ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
खूपच छान गोठा व तितकीच सुंदर माहिती
खिल्लार गाय 1 नंबर आहे
मस्त बाईक करता तुम्ही
सगळंच भारी नियोजन आहे दादा मी रायगड मधून आहे मला सुद्धा तीन ते चार महिस पासून सुरु करायच आहे
दुधाचा धंदा फाशीचा फांदा...शहाणे अशल तर ह्या धंद्याचा नादी लागू नका ...यूट्यूब वाले फक्त एकच बाजू सांगत..दुसरी बाजू सांगत नहीं
Mukt mast
❤❤😊😊
Daay kela😊
Sumit pannu डेअरी फार्म च जोरदार जाहिरात सुरू आहे
तुम्हाला काही त्रास होत आहे का?
मुरा रेडी घाची आहे
छोट्या रेड्या विकत मिळतील का
@@ajitthorat5534 नाही
१००% विकतचा चारा घेऊन परवडेल का ?२ म्हशी घ्यायचा विचार करतोय
नको दादा तू शेळी पालन कर v त्या सोबत कोंबडी पालन कर
@ बंधिस्त मेंढीपालन आहे
मलाही 5 म्हशी घ्यायच्या आहेत.. 100% चारा विकत घ्यावा लागेल.. सल्ला हवाय.. परवडेल का? नसेल परवडत तर का? काय काय अडचणी येऊ शकतात? 🙏
Nako
शहाणे अशाल तर ह्या धंद्याच्या नादी लागु नका.....फक्त शेन शिल्लक राहत..@@vick1022
250000रु बिलकुल मिळू शकत नाही ! खूप ओव्हर सांगताहेत ! 700 रु तूप किलो जातंय तर एक किलोला किती दूध लागते ? 700 रु नी परवडत का ?
गोट्याला भेट द्या मग समजेल
@@Shindedairyfarm15 litre chi murrah mhis 15 litre dudh continue kiti mahine dudh dete
50%नफा मिळू शकत नाही !
नियोजन करा नफा होतो
@@Shindedairyfarm15 litre chi murrah mhis continue kiti mahine 15 litre dudh dete
@@amitwagh7859 म्हैस 45 व्या दिवशी भरल्यानंतर आहे ह्या मिल्क रेकॉर्डला 5 महिने चालू शकते नंतर हळूहळू कमी होते व साडेसात महिने दूध देते
8/9 mhine
@@KaluramGaikwad-pb2cl 60-40
Hoo..nakkich parvdty
खूपच छान गोठा व तितकीच सुंदर माहिती
खिल्लार गाय 1 नंबर आहे
मस्त बाईक करता तुम्ही
सगळंच भारी नियोजन आहे दादा मी रायगड मधून आहे मला सुद्धा तीन ते चार महिस पासून सुरु करायच आहे
दुधाचा धंदा फाशीचा फांदा...शहाणे अशल तर ह्या धंद्याचा नादी लागू नका ...यूट्यूब वाले फक्त एकच बाजू सांगत..दुसरी बाजू सांगत नहीं
Mukt mast
❤❤😊😊
Daay kela😊
Sumit pannu डेअरी फार्म च जोरदार जाहिरात सुरू आहे
तुम्हाला काही त्रास होत आहे का?
मुरा रेडी घाची आहे
छोट्या रेड्या विकत मिळतील का
@@ajitthorat5534 नाही
१००% विकतचा चारा घेऊन परवडेल का ?
२ म्हशी घ्यायचा विचार करतोय