Kahi vastucya price chukun kami sangitlya aahet Plz thodas samajun ghya kahi veles asa hot 🙏 Plz saglyani sport kara 🙏 काही वस्तूच्या किमती चुकून कमी सांगितल्या आहेत केव्हा तरी आपल्या कडूनही चूक होतेच तसच किमत सांगताना झाल आहे. प्लीज थोडस समजून घ्या आणि स्पोर्ट करा 🙏🙏 आज पर्यत आपल्या you tube फॅमिलीने खूप स्पोर्ट केला आहे Thanks You tube Family 🥰🥰🥰
अगदी खरंय, चुकीच्या माहिती मुळे तुमचं channel उगाचच बदनाम होईल.. मी नेहमी पाहते तुमचे videos आणि म्हणून च तुमच्यावर विश्वास ठेऊन आम्ही तिथे गेलो होतो, पण अगदी भ्रमनिरास झाला आमचा... So next time जेव्हा असे video बनवाल तेव्हा त्या दुकानदारांना कल्पना द्या की, हा video बघून लांबून लांबून लोकं खरेदीला येतात तुमच्याकडे तर त्यांच्याशी वागता - बोलता ना जरा courtesy दाखवा 👍.....बाकी तुमचे videos छान असतात ताई 👌
You tub वर दाखवलं आहे त्यापेक्षा किमती जास्त आहेत,, बोलायला मालक खुप श्रुड आहे, जास्त बघून देत नाही वस्तू,आणि त्याच्या कडे असलेल्या गर्दी चा खुप माज आहे,, अनुभव घेऊन लोक जायचं कमी करतील,, अतिशय वाईट अनुभव
आज आम्ही ह्या दुकानात गेलो होतो, भ्रमनिरास झाला. मॅडम तुमचे व्हिडिओ बघून आम्ही गेलो पण वस्तू अजिबात स्वस्त नाही आहेत. होलसेल रेट आहे. दुकानदार आणि दुकानातील माणसे प्रचंड aurogant आहेत. तुम्ही सांगितलेले रेट होलसेल भावाचे आहेत 😢😢
Ho video madhe vegali price sangatat pan pratyaksha dukanat gelyavar jast price asate. Mi jaun aale anbhav ghetala msg tyana video dakhwalyawae price Kami karun dili tari pan video madhe dakhawlya peksha jastach hoti.
Jast price sangtat video madhe kami sangta ani dukhanat gelywr jast me gift denysati vastu ghetali pn kami nahi price keli sarv khot sangta video madhe
Kahi vastucya price chukun kami sangitlya aahet Plz thodas samajun ghya kahi veles asa hot 🙏 Plz saglyani sport kara 🙏 काही वस्तूच्या किमती चुकून कमी सांगितल्या आहेत केव्हा तरी आपल्या कडूनही चूक होतेच तसच किमत सांगताना झाल आहे. प्लीज थोडस समजून घ्या आणि स्पोर्ट करा 🙏🙏 आज पर्यत आपल्या you tube फॅमिलीने खूप स्पोर्ट केला आहे Thanks You tube Family 🥰🥰🥰
माहिती छान दिली आहे.... परंतु लोकांनी नाही गेलं तरच चांगलं...तिथे गेल्यावर काही पण वाटेल ते rate सांगतात
सपोर्ट साठी तुम्ही फेक विडियो बनवू नका,,चुकुन अस होत नाही ,,हा खोटारडे पणा आहे,,त्यात तुमच ही चैनेल बदनाम होईल
हो अगदी बरोबर आहे चुकीची माहीती देवु नये
Address kuthe ahe
अगदी खरंय, चुकीच्या माहिती मुळे तुमचं channel उगाचच बदनाम होईल.. मी नेहमी पाहते तुमचे videos आणि म्हणून च तुमच्यावर विश्वास ठेऊन आम्ही तिथे गेलो होतो, पण अगदी भ्रमनिरास झाला आमचा... So next time जेव्हा असे video बनवाल तेव्हा त्या दुकानदारांना कल्पना द्या की, हा video बघून लांबून लांबून लोकं खरेदीला येतात तुमच्याकडे तर त्यांच्याशी वागता - बोलता ना जरा courtesy दाखवा 👍.....बाकी तुमचे videos छान असतात ताई 👌
हळदी कुंकू वाण वस्तू खूप छान आहेत...तसेच इतर सर्वच वस्तू खूप सुंदर आहेत...👌🏻👌🏻 खूप छान माहितीपूर्ण vdo...👍🏻
खूप छान vidio, मी नक्की जाणार या shop मध्ये ❤❤
काही वस्तूंच्या किमती कमी आहेत. पण मालक मी पणाने बोलतो. कमी किंमत लावली म्हणजे उपकार करतो असे बोलतो. एकदम वाईट अनुभव
दादांनी प्रत्येक वस्तूची माहिती खूप छान दिली 🙏🏻👌👌👌
दुनिया भर ची जास्त prize आहे
Sunder vidio thanks
Khup chan aahet bhandi
I stay at Borivali . Already margshish mahina over. Thanks.
