @machindramhatre4625
    @machindramhatre4625 10 หลายเดือนก่อน +7

    गावपणाचे जीवंत लक्षण आणि या लक्षणांवरून सोबत प्रत्येक गावात असा लगीन मो-या असतो. अशा वृत्तीला आळा घालण्यासाठी हे गीत खूपच प्रभावी
    गिरीश म्हात्रे सर आपले कौतुक

  • @toshankhandagale7948
    @toshankhandagale7948 10 หลายเดือนก่อน +6

    अप्रतिम गाणं आहे...खुपचं खोचक टीका केलीय लग्न मोडणाऱ्यांवर...आणि टीका करायलाच हवी कारण अशा लोकांना वेळीच ढेचून काढल्या शिवाय चालणार नाही.
    महेश भाई आणि अवणी ताई अप्रतिम गायन..
    रोशन नेहमी प्रमाणे खूप सुंदर संगीत दिलंय.....

  • @archanapatil5501
    @archanapatil5501 10 หลายเดือนก่อน +7

    खरचं आजची परिस्थिती अत्यंत चांगल्या चालीत गाण्यातून मांडली ताई तुम्ही

  • @singerphotoartistactorvino9104
    @singerphotoartistactorvino9104 10 หลายเดือนก่อน +7

    एक नंबर महेश जबरदस्त गाण .आणि अफलातून आवाज .खर आहे गाण आवडलं

  • @vishwaspatil9566
    @vishwaspatil9566 10 หลายเดือนก่อน +7

    एकदम खरी परिस्थिती मांडली अश्या लोकांना भर चौकात लटकवायला पाहिजे खूप ठिकाणी घाण ऋतिची लोक आहेत😊

  • @bharatpatil6248
    @bharatpatil6248 10 หลายเดือนก่อน +6

    खूप छान गाणी आहे आणि खूप सुंदर असा संदेश दिला आहे गाण्यातून ..

  • @nishikantsmhaskar212
    @nishikantsmhaskar212 10 หลายเดือนก่อน +6

    अगदी सत्य वास्तव आहे. आणि आपण ते या गाण्या मधून छान मांडल आहे❤

  • @girishmhatre9196
    @girishmhatre9196 10 หลายเดือนก่อน +24

    धन्यवाद अवनी ताई माझ्या लगीन मोऱ्या कवितेला गाण्यात रुपांतर केल्या बद्दल आपले आणि आपल्या ग्रुपचे आभार

    • @MVS_swar1402
      @MVS_swar1402 10 หลายเดือนก่อน +2

      Dada apan evda Chan gana amhala dila apal hi abhar ❤

  • @deepakphulore4348
    @deepakphulore4348 10 หลายเดือนก่อน +4

    🎤 🎼 🎤 भाऊ आणि वहिनी गाणी खूप सुंदर आहे खरोखरच प्रत्येक गावात असे लग्न मोडणारे आहेत तुम्ही या गाण्यातून समाजाला नवीन संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे आणि या गाण्यासाठी खूप मेहनत सुद्धा केली आहे या प्रयत्नाला यश नक्की मिळेल कारण गावदेवी आईचा आशीर्वाद आणि एकविरा माता पाठीशी उभी आहे गाणी 101 टक्के सुपरहिट होईल 🚩जय आगरी जय एकविरा 🚩

    • @MVS_swar1402
      @MVS_swar1402 10 หลายเดือนก่อน

      Aai maulicha udo udo ❤

  • @ganeshlohare6598
    @ganeshlohare6598 10 หลายเดือนก่อน +7

    खूप छान, प्रत्येक गावातच नाही घरातील नातेवाईक पण असतात लगीन मोडया.
    त्या सगळ्या लगीन मोडयांना पाठवावे.

