ABP Majha Opinion Poll : महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? पाहा ओपिनियन पोल
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 เม.ย. 2024
- #ABPMajha #OpinionPoll #MaharashtraPolitics
मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीत संपूर्ण राज्यात कोणता पक्ष किती जागा जिंकणार, यावर आगामी विधानसभा निवडणुकीची गणितं ठरणार आहेत. विशेषत: शिवसेना पक्षातील फुटीनंतर राज्यातील मतदार उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) की एकनाथ शिंदे यांच्यापैकी कोणाच्या बाजूने कौल देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. एबीपी माझा-सी व्होटरने मतदानापूर्वी सर्वेक्षण करुन मतदारांचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. या ओपनियन पोलमध्ये ठाकरे गटाला राज्यात एकूण 9 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. मात्र, ठाकरेंचा बालेकिल्ला जागा असणाऱ्या मुंबई आणि ठाण्यात पक्षाला मोठा धक्का बसताना दिसत आहे. ( Maharashtra Loksabha Election 2024 Opinion Poll)
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our TH-cam channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
/ abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
अजून ९ जागेवर उमेदवार भाजपने दिले नाहीत. मग ३० जागा कशा काय महायुतीच्या.सर्व्हे नीट काढा
भाजपला खुष करण्या साठी हा पोल आहे पैशे खाउन पोल केला आहे
अरे विदर्भा मध्ये सर्व 10 सिट आघाडीच्या येतील अशी परीस्थीती आहे
खोके घेऊन सर्वे करता कारे
भ्रष्टाचारी सरकार
ABP माझा ला हा फेक सर्वे दाखवण्यासाठी किती खोके भेटले 😮
Aadhiche survey pahunk ghe 90% barobar ahe rahte
खरं आहे
@@shadowking3757Tu pahun ghe .MVA 26 hote NDA 22 hote
@@shrikantchavan3552 survey 1 varsha aadhi pasun suru hote change hot rahte final survey ha election aadhi hote.. Yaat NDA 30 ani MVA 18 dakhvat aahe. Satta market madhe sudha NDA 350 dakhavat aahe.
Sarve birve Kay nast fakt khoke astat ....MVA jinknar ...
Mahavikas aghadi 30 plus 💯
खोके घेऊन दाखवला जाणारा ओपिनियन पोल.
आता आम्ही एबीपी न्यूज बघत नाही दोन वर्ष झाली सत्य आहे
इंडिया आघाडी 40+ जागा जिंकणार
Tuze pappa vot karnar ka saglyana
मुंबईत शिवसेनाच पाहिजे
लुटून खायला का 😂😂
@@maharajmaharajok for gujrathi thughs ? Nirav modi , mehul choksi , sandesara ....... many of modi , shaha friends thughs who loots Indian banks ? Ok
Bjp माझा exact scripted survey 🥱🥱🥱
8/9 जागा खूप झाल्या महायुतीला
40 +
@@motivatefacts. नाही येणार इतक्या तर कधीच 🥱🥱🥱
@@Singham18 last time aalele hya veles pn 35+ yenar
@@motivatefacts. एवढ्या जागा नाही येणार मित्रा 2019 ला मी सुद्धा मतदान केलं होतं पण या वेळेला करणार नाही माझ्या सारखे बेरोजगार लाखातं आहेत महाराष्ट्रात
40+महविकास आघाडी
35 mahavikas ani 13 mahayuti
Ranga , the farmer looter never pm .
भाजप कडून सुपारी घेऊन केलेला opinion पोल.
38 jaga mahavikas aaghadi yetil
3 ते 4 जागा भाजपा ......
सकाळी पाणी नेत जा
@@purvajadhav8862talk to ranga or his servent billa .
Payment bhetla abp majha la. Congratulation
मिडिया फेक नीऊज
म वी आ 30+ येणार 🎉🎉🎉
लोमड़ी
ABP माझा ने खालील comments वरुण जर ओपिनियन पोल जर ठरवला तर बर होईल.मविआ 40+ राहिल आणि युतीला 8 जागा मिळतील.
नशा करून सर्वे केलाय का
सर्वे चुकीचा वाटत आहे.. मुंबईत फक्त उद्धव ठाकरे चे उमेदवार आघाडी वर आहे
पैसे किती घेतेल Abp वल्यानो...लाज वाटते का मीडिया विकायला.
Fake survey..jith umedvar fix nahi tith fix naslela umedvar win dakhavtayt😂😂
बीजेपीने ऊमेदवारच दिलेले नसताना त्याना विजयी दाखविता.तुमचे ABP, Maza नाव बदलुन BJP MAza नाव ठेवा😅😅
महविकास 30 प्लस❤
कमेंट वाचा kon येणार ते कळेल.......
देशाच्या कृषी क्रांतीचे जनक तथा राज्याच्या विकासाचे महामेरू पद्मविभूषण आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब
तुमचे चॅनेल लावले कि 2min ला बदलतो. तुम्ही खरे खरे ते दाखवायचे बंद केले.
35. Jaga. 35. Jaga. India. Aghadi. 35. Jada. Mahavikas aghadi. 35. Jaga. Mahavikas aghadi
*भाजपच्या अबकी बार ४०० पार च्या विरुद्ध # अख्या महाराष्ट्राच ठरलय " हा ट्रेंड सोशल मिडिया वरती सर्वाणी चालवावा ही नम्र विनंती.*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
लोकसभेचा बाप ठाकरेच 🚩❤
घरकोंबडा पेंग्विन जोडी फेसबुक सरकार
Kiti ghetle te pan sanga
Fake survey
लोकांच्या प्रतिक्रिया पण दाखवा सर 🙏
मला वाटतं हे पोल तुम्ही तुमच्याच मत घेऊन मांडलेले दिसत आहे !