धन्यवाद 🙏
Chan ahe shop me aaj visit keli. Pan vedio madhe sangitlya peksha jast price lavli ahe tyani
Thank you for an good shopping info of different items with phone no and address. ❤
धन्यवाद 🙏
खूप छान विडिओ आहे खूप खूप धन्यवाद 🙏🙏
याच दुकानाचा अजून एक विडिओ बनवाल का रोजच्या वापरातली मोठया साईजची ताट, वाट्या, तांबे या सारख्या वस्तूचा 🙏🙏
नक्कीच 👍👍🙏
Address द्या kalnar kas?
Wow, khup chhan video 🙏
Very nice.
छान वस्तू कमी किमतीत आहेत, नक्की जाऊ खरेदी ला.
Oder karun bhtel ka
खुप खुप खुप छान, मी नक्की जाईन
पत्ता कोठे आहे
Sarvch bhandi mast aahet van sathi tasech gifting sathi pan chhan..Nice sharing ❤❤
Khup chan Madam. Ajun ase useful videos banava. Thanks
धन्यवाद 🙏👍👍
मस्त
सिल्व्हर लोटा पाहिजे कीती ला मिळेल
Online available hoil ka
Khup Chan❤❤❤
धन्यवाद 🙏
Online delivery
Me javun ale Kharche khup mast ahe ami tr 30 hajar che gytle vegalch ahe mast
धन्यवाद ताई 🙏 👍👍👍असाच स्पोर्ट असू दे 🙏
खुप छान माहितीदीली दादा
खूप छान भांडी
Khup chan aahe
धन्यवाद 🙏
Online purchase karta yail ka bhandi
You tub वर दाखवलं आहे त्यापेक्षा किमती जास्त आहेत,, बोलायला मालक खुप श्रुड आहे, जास्त बघून देत नाही वस्तू,आणि त्याच्या कडे असलेल्या गर्दी चा खुप माज आहे,, अनुभव घेऊन लोक जायचं कमी करतील,, अतिशय वाईट अनुभव
Chhan ahet bhandi pn tikde gelyavar price jast sangayla nako mg bus
हेच झालं आमच्या सोबत
Hech zala .... Price jast sangtat
Square shape pital ke Dida ka price kitne hai?
Nice
Video chhan ahe
Address
खुप किंमत सांगतात मी आजच जाऊन आले व्हिडीओ मध्ये वेगळी आणि समोर वेगळी किंमत दुकानदाराला नीट बोलण्याची शिस्त नाही ...कोणीच जाऊ नका
म्हणून तर अर्शी जाहिरात करतात
Online shopping available ahe ka tai
हो आहे 🙏 address description madhye dila aahe 🙏
Address द्या na parat
वस्तू मात्र खूप छान आहेत . खरेदी करावी वाटते भेट देईन एकदा
खूप सुंदर ताई 👌👌👍
धन्यवाद 🙏
On line pathu shakta ka ?
Ho milel description madhye contact number dila aahe 🙏
खूप छान व्हिडिओ ताई
Address
Ghari online aanta येईल का
हो मागऊ शकता 🙏
Ha video tyala dakhvaycha hota.