  • @rupalipatil412
    @rupalipatil412 10 หลายเดือนก่อน +5

    खूप छान गान आहे ताई सत्य परिस्थिती वर आधारित आहे बाकी काही असो पण आपल्या आगरी लोकांच्या हळदी नक्की गाजवनार

  • @sagarbhoir5492
    @sagarbhoir5492 10 หลายเดือนก่อน +4

    सत्य परिस्थिती मांडली भाउ...जोर्या स्वर्गात बनतान तरी ये लगीन मोरे घान कनाला करतान सवताची

  • @diteshpatil169
    @diteshpatil169 10 หลายเดือนก่อน +5

    Kadak saggu jaan ek no kela song🥳🥳

  • @ryskproduction3997
    @ryskproduction3997 10 หลายเดือนก่อน +5

    आता चाललेली खरी परिस्थती दाखविण्याचा खूप चांगला प्रयत्न केला आहे.प्रत्येक गावा गावात अशीच लगीन मोरणारी लोक आहेत त्यांना खूप चांगला मेसेज आहे.हा व्हिडिओ पाहून तरी सुधारतील .तुम्हा बहीण भावांचा खूप छान आवाज . गीत काराणे खूप छान गाणे लिहिले आहे.संगीत संयोजक ने आपला 100% काम केले आहे.सांगायचे झालेतर संपूर्ण टीम ने खूप छान आप आपली भूमिका पार पाडली आहे.सर्वांचे खूप खूप अभिनंदन......❤

    • @patilavani
      @patilavani  10 หลายเดือนก่อน

      Thanku sir ❤❤

  • @navnaththakur8832
    @navnaththakur8832 10 หลายเดือนก่อน +5

    गाणी जाम भारी....सगलीकरं लगेच पसारला हाय....जाम परसिध्द व्हल....अकाला मजा येतं.....परबोधन पन व्हलं.....अवनी ताई आनी महेश भोईर लयच भारी आवाज...एकंदर सगला गानीच भारी हं....👌👌👌👌👌👌👌

  • @dadupatil8310
    @dadupatil8310 10 หลายเดือนก่อน +4

    गाण्याची रचना खुप छान ज्याला सुचलं त्याला सलाम आवाज खूपच छान ताई

  • @krishdhonde5868
    @krishdhonde5868 10 หลายเดือนก่อน +3

    मस्त साँग आहे ताई.... खूप छान... लगीन मोरणाऱ्यांचे गालावर तमाचा आहे मस्त..👌👌👌

  • @shubhemant
    @shubhemant 10 หลายเดือนก่อน +2

    Reality 😅dakhvli aahe ....kdk😍keep it up

  • @rahulraut6251
    @rahulraut6251 10 หลายเดือนก่อน +4

    ❤जाम भारी साँग आहे ❤ खरज आहेत सगळ्या गावात लगीन मोऱ्या 😂❤

  • @rachanamhatre-db3mc
    @rachanamhatre-db3mc 10 หลายเดือนก่อน +2

    Perfect vedio kityekancha vatola kartat he heartly salut all team and jyane gan lihil tyana

  • @jiteshbenduk306
    @jiteshbenduk306 10 หลายเดือนก่อน +9

    सर्व लगीन मोडणाऱ्या लोकांसाठी चांगला संदेश आणि गाणं खूप चांगला आहे

  • @dakshatamokal6388
    @dakshatamokal6388 10 หลายเดือนก่อน +2

    खूपच छान गाण आहे. मला खूप आवडल . गाण्यातून सध्याची परिस्थिती मांडली खूप छान .

  • @prakashpatil651
    @prakashpatil651 10 หลายเดือนก่อน +9

    खरोखर मस्त विषयावर गाणं काढले लगीन मोऱ्यांचा धिक्कार असो

  • @HemantPatil-bu4wq
    @HemantPatil-bu4wq 10 หลายเดือนก่อน +5

    खूप छान यशोदा , आपण खूप छान काम करत आहात . तुमचे व तुमच्या टीम चे खूप खूप अभिनंदन . तुमचे हे गाणे ऐकून लगीन मोऱ्यांना स्वतःची लाज वाटल्याशिवाय राहणार नाही आणि तुमचे गाणे मोठ्याने वाजल्या शिवाय, गाजल्या शिवाय राहणार नाही...

    • @nilampatil9402
      @nilampatil9402 10 หลายเดือนก่อน +1

      त्यांना लाज नसते हालकट असतात ते लोक

  • @mohangharate4678
    @mohangharate4678 10 หลายเดือนก่อน +8

    गीतकार गिरिश म्हात्रे यांनी अतिशय सुन्दरपणे आजच्या काळातील वास्तव स्थिती गिताद्वारे व्यक्त केले आहे

  • @dattamadhavi9036
    @dattamadhavi9036 10 หลายเดือนก่อน +4

    खुपचं छान आहे अजून भरपूर नवनवीन गाणी काढून आपल्या समाजाचे नाव उज्वल करा खूप खूप शुभेच्छा!

