अप्रतिम सादरीकरण झालंय, चित्रीकरण, नृत्य, गीत, संगीत आणि दिग्दर्शन उत्तम प्रकारे झालंय.... म्हणजेच सर्व खूप सुंदर आहे हे तुमच्या एकीच प्रतीक पाहायला मिळतंय..... ❤❤❤❤ तुमच्या संपूर्ण संघाला माझ्याकडून मनापासून शुभेच्छा..... लिळेष सर ..... ग्रेट work....❤❤
एक नंबर .... खूप छान गाण आहे... भारी धमाल आणि मस्ती, खूप खूप अभिनंदन लिलेष जी , किशोर सर आणि योगेश सर त्याच बरोबर सर्व कलाकार मंडळी व सर्व डान्सर त्यात दादुस सर बोले तो सोने पे सुहागा ....
गाण आहे दमदार.... कारण
दादुस लय दिलदार ❤❤❤❤
रूपक मोरे आपण गायक,गीतकार,संगीतकार आणि आता अभिनय क्षेत्रात अग्रेसर आहातच.आपणास नव्या इनिंग साठी खूप खूप शुभेच्छा.
Eak number song lilesh dada kup sundar editing kishor Dada Ani apratim choreography yogesh sir 🎉🎉❤❤🎉🎉❤❤🎉🎉
Khupch bhari gaan ahe. Ekch numbar saglya kalakarani khup Chan Kam Kel ahe. Aani dadus surani hi khupch bahari Kam Kel ahe. Saglyana fudchya vat chali sathi subhecha 🎉🎉🎉🎉🎉
खूप छान मोनिका आणि सुहानी गाणं खूप सुदंर झालं तुमच्या टीमचे मनःपूर्वक अभिनंदन.🎉🎉🎉🎉
किशोर आणि संपूर्ण टीम मस्त काम करतात तुमचा मनापासून आभार , आणि असेच मस्त मस्त व्हिडिओ बनवत रहा ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🌹
Rupak Sir khup sundar ...... Masst best wishes for new ....ganyabrobr abhinay pn baghayla milel🎉😊
Congratulations Monica Ani suhani, dadus chya team madhe kaam kelya baddal... Ani album pn lay mast ahe saglya team ne tr laych bhari kaam kelay saglyana mazya kadna abhinandan 🎉🎉🎉🎉🥳🥳🥳🥳🥳
खूप सुंदर, बोलेतो झकास, मस्त सर्व टिमचे अभिनंदन, खास करून दादुस सर आपले अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉
मोनिका खूप छान गाणं आहे. सुहानीने पण खूप छान डान्स केला. तुमच्या सर्व टीमसाठी खूप साऱ्या शुभेच्छा 💐
आमच्या नवापाडा मधल्या चमकत्या सितारा नृत्यदिर्दशक मोनिका पाटील क्रॉस फायर डान्स अकॅडमीच्या ओनर तुमच्या या गाण्याला तुमच्या पूर्ण टीमला आणि भावी नृत्य दिग्दर्शक सुहानी पाटील हिला खूप खूप शुभेच्छा,🙏 दादूस 💕 एक नंबर सर्व टीमचे अभिनंदन
Nice song...
मोनिका मॅडम आणि सुहानी मॅडम उत्कृष्ट गाणं
दादूस च्या स्वभावासारखं गाणे आहे.... 😄💐
खुप सुदंर एडिटिंग केलस किशोर तू, साँग पण खूप मस्त वाटतें ऐकण्यासाठी,आणि दादुस तर खरे दिलदार आहेत ....Nice dance saglya tim sathi fudchya vatchali sathi hardik shubhechya majya kadun....
खूप छान गाणं आहे. रूपक इतके दिवस सर्वांनी तुला गाताना पहिलं पण पहिल्यांदाच तुला डान्स करताना आम्ही पाहतोय. खरंच भन्नाट नाचलायस. संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा.
दादु लय भारी मस्त डान्स छान सादरीकरण
धन्यवाद