Kuthe aahe he shop
Online aaya ka
हो आहे 🙏
Ho reel madhe ek prize ani shop madhe gele ki double prize ...
धन्यवाद 🙏
कुठे आहे हे दुकान
ठाणे description मध्ये पत्ता दिला आहे 🙏
❤❤🎉🎉
online purchase karu shakto ka
Ho karu shakata 🙏
धूप मिळेल का
नाही 🙏
आज आम्ही ह्या दुकानात गेलो होतो, भ्रमनिरास झाला. मॅडम तुमचे व्हिडिओ बघून आम्ही गेलो पण वस्तू अजिबात स्वस्त नाही आहेत. होलसेल रेट आहे. दुकानदार आणि दुकानातील माणसे प्रचंड aurogant आहेत.
तुम्ही सांगितलेले रेट होलसेल भावाचे आहेत 😢😢
चुकीची माहिती देवु नये please 🙏🏻
धन्यवाद 🙏
फोन नंबर पाठवा दुकानदाराचा काही ऑर्डर करायचं असेल तर वापरता येईल असा
Aapla mob . No.ani shop cha nav comment madhye dya na
Nagarik Steel Center 🙏 purn address aani contact number description madhye dila aahe 🙏
Worst shop,,rates in the video does not match when I visited the shop, will never visit again
जाळी दाखवा
Bhaiya tumhi what's up suru kara
मी ठाण्यात राहाते मी नेहमीच ईथे जात असते संक्रांतीच्या वेळी मी वस्तू घेते माझं पण you tube Chanel आहे मला तूम्हाला भेटायला नक्कीच आवडेल ताई please 🙏
धन्यवाद 🙏 मलाही आपल्याला भेटायला आवडेल 🥰🥰
तुम्ही ठाण्यात राहाता का
आपण भेटूया
भाजी धुउन ठेवायची जाळी
Teel jawlery aahe ka aani kute milal
Lk nice video
धन्यवाद 🙏
Khup attitude ahe... shop owner la koni pan jau naka ...amhi video baghun Purna group gelo hoto pan kahi ek upyog jhala nahi
आम्हांला ही same अनुभव आला... अतिशय उद्धट लोकं आहेत ते 😠
Ho video madhe vegali price sangatat pan pratyaksha dukanat gelyavar jast price asate. Mi jaun aale anbhav ghetala msg tyana video dakhwalyawae price Kami karun dili tari pan video madhe dakhawlya peksha jastach hoti.
Ho barobar aahe aapal pan chukun kahi vastucya pricekami sangitlya aahet 🙏 plz samjun ghya 🙏 chuk aaplya kadunhi hote khadhi tri 🙏
सर्व किंमती चुकीच्या आहेत आणि दुकानदार तर नीट बोलतच नाही
ताई सर्व किमती चुकीच्या नाहीत 🙏 काही वस्तूच्या किमती चुकून कमी सांगितल्या आहेत 🙏 थोड समजून घ्या 🙏
I visited with my family and the shop owner is very arrogant. You ask for anything and the answer is no.
Not at all the suggested place.
फक्त वाण म्हणून घ्यायला पाहिजे अस वाटायला लागलय
5 rupay छोटी प्लेट दिव्या खाली ठेवायला म 12 प्लेट चे 60 रू होतात म 120 रू डझन कसं
ह्या शॉप मध्ये खूप फसवतात, मी स्वतः फसले आहे
ताई आपण किमती बदल बोलत आहात का? हो काही वस्तूच्या किमती चुकून कमी सांगितल्या आहेत 🙏
Jast price sangtat video madhe kami sangta ani dukhanat gelywr jast me gift denysati vastu ghetali pn kami nahi price keli sarv khot sangta video madhe
Ho same me pan hech experience kel sarv price 10 te 15 ne jast sangtat
Khup mahag aahe 😂😂😂😂
धन्यवाद 🙏 आपल्या माहितीत कुठे स्वस्त शॉप असेल तर सांगा नक्कीच शूट करण्याचा प्रयत्न करेन पण मुंबईत 🙏
Let's support each other and achieve success
Nice
Address
Description madhye address dila aahe 🙏