  • @JyotiBhoir-z3t
    @JyotiBhoir-z3t 10 หลายเดือนก่อน +3

    जाम भारी गाण आहे ताई लगीन मोडण्यारांनसाठी चांगलाच संदेश आहे

  • @patilavani
    @patilavani  10 หลายเดือนก่อน +5

    Khup khup support kara gys ❤❤❤ani khup thanku ❤❤😢😢aamhi khup mehanat ghetliy ❤❤khup share kara😊😊

  • @rajanwagh8041
    @rajanwagh8041 10 หลายเดือนก่อน +1

    Kharach ganyatun satya Paristhiti mandli ahe...khup chaan song ahe😊😊

  • @akshaymhatre3537
    @akshaymhatre3537 10 หลายเดือนก่อน +1

    खरंच आता चालू असलेली परिस्थिती तुम्ही या गाण्यातून मांडली आहे. खरंच खुप छान गाणी आहे.🤩
    या छोट्याश्या गाण्याच्या व्हिडिओ द्वारे खुप काही सांगुन जात....

  • @rangitapatil1007
    @rangitapatil1007 10 หลายเดือนก่อน +5

    Khupach chhan dakhavlay ashya lagin moryana ek danka 👍

  • @ashishgharat4192
    @ashishgharat4192 10 หลายเดือนก่อน +1

    Khup Sundar massage ahe Purn samajasathi♥️

  • @gitanjalibhoir-mk1yy
    @gitanjalibhoir-mk1yy 10 หลายเดือนก่อน +6

    महेश आणि यशोदा खुप छान गाणं आहे १नंबर👏👌👌👌

  • @vinayakshinde9964
    @vinayakshinde9964 10 หลายเดือนก่อน +6

    खुप सुंदर ताई.कल्याण डोंबिवलीचा आवाज आहे हा

  • @shaileshboste
    @shaileshboste 10 หลายเดือนก่อน +1

    nice.. voice tai and all team khup chhan
    #shaileshboste

  • @jagdishfulore2523
    @jagdishfulore2523 10 หลายเดือนก่อน +4

    अश्या लोकाना खुप चांगला संदेश जाईल तुमच्यामुळे खुप खुप धन्यवाद🎉😂

  • @balkrushnapatil7980
    @balkrushnapatil7980 10 หลายเดือนก่อน +4

    खूप छान संदेश दिला आहे तुम्ही🥰🥰🥰🥰

  • @trupti.k6239
    @trupti.k6239 10 หลายเดือนก่อน +2

    Nice Avni tai Barobar gana kadlat sem hotey he h gava gavat vat lavnare astat song Yekdam parfect😢🎉😂❤❤❤❤

  • @pradnyakoli3319
    @pradnyakoli3319 10 หลายเดือนก่อน +4

    1 no song ahe Tai ❤❤

  • @sachinnurguda5849
    @sachinnurguda5849 10 หลายเดือนก่อน +4

    असतो एक तरी लगीन मोड्या खूप मस्त सोंग ताई ❤️🔥

  • @harshalpatil6458
    @harshalpatil6458 10 หลายเดือนก่อน +2

    Khup ch... Chan... Song ahe.. 1no🚩

  • @madhurikartade1361
    @madhurikartade1361 10 หลายเดือนก่อน +4

    Khup chhan aahe❤

  • @Gayatribhoir835
    @Gayatribhoir835 10 หลายเดือนก่อน +1

    Jaaam bhari babu Tai ❤proud of you 👏 🥰

  • @rpatil816
    @rpatil816 10 หลายเดือนก่อน +2

    सत्य परस्थिती SUPERB अवणी ताई 👍🔥

  • @9220222900
    @9220222900 10 หลายเดือนก่อน +1

    खुप छान गाणी आहे.हा गाणी ऐंकुन नक्कीच फरक पडेल असे वाटते.

