चंदनी या उदबत्ती अशी काही दरवळवळली ! आपसूकच लेखणी माझी प्रतिक्रिया देण्यास वळली !!👍👌👌❤ गदिमांची लेखणी अन अप्रतिम सादरीकरण ! आषाढी एकादशी आज धरते पांडुरंगाचे चरण !! सौ.सविता उर्फ प्रतिभा पोतदार 17/7/2024
फारच हृदयस्पर्शी कथा...आणि अतिशय प्रभावी अभिवाचन. नायकाच्या मनाची घालमेल अतिशय परिणामकारक पद्धतीने उभी केली आहे आपण. प्रारब्ध कुणाच्या आयुष्यात कसे असह्य वळण आणू शकते, याचे फारच प्रत्ययकारी चित्रण गदिमा नी केले आहे. आपण ह्या कथेची निवड करून त्याला उत्तम न्यायही दिला आहे म्हणुन आपलं अभिनंदन! 👍
मी सुद्धा एक साहित्यप्रेमी अभिवाचक आहे. मी प्रतिभावंत लेखक जी. ए. कुलकर्णी यांची " सांगाती " ही कथा अभिवाचन करून youtube वर टाकली आहे. कृपया आपण ती ऐकावी. पुढे link पाठवते.
चंदनी या उदबत्ती
अशी काही दरवळवळली !
आपसूकच लेखणी माझी
प्रतिक्रिया देण्यास वळली !!👍👌👌❤
गदिमांची लेखणी
अन अप्रतिम सादरीकरण !
आषाढी एकादशी आज
धरते पांडुरंगाचे चरण !!
सौ.सविता उर्फ प्रतिभा पोतदार
17/7/2024
व्वा....सविता ताई...मन:पुर्वक धन्यवाद..!!
🙏🙏🙏
कथा आवडली.माणसाच्या जीवनात कसे प्रारब्ध येईल अन् त्या प्रारब्धात चांगला मानव कसा होर्फळून जातो हे कथेतून फारच बेमालूम चित्रित केले आहे.धन्यवाद!
गणेशराव ...धन्यवाद
@@sahityapandharie😊
@@sahityapandhari😢🎉😮🎉
अप्रतिम कथा
धन्यवाद सचिन भाऊ
जबरदस्त कथा मानवी मनाचा आगळा अभ्यास समोर ठेवणारी,खर्चतुन गेली आत ।
काकू...मन:पुर्वक आभार ...!!
🙏🙏
अगदी सुंदर कथा , सुरू झाली अन संपेपर्यंतडोळ्यासमोर ती सुगंधी होती
🙏🙏😊🙏🙏
निःशब्द जादुई वाचन😂
धन्यवाद संगीता ताई
फारच हृदयस्पर्शी कथा...आणि अतिशय प्रभावी अभिवाचन. नायकाच्या मनाची घालमेल अतिशय परिणामकारक पद्धतीने उभी केली आहे आपण. प्रारब्ध कुणाच्या आयुष्यात कसे असह्य वळण आणू शकते, याचे फारच प्रत्ययकारी चित्रण गदिमा नी केले आहे.
आपण ह्या कथेची निवड करून त्याला उत्तम न्यायही दिला आहे म्हणुन आपलं अभिनंदन! 👍
धन्यवाद गौरी ताई...!!
🙏
मी सुद्धा एक साहित्यप्रेमी अभिवाचक आहे. मी प्रतिभावंत लेखक जी. ए. कुलकर्णी यांची " सांगाती " ही कथा अभिवाचन करून youtube वर टाकली आहे. कृपया आपण ती ऐकावी. पुढे link पाठवते.
th-cam.com/video/mmgKE46lhFs/w-d-xo.html
खूप छान हृदयाला भिडणारी कथा आहे!
🙏🙏
👌👌👌🌹🙏
ताई...🙏
Ati uttam
शुभा ताई...धन्यवाद
कथा व वाचन आवडले
धन्यवाद माधवी ताई
आता पर्यंतची तुम्ही ऐकवळेली best कथा
धन्यवाद अर्पिता ताई
Khupach chan katha..
धन्यवाद अश्विनी ताई...!!
Shree G. D. Maadgulkar, yaanchi katha, chandanee udbatti, Agaadh, shraddha, Prem Tapasyaa !
Surekh, Prabhaavee vaachan NAMASKAR.
वर्षा ताई..आभार
Tumcha aawaj khupch chan aahe sir..❤
अश्विनी ताई...आभार..!!
🙏
Khoop chhan katha aani nivedan
🙏🙏
Pharach chhan katha
धन्यवाद सरिता ताई...!!
🙏
मानवी मनाचे अंतरंग भावले
धन्यवाद सुनंदा ताई
खुप छान ❤
अरुणा ताई...🙏
❤
🙏
👌
🙏
Very good story and abhivachan! 👌👌👌
नाही आवडली
ओके
Khoop chhan katha Ani nivedan
🙏