कअसे नाही होणार
या पोल वरून हे स्पष्ट दिसत आहे की abp माझा ने हा पोल दाखवणेसाठी पैसे घेतले आहेत bjp कडून कृपया असा करू नका नाहीतर कोण तुमचा न्यूज चॅनेल बगणार नाही.
You tube var online survey hota to pan band kela Karan 80% lok BJP cha against vote det hote
गद्यार गद्यार गद्यार मतदान नाही
खोट निघाल तर चेनलबंद करणार का?
या निवडणुकी नंतर आपला भारत देश कुठे जाणार आहे, हे पण सांगून टाका.
35पेक्षा जास्त जागा माहायुतीला जागा मीळणार.
फडणवीस साहेब तुमचं domotion होत आहे तेव्हा एवढ पाप डोक्यावर घे तल तरी तुमी पंतप्रधान होणार नाही आणि होऊ पण देणार नाही उलट प्रोमोशन ऐवजी demotion झालं तरी आपण वर नाक करून बोलता हे दुःख जरा एकटे बसून अंतःकरण ना विचारा
Only mahavikas agadi uddhav Bala saheb Thackeray 🚩
महाराष्ट्र मध्ये महा विकास आघाडी 30 च्या वर जागा येणार
महायुतीच्या सर्वाधिक 40 प्लस जागा येतील
नागपुर सोडुन सर्व जगा महाविकास जिंकेल
जय हो
Kontahi news channel ghya lokancha comments hya MVA cha bajune 90% asatat aani tarihi MVA la seat kami ...Ayala kon survey karato samjat nahi
मिडीयाने एवढी पण दलाली करू नये .....!!
जोक केला का
देशी पिऊन सर्व्ह केला काय
काही चॅनेल पेड न्यूज दाखवितात व जनतेची दिशाभूल करतात यांचेवर गुन्हे दाखल करावेत
विदर्भात mahavikash आघाडीला जास्त जागा मिळेल
ह्याच्यावर आत्ता विश्वास राहिला नाही
ह्या चॅनेल वाल्यांनी निवडणूक आयोग ला असे सांगावे की छिका मारून मतदान करावे...आणि सर्व्हे नीट करावा आणि प्रत्येक पक्षातला एक व्यक्ती घेऊन सरव्हे करावा चॅनेल वाले...
Mahauti 30 + yenar
एक नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे
तुम्हाला कोण सांगीतल
30 jaga fix mahavikas aghadi
400 paar mhntay mg 30kashya ...😂😂😂
40 जागा येणार महाविकास आघाडीला
मुंबई आघाडी
Mahayuti 10 plus janar nhi
महायुती 10 जागा जिंकणार नाही
आपल्याonly 7 जागा.माळतिल bjp वाले अजित 0 शिंदे 0 महाविकास आघाडी41
विकाऊ मिडीया, लाचार नेते,हतबल जनता, अहंकारी सत्ताधारी,मग कोणत चित्र तयार होणारं आहे माझ्या देशाच..,😢
एक जो पब्लिक है सब जानती है
Fakt Bajap❤❤❤
एबीपी माझाला किती खोके मिळालेत
यांना पाकीट पोचले आहे. हे चॅनेल ABP माझा नाही BJP माझा आहे. लोकांना येडे समजते
राजीव खांडेकर ला कुठे उभे केले आहे
He sagle news channal kontya adharane serve kadhatat,
India aagadi 48 yenar
B j p maza
तुमचा सर्व्हेच कसे काय चुकतो😂
ए बी पी माझा पैशे घेऊन काम करत पण भाजपा चा सुपडा साफ होणार हे 4 तारखेला समजेल
Mumbai thane kokan madhe uddhav saheb fakt chalnar
Paise deun manage kela ahe poll
Only Congress🎉❤
हात सर्वे फेका फेकी चा आहे दाखवू नका महाराष्ट्रात फक्त महायुतीला एक जागा भेटला 44 जागा महाविकास आघाडी ला मिळेल
Sarve barobar nahi
भाजप हटाव देश बचाव
Kisne exit Pol nikala Re
मुंबई आणि कोकणात ठाकरेंना 1 जागा... दारू पिऊन पोल करता का रे?😂😂😂😂
Kel
Aapke Sarkar ne to 15 lakh Dilwale ka Vada kiya tha mahangai Kam karne ka Vada kiya tha aur Kisan ki I dugni karne ka Vada kiya tha
बारामती जागा कोणाला जाणार 😂
Khoke gheun survey kartat kare
एबीपी माझा हे पैसे घेउन अंदाज सांगत आहे
फेक सर्वै आहे. ईमान दारीने सर्वे करा मगच सांगा,हि निवडणूक जनतेची आहे.
न्यूज वाले देव हाहेत
महाविकास आघाडी 35
बुलढाणा रविकांत तुपकर विजयी होणार
सर्व चुकीचं दाखवत आहे पाच ते सहा जागा बीजेपी साठी भरपूर
Bajarang bappa
नीतीन गडकरी सोडुन सगळे पडणार
Sponsored survey
कांग्रेस
400 india