  • @VedantPatil-x7f
    @VedantPatil-x7f 10 หลายเดือนก่อน +1

    Khup chhan ❤

  • @Jaywantkoli-p5b
    @Jaywantkoli-p5b 10 หลายเดือนก่อน +2

    खुप सुंदर ताई

  • @Rx21studio
    @Rx21studio 10 หลายเดือนก่อน +3

    Lai Bhari 🎉🎉

  • @komalsutar6698
    @komalsutar6698 10 หลายเดือนก่อน +1

    Superb Avani patil❤✌️😌

  • @VarshaChikankar-g2v
    @VarshaChikankar-g2v 10 หลายเดือนก่อน +2

    खूप छान ताई मस्त साँग आहे ❤😊

  • @dineshdudhakar1898
    @dineshdudhakar1898 10 หลายเดือนก่อน +1

    Khup chan ❤

  • @madanbhoir4629
    @madanbhoir4629 10 หลายเดือนก่อน +4

    अप्रतिम शब्द रचना खरोखर आधारित आहे आवाज पण जाम भारी 🔥👌🏻आमचे गावनवं अहं लोक हान नगीन मोरे

  • @Pintya_04
    @Pintya_04 10 หลายเดือนก่อน +2

    गाणं छान आहे ❤ specially Avani tai cha aawaj 🎉😊

  • @sonalipatil6094
    @sonalipatil6094 10 หลายเดือนก่อน +4

    अवनी ताई जाम भारी गाणी बनवले तुमी, आणि गाण्याचा विषय त एक नंबर ह❤❤

  • @pinkigharat4176
    @pinkigharat4176 10 หลายเดือนก่อน +2

    Khup chan ✨

  • @komalgaikwad3800
    @komalgaikwad3800 10 หลายเดือนก่อน +4

    Wow...awesome song....keep it up

  • @thakaresantosh2437
    @thakaresantosh2437 8 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम👌👍 koshimbi

  • @kalpeshvakurle2939
    @kalpeshvakurle2939 10 หลายเดือนก่อน +4

    मस्त महेश भाऊ आणि यशोदा ताई किती छान साँग आहे १ मिलियन लवकरच ........coming soon

  • @GaneshPatil44444
    @GaneshPatil44444 10 หลายเดือนก่อน +2

    Mast khup sundar aahe song👌🏻👌🏻👍🏻👍🏻

  • @mohtierenuka
    @mohtierenuka 10 หลายเดือนก่อน +2

    Khup chan aahe song❤❤

  • @vishwanathpatil4793
    @vishwanathpatil4793 10 หลายเดือนก่อน +2

    मस्त संकल्पना आहे ताई तुमची

  • @hemantvaity5658
    @hemantvaity5658 10 หลายเดือนก่อน +2

    सत्य परिस्थिती आहे
    खुप छान विषय मांडला आहे या संकल्पनेतून

  • @littuvlog5979
    @littuvlog5979 10 หลายเดือนก่อน +3

    गाणं बनवताना शब्द रचना खूपच छान केली आहे ,

  • @rajeshtare5433
    @rajeshtare5433 10 หลายเดือนก่อน +1

    खुपच छान गाणं आहे प्रत्येक गावात अशी वाईट व्रृतीची लोक आहेत कि त्याना कुणाच चांगल झालेल बघवत नाही.लगीन मोर्या .

  • @shekharmhatre1258
    @shekharmhatre1258 10 หลายเดือนก่อน +2

    khup chan ahe bhava

  • @swapnilchavan8893
    @swapnilchavan8893 10 หลายเดือนก่อน +4

    जाम भारी कन्सेप्ट ह...आणि त्यो लगीन मोऱ्या तर😂😂😂👌👌👌मस्त संदीप भाऊ & all 👌👍

  • @RakeshBhoirofficial
    @RakeshBhoirofficial 10 หลายเดือนก่อน +3

    मस्त गाणं अवनी ताई & भाऊ गाणं मधून भारी भावना माडल्यात 👌👌❤❤❤

  • @nandininm406
    @nandininm406 10 หลายเดือนก่อน +2

    Nice song Di & Dadus..😃👍🏻💐..

  • @ashwinibhoir1487
    @ashwinibhoir1487 10 หลายเดือนก่อน +1

    Khupppppp chaaaan zhalay song ❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉

  • @dilipbhoir7886
    @dilipbhoir7886 10 หลายเดือนก่อน +1

    ❤👌 nice song tai

  • @VikasBhoir-i2c
    @VikasBhoir-i2c 10 หลายเดือนก่อน +2

    Sagar bhai❤ek number

  • @vaibhavbhoir8481
    @vaibhavbhoir8481 10 หลายเดือนก่อน +1

    लय भारी ताई ❤

  • @shaileshbhoir5913
    @shaileshbhoir5913 10 หลายเดือนก่อน +4

    ताई तुझा गाणी नक्की हिट होईल

  • @shashikantm9075
    @shashikantm9075 10 หลายเดือนก่อน +1

    Khup sundar 👌👌👌👏👏👏🌟

  • @prachi1989
    @prachi1989 10 หลายเดือนก่อน +5

    खूप छान गाणं आणि मस्त सादरीकरण 👍👌

  • @vishnumukadam9364
    @vishnumukadam9364 10 หลายเดือนก่อน +2

    मस्त आजची परिस्थितीवर गाण हाय.ओवळ्या चा जावई हाय.लगीनमोरया.

  • @Naresh1991
    @Naresh1991 10 หลายเดือนก่อน +1

    😂 Majja ali pn Direct main vishayala hat ghatle

  • @umeshpatil7463
    @umeshpatil7463 10 หลายเดือนก่อน +2

    अभिनंदन ताई तुमच्या या गाण्यासाठी

  • @raiful7
    @raiful7 10 หลายเดือนก่อน +4

    गिरीश जी गीत खूप छान रचलं आहे आणि गायकांनी त्याला छान साज चढवला आहे... 🎉🎉 प्रत्येक गावात असे एक तरी असतेच😅 त्यामुळे चांगल्याचे राहतं😢 आणि पेदाडाचे लगीन लागतं 😂

  • @kinshukpatil4921
    @kinshukpatil4921 10 หลายเดือนก่อน +4

    ताई तुझं गाणं नक्की सुपर होईल

  • @jogendrabhoir7683
    @jogendrabhoir7683 10 หลายเดือนก่อน +2

    खूपच छान प्रयत्न 🥰

  • @shreyasdeshmukh1305
    @shreyasdeshmukh1305 10 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम संगीत आणि गाणं

  • @un_makeover5539
    @un_makeover5539 10 หลายเดือนก่อน +2

    Khup chan song 🔥🔥

  • @anjalinagavkar2501
    @anjalinagavkar2501 10 หลายเดือนก่อน +2

    Chan 1 number avani tai

  • @ChetanaMhanera-xl2ns
    @ChetanaMhanera-xl2ns 10 หลายเดือนก่อน +2

    ❤ mast ahe

  • @chandrakantmhatre8171
    @chandrakantmhatre8171 10 หลายเดือนก่อน +3

    mast gana aahe Dada houde sarvikde ❤

  • @akhilpatil3393
    @akhilpatil3393 10 หลายเดือนก่อน +3

    खुप छान गाण आहे❤

  • @pinkygharat5343
    @pinkygharat5343 10 หลายเดือนก่อน +3

    Akdam barobar chhan rachna

  • @vijayrane9248
    @vijayrane9248 10 หลายเดือนก่อน +4

    Bhari song 😍😍😍😍

  • @manaligorpekar1700
    @manaligorpekar1700 10 หลายเดือนก่อน +2

    Khup chyan song ahi tai

  • @ajittole-g9f
    @ajittole-g9f 10 หลายเดือนก่อน +1

    Kadak tai

  • @MaheshYadav-g9m
    @MaheshYadav-g9m 10 หลายเดือนก่อน +1

    खूप छान आहे गाणं 😊😊

  • @poojanileshkaarve
    @poojanileshkaarve 10 หลายเดือนก่อน +2

    Dewa..... lagin mornaryanchi vaatach lavli😅😅😅😅😅

  • @vishalchaudhari9708
    @vishalchaudhari9708 10 หลายเดือนก่อน +2

    Nice Mahesh Da🎉🎉🎉

  • @maheshkshirsagar491
    @maheshkshirsagar491 10 หลายเดือนก่อน +1

    खुपच छान गीत आहे मैडम

  • @rohit-z9e1s
    @rohit-z9e1s 10 หลายเดือนก่อน +2

    mast ha yasho

  • @LatikaGharat-p7h
    @LatikaGharat-p7h 10 หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर आवाज आहे ताई

  • @siddharthkamble4921
    @siddharthkamble4921 10 หลายเดือนก่อน +2

    Reality based subject 😁 awesome song 💯🔥🔥